मी हिंदू नसूनही ही आरती रोज मनापासून बघतोय ऐकतोय याचा परिणाम असा झाला की मी वर्षभर आजारी होतो त्यातून बरा होत आहे. माझा ब्राम्हण मित्र मला त्याच्या कार मधून जेजुरीला दर्शनाला नेणार आहे. ही पण खंडेरायची भक्तावरील माया आहे. येळकोट येळोट जयमल्हार.
@SantoshPk-y8wАй бұрын
देवा ची कृपा आहे🙏जय शिव शम्भों 🙏
@sudhakarpaygude72648 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏⛳Jay go.ra. ⛳⛳jay samarth ⛳⛳⛳
@jitendradawre421325 күн бұрын
जय मल्हारी मार्तंड भैरवाय नमः
@ushadeshmukh6256 Жыл бұрын
श्री माळसा कांता खंडेराया ; जय बाणाई कांता खंडेराया ! कोटी कोटी नमन असो खंडेराया कोटी कोटी नमन असो ! देवा मार्तंड भैरवा सगळ्यांना बोलवा की एकदा दर्शनाला ! कृपा करा हो भैरवनाथा बोलवा सगळ्यांना!
@kashinathborole2329 Жыл бұрын
Kay malhar
@sangitagargote302227 күн бұрын
Jai malhari martand
@surekhamahanwar833026 күн бұрын
खुप म्हणजे खुप छान अभंग आहे आणि आवाज पण अतिशय सुंदर आहे ❤❤❤❤ मी रोज दिवसात चार वेळा ऐकते तरी पण मन भरत नाही एवढा छान अभंग मन अगदी तल्लीन होऊन जाते
@मराठीतडका-घ2भ9 ай бұрын
भोळा मल्हारी मार्तंड जय मल्हार 😍 सदानंदाचा यळकोट. यळकोट यळकोट जय मल्हार.
@BabanGavli-e5u8 ай бұрын
खंडोबा म्हणजे आपला इतिहास असा इतिहास जो कोणीही विसरू शकत नाही आणि विसरणार ही नाही 😍🥰🥰
@pravinnamdevkamble20346 ай бұрын
नुसते नाव घेतले तरी माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले जातात अंगात शहारे निर्माण होतात काटा येतो जय मल्हार मार्तंड भैरव. ओढ लागते जीवाला तुझ्या दर्शनाची रूप तुझे पाहून मन सुखावते माझे 🌹🌹🌹🌹☘️☘️☘️☘️🚩🚩🚩🚩
@ChandrakantAWaniChandrakantAWa Жыл бұрын
🧡🧡जय मल्हार 🧡🧡खंडेराया महाराज की जय 🧡🧡😭😭😢😢खुप आठवण येते कि केव्हा येईन जेजुरी ला 😢😢
@shnehaprbhashinde8530 Жыл бұрын
❤येळकुट येळकुट जय मल्हार ❤
@ranjeetjadhav60355 ай бұрын
जय शिवराय जय मल्हार..😍🚩 मन प्रसन्न झालं आरती ऐकून..
@tyajit794 ай бұрын
मी हिंदू नाही पण ही आरती ऐकल्यावर नवीन चैतन्य येते. रोज सकाळी आरती एकतो.कधी जेजुरीला जाईन असं झालंय.
@mangeshahire57982 ай бұрын
❤❤❤❤❤
@dattatraypotdar-j6fАй бұрын
आपला त्या विश्वश्वरा वरील उत्कट प्रेम,विश्वास आपणास सर्व काही मिळवून देईल.
@KNART-qt9qe28 күн бұрын
Tumhi tumcha mul dharmat parat yet aahat.😊
@kanhudhonnar121114 күн бұрын
तुम्ही हिंदू नाही अस का बोलता तुम्ही हिंदू आहात
@amolborkar26313 жыл бұрын
महाराष्ट्राचे आराध्य दैवत जय मल्हार शिव मल्हार
@hajare2923 Жыл бұрын
Kul devata
@nananimbalkar6650 Жыл бұрын
यळकोट यळकोट जय मल्हार
@mangeshahire57982 ай бұрын
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराज आहे
@anilkadam9086 Жыл бұрын
🙏 यळकोट यळकोट जय मल्हार 🙏 🙏 सदानंदाचा यळकोट 🙏 खंडेरायाच्या नावाने चांगभलं
@saajanphotographykolambadk24777 ай бұрын
देवा तुमची येवडी कृपा आहे माज्यावर की दर वर्षी तुझी दर्शन घ्यायला मला तू संधी देतोस 🙏 🙏🙏🙏
@sujitkhude3598 ай бұрын
❤❤❤❤❤जय मल्हार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sitarampandharkame463611 ай бұрын
हे खंडेराया तू आमचे कुलदेव आहेस माझ्यावर तुमची कृपादृष्टी आहे मला तुम्ही पोटा पुरते दिलेले आहे त्यात मी समाधानी आहे माझ्या कुटुंबावर कृपादृष्टी कायम ठेव देवा येळकोट येळकोट जय मल्हार तुमचा सेवक डॉ.सिताराम रा.पांढरकामे शिवाजीनगर पोलादपूर रायगड
@chetandamre126710 ай бұрын
🙏🌍🧡❤️🔱🕉️🍁🌞🌸🌷🚩🚩yelkoat yelkoat jay malhar sadanadacha yelkoat🚩🚩🌷🌸🌞🍁🕉️🔱❤️🧡🌍🙏
@AdityaUmardand Жыл бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙌💛
@bhartigholapa770610 ай бұрын
खंडोबाच्या नावानं चांगभलं जय मल्हार
@Gorakhbhorkade6 ай бұрын
Yalkoat yalkoat jay khanderaya ❤❤❤
@prabhakarsanap3742 ай бұрын
आरतींने अंगात ऊर्जा येते भय पळून जाते निर्भीड वाटते यळकोट यळकोट जय मल्हार
@SantoshNarsale-x6o26 күн бұрын
येळकेट येळकोट जय मल्हार
@riteshghewade99476 ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार हर हर महादेव , जय जय विठोबा रखुमाई ❤