Sir tumhala bhetayche ahe (sandip jawale , badlapur Mumbai)
@vikassagat76104 күн бұрын
सर्वच भारतीय समाज yasani बनला आहे😂😂
@Ibrahim-ph4jn4 күн бұрын
मुस्लिम व राजपूत एकच रक्ताचे आहेत
@Pinaak23454 күн бұрын
भारतातील सर्व हिंदु - मुस्लिम लोकं एकाच रक्ताचे आहेत, जात कोणतीही असो.
@mangalsinggirase48864 күн бұрын
माहिती छान आहे विश्लेषण पण छान आहे पण चिंता ची बाब ही आहे की जेवढे काही समाजाचे लोक उच्च पदावर आहेत त्यांनी समाजासाठी काही तरी करयाला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही, मधल्या काळात पेक्षा सध्या चा विचार करता तरुण पिढी भरकटत चालली आहे त्याचं कारण म्हणजे राजकारणी लोकांनी आपल्या फायद्यासाठी केलेला तरूणांचा वापर, बेरोजगारी, महागाई, आणि कर्ज बाजारी शेतकरी वर्ग, आणि पारंपरिक चालीरिती, आणि समाजाचे समाजाकडे असलेले दुर्लक्ष..........कारण जोपर्यंत समाज एकत्र येऊन कठोर नियम आणि समाजाच्या तरुण पिढी वर नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणे कठीण आहे..... चिंता येणाऱ्या पीढी ची आहे.....
@gauravpadvankar594 күн бұрын
सत्य आहे 🙏
@mangalsinggirase48864 күн бұрын
@gauravpadvankar59 आहे ते आहे..... सगळ्यांना मतलब करून घर भरायचे आहे
@ganeshbadgujar65204 күн бұрын
चांगली माहिती दिली सर
@satyajitrajput66904 күн бұрын
Good research & initiative 🙏 for the betterment of community
@Ajaysingh-h1d4z4 күн бұрын
This is Fact
@atulgadilohar.9084 күн бұрын
खूप छान विडिओ सर 👌👍
@umraosing_rajput4 күн бұрын
जे राजपूत पुढारले त्यांनी मागे राहिलेल्या आपल्या बांधवाकडे विशेष लक्ष दिल नाही, परत समाज संघटित नाही हे एक मुख्य कारण dr साहेब मी एवढाच सांगेन आपल्या समाजासारखा स्वार्थी समाज नाही... असं माझ व्यक्तिगत मत आहे परत आजकाल चांगलेपणा पेक्षा श्रीमंती बघून नातेसंबंध होतात मुलगा व्यसनी दुराचारी चालतो फक्त श्रीमंत असावा आपल्या समाजाला खरा श्रीमंत कोण हेच कळलेल नाही अजुन निर्व्यसनी खरा श्रीमंत असं सांगितलं तर पटेल का समाजाला परत मोठेपणा मध्ये बुडालेला समाज मी माझ्या परीने नातेवाईक ना help करतो अश्या प्रकरणात .. मी स्वतः gov servant आहे, बाकी आपण छान विषय हाताळला धन्यवाद 🙏
@crezygamer214 күн бұрын
Raygad che raynak Mahar che itihas sanga please
@rajendrakaldoke61434 күн бұрын
काल्पनिक पाञ आहे.
@crezygamer213 күн бұрын
@rajendrakaldoke6143 tithe samadhi ahe . Tithe putala ahe nava sobat jr tyacha vr nav nast tr tyala dev banvala asta . Kiti janana kalpanik man nar sudara