नंदू भेंडे यांचं jesus christ the superstar..आम्ही college मध्ये असतांना हे गाणं खूपच गाजले होते
@abhyss110 күн бұрын
तीन पैशाचा तमाशा (थ्री पेनी ऑपेरा) ❤
@ganeshd52777 күн бұрын
खुपच महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. धन्यवाद! पण हे नाही सांगितलं की हे नंदू भेंडे आता काय करतात? कुठं असतात ते.
@NiranMediaCraft14 күн бұрын
सुंदर माहिती ❤👍
@parag_Parag11 күн бұрын
मी विकत घेतलेली पहिली कॅसेट निरवाना ची नेव्हरमाईंड दुसरी एअर सप्लाय ची ग्रेटेस्ट हिट्स त्या काळी विकी नव्हते हे गायक कोण हेही माहीत नव्हते... सीडी युगात मात्र प्रचंड प्रमाणात गाणी एैकायला मिळाली पण भारतीय बॅंन्ड समांतर चळवळीतील जंतूच राहीले आणि आतातर चक्क रॅप म्युझिक मेनस्ट्रिम होतयं ह्याउलट रॉक पाकिस्तानात जास्तच मानलं गेलं
@rickyboy248913 күн бұрын
Dam 🙌👌🔥🔥🔥🤩
@UMESHDHOTRE-n3t13 күн бұрын
Nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@devdattapandit35714 күн бұрын
सर, कला सादरीकरणाबद्दल खूप बारकावे सांगितले व प्रत्यक्ष रंजक कलेचा पुरेसा अनुभव प्रेक्षकांना मिळाला नाही तर त्यांच्या उत्सुकतेची घुसमट होणं शक्य आहे. म्हणून कृपया रेसिपीचं विवेचन व त्यापेक्षाही जास्त चव बघायला कलानिर्मिती चाखायला मिळाली....तर मग लोकांना आपण जिंकलंच समजा....!!! धन्यवाद . 👍🏽👍🏽👍🏽
@shubhadabam-tambat706213 күн бұрын
नुसती माहिती सांगण्यापेक्षा, काही गाणी,व्हिडीओज पाहिजे होते...
@ajitdhanwate620912 күн бұрын
बरोबर, त्यामुळे रंगत वाढली असती....
@prasaddeshpande532510 күн бұрын
निदान डिस्क्रिप्शन मधे लिंक तरी टाकायला हवी होती
@ravimandrekar240310 күн бұрын
Video should have played Marathi songs of Nandu Bhende. Only taking about Nandu bhende does not convey any meaning of ability of Nandu Bhende