🕉️🎵👏अतिशय योग्य सांगितलं! अन् अगदी साध्या, समर्पक शब्दांत, कोणतीही वायफळ उदाहरणे न देता सांगितलं! फार आवडलं. माझं वागणं यांच्या सांगण्यानुसार आहे.लहानपणापासून,सहज!!😔🙏🏾🎶🕉️ ऊर्मिला आपटे सतारवादक, संस्कृत शिक्षिका, श्रीमद् भगवद् गीतेच्या २५ वर्षे अभ्यासानंतर निरुपक😔🙏🏾🎶🕉️
@shantanusadavarte85982 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
@amrutakulkarni83152 ай бұрын
🙏🙏🙏
@shubhangimulherkar24722 ай бұрын
आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्ति आपल्या अध्यात्माच्या आड येतात का?🙏
@chandrakantshanbhag30582 ай бұрын
आपला प्रश्न सत्य आहे. उत्तर (माझ्या मते) होय. पण अध्यात्मात अश्या लोकांना निर्लक्ष करून पुढे जावे लागते..