राजगडावरची समाधी?| Appa Parab | Rajgad Samadhi | आप्पा परब प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे । भाग ०३ ।

  Рет қаралды 23,481

STT History

STT History

2 жыл бұрын

प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे
तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ थेट जेष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांच्या कडून!
आजच्या भागात अधिक जाणून घेऊ राजगडावरील समाधी विषयी.
असेच नवीन विडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.

Пікірлер: 60
@sandeshjairange6204
@sandeshjairange6204 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती, SST टीम जर माहिती सोबत विडिओ मध्ये सध्याची गडावरील त्या जागा दाखवल्या तर डोळ्या समोर चित्र उभा राहील.🙏
@sandeeptupe5858
@sandeeptupe5858 Жыл бұрын
🚩आप्पासाहेब प्रणाम, 🙏🙏🙏 मी . संदीप विलासराव तुपे. पुण्याहून. आप्पांचा अभ्यास पाहून मन भारावून गेले. आणिक इतके ज्ञानाचे भांडार आजवर दुर्लक्षित राहील, याची खूप खंत वाटत आहे. लवकरच आप्पांना भेटण्यास येईल मी मुंबईत. अशी इच्छा मनोमन उत्पन्न झाली आहे. वाघ्या कुत-याच स्मारक का बांघल असाव. तुम्हास ते कुत्र्या च स्मारक काय वाटते आप्पासाहेब विनम्र प्रणाम 🙏🙏🙏
@sandeepmandvekar5951
@sandeepmandvekar5951 4 ай бұрын
Best
@Chatrapati_Yesubai_Maharani
@Chatrapati_Yesubai_Maharani 2 жыл бұрын
तुम्ही म्हणालात की तुम्ही एक वृंदावन पाहिले आहे जे कदाचित येसूबाई महाराणी चे असू शकते ...Google vr जशी image diste तसेच आहे का ते ??.. Exact कूठे आहे तुम्ही सांगू शकता का ??
@Enter10ment_4u
@Enter10ment_4u 2 жыл бұрын
खूप छान माहिती, आणि तर्कशुद्ध पध्दत. आभारी राहील सर्व समाज आपला
@just_captured
@just_captured 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली👌
@travelqueenvlogs8286
@travelqueenvlogs8286 2 жыл бұрын
खूप छान इतिहास सांगितला आभारी 🙏🙏
@anupkonnur2205
@anupkonnur2205 2 жыл бұрын
Khupach chan mahiti🙏
@shaileshbhalbar5040
@shaileshbhalbar5040 2 жыл бұрын
No .1 माझा असा प्रश्न आहे की शिवाजी महाराज यांच जे सिहासन होत त्या बदल अस म्हणतात कि सभाजी महाराजा नतर रायगड वर हल्ला होईल रायगड पडेल सिहासन शत्रू च्या हाती लागु नये म्हणून राजाराम महाराज्यानी ते सिहासन रायगड वर लपवुन ठेवल जे कोनालाही सापडू नये त्याबद्दल काय सागाल.
@revansiddhvijapure532
@revansiddhvijapure532 2 жыл бұрын
nice
@swapnilbharam3336
@swapnilbharam3336 2 жыл бұрын
राजगडच्या पायथ्याशी वाजेघर पाली या गावी गुंजवणी नदीच्या काठी राणी सईबाईची समाधी आहे.
@amitdighe3016
@amitdighe3016 2 жыл бұрын
काळेश्र्वरी बुरूजाकडे असलेला भाग आणि मढे दरवाजा यावर थोडा प्रकाश टाकावा.
@saritapatil7503
@saritapatil7503 2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे भावा पावनखिंडीचा रीयल ईतिहास आपांच्या मुखातुन ऐकायचा आहे. गजापुर ची खींड सींक्वेस नी
@Nustafir20
@Nustafir20 2 жыл бұрын
शिवरायांच्या हातापायांचे ठसे या वर चा इतिहास 🤔....?
@shriramjoshi5626
@shriramjoshi5626 2 жыл бұрын
Afzalkhanachya swareechya velee Saibai gadavarach asavyat!......
@aadw2gu
@aadw2gu Жыл бұрын
एकेरी उल्लेख करणे योग्य आहे का?
@therealshambhubhakt
@therealshambhubhakt 2 жыл бұрын
आप्पा परब यांचे, शंभुराजेंच्या विषयी काम मत आहे, हे जाणून घेईला आम्हा शंभुभक्तांना आवडेल...
@nileshdeshmukh6148
@nileshdeshmukh6148 2 жыл бұрын
जय शिवराय...🚩🚩👏👏 मी निलेश विजय देशमुख ( नाशिक ) माला असे जाणुन घ्यायचे आहे की शिवाजी महाराजांचा मृत्यु कसा झाला म्हणजे कोणी बोलते आजारी होते कोणी बोलता त्यांना विष दिल्या गेला तर नक्की काय...👏👏🚩🚩
@deshmukhsagar2682
@deshmukhsagar2682 2 жыл бұрын
ते जाणून काय होणारय...शिवरायांच आख्ख जिवन सोडून द्यायच अन नाही त्याच गोष्टीत गुंतायच...तुकारामांच्या बाबतीत पण लोक असच करतात....
@nileshdeshmukh6148
@nileshdeshmukh6148 2 жыл бұрын
@@deshmukhsagar2682 असे नाही भाऊ त्या बद्दल खुप कोणी वेगवेगळे सांगितले जाते म्हणून विचारले ओ नक्की काय जय शिवराय..🚩🚩
@ishakumari52
@ishakumari52 Жыл бұрын
Can anyone tell me the names of shivaji maharaj wives who were alive at the time of coronation. Putlabai,sakwarbai and soyarabai name I know but what is the name of fourth one
@aashabankar9118
@aashabankar9118 2 жыл бұрын
Mala Appani lihileli books Pune yethe kuthe milatil ? Please sangaawe.
@yogeshgirkar4401
@yogeshgirkar4401 Жыл бұрын
जय शिवराय दादा.. मला एक माहिती हवी होती.. रायगड किल्ल्यावर दगडावर हिरोजी इंदुलकर नाव जे लिहिलंय ते नाव हिरोजी इंदुलकर आहे कि हिरोजी इटळकर आहे..
@sameerk8399
@sameerk8399 2 жыл бұрын
नेतोजी पालकर नंतर पुन्हा स्वतःहून मुस्लिम झाले होते असे वाचणात आले होते??? हया वर काही संदर्भ मिळतो का
@sunilpokle2398
@sunilpokle2398 2 жыл бұрын
Ti mananya pekshya tya mana chatrapati sambhaji maharaj yancha aaie ahet
@sarveshparab724
@sarveshparab724 2 жыл бұрын
Sundar Mahiti Puravli Jaat Aahe Yaa Madhyamaatun.. Dada Tya Vrundavanache Thikan Kalu Shakel Ka..???
@STTHistory
@STTHistory 2 жыл бұрын
संगम माहुली च्या आधी जो रस्ता आत गावामध्ये जातो तिथे एका मोठ्या रथा मागे हे भव्य वृंदावन आहे.
@shubhamtikhile811
@shubhamtikhile811 2 жыл бұрын
छत्रपतींच्या मृत्यु बद्दल ची माहिती सांगा कृपया 🙏🏻
@swapnilp1651
@swapnilp1651 2 жыл бұрын
स्त्री वर्गा बद्दल केवढी ही अनास्था ! 😔
@ysparkhi
@ysparkhi 2 жыл бұрын
मग काळेसरीच्या बुरुजावर कोणाची समाधी आहे ?
@abhishekkajale8239
@abhishekkajale8239 2 жыл бұрын
भैय्या नंबर दया
@ganeshraoraneraorane1248
@ganeshraoraneraorane1248 2 жыл бұрын
पुस्तके मिळण्याचे ठिकाण सांगितले तर बरं होईल 🙏
@STTHistory
@STTHistory 2 жыл бұрын
सध्या सर्व पुस्तके संपली आहेत , नवीन बनून आली तर कळवू 🙏
@ashwinimhapankar8786
@ashwinimhapankar8786 2 жыл бұрын
@@STTHistory मायनाक भंडारी यांच्या विषयी आणि म्हापणकर आडनावाविषयी अधिक माहिती मिळेल का.
@harshadsakpal8910
@harshadsakpal8910 2 жыл бұрын
पुतळा बाई राणी साहेबांच्या समाधीला न्याय द्यायला हवा..
@sanjaysawant784
@sanjaysawant784 2 жыл бұрын
समाधी खालील प्रमाणे आहेत. 1..Rani Saibai , Ch. himself built her samadhi in 1676 at raigad itself the place where waghya imaginary is erected. 2..Rani Soyrabai, built by Ch. Shambhu raje in 1681 and is lying just few meters away towards east of Shivrai samadhi , though lying in absolutely dilapidated condition. 3..Rani Kashibai. Her samadhi is lying opp Nagarkhana on the way to wagh darwaja , built in 1674 just before coronation. 4..Rani Sakwarbai, her samadhi is at sangam mahuli, satara built by Shivaji II ( Ch. Shahu Maharaj ) Ch. Shivrai had only 4 wives and not 8 as claimed by many. N.B the original octagonal samadhi of Ch. Shivrai was built by none other than Ch. Shambhuraje himself immediately upon arriving at raigad in around 1680 itself.
@ishakumari52
@ishakumari52 Жыл бұрын
If saibai died in 1676 then why soyarabai become maharani at the time of coronation
@ishakumari52
@ishakumari52 Жыл бұрын
According to some famous books she died in 1676
@ishakumari52
@ishakumari52 Жыл бұрын
And if she doesn't died then why we can't read about her after 1659
@sanjaysawant784
@sanjaysawant784 Жыл бұрын
That's a incorrect history written by few authors . Saibai was pattarani and Soyarabai was as normal rani and she became maharani after saibai passing away in 1676.
@sanjaysawant784
@sanjaysawant784 Жыл бұрын
@@ishakumari52 that is bcos post 1659 it would have been in contradiction as written by them.
@vrsanatan309
@vrsanatan309 2 жыл бұрын
Shinde Sardar Surname hya baddhal mahiti milel ka
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
शिंदे हे नाव सेन्द्रक या संस्कृत नावावरून आले आहे. सध्या महाराष्ट्रात शिंदे घराण्याच्या 9 उपशाखा मानल्या जातात. नकुल शिंदे सत्पाळ शिंदे रविराव शिंदे अशा वेगवेगळ्या 9 शाखा आहेत
@vrsanatan309
@vrsanatan309 2 жыл бұрын
@@Berar24365 Thank U for the information, एखादे पुस्तक suggest करू शकाल का ...
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
@@vrsanatan309 महादजी शिंद्यांच्या जीवनावरील पुस्तक उपलब्ध आहे त्यात शिंदे कुलविषयी बरीच माहिती दिली आहे
@vrsanatan309
@vrsanatan309 2 жыл бұрын
@@Berar24365 धन्यवाद 🙏
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 2 жыл бұрын
महाराजांनी श्री रायगडावर आठ वाडे बांधले ते आपल्या आठ राण्यांसाठी. सई बाईसाहेबाचां मृत्यु श्री राजगडावर झाला आप्पांच्या म्हणण्यानुसार महाराजांच्या तिन राण्या श्री रायगडावर होत्या आणि एक राणी गडाच्या खाली.श्री रायगडावर आठ राणी महल आहेत,मग ते महाराजांनी काबर बांधले किंवा त्या महालांमधे ईतर कोणी थोर व्यक्ती राहतं होतं का. जानकाराणी मत व्यक्त करावे🙏
@dahatondemangal
@dahatondemangal Жыл бұрын
Rajgad chya khalchi (pali shivapur Italian) samadhi Sarsenapati Mankoji Dahatonde yanchi ahe...ani rajgada var ji samadhi ahe ti khari saibaichi ahe... Ha manus appa parab khota itihas sangto..yachya vr apan Court madhi case keli ahe...Ha ata mumbai la lapun basla ahe...
@dahatondemangal
@dahatondemangal Жыл бұрын
Saglya maharani gadavrch rahat hotya..jar khali rahilya tr shatru ni halla nasta kela ka...jar khali jaminivr rahna yevdhach safe hota tr mg Gad kshala bandhle aste maharajani
@ramchandrasawant2581
@ramchandrasawant2581 Жыл бұрын
@@dahatondemangal पुरावा महत्त्वाचे असतात, शत्रू राजकीय होते महाराणीची सुरक्षा पीएम पेक्षा वरच्या दर्जाची असणार विचार करून बोलाव
@amitdighe3016
@amitdighe3016 2 жыл бұрын
काळेश्र्वरी बुरूजाकडे असलेला भाग आणि मढे दरवाजा यावर थोडा प्रकाश टाकावा.
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 150 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 21 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 45 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 25 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 150 МЛН