निखिल वागळेजी निवडणूक ही निःपक्षपाती पणे झाली तर जो उमेदवार काम करणारा आहे तोच उमेदवार निवडून येईल
@kishorpetkar9536Ай бұрын
काही लाट वगेरे नाही हा सारा खेळ पैसा आणि EVM चा खेळ आहे
@IrbhanKaleАй бұрын
सध्या दळभद्री पणा चालू आहे आपण जी टीपणी देत आहात ती योग्य आहे
@IrbhanKaleАй бұрын
निखिल वागळेजी या निवडणुकीत निवडून येण्यासाठी लक्ष्मीचा ज्यास्त वापर झालेला आहे प्रत्येक मतदाराला त्यामुळे ते निवडून आलेले आहे जर लक्ष्मीचा वापर झाला नसता तर एवढे उमेदवार निवडून आले नसते एकतर जेमोठे आहेत ते
@aksket2000Ай бұрын
आता बोलण्यात तसाही अर्थ नाही. नेते काही करीत, मतदार जर मेंदू गहाण ठेवत असतील कोणी काही करू शकत नाहीत. आणि कोणी तक्रार केली तरी काय होणार? ५० वर्ष निकाल लागणार नाही.