Рет қаралды 13,344
@ShreeSwamirajMaulee21
आपले मन फार चंचल असते. ते आपल्याला कुठेच एकाग्र करू देत नाही. अश्यात श्रीस्वामी महाराजांची उपासना करायची असेल तर या मनाला आधी शांत केल्या शिवाय उपाय नाही. ते निःशंक होणे,...निर्भय होणे फार गरजेचे आहे.म्हणूनच श्रीस्वामीभक्त श्रीमंत विश्वनाथ दामोदर व्हाराडपांडे यांच्याकडून हा कृपातिर्थ तारक मंत्र घडला आहे. ... श्रीस्वामी महाराजांची आपल्यावर ही कृपा म्हणावी लागेल.
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
कार्तिक कृष्ण ६ (षष्ठी ) शालिवाहन शके १९४४
सोमवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ ( बालदिन )
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
KZbin / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj