माझ गाव सासुर्वे,ता.कोरेगाव,जि.सातारा मूळ गाव जावली,ता.महाबळेश्वर,जि.सातारा आम्ही चंद्रवंशीय जावळीचे राव मोरे आमच्या सासुर्वे गावातील प्रत्येक घरातील 2 ते 3 जन आर्मी मधे आहे जवळ जवळ गावातील महिला आणी ठराविक मंडळी सोडली तर सर्व जन आर्मीत आहे आणी गावातील तरुण हिच परंपरा जपत आहेत आर्मी भरतीचा सराव करत आहेत आम्ही कधीही देशाशी 'फितूरी' केली नाही आम्च गाव नेहमी देश सेवेसाठी तत्पर आस्त आणी आहे. अभिमान आहे जावळीकर असल्याचा.
@STTHistory2 жыл бұрын
देशासाठी लढणाऱ्या प्रत्येक सैनिकांप्रती आपल्या सर्वानाच अभिमान आहे आणि कायम असेल. आणि जावळीच्या मोऱ्यानी कधी फितुरी केली नव्हती. त्यांचं राज्य वेगळं होत ते महाराजांनी मिळवलं. त्यामुळे त्याला फितुरी अस घेऊ नये. पुढे शिवकाळात अनेक मोरे महाराजांच्या सोबत देखील होते आणि त्यातीलच एका मोरे वंशीय घरातील कन्येशी महाराजांचा विवाह देखील झाला होता. 🙏😇🚩
2 жыл бұрын
@@STTHistory लोक म्हंत्यात ना मोरे फितुर हायत म्हणून हे सांगाय लागतय.
@STTHistory2 жыл бұрын
@ जे म्हणतात त्यांनी इतिहास अर्धवट वाचलेला असतो.
@kjadhav80802 жыл бұрын
तुम्ही जावळी गावांतून सासुर्वे गावामध्ये कसे काय आलात ? आता जावळी गावामध्ये कोण कोण असतं ?
@jayBharatiraanga64252 жыл бұрын
@@STTHistory Hae Chukechae Sangtat Dr Vijay Kolpe's Yancha Video Baga Yaeta Jawale Jata Gowlee 🤠✍️
@omraje_more Жыл бұрын
आम्ही मोरे आहोत आमचे पूर्वज जसवंत सिंह मोरे होते ते पण स्वराज्य साठी काम करत🧡🚩👑💪
@sukantg78469 ай бұрын
तुम्ही मराठे की ckp आहात मग? चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ?
@sejalshirke40032 жыл бұрын
अप्पासाहेब, तुम्ही इतिहासाची छान खुलासेवार उकल केली आहे, जी सामान्य लोकांनाही कळेल. सर्व कागदपत्रे गोळा करून त्यांचे विश्लेषण करण्यासाठी तुम्ही घेतलेल्या सर्व मेहनतीला सलाम. 🙏
@vishwasjoglekar94932 жыл бұрын
मोरे घराण्याचा इतिहास, त्यांचे पूर्वज, त्या वेळेची राजकिय स्थिती, महाराष्ट्रातील त्यांचे राज्य, योगदान अशी अभ्यासपूर्ण इतिहासाची मांडणी आदरणीय अप्पांनी केली आहे. यात मोरे घराणे पैकी आजच्या वंशजांनी काही अधिक माहिती मिळवावी म्हणजे अजूनही काही इतिहास उलगडेल असे वाटते. जय शिवराय!!
@mangeshmore90292 жыл бұрын
Aamhi More aahot javaliche pan aata bavi ya गावी असतो इतके दिवस आम्हाला फक्त मानाजी मोरे हेच माहीत होते पण आमचे ही पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात या धर्मासाठी लढले याचा सार्थ अभिमान आज वाटतो
@milson26012 жыл бұрын
Bhawa more virodhat hote maharajanchya, changle navte more
@thebadguy_72 жыл бұрын
@@milson2601 Tula ky shetta mahit h
@milson26012 жыл бұрын
@@thebadguy_7 jhatya tu chawathi pass pan nahis tu bolu nko 🤣
@thebadguy_72 жыл бұрын
@@milson2601 Rajwardhan tu ky itihas kar jhalas ka re ly motha...more vorodhat hote mhnto pahila shikun ye mg bol nuste padre bolbachhan deu nkos itha..kalla
@raj-khotmarathawarriorclan2 жыл бұрын
@@milson2601 पहिल्या होते नंतर नाही...
@vishalvmorevlogs Жыл бұрын
we are proud to born as a "jawalikar more"❤🚩
@Hrishikesh727211 ай бұрын
नक्कीच ! अभिमान बाळगायला हवा, मौर्य साम्राज्य चे राजवंश , शेकडो वर्ष जावळीचे सर्वेसर्वा राज्यकारभारी मोरे ⚔️🚩
@क्षत्रीयमराठा962 жыл бұрын
खूप छान महत्त्वपूर्ण माहिती मिळाली महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांचा इतिहास म्हटलं तर आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नंतरचाच इतिहास सांगितला जातो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर आणि मोगल या भारतात महाराष्ट्रात यायच्या अगोदर देखील महाराष्ट्राचा खूप मोठा आणि वैभवशाली इतिहास आहे आणि त्याची सुरुवात होते ती सातवाहन साम्राज्य पासून महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला क्षत्रिय मराठा राजवंश म्हणजे सातवाहन त्यानंतर वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार देवगिरीचे यादव असे अनेक क्षत्रिय मराठा राजवंश झाले ज्यांनी महाराष्ट्रावर राज्य केले या सर्वांबद्दल देखील माहिती द्यावी मराठ्यांचा आणि रजपूत यांचा काहीही संबंध नाही मराठ्यांचे संबंध रजपुतांची जोडला जातो पण रजपूत ही जात सहाव्या शतकात अस्तित्वात आली आणि मराठा ही जात इसवी सन पूर्व तिसर्या शतकापासून सातवाहन कालखंडापासून आहे यावर देखील प्रकाश टाकावा
@ShubhamGangurde12 жыл бұрын
बरोबर आहे दादा
@kjadhav80802 жыл бұрын
वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार हे मराठा होते याचा उल्लेख कोठे मिळेल.
@abhaypise38622 жыл бұрын
Dada khup Chan mahiti dili dhanyawaad. Itihasache kahi pustake astil tar te kute bhetnar dada Pls sanga
@akshayyyyyyy41512 жыл бұрын
Great च 🚩🚩
@sachinmore43902 жыл бұрын
श्री आप्पा परब ह्यांनी खुपच सुंदर व विस्तार स्वरूपात मोरे घराण्याची माहिती दिलेली आहे. मी ह्याच आठ घराण्यांन पैकी एक कंदाट (बांद्री पट्टा ) येथील वंशज आहे. ह्या ठिकाणी राव मोरे घराण्यातील आठ गावे आहेत. येथील कांदोशी व सातारा मधील उचाट ह्या गावांच्या सीमेवर श्री निरपजी देवीचे मंदिर आहे. त्या ठिकाणी दर वर्षी ७ मे ला देवीचा वर्धापन दिन सोहळा असतो. आपल्या पैकी कोणाला मोरे घराण्या विषयी माहिती हवी असल्यास नक्की येथे मिळेल. तसेच या ठिकाणी श्री राजे चंद्रराव मोरे ह्याचा वाड्याचे अवशेष आहेत. तुम्ही कांदोशी मार्गे चालत दोन- अडीच तासात ह्या ठिकाणी जाऊ शकता, अथवा खेड रघुविर घाटा मार्गे खाजगी वाहनाने जाउ शकता. आजच्या video मधे शिवप्रभुंच्या जावळी विजयाच्या वेळी जो काही गंधर्व विवाह झाला होता. त्या विषयी थोडा वेगळा तर्क मोरे घराण्यामधे असू शकतो आणि त्या विषयीची योग्य माहिती मोरे घराण्याचा आभ्यास करणाऱ्याना संशोधना मधे मिळू शकतो..
@surajpattankude15952 жыл бұрын
आपण मला कॉन्टॅक्ट करू शकतात का?
@mangeshmore90292 жыл бұрын
आम्ही ही मोरेच आहोत जावळीचे असेच पूर्वापार मानत आलो आहे आपला वंश चंद्रगुप्त पेक्षा फार पूर्वीच आहे
@psm47272 жыл бұрын
या ठिकाणी जाण्यासाठी महाबळेश्वर येथून तापोळा वरून लाँच सूट ते किंवा यातून कार वगैरे घेऊन जाऊ शकता । पर्याय दुसररा। खेड रत्नागिरी वरून खोपी मार्गे रघुवीर घाटातून शिंदी मार्गे उचाट गावातून या मंदिराला जाता येते
@umeshrasal67662 жыл бұрын
2 वर्षांपूर्वी मधूमकरंद गड ते रसाळ गड अशी मोहीम झाली त्यावेळी वरील गावे पाहण्यास मिळाली
@aky14382 жыл бұрын
Plz send mi contact nmbr - j p more
@vaibhavshilimkar42752 жыл бұрын
जावळी चे युद्धात गुंजन मावळचे देशमुख हैबतराव शिळीमकर घराण्याचे खूप मोठे योगदान आहे.... ते मोरे घराण्याचं नातेवाईक आहेत.
@bhargavdodake70042 жыл бұрын
उत्तम माहीती
@musicenthusiast8900 Жыл бұрын
Chandrarao More he Shilimkar Deshmukh yanche mama hote
@vidyakindre1955 Жыл бұрын
नसरापूर च्या गावातल्या शिळीमकरांच समाधी स्थळ खूपच दुर्लक्षित आहे भाऊ,.
@abhimore-tf5hp Жыл бұрын
आमच्या विषयी जी काही माहिती आपण सांगितली त्या बद्दल धन्यवाद ❤
@sachinkorde91852 жыл бұрын
धन्यवाद सर तुम्ही आपल्या आयुष्याची पुंजी स्वरूप माहिती youtube वर संग्रहित करत आहात आमच्या सारख्या आणि पुढील पिढ्यांना नक्कीच ही इतिहास समजावून घेण्यास मार्गदर्शक ठरेल.
@umeshrasal67662 жыл бұрын
संग्रहित कराच पण सगळ्यांना घेऊन तिथून जाऊन या तो निसर्ग अनुभवा तरच फायदा
@ravimore612 жыл бұрын
⁰0⁰
@amolmore4565 Жыл бұрын
आप्पा साहेब जय शिवराय माझ नाव अमोल प्रल्हादराव मोरे आहे आमचं मुळगाव नायगाव आहे बारामती जवळ पण आम्ही आता विधर्भा मधे कारंजा लाड जिल्हा वाशिम येथे राहतो
@saurabhpowar77522 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास का पाळावा हे अजून फारस लोकांना माहिती नाही आपण त्या विषयी अधिक माहिती द्यावी जेणेकरून संभाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यांचे बलिदान सर्वांना समजेल.
@PreranaChalke-e8m20 күн бұрын
आप्पासाहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद
@maniklalpardeshi55732 жыл бұрын
सिनेमॅटिक लिबर्टी घेणाऱ्या निर्माता, दिग्दशरकांनी अशा संशोधकांचा नक्कीच आधार घ्यावा...!
@milindgadkari88792 жыл бұрын
अप्पा , आपणास आणि आपल्या ज्ञानास सलाम ...
@rajashreemore85822 жыл бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली आहे खूप छान सांगितल काका
@kanakmore2 жыл бұрын
🙏 Appa khup Chaan mahiti Milali Aaplya kadhun
@mahadeomore45732 жыл бұрын
I am More proud of my purvaj
@kaju.00302 жыл бұрын
Hiiu
@gajananmore2953 Жыл бұрын
❤
@rameshsawant94852 жыл бұрын
अप्पा आपणांस दंडवत🙏🙏अतिशय महत्त्वाची माहिती आपण सर्वांस मनःपूर्वक धन्यवाद आपल्या या उक्रमास आई जगदंबा उदंड यश देणारच.
आम्ही सुभानराव मोरे यांचे ववज सध्या14वे वावज संध्या कोल्हापूर येथे आहे विजापूर, पेठण शिरगुपी कर्नाटक असे करत कोल्हापूर,hatkanjle, कोरोची येथे राहत असून तीन पिढ्या आर्मी मध्ये होती हेळवी पर्थेकवराशी घरी येऊन मानपान घेऊन जातात रेकॉर्ड काही नाही मात्र रावं मोरे जावळीचे मोरे असल्याचा अभिमान आहे भाऊबंद फक्त दोन चुलाठे व आम्ही चुलत भाऊ कोल्हापूर ,सातारा येथे आहोत
@sandyj69042 жыл бұрын
Khup mothi request : a short speach about Pandav, Krishna and other clip for Ramayana........
@hitendramore7716 Жыл бұрын
खानदेश मध्ये धुळे जिल्ह्यातील व नंदुरबार जिल्ह्यातील गावात मंदाने हे गाव शहादा तालुक्यातील मध्यप्रदेश शिमेवर असुन मोरेंची गढी चा एक बुरुज व तटबंदी भिंत आजही आहे व जुन्या काळातील समाधी मंदिर घुमट मंदिर आहेत मंदाने येथील मोरे हे वतनदार होते व मोरे ची मोठी भावबंध येथे आहे होळकर यांच्या संबंध आहे मध्यप्रदेश मध्ये इंदोर येथे याविषयीची माहिती महसूल विभाग त आहे आम्ही मोरे घराने तुन आहेत
@aparnapingle29102 жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय राजाराम राजे,जय शाहूराजे
@pradeepjadhavvlogs45072 жыл бұрын
शिलाहार, चालुक्य , वाकाटक, यादव या घराण्याचा इतिहास सांगावा...
@shriramtikam1052 Жыл бұрын
मनगढंत इतिहास स्वरचित
@jijagkakade92412 жыл бұрын
Mi mrs. more kakade Abhiman aahe mla mi moryachi lek aslyacha..Amhi zadani Renushi che More🙏🏻
@blackblack15535 ай бұрын
वा छान
@sharadsohoni2 жыл бұрын
आज काल शिवकालीन इतिहास ब्राह्मण लोकांनी चुकिच्या पद्धतीने लिहिला गेला असा आरोप मराठा समाजाकडून केला जातो. त्याला उत्तर म्हणून अप्पा परब यांच्या सारख्या शिक्षण तज्ञांनी सुधारीत इतिहास जगासमोर पुढे आणायला हवाच.
@amitamore38152 жыл бұрын
अप्पा नमस्कार.. खूप छान माहिती.
@manishaharad58492 жыл бұрын
Dhanyavad tumhi ji mahiti dili manapasun namaskar tumhala
@sudhakarnagare60322 жыл бұрын
सर जी खूपच छान माहिती दिली
@tusharbhosle59372 жыл бұрын
Har Har Mahadev 🙏
@vijaymore7601 Жыл бұрын
मी पण वंशज आहे
@PrabhakarMore-hj4ii2 ай бұрын
Correct. Iam More😊
@kishordeo18342 жыл бұрын
Appa you are great.
@janardankadam34982 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏⚘
@samarpatil14909 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांची दुरदुष्टी त्याकाळातील इतर हिंदू राजांच्या ठायी नव्हती म्हणून हा संघर्ष घडत होता
@prashantdesai1822 жыл бұрын
खुप छान माहीती दिली
@AmolGarkarVlogs2 жыл бұрын
Jay Shivray 🙏🚩😍
@rekhaavachat84272 жыл бұрын
अप्पा समर्थ रामदास आणि महाराज तसेच दादोजी कौंडदेव आणि महाराज यांचे काय?
@gangadharingole78332 жыл бұрын
जावळीचे चंद्रराव मोरे बदल माहीती द्या.
@sidm40092 жыл бұрын
Bro morench पुढे काय झालं मोरे महर जातीत कसे आले? खानदेश मधील मोरे यानचा जावळी शी संबंध आहे का? कुठे मिळतील ही उत्तरे.. Suggest book or make video pls..
@dipakphoto29968 ай бұрын
महार हे मोरे महाराष्ट्राला येण्याआधी पासून महाराष्ट्रात होते. महार ही जात नसून गण आहे. महार, मोरे, राजपूत सर्व नागवंशी आहेत. महारांच्या मुलांना महारट्ट म्हणत. गौतम बुद्धांच्या आधीचा इतिहास आहे महारांचा. सातवाहन हे महार बमन होते.
@ashokmore68362 жыл бұрын
आम्ही चंद्रावराव मोरे जावळी यांचे वंशज पैकीं आम्ही आहोत पण कसे आहेत अशोक मोरे परभणी
@surajpattankude15952 жыл бұрын
तानाजी मालुसरे हे जावळी मध्ये महाराजांना मिळाले असे आपण म्हणता....पण आम्ही तर इतिहासात असे अनेक ठिकाणी वाचले आहे की तानाजी मालुसरे हे महाराजांचे लहानपणीचे सवंगडी होते.... शिवाय आपण म्हणतात अफजल खानाला मारण्याचा हेतू नवताच....हे थोड विसंगत वाटत....विचार व्हावा
@kishorjadhav83892 жыл бұрын
जावळीत महाराजांना बाजीप्रभू देशपांडे मिळाले असा उल्लेख आहे. तानाजी मालुसरे हे राजाचे लहानपणापासून सवंगडी होते.
@ChMuBaHiJaPa2 жыл бұрын
तानाजी चे गाव पांचगणी च्या पायथ्याला गोडोली आहे. व आजोळ उमराठे हे जावळी शेजारी आहे. त्यामुळे परब सरांचे बरोब्बर आहे.
@ajitchavan1811 Жыл бұрын
@@kishorjadhav8389मुरारबाजी
@SD-ro6lq2 жыл бұрын
khup Chan mahiti...kadhihi n aikleli
@dattakirdat3573 Жыл бұрын
केंजळगड वरील चौकीदार गंगोजी विश्वासराव किर्दत कोणत्या गावतील होते.
@umeshmore79512 жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩
@vaibhavbadekar6851 Жыл бұрын
Me pan. ( haroshi ) Jawlicha more aahe , Mala more yanche kul dev (Gram dev ) n baddal Mahiti havi aahe.
@gajananmore2953 Жыл бұрын
Pratapgadchya payathyashi aaple mul gaav jawali aahe va tyach gavat aaple kuldaivat va gramdaivat kalbhairavnath jogishvari va kumbhaljai matech mandir aahe va tyach gavat more guruji mhanun gruhast aahet te sarv mahit detil ekda jarur bhet dya aaplya lokanni bhetun nkki anand hoil..bajuchya gavat asleli Paar gavachi raamvardayani sudha aapli kuldevi ahe...🙏❤
@nandkumarwakade41882 жыл бұрын
आप्पा नमस्कार. गाढा अभ्यास. वाई भागातील वाकडे - नाईक यांची काही माहिती आहे का?
@aartikamble61022 жыл бұрын
Chandrarao more che bhau govindrao more yancha इतिहास sangal ka ??
@vijayutekar21142 жыл бұрын
नमस्कार, आपल्याकडून उतेकर या घराण्याची माहिती मिळू शकेल का?
@Saisarkaar-o9g2 ай бұрын
Javli chi history kay ahe tey saga maja ajoba more hote javli cha itiyash saga 😊
@amolmore45652 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय
@jayantchaugule76182 жыл бұрын
Nice information
@swapnilsalunkhe76042 жыл бұрын
आप्पा परब सरांचा संपर्क भेटेल का? माहिती घेण्यासाठी भेटायचे आहे.
@gulabraosurve40602 жыл бұрын
राजे सुर्यराव सुवॅ शृंगारपुर याचे विषयी माहिती देणे.
@kishorchavan33512 жыл бұрын
बहिर्जी नाईक यांच्या बद्दल काही .सांगावे 🙏
@kanakmore2 жыл бұрын
Sarva More kutumbacha Trivarshik ( 3 varshatun 1 da ) Gondhal Hoto Devicha , hya karyakramamule Maharashtrat kivha Maharashtra baher pasarleli sarva more kutumb halu halu ekatra yet ahet, hya varshi punha ha gondhal aahe
@jayBharatiraanga64259 ай бұрын
More Manjay Buddha Lok Ghar Vapsee Kara Samraat Ashok Maurya Jyantee Pun Sajree Kara 📢🤠 💦
@santoshmore90915 ай бұрын
कुठे होतो पत्ता सांगा
@nickm22722 жыл бұрын
मला मोरे घराण्यातील माहिती हवी होती .. सर च वेळ मिळेल का या बद्द्ल?
@milson26012 жыл бұрын
Not possible sorry
@spvlg52232 жыл бұрын
Amhi pan more ahot
@sushantmore1737Ай бұрын
ही सर्व पुस्तके कशी मिळतील.. ?
@sushantsinhraje50282 жыл бұрын
वाई पाचगणी येथील नागेवाडी गावचे सरदार नागनाक पाटील यांचा इतिहासाबद्दल माहिती आहे का
@omkarmore39842 жыл бұрын
@SttProductions 🙏🙏 namaskrr me Omkar More mala aajun mahiti havi aahay Moren chi trr tumala kss contact krrta yel..?
@SKYT60862 жыл бұрын
Ratrichya khalabati kadhi suru honar
@mygrandmothersrecipes47868 ай бұрын
जावळितील चिकणे देशमुक 60 गावचे जाहगिरदार यांच्या बद्दल काही मोरे बखरीत किंवा इतर ठिकाणी माहिती आहे काय.
@prateikiscoolАй бұрын
Jaoli madhe Chalukya cha raj hota ka?
@psyc_aniket2 жыл бұрын
शिवराय व समर्थ रामदास यांचा इतिहास सांगा
@sunilsir2265 Жыл бұрын
मला प्रश्नाचे उत्तर मिळेल का? इंग्रज देश सोडून जात असताना त्यांनी अनेक किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा सुरुंग लावून तोडल्या हे खरे आहे का? याचा काही पुरावा संदर्भ किंवा पत्रे आहेत का?
@jitendrapol47282 жыл бұрын
जुन्या घाटांवर संशोधन झाले पाहिजे.
@SM-26_2 жыл бұрын
नमस्कार मी साहिल मोरे जसे सर म्हणाले की मोरेचा बाबतीत जी काय माहीत आहे ती मला भेटू सकते का ??
@avc_travellerofsahyadriavc9982 жыл бұрын
Mohan dabhe navache ek gaav aahe pet paar chya pudhe 20 km var. Chaturbet chya pudhe. Ya chavhaanancha kaahi referance? Kuthun aale vagaire?
@swapneshmore98752 жыл бұрын
मी स्वप्नेश मोरे मला आप्पा साहेब परब sir यांचा जावली मोरे या विषयी पुर्ण माहिती पाहिजे आहे sir शी contact कसा होईल काही address vaigare
@vaibhavpatil50992 жыл бұрын
माझा प्रश्न ऐतिहासिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचा विचार व्हावा व त्यावर अप्पासाहेबांनी विश्लेषण करावं ही विनंती. मलकापूर शहराची स्थापना केंव्हा झाली?छत्रपती संभाजी महाराज यांचे खूप दिवस वास्तव्य या ठिकाणी होतं. कवी कलशाला तर मलकापूर ची ठाणेदारीच दिली होती. एवढं महत्व का ह्या ठाण्याला असावं?ह्यातून छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलेल्या गद्दारांचे धागेदोरे मिळू शकतील का? एकूण मलकापूर महाराष्ट्र मध्ये अनेक आहेत त्यांच्या बद्दल चर्चा व्हावी.
@vilasmore64962 жыл бұрын
ME. javlikar. MORE
@kalpeshShende2 жыл бұрын
आपण शिवचरित्राचा अभ्यास का केला पाहिजे ? आताच्या पिढीला काही सांगाल का ?
@AbhishekEdits2 жыл бұрын
💯🙏🏻✨
@sureshpangale45222 жыл бұрын
अशी कुठे पुस्तके मिळतात का
@AbhishekEdits2 жыл бұрын
@@sureshpangale4522 इतिहासावर अगणिक पुस्तके आहेत, आपल्याला कोणत्या इतिहासच हव आहे, जसे शिवाजी महाराज यांच्या माहितीसाठी "शिवचरित्र" यासारखी तर संभाजी महाराज यांच्या माहितीसाठी " छावा " " रणझुंजार ", औरंगजेबाच्या माहितीसाठी " मुकद्दर " तसेच काहून, बजींद अशी बरीच पुस्तके प्रकाशित आहेत...
@ChMuBaHiJaPa2 жыл бұрын
@@sureshpangale4522 रियासातकार गो. स. सरदेसाई यांचे 'मराठा रियासत 'या पुस्तकाचे 8 खंड आहेत.
@rajendramore360 Жыл бұрын
आम्ही पण वंशज आहेत
@saurabhmore62054 ай бұрын
💪⚔️
@vitthaldeshmukh39672 жыл бұрын
जावळीचे मोरे मंजे माझे मामा aatchya वेळेनुसार
@spg.2 жыл бұрын
shetra Mahabaleshwar madhe Baudh leni ajun ahet sir.uttaret bauddha dharm svikarla hey tyana awadle nahit ase mala nahi vatat.mg ghatavar yeun bauddha lenya ka bandhlya
@shindedeshmukhkarnsinghmah12912 жыл бұрын
कुडाळकर शिंदे देशमुख घराण्याच इतिहास मीळेका
@fineartist20042 жыл бұрын
Bara maval mahite
@subhashkhomne20225 ай бұрын
खोमणे आडनाव कोठून आले हे आपण क्रुपा करून सांगावे
@rohinimorey14222 жыл бұрын
आम्हि प न मोरे आहे प न रायपुर छत्तीसगढ मघ्ये आहे तर जावळि मधले देवा च रिति रिवाज मिळतिल माहिती
@gajananmore2953 Жыл бұрын
Aaple kuldaivat kalbhairavnath jogishvari va kumbhaljai mata aahe va lagna madhe 360 dive kele jatat va lagnat devasathi banvla janara naivadya fakt kutumbatil lokach khatat dusrya konala khau det nahit
@amolmore2601 Жыл бұрын
दादाराव आजुन काय माहिती देवू shakal
@gajananmore2953 Жыл бұрын
@@amolmore2601 Dadarao he Aadryukt mhnlay ki maskari keliye??😄
@nda_is_love713 Жыл бұрын
मी मोरे आहे. सर मी तुम्हांला विनंती करतो की तुम्ही मोरेंवर रिसर्च करा
@yogeshdhulap17702 жыл бұрын
नमस्कार सर मला धुळप हे नव कसे पडले त्याचि महित हवी होती
@smart42962 жыл бұрын
Kadak
@swapnilmore9802 Жыл бұрын
जावळी मध्ये लग्नाच्या वेळेस 360 दिवे लावतात आमच्या ईथ पन लग्नाच्या वेळी 360 दिवे लावतात
@gajananmore2953 Жыл бұрын
Ho agadi barobar
@PalwankarRavi2 жыл бұрын
*How are ashtavinayak (अष्टविनायक) classified. Why are they not present in Konkan, Nagpur, Dhule, Jalgaon, Indore, Baroda, gwalior,Goa etc...*⁉️⁉️
@rajendramore74192 жыл бұрын
आठ घराणी कोणती
@akshaykalambe91062 жыл бұрын
Nantar mouryani kay kay kela?
@yogitamore76317 ай бұрын
आप्पांनी लीहीलेली पुस्तके औनलाईन खरेदी मीलतीलका
@yogitamore76317 ай бұрын
खुप वर्षानी आशी माहीती मीलाली खुप आभार आप्पा
@sunilnalawade72162 жыл бұрын
नलावडे कुठून आले आहे
@दुर्गरक्षकफोर्स2 жыл бұрын
अप्पा शी संपर्क नंबर मिळेल का🙏🏻🚩
@arunkotwal15532 жыл бұрын
👏👏👏👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Saisarkaar-o9g2 ай бұрын
Me raigad cha more ahe 😊
@kaju.00302 жыл бұрын
Sir can I get a chance to meet Anna please
@jaikisan63672 жыл бұрын
आप्पा परब यांचे पुर्ण नाव काय आहे?
@rahulscreations42472 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी दुर्गाबाई यांच्या बद्दल फारसी माहिती मिळत नाही त्यांचा इतिहास अणि संभाजी महाराज यांच्याशी त्यांचा विवाह कसा झाला ....?
@@STTHistory Maurya Lok Jawaleet Kashay Alay Tay Sangaa Hay Senior Citizen Barobar Sangat Nahe 🤠 Ashoka Nay Tyachya Bhavanchee Hatya Kelee Mhanun Kahe Maurya Palun Alay South Madhay 🤠📢