इंग्रजी बोला आणि शिका : forms.gle/YzrK39D9mgj3xjM56
@shrikantkulkarni465111 ай бұрын
वाव ऐकुन खूप स्फुरण चढले, कारण माझी आणि तुमची स्टोरी अगदी सेम आहे. फक्तं मी अजून ही लॉस मध्ये आहे. देव करो आणि मी ही तुमच्या सारखे यशस्वी होवो.
@dolekumarlaxman449911 ай бұрын
100% sir tumhi pan successful honar
@ma2472311 ай бұрын
Tyani courses sell karun kamavle tumi p n course sell karun kamwa 20000*10000==zale 20000000 Zale 20cr😊😂
@harinarayan24official11 ай бұрын
इन्ट्राडे ट्रेडर न करता इन्व्हेस्टर बना बगा 1 वर्ष्यात #Profitable होणार 👍 #एकवैयक्तिकअनुभव
@rockstarr736711 ай бұрын
होशील ना मग
@shridharmali561711 ай бұрын
Are ha chutya course sell karun paise kamavato...
@shreeanshu330711 ай бұрын
सर्वांना खूप सोप्पी पद्धत सांगतो, ६ महिन्यात शेअर मार्केट फक्त यू ट्यूब वरून दिवस रात्र एक करून शिका, फक्त शिका बरं.... आणि त्या नंतर छोटे छोटे स्वतःचे कोर्सेस विका, फक्त २ वर्षात स्वतःची गाडी घर सुद्धा घेऊ शकता. अट एकच आहे, स्वतः पैसे मार्केट मध्ये टाकू नका, फक्त लोकांना शेअर मार्केट शिकवतो म्हणून वेड्यात काढायचं, मस्त धंदा आहे
@bilquispatel310710 ай бұрын
Apli books kuthe miltil
@jayashreepawar230010 ай бұрын
Vedyat kadaych ky bhari comment ahe
@nileshbhoir28467 ай бұрын
No.1 Comment
@shreeanshu330711 ай бұрын
फक्त लोकांना शेअर मार्केट शिकवतो म्हणून वेड्यात काढायचं, मस्त धंदा आहे राव हा, लई आवडला मला... मी मागच्या ३ वर्षांपासून शेअर मार्केट मध्ये फुल टाइम ट्रेडर इन्व्हेस्टर आहे (दिवस रात्र मार्केट शिवाय दुसरा कशाचाही विचार केला नाही) मी आत्ता कुठे मी ट्रेडिंग मध्ये माझा झालेला लॉस भरून काढला आहे, इन्वेस्टींग मध्ये प्रॉफिट आहे परंतु अजूनही ट्रेडिंग मध्ये नाही, आता मला वाटत आहे, मी माझं नॉलेज छोट्या छोट्या कोर्सेस मध्ये विकायला काढतो आणि माझ्याकडे ट्रेडिंग पेक्षा जास्त पैसे तिथूनच नक्की येतील. आणि बिनधास्त छाती ठोक पणे खोटं बोलायचं, त्यात काय कारण मार्केट मधूनच तर पैसे कमावले ना...
@sandipm955011 ай бұрын
Right
@raghunathalande79911 ай бұрын
मराठी माणूस ,शेअर मार्केट त्यात नुकसान हे सहन करून पुन्हा नव्या ऊमदीने मार्केटमधून पैसे कमवले आणि यशस्वि ट्रेडर बनणे एक विस्मयकारी प्रवास .सलाम सर .नविन मराठी ट्रेडरना खुप खूप शिकण्यासारखे आहे.
@chander0911 ай бұрын
माझी सध्या अशीच परिस्थिती आहे माझ्यावर कर्ज आहे आणि मी सुद्धा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत आहे. तुमचं मनोगत ऐकून एक आशा निर्माण झाली. धन्यवाद
@shreeanshu330711 ай бұрын
खूप सोप्पी पद्धत सांगतो तुम्हाला, ६ महिन्यात शेअर मार्केट (फक्त यू ट्यूब वरून) दिवस रात्र एक करून शिका, फक्त शिका.... आणि त्या नंतर छोटे छोटे स्वतःचे कोर्सेस विका, फक्त २ वर्षात कर्जातून बाहेर येऊन स्वतःची गाडी घर सुद्धा घेऊ शकता. अट एकच आहे, स्वतः पैसे मार्केट मध्ये टाकू नका, फक्त लोकांना शेअर मार्केट शिकवतो म्हणून वेड्यात काढायचं, मस्त धंदा आहे
फक्त बोल बच्चन एकातही Guds नाही Last 6 महिन्यांचे Verified PnL दाखवायचे.. josh Talk थोड्याशा कमिशन साठी दर एक दिवस आड FAKE SHARE MARKET गुरुंच ADVERTISING करत आहे.. आणि MOTIVATIONAL चे नावाखाली सामान्य माणसाची दिशाभूल करत आहे..
@sandeshkahandal140011 ай бұрын
ekdum barobr bhau
@santoshghorpade790811 ай бұрын
Market made real knowledge share karat aahe ki nahi koni
@yashchhajed646011 ай бұрын
Correct 💯
@vikasshelake836011 ай бұрын
💯💯
@ronakpatil940211 ай бұрын
Chart commando channel la follow kra market sathi
@sirrupa473710 ай бұрын
Josh talk या सगळ्यांचा verify p&L ग्या स्वतः sebi चा report आहे 99 trader loss मध्ये आहे बर त्याने पैसे कमावले ठीक आहे पण कोर्स विकून की मार्केट मधून ते बघा माझी स्वतः खूप नुकसान झाले आहे ..मार्केट बंद करावं म्हांतल की तुमचे motivation vidio येतात काय आईघालावी वी ते कळत नाही कोण खर आणि कोण खोटं
@ghanshyamjadhav38334 ай бұрын
शेअर बाजार म्हणजे फाशी घेण्यासारखे आहे सर्व काही operator चा गेम आहे. मार्केट मध्ये अचानक spike येतं आणि सर्व profit लॉस मध्ये convert होतो मार्केट मध्ये तुम्ही sl लावला नाही तर आयुष्यात कधीही profit कमु शकत नाही
@santoshjambhale986811 ай бұрын
sir तुम्ही एवढी स्ट्रगल करून इथे पर्यंत आलात खूप छान वाटलं 1 मराठी माणूस बसनेस मध्ये भरारी घेताना पाहून खूप अभिमान वाटतो धन्यवाद sir
@vijaykumarkarpe199411 ай бұрын
Abhiman yacha vatto aahe ki sir sglyanna sobt gheun janyacha vi4&try krt aahet 🙏🙏sir tumche manave tevdhe aabhar kmich aahet.
@surajbade548211 ай бұрын
Swing var focus theva....hi ch market chi khari gosht aahe. ❤❤
@sachinkalkumbe888211 ай бұрын
साहेब जबरदस्त व्हिडीओ आहे खरंच खूप मेहनत आणि जिद्दी च्या जोरावर इथे पोहोचलात आपण आणखी खूप सारी प्रगती व्हावी तुमची ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि असेच मार्गदर्शन लाभावे तुमचे ही इच्छा 🙏
@vikramugale35682 ай бұрын
Inspiring & proud to see Marathi Maanus reaching such heights
@shriram677911 ай бұрын
छान सर पण क्लास ची कमाई ट्रेडिंग च्या कमाई पेक्षा जास्तच असणार 100% . ❤
@santoshghorpade790811 ай бұрын
Te tar sagalyach course sellers cha aahe
@annapurnakirana512511 ай бұрын
😂
@abhishekmane24768 ай бұрын
💯🤣
@kanjariyaravi36156 ай бұрын
Evadh Sagle he class aani demat account cha commission ni bamvala
@User1212swaa11 ай бұрын
काही वर्षां पूर्वी मी जेव्हा नवीन share market शिकत होतो तेव्हा मी youtube ला video पाहायचो , त्या मध्ये मला यांचा channel भेटलं आणि मी भरपूर गोष्टी सरांकडून शिकलो, सर्वात Genuine channel मला सारचंच वाटलं.
@dattatraykshirsagar805110 ай бұрын
मी शंभूराज खामकर सरांचा विद्यार्थी आहे. माझाही संघर्ष सुरु आहे. पण मला एवढे माहित आहे मार्केट मध्ये survive करता आले की यशस्वी बनता येते
@Jilejindagi20243 ай бұрын
सर 🙏🏻 मला पण शिकायचंय मार्केट पण नक्की कोणता कोर्स करायचा काळात नाही आपला अनुभव कसा आहे कसे शिकवतात कृपया सांगाल का
@shivalidange645011 ай бұрын
Great sir, mi तुम्हला गेले एक वर्ष झाले youtube, टेलिग्राम vr follow karat ahe ani yacha mala khup fayda zala ahe
@vinodiya1911 ай бұрын
कोणाचा फायदा..? त्यांचा का आपला.? आपण व्हिडीओ पहातो, लाईक करतो सबस्क्राइब करतो व यू ट्यूब वाले त्यांना पैशे देतात.. आपण असे व्हिडीओ पाहून मोटीव्हेट होऊन जर पैसे मिळवले असते तर इथं रिप्लाय देत बसलोच नसतो. उघडा डोळे.
@kalyanithakur908811 ай бұрын
सर, खूप खूप emotional आणि motivational आहे तुमचे अनुभव.....
@vishalsapkal48511 ай бұрын
सर तुमचा मेहनतीला व जिद्दी सलाम माझा ❤
@Ganesh_142210 ай бұрын
फिनिक्स पक्षाचे उदाहरण ऐकले होते परंतु तुमच्या जीवनप्रवासा मधून अनुभवता आले . व्हिडिओ खूपच प्रेरणादायक आहे. धन्यवाद ❤❤
@atul9394911 ай бұрын
मार्केट तुम्हाला आधी पाडणार,तोडणार ,रडवणार,खूप त्रास देणार आणि हे सगळ आपल्यासोबत का झालं आपण चुकल कुठ हे ज्याला समजल तोच मार्केट मधे टॉप ला आहे मी पण 5 लाख गमावले होते पण आज जवळ जवळ 50 लाख प्रॉफिट आहे 3 वर्षात
@freeCoursemarket8 ай бұрын
shikla kutun tumhi ani plan ks kel psy ky hoti
@आकाशव्यापी4 ай бұрын
Pls name and mobile share me
@krishnatpowar475711 ай бұрын
शेअर मार्केट खूप काही अवघड नाही. फक्त आपला माईंड सेट चांगलं पाहिजे..
@matoshriropvatika77011 ай бұрын
100% खरं बोललात 🎉🎉
@Sagar_Sangle11 ай бұрын
आपल्या जीवनातील अमूल्य अनुभव शेअर केल्याबद्दल शंभूराज सरांचे खूप खूप धन्यवाद...
@unmeshlondhe455310 ай бұрын
2020 ला तुमचा कोर्स केलासिर, पण आज हा व्हिडिओ पाहिला सर, इन्स्पिरिंग. खूप खूप धन्यवाद
@Jilejindagi20243 ай бұрын
समजले का शिकवलेले कसा होता अनुभव मला पण शिकायचंय पण पैसे क्लास साठी देताना रिस्क वाटते
@tusharpatil810711 ай бұрын
Heart touching successful journey and inspiring story....we really proud of u khamkar sir🙏🙏🙏😊😊😊
@raghunathalande79911 ай бұрын
मराठी माणसाचा शेअर मार्केटमधील एक थरारक जीवनप्रवास हॅट्स अप
@dilippatil838011 ай бұрын
अतिशय सुंदर वास्तविकता दर्शवणारा आणि पाहणारा ला प्रोत्साहन देणारा वाटला
@VaradPote-s2j7 ай бұрын
धन्यवाद सर , आपण अनमोल मार्गदर्शन केले
@kalyani_Ghadage11 ай бұрын
Happy to see u on this big platform😊❤
@rajendradeshmane426111 ай бұрын
फारच प्रेरणादायी आहे...मराठी माणसासाठी
@vishu686511 ай бұрын
खूपच छान अनुभव शेअर केले सर आपण
@samadhanbankar58115 ай бұрын
प्रत्येक यशस्वी व्यक्तीने आगोदर लॉस केला आहे मी 70 हजार लॉस केला होता पण आता पर day 3 ते 4 हजार प्रॉफिट कमवतो
@vaibhavsatpute14711 ай бұрын
खूप छान वाटलं सर कारण की तुमची जी कंडीशन होती ती माझी आता आहे
@vishalsarkate360611 ай бұрын
Varified pnl टाकत जा ..josh talk .plz
@dronacharyalawate75879 ай бұрын
झाला तर टाकतील ना
@jagadishgavankar494811 ай бұрын
खुपच छान सर, व्हेरी मोटिवेटेड स्टोरी......💐👍🏽💐😍
@kamles278911 ай бұрын
जोश टॉक्स चा भरोसा उडलाय, फक्त मार्केटिंग आणि अर्धवट माहिती. बेसिक माहिती सुद्धा चेक करत नाही, व्हरिफिड PNL एक जण सुद्धा दाखवत नाही. एवढे इझी असते तर कोणीच लॉस केला नसता. Everyone interested in selling Courses & promoting KZbin channel
@shridharmali561711 ай бұрын
Barobar mi pn hech bolnar hoto..He je lok promote kartat te sagale course seller ahet..Verified pnl tar ekacha pan dilela nasto
@rahulghorpade345011 ай бұрын
Right
@rahulghorpade345011 ай бұрын
Paise deun talk
@vikasshelake836011 ай бұрын
True 💯
@manishashivade672711 ай бұрын
🎉🎉🎉धन्यवाद दादा,यशस्वी व्हा दादा
@sandipwakchaure726811 ай бұрын
Khup chan aahe sir tumcha jivan pravaas.
@vijaykumarkarpe199411 ай бұрын
तुमच्या करमाला सलाम सर
@pravin907011 ай бұрын
खूप चांगले नॉलेज मिळाले धन्यवाद सर
@trigmythgamerz873411 ай бұрын
chan mahiti dili sir , tumache hardworkche experiance mala marga milel nakki..... 🎉🎉❤❤12=.08am
@mangeshparab725411 ай бұрын
Very nic sir ek divas me pan share market chi story gheun Josh talk var yein
@uttampatil217211 ай бұрын
khupach motivational story sir... struggle & patience is the key to success...!!👍👍👍
@SandipPardeshi011 ай бұрын
Thank you Sir for Sharing such wonderful and real struggle.. A very inspiring story and journey..
@tkcstockmarketraviraj333311 ай бұрын
जिद्द मेहनत आहे तर यश आहे
@abdulpathan347111 ай бұрын
Proud of you stay successful Mitra 🎉🎉
@santoshjage817611 ай бұрын
Very inspiring journey of life sir salute sir....
@ketanpatwardhan826411 ай бұрын
Khup chhan guidance dilyabaddal dhanyawad
@mohanvaidya66108 ай бұрын
सुरेख ! 👌🏻
@pravinjadhav7210 ай бұрын
मित्रांनो यांनी मार्केट मधून प्रॉफिट न कमावता वेगवेगळ्या शहरांमध्ये स्वतःचा कोर्स विकून पैसे कमावले आहेत
@rahulsahane732710 ай бұрын
Tumche books ghenyasathi link asel tar please share Kara You are the Inspiration for youth!
@somnathchavan254511 ай бұрын
Sir tumch knowledge kharch khup chan aahe
@SatishRPatil-xr8cj11 ай бұрын
खुप छान knoledge Sir .👌👌👌👍
@rajendradeshmane426111 ай бұрын
खूप खूप छान,पुढील कार्यासाठी शुभेच्छा
@Jiteshg1111 ай бұрын
तुम्ही एवढे यशस्वी का झाले माहिती आहे.... तुमच्या पत्नीने दाखवलेला विश्वास.आणि दिलेली साथ
@shreeanshu330711 ай бұрын
तुमच्या पत्नीने दाखवलेला विश्वास.आणि दिलेली साथ........ हे खरंय पण त्यात यांनी विकलेले कोर्सेस हे ऍड करा...
@Shivanshkale11 ай бұрын
जिद्दीला सलाम...
@shivajiboss841511 ай бұрын
अभिनंदन 🎉🎉🎉
@nitinpokale1018 ай бұрын
जोश स्टोक नुसत्या गोष्टी सांगते काही शिकवले स्टटीजी सांगीतले तर चांगले झाले असते
@manojpatil160011 ай бұрын
Amazing facts about it 🙂👍💯 hat's off sir ji very similar to me back to you 🎉 journey
@Sandeepkare-y1b11 ай бұрын
Sataraya che Sir 🙏 proud of you 🫡😍tumcha kde bhaghun aamhi naki pud janyacha prayatna karu🙏
@narasulaxmankamble730511 ай бұрын
Best.Inspiring story.May God bless you.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vinodiya1911 ай бұрын
🐒
@dadasahebmane677111 ай бұрын
हा माणूस लय थापाडा आहे मी याच्याकडे शेअर मार्केट क्लास केलेला आहे काही उपयोग होत नाही त्या क्लासेसचा शहाणा माणूस असेल तर त्याने याचा कोर्स करू नये हा क्लास घेऊन करोडपती झालेला आहे स्वतःच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीवर पैसे कमवून मोठा झालेला नाही हा फक्त क्लास जास्त घेऊन पैसे कमवतो
@anniesaldanha130411 ай бұрын
Sir, Hat's off to you and your efforts,,you are the best teacher. God bless you.
@somnathgatgile13411 ай бұрын
SIR TUMHI TUMCHI STORY SANGAT HOTA PN TI ACTUALLY MAZI STORY AHE
@Jadhav..p11 ай бұрын
मार्केट मध्ये पैसे लाऊन पैसा गमावला त्या तनावाने आत्महत्या केल्या त्या घरची पण मुलाखत दाखवा. मार्केट मध्ये पैसा गमावला हे कोणी सांगत नाही.
@samrthtonpe20046 ай бұрын
👍
@mr.krishnabhosale444811 ай бұрын
Great Achievement. .. Keep it up 👌👌👌
@amrutadhumal31211 ай бұрын
👌👌👌it's hard working, very nice journey
@amjadarab11 ай бұрын
Excellent Shambhu Sir. Great Inspiration for us. Hats of for your struggles and success, achievement.
@nilambarinaik298011 ай бұрын
Inspairing story hatsoff sir 17:40
@pr721311 ай бұрын
Incredible journey 👍🙏👌
@sainathsopanraopatil32911 ай бұрын
उत्कृष्ट शंभू सर. आमच्यासाठी महान प्रेरणा. तुमच्या संघर्षासाठी आणि यशासाठी सलाम.
@sjawale271811 ай бұрын
फक्त कोर्स विकण्याचा धंदा म्हणजे जोश टॉक
@navnathtakmoge867811 ай бұрын
खुप छान समजावले सर...❤
@dattatraymarkad900911 ай бұрын
Great. Good to listen growth history.
@AshokKumar-xe5xy11 ай бұрын
Motivational story sir..... God bless you
@maheshdhaval11411 ай бұрын
सलाम सर ❤❤❤❤
@shriharidhulgande6 ай бұрын
मराठी असल्याचा अभिमान आहे .
@ajitbagal-fn7fb4 ай бұрын
शेअर मार्केट चा कोर्स कुठे पण घ्या पण त्याचा आधी तीन वर्षाचा पिनल बघा कोर्स घेऊन कोणी पण सक्सेसफुल होत नाही शेअर मार्केट हा नॉलेज आणि एक्सपिरीयन्स गेम आहे रिस्क मॅनेजमेंट आणि टॉप लॉस
@surajbirajdar831211 ай бұрын
You have to tell a small story of swing trading also about how you did swing trading...
@vijaykumarmhetre47586 ай бұрын
Wonderful sir ❤❤❤
@vishalrakhonde266511 ай бұрын
Great sirji🎉
@prataprameshchavhan223611 ай бұрын
खूपच छान....................😊😊😊😊😊
@shyamsonawane976211 ай бұрын
कर्जाचे हप्ते होते पण कर्ज किती काढले होते ते सांगा
@sachinsasane388 ай бұрын
Josh talk team humble req.. shevgoav madhe sai kavde sir mhanun aahet tyana bolva ... Ek req ahe tunhalan... 100cr cha captial aahe tyanch share market madhe ...
@vishaldeshmukh653511 ай бұрын
Shambhuraj Rocks
@Premiumpsychology11 ай бұрын
Are Changla kahi dhakva ajun share market sponsor ahye ka ya videocha Share market volatile ahye te pn sanga
@dronacharyalawate75879 ай бұрын
एवढ सांगणेपेक्षा....Bank Statement taka...live...evd bolaychi garj nahi padnar...
@dp0969611 ай бұрын
तुम्ही या लोकांचे व्हिडीओ आपलोड करता,तसे त्यांचे verify pnl लिंक पण देत जावा.
@pratikjagdalepatil162811 ай бұрын
Inspirational 👏
@mahendrashinde0911 ай бұрын
Thank you sir to sharing your thoughts
@vilaspatil456711 ай бұрын
खूप छान सर,❤
@pravinjadhav7210 ай бұрын
शेअर मार्केटमध्ये पैसे कमावले असतील तर प्रॉफिट लॉस स्टेटमेंट त्या व्हिडिओ बरोबर शेअर करा
@namuhajare528711 ай бұрын
Khup motivational story ahe sir tumchi,and also tumchya ma'am jyani tumchya vait velet sath dili,khup chan sir
@santoshthakare222611 ай бұрын
same story mazi ahe ani mi sudhaa tumchya sarkha rich zalo tar far upkar hitil parmeshwarache