Рет қаралды 164
श्री जुगादेवी माता ग्रामदैवत चोरवणे देवीचा विडा भरणे आणि गवताचा हुकूम करणे कार्यक्रम आज सहाणेवर संपन्न झाला ...कोकणात दरवर्षी भातकापणी झोडणी शेतीची कामे झाल्यावर ऑक्टोबर महिन्यात जनावरांसाठी साठवणीचा चारा कापण्याचे काम करतात . असा सुका चारा म्हणजेच गवत कापण्यासाठी ग्रामदेवतेचा कौल हुकूम घेऊन सर्व ग्रामदेवताना विडे देवून मानपान करतात व आरती करावी लागते . त्याच आरतीचा व्हिडिओ आहे हा . यालाच गवताचा हुकूम घेणे असे म्हणतात.