कालाच्या मागचा अर्थ खूपच छान गोष्टी रूपात व नीट समजेल अशा स्वरूपात सांगितल्यामुळे काल्याचे सौंदर्य रुचकर वसुंधरा झाले आहे मी हा काला उपवास सोडताना करणार आहे धन्यवाद प्रिया....🎉
@AN-ib5uc2 ай бұрын
Khoop aprtim zalay kala
@sandhyabobade12512 ай бұрын
Khupch sunder gopalkala
@sayalikarde61502 ай бұрын
Mahiti👌ani Gopalkala tar Atishay Sundar 👌👌🙏🙏
@yogitamhatre46412 ай бұрын
खूपच छान माहिती आणि मस्तच गोपाळ काला धन्यवाद प्रिया ताई ❤
@prakashkolhapure42942 ай бұрын
Far sunder video
@SangitaDhakwal-b6o2 ай бұрын
श्रीकृष्ण आणि गोपाळांची कथा सुद्धा खूप छान सांगितली हे ऐकल्यावर कळाले की खरंच म्हणूनच याला गोपाळकाला असे म्हणत असे
@aparnakulkarni23342 ай бұрын
Nice receipy
@SangitaDhakwal-b6o2 ай бұрын
मस्त झालाय गोपाल काला❤
@anitakhade25792 ай бұрын
ताई खाजाची रेसिपी दाखवा ना मी वाट बघतेय रेसिपीही मला बनवायचे आहेत plz लवकर व्हिडिओ टाक
@Rpatil-ic4lg2 ай бұрын
छान ताई🎉
@Pym1s2z2 ай бұрын
खरा गोपाळकाला म्हणजे काय ? हे आज समजले तुमचा व्हिडिओ पाहून❤👏👍👍🤗💯
@sapnasamant8042 ай бұрын
Chaan mahiti Kala hi
@Pym1s2z2 ай бұрын
श्रीकृष्णा बद्दल ची कथा खूप छान सांगितली ❤ऐकावीशी वाटत होती👌👌👌🙏
@priyankalakawade48722 ай бұрын
नक्की करणार प्रिया
@sanketibhosle10462 ай бұрын
Mast😋
@monalishah-u6w2 ай бұрын
Pls make us learn perfect anarse receipe ...I tried many times bt some time it becomes hard
@-rekhadeshmukh46612 ай бұрын
माझी आई दरवर्षी काला करते. ती त्यात भिजवलेली हरबरा डाळ पण घालते. अनारसे पण घालतात हे मात्र माहीत नव्हतं. धन्यवाद
@Pym1s2z2 ай бұрын
इतक छान वर्णन केले ना की सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होता
@smitarode10982 ай бұрын
ज्वारीच्या लाह्या पण पाण्यात घालुन धुवून घ्यायला हव्यात नाहीतर खाताना मातीची कचकच लागते .