श्रींचे नाम कसे बोलावे, कसे लिहावे आणि कसे जपावे @ShreeSwamirajMaulee

  Рет қаралды 12,961

ShreeSwamiraj Maulee

ShreeSwamiraj Maulee

2 жыл бұрын

‪@ShreeSwamirajMaulee21‬
श्रींचे नाम जीवनाचे तरणोपाय साधन आहे यात जरा पण शंका नाही. पण ते योग्य रित्या कसे उचारावे, ते कसे जापावे किंव्हा ते कसे लिहावे या बद्दल आपण फारसा विचार करत नाही. उच्चार चुकला तर त्याचा काहीच उपाय नाही. म्हणुनच आज आपण या विषयावर मंथन करणार आहोत...
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगावकर
वैशाख कृ. ७ ( सप्तमी)
रविवार, दिनांक २२ मे २०२२
whatsapp / व्हॉट्सॲप : 09372060196
email id / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
KZbin / यूट्यूब : / shreeswamiraj Maulee
mail / मेल : Post Box : 8226, Mumbai 400068. INDIA
facebook / फेसबुक : swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21

Пікірлер: 159
@nareshbonde3684
@nareshbonde3684 8 күн бұрын
Chan warla
@santoshbelhekar9186
@santoshbelhekar9186 2 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ
@veenakanade9395
@veenakanade9395 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@anilgogate7928
@anilgogate7928 3 ай бұрын
श्रीस्वामी स्वामी. श्रीराम राम. श्रीकृष्ण कृष्ण. असे जोडून व वेगवेगळा उच्चार केला तर अर्थात /उपासना पध्दतीतकाय बदल होतात हे समजावे असे विवेचन करावे.हरे कृष्ण हरे कृष्ण.... किंवा हरे राम हरे राम..... म्हणताना श्री जोडलेला नसतो. राम कृष्ण असा श्री नसलेला उच्चार जवळचा वाटतो श्री लावला की थोडा परकीपणा / भेद जाणवतो. असे विवेचन मी किर्तनात ऐकून आहे. ्
@sadhnaparab8445
@sadhnaparab8445 Ай бұрын
Sree Swami Samarth Khup chhan mahiti
@sunilpatole5030
@sunilpatole5030 2 ай бұрын
Shree Swami Samarth.majeh Swami parbhat jhale ❤❤
@nilimaajamane-pj7lc
@nilimaajamane-pj7lc Ай бұрын
श्रीस्वामीसमर्थ🙏
@kaustubhdamle1
@kaustubhdamle1 Ай бұрын
36:16 ShreeSwamiSamarth.
@user-wi9bn5jh4j
@user-wi9bn5jh4j 7 ай бұрын
Shree Swami Samarth
@nikitawagh7224
@nikitawagh7224 Ай бұрын
ShreeSwami samrth mauli.
@Jyotish_Shastra.
@Jyotish_Shastra. 6 ай бұрын
श्रीस्वामीसमर्थ
@santoshbelhekar9186
@santoshbelhekar9186 2 ай бұрын
अनमोल माहिती मिळाली
@BhagavatBarhate
@BhagavatBarhate 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤
@RMPawar
@RMPawar 2 ай бұрын
" श्रीस्वामीसमर्थ " 🙏🙏🙏🙏
@vinayakrawtale4094
@vinayakrawtale4094 Ай бұрын
Shree Swami Samarth maharaj
@vinayakrawtale4094
@vinayakrawtale4094 Ай бұрын
Ok sir thanks 🙏🙏
@sangeetazode7749
@sangeetazode7749 7 ай бұрын
खुप छान माहीती मिळते तुमच्या विडीयो तून
@ashokjijankar7485
@ashokjijankar7485 6 ай бұрын
Chan mahiti dili guruji
@vinayakrawtale4094
@vinayakrawtale4094 Ай бұрын
Shri Swami Samarth maharaj
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Ай бұрын
Shri नाही दादा,.....ShreeSwami. Shri आणि Shree या दोन शब्दात फरक आहे.
@ganeshannayadu6136
@ganeshannayadu6136 6 ай бұрын
खूपच सुंदर माहिती मिळाली। खऱ्या अर्थाने नाम साधना कशी करावी हे समजलें माहितीसाठी खूप खूप धन्यवाद काका श्री स्वामी समर्थ
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 9 ай бұрын
ShreeSwamiSamarth
@harshallahamage6307
@harshallahamage6307 5 ай бұрын
मिलिंद काका तुमच्यामुळे आम्हाला नाम कस लिहायच कस बोलायचे आणि जपायचे हे कळाले धन्यवाद काका 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@gaurimahajan3713
@gaurimahajan3713 6 ай бұрын
आज श्रीस्वामी समर्थ नाम खरे कसे घेणे योग्य आहे ते कळले... 🌹🙏🙏🙏🌹खूप खूप धन्यवाद, सर्व video... उपासनेची उजळणी करून घेणारे... आमचे पुण्य फळा आले अशी भावना होत आहे... 🎉🎊👏👏👏
@priyankadeshmukh4837
@priyankadeshmukh4837 3 ай бұрын
Kharch kaka tumhi kupch sundr sangta
@rajendrakadam982
@rajendrakadam982 Жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थ .खुप छान माहीती मिळाली.आमच्याकडुन खुप चुका होत होत्या .आशीच नविन नविन माहीती देत राहावी. श्रीस्वामीसमर्थ चरणी प्रार्थना..
@sarlatawar2704
@sarlatawar2704 7 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺🌸🌸💐💐🚩🚩
@sathesandhya6861
@sathesandhya6861 Жыл бұрын
खूप छान माहिती साऺगता. मिलिंद काका खूप खूप आवडते ऐकावे वाटते ऐकुन आचरणात आणले पाहिजे श्री स्वामी समर्थ🙏🌹 अशीच खूप माहिती साऺगा खूप खूप बर वाटते 👌काका
@sanjivanidesai9421
@sanjivanidesai9421 Жыл бұрын
मी अगदी शांतपणे हात जोडून स्वामींचा जप करते.. मोजत नाही.. स्वामी माझ्या घरात सर्व खोल्यांमध्ये फिरत आहेत असे चित्र मनात आणते.. आणि शेवटी ते माझ्या ह्रदयात येऊन विराजमान होतात तेव्हा थांबते..खूप मन प्रसन्न होते..श्री स्वामी समर्थ.
@gajananpatil6468
@gajananpatil6468 10 ай бұрын
ShreeSwamiSamarth
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ..asa.jap kela tar zoop yatala lagte.
@suchetasawant8045
@suchetasawant8045 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@manishlele
@manishlele 4 ай бұрын
khup chan...shree swami Samarth
@shalinigaitonde1672
@shalinigaitonde1672 5 ай бұрын
ShreeSwami Samarth
@vidhyapandit2713
@vidhyapandit2713 2 жыл бұрын
ll श्रीस्वामीसमर्थ ll🌹🙏🙏🙏🌹
@siddhikolekar
@siddhikolekar 11 ай бұрын
Sheeswami samartha, 🙏,🌹
@sathesandhya6861
@sathesandhya6861 Жыл бұрын
खूप छान श्री स्वामी राज माऊली जयजय श्री स्वामी समर्थ🙏🌹
@sumitrachatterjee6966
@sumitrachatterjee6966 Жыл бұрын
Shri Swami Samartha 🙏
@pschanvan04
@pschanvan04 5 ай бұрын
!!श्रीस्वामीसमर्थ!!
@medhanagarkar6917
@medhanagarkar6917 7 ай бұрын
श्रीस्वामीसमर्थ . खुप छान माहिती मिळाली
@vmgamming2708
@vmgamming2708 Жыл бұрын
Khup chAn margdarshn dilet kaka SHRiSWAMI SAMARTH
@ganeshkamble8759
@ganeshkamble8759 2 жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
@nandinikadam5596
@nandinikadam5596 6 ай бұрын
ShreeSwami Samarth🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@kavitahattikar7421
@kavitahattikar7421 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@maheshpande7318
@maheshpande7318 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@nilamjagtap2498
@nilamjagtap2498 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@ushadhumal5158
@ushadhumal5158 6 ай бұрын
ShreeSwami Samarth❤🙏🌹🙏🌷🙏
@tanayapalav7517
@tanayapalav7517 Жыл бұрын
ShreeSwami samarth ❤😇🙏
@TheRamyramesh
@TheRamyramesh 2 жыл бұрын
॥ श्रीस्वामीसमर्थ ॥ खुप छान विवेचन. धन्यवाद .
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@pritijadhav3755
@pritijadhav3755 10 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन
@ashalatagaikwad7073
@ashalatagaikwad7073 8 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ 🙏🙏
@sandipgangras7044
@sandipgangras7044 8 ай бұрын
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🙏
@nilamjagtap2498
@nilamjagtap2498 6 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली मी आपलीं खूप खूप आभारी आहे नमस्कार
@nandinikadam5596
@nandinikadam5596 6 ай бұрын
Shree Swami Samarth🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@archanaarora1587
@archanaarora1587 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🌹🌹
@ashalatagaikwad7073
@ashalatagaikwad7073 8 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद काका 🙏🙏
@lifeisgodguift..7393
@lifeisgodguift..7393 11 күн бұрын
काका आपण ओम स्वामी समर्थ असा जप करू शकतो का?
@prachibutala4836
@prachibutala4836 11 ай бұрын
ShreeSwami Samarth 🙏🌹
@mrfilm3299
@mrfilm3299 Жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थ 🙏🌹
@Shree_kshetra_khardi
@Shree_kshetra_khardi Жыл бұрын
जय सदगुरू 🙏👌💐🚩
@kirannandre9378
@kirannandre9378 Жыл бұрын
सदगुरू श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🙏
@seemahaldankar7741
@seemahaldankar7741 11 ай бұрын
Swami Samarth jay jay sawmi Samarth 👃👃
@sumitrachatterjee6966
@sumitrachatterjee6966 Жыл бұрын
Sir aap bahut accha explain karte hai 🙏. Swami maharaj ji ka ashirbad hai aapke upar 🙏. Shri swami samartha jai jai swami samartha 🙏🙏
@pratimadeo5732
@pratimadeo5732 Жыл бұрын
अत्यंत माहितीपूर्ण, मार्गदर्शक 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vitthalsurve4474
@vitthalsurve4474 Жыл бұрын
SHRISWAMISAMARTH
@TheRamyramesh
@TheRamyramesh 2 жыл бұрын
॥ShreeSwamiSamartha ॥
@nandamhatre3157
@nandamhatre3157 Жыл бұрын
Khup khup chan mahitee
@vpark1
@vpark1 Жыл бұрын
छान व्हिडिओ.श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@1sayali
@1sayali 7 ай бұрын
ShriSwamiSamarth🙏🙏🙏💐💐💐
@jaysingshinde7182
@jaysingshinde7182 Жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थ, छान विवेचन.
@unpatange
@unpatange Жыл бұрын
Thanks 🙏
@rushikeshsangar487
@rushikeshsangar487 Жыл бұрын
|| ShreeSwamiSamarth ||
@advrajnarayanyadav1941
@advrajnarayanyadav1941 2 жыл бұрын
Apratim vivechan...
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@anitasawant9570
@anitasawant9570 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 खूप खूप छान माहिती सांगता सर शब्द नाहीत ऐकून खूप छान अनुभव येतात स्वामी तुम्हाला उत्तम निरोगी आयुष्य देवो🙏🙏
@shrikantmalve
@shrikantmalve 7 ай бұрын
श्रीस्वामीसमर्थ ❤
@aartikulkarni507
@aartikulkarni507 10 ай бұрын
🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
@nilimapandare7260
@nilimapandare7260 Жыл бұрын
Shree swami maulee
@mangalsable8790
@mangalsable8790 Жыл бұрын
Shri Swami raj Mauli Khup sundar Apratim
@madhavpimpalkharepimpalkha5970
@madhavpimpalkharepimpalkha5970 11 ай бұрын
Maza Dev Fakat Shree samidev samarth
@govindchavan8190
@govindchavan8190 Жыл бұрын
🌹श्रीस्वामी समर्थ 🙏 नामा बद्दल छान माहिती सांगितली,धन्यवाद सौ.चव्हाण
@varunkhot1001
@varunkhot1001 5 ай бұрын
'Shree' कि 'Sree'
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 5 ай бұрын
Shree
@varunkhot1001
@varunkhot1001 5 ай бұрын
@@ShreeSwamirajMaulee21 Tumhala mi massage kelay jara reply dya please
@varunkhot1001
@varunkhot1001 5 ай бұрын
@@ShreeSwamirajMaulee21 म्हणताना (ShreeSwamiSamarth) म्हणायचे कि (SreeSwamiSamarth) म्हणायचे
@dadachoidhar9663
@dadachoidhar9663 Жыл бұрын
Shree swmi samrth
@shrikantmalve
@shrikantmalve 7 ай бұрын
ShriSwamiSamarth ❤
@nupoorbahadkar7697
@nupoorbahadkar7697 Жыл бұрын
ShreeSwamiSamarth Khup chaan mahiti milali 🙏🙏🌹🌹
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
🙏श्रीस्वामी समर्थ 🙏
@archanaatkari8598
@archanaatkari8598 Жыл бұрын
अप्रतिम पध्दतीने व्यक्त झालात धन्यवाद सर
@usharanigaikwad7992
@usharanigaikwad7992 11 ай бұрын
ShriSwami Samarth🌺🌺🙏
@Madhavi_Bhise
@Madhavi_Bhise 7 ай бұрын
Khup Chan agadi aaji ajoba kashi gosht sangat tasech vatate aiktana samjaun agadi aikatch rahave vatate....... Khup Chan बाबा....😊😊😊😊
@sanjaymarathe6803
@sanjaymarathe6803 Жыл бұрын
🙏🌹 श्रीस्वामीसमर्थ 🌹🙏
@vikranthatkar
@vikranthatkar 2 жыл бұрын
छान विडिओ आणि छान माहिती सांगितली. जप म्हणजे आपल्या हृदयात ते नाम जपणे (जपुन ठेवणे). नामस्मरण म्हणजे त्या नामाचे कायम स्मरण करणे . नामस्मरण किंवा जप करताना आपल्या आराध्य दैवताच्या आठवणी ने जीव कासावीस होणे ...आणि दर्शनाची ओढ लागणे
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
होय अगदी बरोबर विक्रांत.... श्रीस्वामी समर्थ
@saylitawte3376
@saylitawte3376 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 11 ай бұрын
वाह वाह वाह वाह.
@asmitanitinbhutale6247
@asmitanitinbhutale6247 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ🙏🙏🙏
@anitapawar105
@anitapawar105 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद खूपच छान समजावून सांगितले
@rajashreetendulkar251
@rajashreetendulkar251 Жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन मिळाले 🙏 श्रीस्वामी समर्थ 🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@arunachavan1010
@arunachavan1010 Жыл бұрын
नामाविषयी खूप छान माहिती दिलीत
@tejaasgaonkar8160
@tejaasgaonkar8160 Жыл бұрын
ShreeSwamiSamarth 🙏💐
@sunitatikekar12
@sunitatikekar12 Жыл бұрын
🌹श्रीस्वामी समर्थ 🌹
@sanskarchintawar1349
@sanskarchintawar1349 2 жыл бұрын
Khup Sunder Mahiti धन्यवाद🙏🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@nupoorbahadkar7697
@nupoorbahadkar7697 Жыл бұрын
ShreeSwamiSamarth 🙏🙏🌹🌹
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
🙏श्रीस्वामी समर्थ 🙏
@sunilpatole5030
@sunilpatole5030 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
ShreeSwami is one word with two capital S
@sandipdeshmukh2328
@sandipdeshmukh2328 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@vaishalimungi3310
@vaishalimungi3310 11 ай бұрын
Shree swami samarth 🌷🌹🙏🙏
@poorvajadhav8322
@poorvajadhav8322 Жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ 🙏
@udaydeshpande2384
@udaydeshpande2384 5 ай бұрын
M uthata basata Kam karata shree ce nam gheto
@mukundnerlekar8631
@mukundnerlekar8631 2 жыл бұрын
!!श्रीस्वामिसमर्थ!!नाम जप करणे अथवा लिहिणे ह्याचे स्पष्टीकरण उत्तमच आणि स्वानुभवानंती सहज सोप्या भाषेत विवेचन उदाहरनासह ही उत्तमोत्तमंच आहे!!ह्यात शन्काचं नाहीं!! फक्त एक शन्का लेखन कालावधीतील आहे!!ति अशी की!!श्री स्वामींसमर्थ!!ह्यां नाम जप लेखन कालावधीत दोन्ही बाजुना दंड लिहितो!!किंवा अन्य कोणताही नाम जप मनोमनी पटलेला लेखन कालावधीत ही त्याचा ही शब्द अर्थ आणि व्याकरणाचा नियम पाळावयचा की नाहीं!!ह्याचे ही सुस्पष्टीकरण दिल्यास नि :शन्क मनाने आणि एकाग्र चित्ताने, संख्येच्या अंकाचा पाठपुरावा नं करता किंवा त्याचा गर्व ही नं होता, मी एवढा -तेवढा केला, करतोच करतो, वगैरे वगैरे!!तथा यथेच्छ भोजन पद्धती नुसार करणे, जपने अथवा लिहिणे अटल आहे, किंवा नाहीं ह्याचा खास उल्लेख आवर्जून करावा!!आणि आम्ही अमुक तमुक देवदेवतांचे भक्तगन होतो आणि आहोत, भक्तजन होतो अन आहोत ही!! ह्या गर्वांच्या किंवा अहंकार वृत्तीला पूर्णविराम च पाहिजे!! कारण "श्रीस्वामी समर्थ,"आराधना कालावधीत अहंकाराचा लोप करुनी स्वामी करुनी कृतार्थ जीवन करा, पावन करुनी घ्यावे मजला तेजोमय भास्करा!!अल्पची भिक्षा घालुनी मज द्यावी संगती!!सगुण रूपाने येऊनी स्वामी स्वीकारा ही आरती!! प्रत्येकी नित्य आराधनेत आरती, पूजा पाठ, नामजप, साधना पोथी पुराणे वाचन पारायण!!तत्सम ही सर्व विषयांचे शब्द अर्थ, भाव अर्थ, मतितार्थ, त्याचा किंवा त्यानंचा मानवी जीवनात उपयोग काय? अन कसा? असतो किंवा कसा करून घेणे अटल आहे? ह्यांचेही स्पष्टीकरण यथावकाश क्रमशः केल्यास खूप बरे होईल!! आपण फक्त श्री स्वामीसेवक आहोत, असे काही जरी असले अथवा नसले तरी वाच्यता नं करणे अटल आहेच!! सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद, आणि मनःपूर्वक आभारी आहोत!!
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
कोणत्याही दैवताचे नामचे जप लिखाण करताना नामाच्या दोन्ही बाजूला दोनदोन विराम चिन्ह लावणे योग्य आहे. ते सक्तीचे नसले तरी त्यात काहीच गैर नाही. मला तरी असे वाटते आपल्या मराठीत श्रींचे नाम लिहिताना व्याकरणाची तशी अडचण येत नाही. पण इंग्रगित काही कधी काय करावे कळत नाही. तेव्हा मात्र इंग्रज काय करतात तिथे पहावे. मी त्या बद्दल इथंबुत सांगितले आहे. देवाच्या साधनेत अथवा नामस्मरण साधनेचा गर्व होणे काहीच कारण नाही. कोणाला तशी बाधा होत असेल तर तो त्या व्यक्तीचा दोष आहे. त्याचे श्रींच्या नामाकडे लक्ष्य नसून जणू तो देवावर उपकार करतोय असेच म्हणावे लागेल. जप किव्हा नामस्मरण बाहेर राहून करता येत नाही. त्यात समरस व्हावे लागते. निदान त्या उपासनेच्या वेळी तरी स्वतःला विसरून साधनेत एकरूप व्हावे लागते. तसे झाल्यास गर्व बाधा आपल्याला शिवत सुद्धा नाही. आपण सुचवल्यानुसार बाकीच्या विषांवर पुढे नक्की बोलेन. मला आवडेल बोलायला. आपल्या सूचना तसेच अभिप्राय नक्की कळवा हीच प्रार्थना. आपल्याला मनपूर्वक,... श्रीस्वामी समर्थ. असाच लोभ असावा.
@shrikantauti8578
@shrikantauti8578 11 ай бұрын
Khup chhan nam smaran kas karav he patal mala sir .ShreeSwamiSamarth
@vpark1
@vpark1 Жыл бұрын
'नाम' हे परमेश्वराचे लघु रूप असते....इति श्री.गोंदवलेकर महाराज....🙏🙏🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
क्या बात है...खूप छान
@mukundnerlekar8631
@mukundnerlekar8631 2 жыл бұрын
नमस्कार 🙏, त्याच सोबत अन्यही अनुग्रहीत नाम जप पठण, वैयक्तिक आणि सामुदायिक ही करते समयी काय? अन कशी खबरदारी घ्यावी, ह्याचे ही असेच यथायोग्यरीतीने शास्ट्रोक्त मार्गदर्शन घ्यावे, यथावकाश क्रमशः मार्गर्शन व्हावे ही नम्र 🙏विनंती आहे!! उदा :-!!ॐ नमःशिवाय!! --!!गण गण गणांत बोते!!---!!हरे रामहरेराम राम राम हरे हरे!!हरेकृष्ण हरेकृष्ण, कृष्णकृष्ण हरेहरे!! तत्सम नाम जप पठण आणि लेखन समयी कटाक्षाने पाळावयाचे शास्ट्रोक्त नियम अटी पालन अटल आहे, हेही प्रगटन क्रमशः द्यावे!! आणि मूळ, नमसमरण ह्याचा ही प्रथम शब्द अर्थ प्रगटन द्यावे, अशासाठी की, आपले तें नाव, अन भगवंत किंवा भगवती माता ह्यांना नावाचे ऐवजी त्यांचे परम मंगल पवित्र नावाला नाम हा शब्द आहे!!तर स्मरण ह्याचा अर्थ =आठवण!! भगवनतांचे नाम किंवा भगवतींचे नाम, ह्यांची प्रत्येकी दिनचर्येंत आठवण ठेवणे, ह्याचे शीर्षक किंवा टोपण नाव == !! 🙏"!!नामस्मरण!!"🙏!! !!एवढीच विनंती आणि विनम्र प्रार्थना अटल आहे.!! !!नामस्मरण!!"🙏!!
@mukundnerlekar8631
@mukundnerlekar8631 2 жыл бұрын
नमस्कार, 🙏आपल्याकडे कमेंड बॉक्स मधील प्रतिक्रिया मी वाचल्या त्यातही prmod jaokar ह्यांनी ही दिलेली उचित प्रतिक्रिया थोडक्यात पण तितकीच महत्वाचीच...!!आहे. ह्यात शन्काच नाहीं!! W= four times & H =is only &lonly once time!!most imp!! For All Sadhak!! I think so!!
@DeepaG-qt3bl
@DeepaG-qt3bl 7 ай бұрын
Kupa Chan mahithi 🙏
@abajiwalkoli1363
@abajiwalkoli1363 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ गुरुजी मी वारकरी संप्रदायीक आहे परंतु मला श्री स्वामी समर्थ नाम घ्यायला खुप आवडते तरि गुरुजी मी दररोज श्री स्वामी समर्थ नाम घेतले तर चालेल ना !! श्री स्वामी समर्थ
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
मनात शंका नसावी. आपण मला एक विषय दिला आहे...या वर मी नक्की एक एपिसोड करेन.
MEU IRMÃO FICOU FAMOSO
00:52
Matheus Kriwat
Рет қаралды 41 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 22 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 29 МЛН