संपूर्ण माहिती खरी सांगितली सर आपण बाईट पण एकदम मस्त प्रश्न विचारले व उत्तर ही खरे सांगितले हीच खरी कंडीशन आहे नफा तोटा सर्व माहिती बरोबर आहे
@vikramwaydande98534 ай бұрын
पाच ते दहा सुरुवात केली तर छान लक्ष राहतं आणि नवीन कारणाऱ्यांसाठी त्यांच्यासाठी शिकायला भरपूर भेटतं
@sampatkorde1474 ай бұрын
मस्त नियोजन केले आहे गोठ्यावर मी पाहिले आहे
@balajichalage3 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@rohitbhandure486529 күн бұрын
Khari va barobar mahiti ahe🙏🙏
@rajarampatil66564 ай бұрын
अतिशय सुंदर आणि बरोबर माहिती दिली.
@laxmanburungale15444 ай бұрын
खुपच छान सर ....
@माऊलीबोरीबु4 ай бұрын
खुप छान 👌👌👍
@dineshwaje56044 ай бұрын
खुप छान ❤️❤️
@ashokpagare29882 ай бұрын
Thanks
@anshgaikwad41274 ай бұрын
छान माहिती
@pravinmohite42504 ай бұрын
लय भारी
@vikashkarande269Ай бұрын
सत्य परिस्थिती
@jjjjj5513 ай бұрын
करमाळा येथे नामदेव साबळे यांचा गोट फार्म आहे त्यांचा व्हिडिओ बनवा आणि त्यांचा पोल्ट्री फार्म सुद्धा आहे गावरान मागील 30 वर्षापासून ते करत आहेत
@Dnyaneshwarpansare28734 ай бұрын
आम्ही ही करतो भाऊ बंदिस्त कोकरू पालन
@vaibhavmhase67093 ай бұрын
पत्ता काय सर तुमचा
@samadhanbadhe59173 ай бұрын
मो न द्या राव
@haridasgarande20114 ай бұрын
सत्य मुलाखत दिली
@haribhaukorde50174 ай бұрын
👍👌
@DilipPawar-vo7gk4 ай бұрын
Nice
@atulbondre7664 ай бұрын
Super sir
@sharaddudhat20004 ай бұрын
मी पण हा व्यवसाय केला होता यात आजारी पडण्याचं प्रमाण जास्त आहे मरायच प्रमाण जास्त आहे
@sagarjagtap77774 ай бұрын
नाही पडत आजारी जास्त...फक्त लक्ष नित असलं ना..रोज खुराक टाकताना ,चारा टाकताना...कोणतं खात नाही ,एखाद फुगत, एखाद जुलाब करत...एवढं नीट लक्ष दिल की.. बाकी काहीच नाही यात... एका गाईच्या चाऱ्यात..7ते 8 मेंढ्यांच दिवसाच भागत...
@Aniket_7_6 сағат бұрын
तुला हा व्यवसाय करायला जमला नाही 😂
@sambhajikhatik49734 ай бұрын
खरेदी व विक्रीचे बजेट
@abhijitjagtap67144 ай бұрын
विकताना कितीला जातात
@amoljadhav8305Ай бұрын
मला द्या मी घेतो 30 kg cha बकरा 12000 ने लॉट
@shahajikhatake6132Ай бұрын
नंबर पाठवा.
@AdityaBhapkar-o3cАй бұрын
माझा घेताका बकरा
@abhirajbhosale486927 күн бұрын
वजनाने घेणार काय
@amoljadhav8305Ай бұрын
फेका फेकी 780 rs kg chalu ahe matan Ani 30 te 35 kg cha बकरा 10 ते 12 हजार ल विकायचं का सरासरी 700 *30 = 21000 ल अंदाजे आणि 10 ते 12 हजार ल विकायचं का मग 😂😂😂
@jaikisan63674 ай бұрын
कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही,आराम हराम है|
@sanghpalgawai69873 ай бұрын
विकत कुठे भेटेल 50 पाहिजे आहे
@ShubhamDevgire-dn6wr3 ай бұрын
आमच्या कडे पिल्ले आहे
@ShubhamDevgire-dn6wr3 ай бұрын
संगमनेर तालुका साकुर
@afjucreation25052 ай бұрын
Ky rate aahe@@ShubhamDevgire-dn6wr
@ShubhamDevgire-dn6wr3 ай бұрын
आमच्या कडे पिल्ले आहे पाहिजे का
@rameshkargal34492 ай бұрын
कुठे आहे भाऊ...
@rameshkargal34492 ай бұрын
नंबर पाठव
@santoshkhamgal2508Ай бұрын
Phone number
@santoshkhamgal2508Ай бұрын
Phone number
@sagarjagtap77774 ай бұрын
नाही पडत आजारी जास्त...फक्त लक्ष नित असलं ना..रोज खुराक टाकताना ,चारा टाकताना...कोणतं खात नाही ,एखाद फुगत, एखाद जुलाब करत...एवढं नीट लक्ष दिल की.. बाकी काहीच नाही यात...