रोहिडा - रायरेश्वर - केंजळगड - कमळगड प्रवासवर्णन भाग ०३ | Kamalgad | Range Trek | महाराष्ट्र देशा

  Рет қаралды 58,189

Raanvata

Raanvata

3 жыл бұрын

रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
raanvata.com/photography-inst...
Once the Trekking bug has caught you, there's no going back! Leave home & splendidly roam about for 4-8 days in the mountain ranges.
Today's plan is Rohideshwar Fort, Raireshwar, Kenjalgad & Kamalgad Fort.
टीप - १६४९ ते १६५७ ह्या काळात रोहिडा हा किल्ला आदिलशाही आणि मराठेशाही ह्यांच्या ताब्यात क्रमा-क्रमाने होता. ह्या दरम्यान १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी तो आदिलशाही सरदाराकडून जिंकून घेतला की इतर कुणाकडून ह्यावर अभ्यासकांचे एकमत नाही. व्हिडिओ मध्ये दिलेल्या माहिती संबंधी ही पुरवणी. चूक भूल देणे घेणे.
Camera: Radhesh Tornekar, Nilesh Khalane
Assistant Cameraman- Kedar Katkar
Script: Pranav Mahajan
Editor: Amit Jadhav
English subtitles: Meenal Phatak
Research: Sonali Karandikar
Social Media: Prachi, Smruti, Omkar
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
KZbin: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Пікірлер: 348
@sandip.kale.
@sandip.kale. Жыл бұрын
तुमच्या सर्व कॅमेरामॅन चे आभार त्यांनी खूप छान प्रकारे शूट केले आहे तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही छानसा निसर्ग दाखवल्याबद्दल
@MJ-mh2lb
@MJ-mh2lb Ай бұрын
Kamalgadacha atta parynt cha sarvat sunder sadrikaran❤❤😍😍😍🙏🙏🙏🙏
@rameshhire
@rameshhire 3 жыл бұрын
Please keep posting behind the scenes. It shows how much effort you and your team puts. 💐💐💐💐
@shaileshparkhi6684
@shaileshparkhi6684 3 жыл бұрын
सूर्य जिथं स्वातंत्र्याची किरण घेऊन आला त्या सह्याद्रीत मुसाफिरी करणारी तुमची पावलं आम्हाला अशीच मार्गदर्शन करत राहोत... सार अप्रतिम 🚩.
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 Жыл бұрын
आपण रायरेश्वर, केंजळगड , कमळगड या गडकिल्ले व परिसर भ्रमंती करून तुम्ही आनंद घेतलात व आम्हालाही थोडक्या वेळात त्याचा अनुभव दिलात व गडाबद्दल माहीती कथन केली त्याबद्दल आपले व आपल्या टीमचे मनापासून आभार .
@sankalpbhosale362
@sankalpbhosale362 3 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ दादा...बघताना अस वाटत बघतच रहाव..बघता बघता व्हिडीओ कधी संपुन जातो ते कळतच नाही...एकच विनंती व्हिडीओ थोडे मोठे बनवा पहायला खुप मजा येते..बाकी सर्व खुप छान, मस्त, अप्रतिम...👌👌🙏🙏
@kdwild
@kdwild 8 ай бұрын
नवीन व्हिडिओच्या प्रतीक्षेत जुने व्हिडिओ बघून दिवस काढताना आम्ही 🙌😅 तुमचा आवाज म्हणजे एक meditation !!
@milindb8339
@milindb8339 3 ай бұрын
केवळ अप्रतिम शूटिंग आणि आपली माहिती, खरच आपण सर्वांनी खूप कष्ट आणि मेहनत घेऊन व्हिडीओ तयार केला आहे त्याला मानाचा मुजरा, आपल्याला असे ट्रेक करायला ऊर्जा श्री छत्रपती शिवाजीराजे देतील ह्यात शंकाच नाही,, जय शिवाजी महाराज 🎉🎉🎉
@ishroopvlog
@ishroopvlog 3 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण आणि उत्कृष्ठ व्हिडीओग्राफी..👍👍
@PravinMohite
@PravinMohite 2 жыл бұрын
जबरदस्त .. स्वप्निल पवार .. एक धेयवेडा तरूण .. 🙏🙏
@anilkhawale115
@anilkhawale115 3 жыл бұрын
भाग 1. भाग 2. आणि भाग.3हे सर्व.. बघून झाले खूपच छान दादा 👌👌❤
@sandeepchavantherider
@sandeepchavantherider 2 жыл бұрын
Khup chaan pravaas varnan
@jyotsnashinde5044
@jyotsnashinde5044 3 жыл бұрын
नेहमी सारखं खुपच छान स्वप्निल सर, तुमचा आवाज आणि निवेदन करण्याची पद्धत "अप्रतीम" आहे. 👍🏻 मला फार आवडते.
@hrs8772
@hrs8772 3 жыл бұрын
एकदम जबरदस्त... रानवाटा कडून नवीन पाहायला मिळेल ,यासाठी रविवारची मी वाट पाहत असतो...👌👌👌👌 खूप धन्यवाद
@gprasa7s
@gprasa7s 3 жыл бұрын
निव्वळ अप्रतिम! फोटोग्राफी, व्हिडीओ एडिटिंग , नॅरेशन , ड्रोन फूटेज, सर्वच अप्रतिम जुळुन आलेले आहे ! पुढील व्हिडीओची वाट पहात आहे !!
@nitinparthe1324
@nitinparthe1324 3 жыл бұрын
साधे, सोपे, सुलभ सुंदर, सालस,.... अतिशय कमालीची उत्कृष्ठ वर्णन करण्याचे कसब आणि साधेपणा दिसून येतो तुमच्या आगळ्यावेगळ्या निवेदनातून . शिवरायांचे मावळे शोभून दिसता तुम्ही दादा. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. अजून विडिओ नक्कीच आवडतील पाहायला.
@makarandkulkarni8311
@makarandkulkarni8311 3 жыл бұрын
व्हिडिओ अप्रतिम झाला आहे. भन्नाट शॉट्स घेतलेत.तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहतो. रेंज ट्रेक्स फार छान पद्धतीने दाखविला आहे. तुमचं आणि टीम चे खूप खूप कौतुक वाटते.महाराष्ट्र तील सर्व किल्ले आणि गड यांचे अशाच पद्धतीने सादरीकरण करावे. आपली भाषा ओघवती आणि प्रमाणबध्द आहे. शुभेच्छा...
@rajendrajangam4981
@rajendrajangam4981 3 жыл бұрын
खूपच सुंदर वर्णन आणि फोटोग्राफी, तुमच्यामुळे आम्हाला सह्याद्रिचा चांगला रूप बघायला मिळालं. खूप चांगली माहिती मिळते.असेच आणखी नवनवीन व्हिडिओ आम्हाला दाखवा.
@kishorsays1632
@kishorsays1632 3 жыл бұрын
10 मिनिट 30 सेकंड वर असलेला तो scene ❤️ कमाल कमाल कमाल 👌👌👌👌👌
@mayurnisarad
@mayurnisarad 4 ай бұрын
खुप मेहनत केली तुम्ही सर्वांनी. त्याचं फळ आम्ही तुमच्या व्हिडिओरुपी प्रवासवर्णनात पाहिलं. असेच कार्य करत रहा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा
@akashwagh...
@akashwagh... 3 жыл бұрын
लेखणी आणि रानवाटा च्या team ने सह्याद्रीतील भटकंती जिवंत केलीये....
@Sahyadri_Bhatakanti
@Sahyadri_Bhatakanti 4 ай бұрын
मंत्रमुग्ध झालो, तुमच्या वाणीने❤
@DipakChaughule
@DipakChaughule 3 жыл бұрын
खूप छान . तुमच्या रानवाटा टीमला खूप खूप शुभेच्छा ! 👌🙏🙏🙏
@vaibhavRamse
@vaibhavRamse 2 жыл бұрын
अतिशय सुंदर निवेदन आणि चित्रीकरण..चारही गड किल्ले प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव मिळाला..
@rameshjadhav3868
@rameshjadhav3868 3 жыл бұрын
दादा सह्याद्रीला साजेसे लिखाण आणि फोटोग्राफी... खूप सुंदर 👌👌👌🙏🙏
@chitradhumal1568
@chitradhumal1568 3 жыл бұрын
फारच अप्रतिम असतात तुमचे vedio आणि तुम्ही जे काही वर्णन करता ते ऐकायला खूप आवडत. Keep it up.
@dhananjayrathod1241
@dhananjayrathod1241 2 жыл бұрын
અપ્રતિમ ખુબ સરસ સુંદર કુદરતી સૌંદર્ય રચના અને વિડીયોગ્રાફી જોરદાર બધા ભાગમાં મજા આવી ગઈ તમે સાચે જ નસીબદાર છો 👌👌
@pratishps
@pratishps 3 жыл бұрын
उत्तम लेखन, संकलन, छायाचित्रण
@RohitRBhosale
@RohitRBhosale 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणे जबरदस्त रेंज ट्रेक 👌👌👌
@journeysoflife9983
@journeysoflife9983 Жыл бұрын
You have really slogged yourself to create and recreate history....without water 💧 food . Hatsoff
@ratnakarpatil2823
@ratnakarpatil2823 3 жыл бұрын
शब्द शोधावे लागतात दाद द्यायला इतके अप्रतिम विडिओ असतात आपले. शेवटी घरी जाताना ओढ्यातून धावतानाचा सिन भन्नाट😂
@MeghrajBarbole
@MeghrajBarbole 3 жыл бұрын
प्रवास वर्णन खूपच अप्रतिम आहे...
@sambhajimane734
@sambhajimane734 3 жыл бұрын
मस्त👌👌👌 तीनही भागातील भ्रमंती 🚩🚩🚩🚩
@Vedafilm399
@Vedafilm399 2 жыл бұрын
अप्रतिम.....मी नाझरे शाळेचा विद्यार्थी अर्थात व्हिडिओ मध्ये देखिल आहे 😍
@nileshpatil4862
@nileshpatil4862 3 жыл бұрын
जाम भारी ...🚩🚩 जय महाराष्ट्र...।
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@deepakkadam9791
@deepakkadam9791 3 жыл бұрын
सर आमच्या गावी पाटण तालुक्यात दाते गड आहे. त्याला सुंदर गड असेही म्हणतात. तिथे पण कमळ गडावर जशी विहीर आहे. तशीच विहीर तिथे पण आहे. तुम्ही एकदा जाऊन या सर तुम्हाला नक्की आवडेल. तुमचे सर्व वीडीओ फारच छान आहेत. 👌👌👌👌👌👍
@akshayghanekar1969
@akshayghanekar1969 2 жыл бұрын
Khupch Chan pravas varnan kartat sir tumhi Ghar bhaslya Sahyadri chya khushit visavlyasarkha watat.. Tumcha pravas asach chalu theva..
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 3 ай бұрын
फारच सुंदर छायाचित्रण!
@swadeshkitchen626
@swadeshkitchen626 3 жыл бұрын
संकल्पना, लेखन, निवेदन, सगळच अप्रतिम
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@adityasuryafilms6880
@adityasuryafilms6880 3 жыл бұрын
व्हिडिओ मधली प्रत्येक frame हि painting सारखी वाटती.. खुप छान great cinematic visuals and camera angle..
@YOGESHDESHMUKHVLOG333
@YOGESHDESHMUKHVLOG333 3 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती आणि शूटिंग ही... मस्तच
@puku31089
@puku31089 3 жыл бұрын
सह्याद्री पर्वताचे काळे काभिन कडे ! शिवरायांचे जणू प्राण व अभिमानाचे ताशीव कडे
@manojpatil9788
@manojpatil9788 3 жыл бұрын
प्रवासवर्णन अप्रतिम
@maheshpawar-rz7co
@maheshpawar-rz7co 3 жыл бұрын
अप्रतिम..... तुमचा सगळा प्रवास पाहून खूप छान वाटतं. Documentary कशी असावी याचा सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे तुमचे व्हिडिओ. प्रत्येक रविवारी लहानपणी जशी आम्ही शक्तिमान मालिकेची वाट पहायचो तसा आता रविवारी सकाळी 10 वाजता रानवाटा ची ओढ लागते...
@jitendrabomble2218
@jitendrabomble2218 3 жыл бұрын
खूपच सुंदर वर्णन आणि फोटोग्राफी !!! पुन्हा पुन्हा पाहवत राहावं असं सह्याद्रीचं रूप, आपल्या फोटोग्राफीला सलाम . धन्यवाद सर !!! 👌👌👍👍🌷🌷
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ankushkasar3932
@ankushkasar3932 2 жыл бұрын
खूप छान माहिती देतात दादा
@ankushkasar3932
@ankushkasar3932 2 жыл бұрын
धन्यवाद दादा
@aniketpawar35
@aniketpawar35 3 жыл бұрын
अद्भूत आणि अविस्मरणीय!
@Indianbudgettraveller9.
@Indianbudgettraveller9. 3 жыл бұрын
सर्व एपिसोड मस्त वाटले ❤️🙏👍
@swapnil93patil
@swapnil93patil 3 жыл бұрын
तिन्ही भाग पाहिले.. खूप छान...खूप आवडलं..
@kishorchaure5174
@kishorchaure5174 2 жыл бұрын
जबरदस्त काय छायाचित्रण आहे..
@vyasvare1790
@vyasvare1790 3 жыл бұрын
जबरदस्त झालाय विडिओ. मनापासून धन्यवाद
@mmp7027
@mmp7027 Жыл бұрын
अतिशय सुंदर प्रवास वर्णन.... 👌👌
@jshailesh7619
@jshailesh7619 3 жыл бұрын
Vlog Khup Sundar hota. Dhanyawad Swapnil Pawar and Team Raanvata. 👍👌🤗
@santoshjagtap1055
@santoshjagtap1055 3 жыл бұрын
खूप भारी. असच BTS video टाकत जा. शेवटच्या भागात . आतुरता पुढच्या प्रवासवर्णनची ..🙂🙂 keep smiling keep travelling ❤️❤️
@ameyjoshi903
@ameyjoshi903 3 жыл бұрын
आपल्याला हवे ते शॉर्ट शूट करताना काय काय गोंधळ होतो हे तुमचे विडिओ पाहून दिसून आले पण या प्रत्येक गोष्टीत वेगवेगळ्या प्रकारे अनुभव मिळत गेला आणि उत्तम चित्रीकरण आमच्या समोर मिळत गेले तुमच्या टीमला सलाम त्यानी तुमची खूप छान साथ दिली👍🏼
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sajjalamore1849
@sajjalamore1849 Жыл бұрын
खूपच छान प्रवास वर्णन
@avinashsaudagar5324
@avinashsaudagar5324 3 жыл бұрын
उत्तम प्रवास वर्णन... 👌👌👌👌
@aniketborge4514
@aniketborge4514 2 жыл бұрын
उत्कृष्ट प्रवासवर्णन 👌🏻.. शेवटी असेच Behind the seens. दाखवा
@adityapatil479
@adityapatil479 Жыл бұрын
तीन भागांची अफलातून मालिका ...👌👌 आणखी रेंज ट्रेक कव्हर करा सर 🙏
@Sevapost
@Sevapost 3 жыл бұрын
खूप छान दादा , लेखन सर्वोत्तम
@aniketshirke7479
@aniketshirke7479 3 жыл бұрын
Ek no.dada Ravivari Sakali uthun kay karaych tar ranvata cha channel bagycha😍😍
@shivbhaktsai4919
@shivbhaktsai4919 3 жыл бұрын
तुमचे सर्व video पाहतो, तुमच्या बरोबर कधीतरी, कोणत्यातरी गडावर जाता यावं असं वाटतं. बाकी रानवाटा आणि "संपला विषय"
@praptiajagolkar7039
@praptiajagolkar7039 3 жыл бұрын
Khup sundar pravas varnan ani photography 👍
@anantjadhav6155
@anantjadhav6155 3 жыл бұрын
पडद्यामागच्या गोष्टी पण छान आहेत
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद!
@Vaibha009
@Vaibha009 2 жыл бұрын
अप्रतिम,खूप छान,लय भारी.
@rahuldingore1583
@rahuldingore1583 3 жыл бұрын
तिन्ही भाग पाहिले अप्रतिम अनुभव प्रेरणादायी प्रवासवर्णन! रानवाटा चे मनापासून धन्यवाद !
@sanketjadhav4036
@sanketjadhav4036 3 жыл бұрын
कौतुकास्पद छायाचित्रण आणि जणु निसर्गाला साद घालणारी तुमची शब्दरचना 💓
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 3 жыл бұрын
३भाग ही अप्रतिम निसर्गसौंदर्य चे छायाचित्रण उत्तम केले आहे 📸
@yogeshpatil-fe6dv
@yogeshpatil-fe6dv 3 жыл бұрын
As usual नेहमी प्रमाणे एकदम मस्त केलाय....आत्ताच उठून निघाव असा वाटत नेहमी😁
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 Жыл бұрын
मनाला समाधान लाभते
@pradipdokhe9775
@pradipdokhe9775 3 жыл бұрын
मागच्या एपिसोड ची तहान या भागात पूर्ण झाली
@xyz...............
@xyz............... 2 жыл бұрын
Tumchi videographi ekdam bhannat ahe
@naturebeauty8979
@naturebeauty8979 2 жыл бұрын
अमूल्य, खूपच सुंदर
@prafulbidoo1404
@prafulbidoo1404 6 ай бұрын
खुप छान व्हीडिओ बनवला आहे.
@subhashsd8904
@subhashsd8904 3 жыл бұрын
तिनही भाग खूप छान होते . 👌
@sagarlonkar712
@sagarlonkar712 Жыл бұрын
जय शिवराय
@sameergole9109
@sameergole9109 3 жыл бұрын
Request to everyone watching this video....Please ha video jastit jast share kara....I dont know why this channel is so underrated....Asha marathi videos youtubevar available ch naiyet jast... Sir please asha videos banavat rahaa.....
@NikhilPophaleVlogs
@NikhilPophaleVlogs 3 жыл бұрын
khupach chann...ek jivant anubhav deta Sir tumhi
@mayursonawane9658
@mayursonawane9658 2 жыл бұрын
JAI HIND VERY NICE KEEP ROCKING FOREVER
@prashantnagaonkar
@prashantnagaonkar 3 жыл бұрын
प्रवासवर्णन अप्रतिम.... संपूर्ण मालिकेत कॅमेरासमोर एक आणि तीन माणस मागे... हे खूप मोठ काम आहे.
@prasadkarekar4004
@prasadkarekar4004 3 жыл бұрын
वा दादा वा 👍
@katha-vishwa3843
@katha-vishwa3843 2 жыл бұрын
अतिशय उत्तम..👌👌👌👌👌
@pawanchoudhari8221
@pawanchoudhari8221 2 жыл бұрын
घरबसल्या गड भ्रमंती झाली 👍👍👍 Keep spreading the joy...Dada 🙏
@nareshkirve
@nareshkirve 3 жыл бұрын
Tutari awesome wajwalat sir gad ter khup bhari aahet 👍👍👌👌I am also waiting for photography course
@jsumit647
@jsumit647 3 жыл бұрын
Dada Khup sunder video and mahiti....god bless
@bhushannadkarni3127
@bhushannadkarni3127 3 жыл бұрын
मस्त 👍 हा परिसर खूप सुंदर आणि प्रसन्न आहे , तुम्ही प्रवास वर्णनही त्याला साजेसं १ नंबर केलंय 👌👌👌
@nikhilapte1179
@nikhilapte1179 3 жыл бұрын
videos, narration donhi JABARDASTTAAAA 👍
@anilgangurde8501
@anilgangurde8501 2 жыл бұрын
लय.भारी
@jagdishchavan9967
@jagdishchavan9967 3 жыл бұрын
आल्हाददायक 🙏👍
@swanandwalimbe95
@swanandwalimbe95 3 жыл бұрын
Apratim....Lekhan suddha bhari..
@amolwarpe2134
@amolwarpe2134 3 жыл бұрын
जय शिवराय दादा मी अमोल वर्षे गाव नितळी ता धाराशिवmh 25.. 1 नंबर विडिओ आहे दादा
@santoshmanik7626
@santoshmanik7626 3 жыл бұрын
लय भारी ।👍
@swarupgaikwad2057
@swarupgaikwad2057 3 жыл бұрын
खूपच छान वर्णन आणि छान ड्रोन शॉट
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@amollokhande7224
@amollokhande7224 3 жыл бұрын
खूपच सुंदर विडिओ । प्रवास वर्णन अप्रतिम आणि एक रात्र पाणी न पिता काढली so sad . सलाम तुमच्या कार्याला 💐💐💐😊😊
@angadbade9093
@angadbade9093 3 жыл бұрын
संपुर्ण प्रवासवर्णन खुप छान आहे सर या मार्गावरून जाताना काही अडचण येणार नाही हे नक्की😊🙏
@ajinkyaithape3857
@ajinkyaithape3857 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.
@mangalsonawane459
@mangalsonawane459 2 жыл бұрын
Dada great👍👏😊
@dnyneshvarmadke8767
@dnyneshvarmadke8767 Жыл бұрын
मस्त वाटत दादा
@janardandhavale793
@janardandhavale793 2 жыл бұрын
लय भारी
@sagarsawant1623
@sagarsawant1623 2 жыл бұрын
Khup Sunder apratim
@atulkhiste9345
@atulkhiste9345 3 жыл бұрын
एकदम जबरा भाऊ
Final muy increíble 😱
00:46
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 51 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 42 МЛН
Heavy package 🤭🤣 #demariki
0:25
Demariki
Рет қаралды 2,8 МЛН
Sigma Kid Hair  #funny #viral #comedy
0:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 5 МЛН
ToRung short film: 🎁special gift❤️
0:49
ToRung
Рет қаралды 19 МЛН
ПОХОДУ ОН БУДЕТ СИДЕТЬ ДОМА ДО СТАРОСТИ
0:18
МЛАДШАЯ СЕСТРА И МОРОЖЕНОЕ ИЗ АРБУЗА
0:41
ОЛЯ ПЕРЧИК
Рет қаралды 996 М.
Зря они облили полицейскую водой...😂
0:25