श्रीटेंबे स्वामी उर्फ श्रीवासुदेवानंद सरस्वती महाराज आणि श्रीस्वामी समर्थ महाराज

  Рет қаралды 12,969

ShreeSwamiraj Maulee

ShreeSwamiraj Maulee

Күн бұрын

Пікірлер: 144
@vijaybadad1951
@vijaybadad1951 Ай бұрын
Shree Swami Samarth 🔱🙏
@vasudevkhot5839
@vasudevkhot5839 Ай бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ मालक जय जय श्री टेंबे स्वामी ❤ दादा स्वामी हो आपण खूप मस्त माहिती सांगताना आमचं मन प्रसन्न होतं
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
@mandarkhavale3669
@mandarkhavale3669 10 ай бұрын
Shri Swami Samrth Maharaj ki Jai
@jayantdange1925
@jayantdange1925 2 ай бұрын
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@jitendrabondrview2334
@jitendrabondrview2334 Ай бұрын
🙏🌸ShriSwamiSamarth🌸🙏
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 Жыл бұрын
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺 ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
@nileshpandit9781
@nileshpandit9781 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏
@anilgogate7928
@anilgogate7928 9 ай бұрын
टेंबे स्वामी महाराज अक्कलकोटला गेल्याचा उल्लेख कसा कोठे वाचायला मिळेल श्रीस्वामी समर्थ
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 9 ай бұрын
थोरले स्वामी महाराज अक्कलकोटी गेल्याची नोंद मला मिळाली नाही. त्यामुळे मी या विषयी काय भाष्य करू.
@nileshnaik3953
@nileshnaik3953 3 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏
@madhavpimpalkharepimpalkha5970
@madhavpimpalkharepimpalkha5970 Жыл бұрын
Shree swamidev samarth
@rajeshpanchal9673
@rajeshpanchal9673 5 ай бұрын
🙏🌹 ॐ श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@nileshjoshi4436
@nileshjoshi4436 2 ай бұрын
Apratim
@nileshnaik3953
@nileshnaik3953 3 ай бұрын
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा| वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा||
@shamshinde4121
@shamshinde4121 2 ай бұрын
Swami Ho Swami
@MadhavGhaisas-d3g
@MadhavGhaisas-d3g 21 күн бұрын
श्री टेंबेस्वामी महाराजांनी रचलेल स्वामी महाराजांवरचे स्तोत्र कुठेही मिळत नाहीये तरी कृपया त्यावरती एक व्हिडिओ बनवावा🙏
@manishawagh4749
@manishawagh4749 5 ай бұрын
❤❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤
@jyotijadhav4857
@jyotijadhav4857 Жыл бұрын
Shree swami samrth 🙏🙏
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 Жыл бұрын
खूपच सुंदर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sanjayteli2615
@sanjayteli2615 Жыл бұрын
Shree swami samrth jai swami samarth jai jai swami samarth jai swami samarth
@rekhasorte557
@rekhasorte557 6 ай бұрын
खूपच सुंदर ❤❤❤ श्री स्वामी समर्था ❤❤❤
@shitalsalokhe3443
@shitalsalokhe3443 10 ай бұрын
🙏🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️🙏
@manoharchavan7362
@manoharchavan7362 Жыл бұрын
जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@ashokkamerkar3439
@ashokkamerkar3439 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थ🙏
@kalyaniwelekar-akant884
@kalyaniwelekar-akant884 3 ай бұрын
स्वामी म्हणजे जिथून सर्व अवतार, देवी, देवता, संत, सत्पुरुष नाम रूप धारण करतात, ते मूळ परब्रह्म. स्वामी आहेत म्हणून सर्व आहे. स्वामीच सर्व आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@crazyindia1072
@crazyindia1072 11 ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
@evergreennature5507
@evergreennature5507 11 күн бұрын
अक्कलकोटला टेंबे स्वामी महाराज येऊन गेल्याची नोंद कुठे पाहायला मिळते.या बद्दल काही नोंद आहे का.
@shibanitelang4407
@shibanitelang4407 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹
@AvinashChandane-e7o
@AvinashChandane-e7o 8 ай бұрын
Shri swami samarth Jay Jay swami samarth
@kishorthorat7130
@kishorthorat7130 Жыл бұрын
टेंबे स्वामी रचीत श्री स्वामी समर्थ स्तोत्र हे अतिशय दुर्मिळ आहे अनेक भक्तांना श्री टेंबे स्वामी यांनी स्तोत्र रचले आहे याची माहिती नाही आपणास विनंती आहे की हे स्तोत्र सर्वा साठी उपलब्ध करावे
@prasadg2004
@prasadg2004 Жыл бұрын
Ho khar ch 🙏
@sawankumarpardeshi5152
@sawankumarpardeshi5152 10 ай бұрын
Shri Swami Samarth 🎉🎉
@milindkulkarni5244
@milindkulkarni5244 6 ай бұрын
अप्रतिम वयाच्या 58 व्या वर्षी हे सुंदर ऐकायला मिळत आहे हे सुद्धा स्वामी कृपा व लीला आहे त्यासाठी 57 वर्षे वाट पाहावी लागली स्वामी सुत पसायदान खूपच सुंदर त्याच्या भावार्थ वर एक सुंदर एपिसोड होईल स्वामी शिष्य श्री शंकर महाराज यांच्या अपरिचित गोष्टींवर प्रकाश टाकावा स्वामी कृपांकित व्यक्तींची एक लिस्ट तयार केल्यास व त्यांची चरित्रे कोठे उपलब्ध होतील यांचे मार्गदर्शन व्हावे ही प्रार्थना जय गुरुदेव दत्त
@varshasankhe9945
@varshasankhe9945 10 ай бұрын
खूपच सुंदर माहिती देण्यात आलेली आहे
@ganeshannayadu6136
@ganeshannayadu6136 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ। काका खूपच सुंदर। धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@akshaykamble2068
@akshaykamble2068 Ай бұрын
श्री थोरले स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी बद्दल चुकीची माहिती सांगत आहात पुण्यतिथी ही आषाढ शुद्ध प्रतिपदा ला साजरी करण्यात येते!🙏
@poorvajadhav8322
@poorvajadhav8322 Жыл бұрын
दादा तुम्ही स्वामींन बदल एवढी उच्च कोटची दिली. ती ऐकून मी खरचं धन्य झाले. तुम्हाला माझे शतशः प्रणाम👃👃👃👃 श्री स्वामी समर्थ🌹
@NitinAhire-p3y
@NitinAhire-p3y Жыл бұрын
मिलिंद सर आपल बोलन इतक सोबर आहे ना आसे वाटते की फक्त ऐकतच रहावेत. आणि असा भास होतो की स्वामी प्रत्येक्ष आपल्या समोर आहेत. खरोखर सुंदर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@chopchopshop6618
@chopchopshop6618 Жыл бұрын
Khup chhan.
@chandrakantrane4830
@chandrakantrane4830 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
@avinashdeshmukh7600
@avinashdeshmukh7600 10 ай бұрын
👃shriswami Samarth 👃
@meenakshisalunkhe5722
@meenakshisalunkhe5722 Жыл бұрын
Shri Swami Samarth
@SnehalJoshi-p6c
@SnehalJoshi-p6c 6 ай бұрын
घोरकष्टोधारण स्तोत्र टेंबे स्वामी कृत 🙏🙏🙏🙏
@surekhasalvi1088
@surekhasalvi1088 Жыл бұрын
Shri स्वामी समर्थ 🙏🌹🙏❤️❤️🙏🌹🙏
@hemanaik6343
@hemanaik6343 2 жыл бұрын
नमो गुरवे वासुदेवाय
@pranitamanjrekar4626
@pranitamanjrekar4626 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@subhashshiledar7744
@subhashshiledar7744 5 ай бұрын
बाळाप्पां वर व्हीडीओ असेल तर,कृपया आपण दाखवावा हि विनंती आहे. ||श्री स्वामी समर्थ||
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 4 ай бұрын
होय नक्की. लवकरच आपण श्रीबाळप्पा यांच्यावर एक एपिसोड करणार आहोत.
@archanachavan9841
@archanachavan9841 Жыл бұрын
Shri shripad shri vallbha narsihasarsavati swami maharaj ki jay
@seemachoundiye8004
@seemachoundiye8004 Жыл бұрын
Khup sunder vishleshan kartar tumhi. Sunder mahiti dili
@kishorthorat7130
@kishorthorat7130 Жыл бұрын
टेंबे स्वामी रचीत श्री स्वामी समर्थ अष्टक स्तोत्र आपण pdf स्वरूपात उपलब्ध करावे हि विनंती त्या मुळे आम्हास स्वामी भक्ती करता येईल श्री स्वामी समर्थ
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
@TOKKIx
@TOKKIx 26 күн бұрын
Te kavya chats madhe post kara
@english-marathimitra126
@english-marathimitra126 3 жыл бұрын
shree swami samarth.....
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 3 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ दादा
@manoharchaudhari8536
@manoharchaudhari8536 Жыл бұрын
😊😊
@SumanMore-k1f
@SumanMore-k1f 10 ай бұрын
Shreswamisamrth🙏
@kiranmalekar1422
@kiranmalekar1422 2 жыл бұрын
महाराज दत्त अवतार आहेतच, श्रीपाद श्रीवल्लभांच्या चारित्रामृत ह्या ग्रंथा मध्ये स्पष्ट संदर्भ आहे. प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूर, द्वितीय नृसिंह सरस्वती गाणगापूर, तृतीय श्री स्वामी समर्थ अक्कलकोट
@samikshavicharevichare3675
@samikshavicharevichare3675 Жыл бұрын
Shree swami samarth
@geetanjalideo7530
@geetanjalideo7530 14 күн бұрын
मिलिंद सर पसायदानांची सुरवातीची चाल खुप छान होती आजची ऐकताना मागची चाल तोंडात येत होती कृपया तिच चाल, लय ठेवता आली तर छान वाटेल. काही चुकले असेल तर क्षमस्व.
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 14 күн бұрын
पसायदान अगदी तेच आहे. चाल अजिबात बदललेली नाही. आपला काहीतरी गैरसमज आहे. पुन्हा बघा आणि सांगा.
@mandarvelankar64
@mandarvelankar64 6 ай бұрын
खुपच सुंदर ❤❤ टेंब्ये स्वामी महाराज अक्कलकोट ला गेले होते हे आपल्यामुळे आज कळले, धन्यवाद मिलिंद काका 🙏🙏
@sunitatikekar12
@sunitatikekar12 Жыл бұрын
🌹श्रीस्वामी समर्थ 🌹
@Anahatartbyaditee
@Anahatartbyaditee 3 жыл бұрын
Shri swami samarth 💮 Shri swamisut Maharaj ki jay 🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 3 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@ambavkardeepak
@ambavkardeepak 2 жыл бұрын
श्रीपाद राजंम शरणम प्रपद्ये.
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ दादा
@sathesandhya6861
@sathesandhya6861 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जयजय श्री स्वामी समर्थ🙏🌹 दादा तुम्ही प्रत्येक एपिसोड खूप छान साऺगता आहे खूप खूप ऐकावे वाटते कऺटाळा असा येतच नाही खूप गोड वाटते ऐकावे श्री स्वामी समर्थ🙏🌹
@ninadmahajani3399
@ninadmahajani3399 2 жыл бұрын
।। श्री गुरुदेव दत्त ।। ।। श्री स्वामी समर्थ ।।
@TheRamyramesh
@TheRamyramesh 2 жыл бұрын
॥ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@vidyawatturkar5358
@vidyawatturkar5358 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Shree.Swamy.Samarth..
@jaysingshinde7182
@jaysingshinde7182 Жыл бұрын
फारच छान माहिती सांगितली.नमस्कार.
@hemantghule2853
@hemantghule2853 Жыл бұрын
खरच खूप छान माहिती दिली
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 жыл бұрын
यांनी घोरकश्टोधारण स्रोत लिहीले श्री स्वामी समर्थ
@ashinde
@ashinde 5 ай бұрын
Hello sir Tumhi ya kayvavar video banavala ahe ka? Can you plz share the link?
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 2 жыл бұрын
आपण सामान्य माणसे, गर्भितार्थ जाणू शकत नाही, नमस्कार करणे भले! मतलब आम खानेसे होता है,पेड गिननेसे नहीं! ही उपमा सुद्धा परम वंदनीय रामकृष्ण परमहंसांची आहे ,श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय!
@Ytshots0024
@Ytshots0024 2 жыл бұрын
Mala ते पसायदान खूप आवडते🙏🙏🙏
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 2 жыл бұрын
परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या बाबतीत ‌एक गोष्ट अशी सांगतात, की ते जेंव्हा पंढरपूर ला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले,तेव्हां स्वत: श्री पांडुरंग प्रकट झाले,आणि त्यांना प्रसाद म्हणून फुटाणे पुढे केले, तेव्हां स्वामींनी आपण संन्यास घेतला आहे, त्यामुळे हे स्विकारु शकत नाही, असे सांगितले.काटेकोर आचरणात त्यांचा फार कटाक्ष असे.श्री स्वामी समर्थ महाराज की जय! श्री टेंबे स्वामी महाराज की जय,श्री गुरुदेव दत्त 🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
क्या बात है....हे फक्त स्वामीच करू शकतात
@nilimapandare7260
@nilimapandare7260 Жыл бұрын
Shree vasudevanand swamimharaj ki jay
@rakeshpatil6611
@rakeshpatil6611 Жыл бұрын
Atachek video pahnyat aale aaplyapramanech tyani maharajanvar video banvla aahe mahiri ghevun pn te mhatle ki swami samarth maharaj (akkalkotche )he datta avtar aahe as thalkpane mhanta yenar nahi te ganpati aahet kgupvait vatle aikun lahanpanapasun maharajana mante aaani tech dattt aahet hehi mante tyamule tyanchi hi gosht manala khatkali Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjivrupda3356
@sanjivrupda3356 3 жыл бұрын
Shree swami Samarth Maharaj ki jay Jay gurudev ❤️🙏 Jay tembe swami 🙏🌹🙏❤️❤️
@pranavkelkar5392
@pranavkelkar5392 3 жыл бұрын
Khup chhan thanks for share
@dhanevivek8
@dhanevivek8 Жыл бұрын
🙏🙏
@vijaypatil383
@vijaypatil383 Жыл бұрын
🌸🙏🌸
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@ravirajphalle5478
@ravirajphalle5478 Жыл бұрын
छान माहिती
@anitamali8153
@anitamali8153 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@bhushanmali9688
@bhushanmali9688 3 жыл бұрын
छान माहिती मिळाली🙏🙏🙏
@PS20841
@PS20841 Жыл бұрын
Yawar episode kela aahe kaa..
@meenakshilage5556
@meenakshilage5556 Жыл бұрын
खुपचं सुंदर माहिती
@udaygavadepoe5342
@udaygavadepoe5342 2 жыл бұрын
ओम श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏🌺
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 жыл бұрын
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
@mapcreation1520
@mapcreation1520 2 жыл бұрын
सुंदर माहिती दिली आपण मिलींद दादा साहेब खुप छान प्राध्यापक प्रकाश गिरमकर स्वामी कृपांकित
@omkarkharde2000
@omkarkharde2000 3 жыл бұрын
नमस्कार ! खूप छान ... आम्हाला अजून शिर्डी चे साई बाबा , शेगांव चे गजानन महाराज आणि स्वामी समर्थ ह्यांचीतील द्वैताद्वेत जाणून घ्यायला आवडेल.. 🙏 स्वामी समर्थ ...
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 3 жыл бұрын
नक्की दादा....चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. व्हिडिओ बघा आणि असेच कॉमेंट करून सांगा.
@HP-dd1bd
@HP-dd1bd Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्त प्रभूचे ३ नंबर चे पूर्णावतार १श्रीपाद श्रीवल्लभ २नृसिंह सरस्वती ३श्री स्वामी भगवान त्यांनी बाकीच्यांना निर्माण केले त्यांनी ३०० सिद्ध निर्माण केली
@dattatraybhujadi9733
@dattatraybhujadi9733 3 жыл бұрын
Shri swami samarth
@shashikantkurne8424
@shashikantkurne8424 2 жыл бұрын
💐💐💐 श्री स्वामी समर्थ 💐💐💐
@laxmikokarekar373
@laxmikokarekar373 Жыл бұрын
नमस्कार काका, दोन वर्षापासूनच स्वामी च्या सेवेत आले आहे पण स्वामी च्या विषयी जाणून घ्या व व तुम्ही सगळ सविस्तर माहिती देता त्यामुळे स्वामी च्या लिला ऐकत राहावंसं वाटते श्री स्वामी समर्थ🙏🙏
@girishgokhale8965
@girishgokhale8965 Жыл бұрын
Ashtak link madhye dya
@dadachoidhar9663
@dadachoidhar9663 2 жыл бұрын
Shree swmi samrth
@smitabarbhai2658
@smitabarbhai2658 Жыл бұрын
टेंबे स्वामींनी श्री स्वामी समर्थ महाराज यांचेवर कोणते काव्य केले याबाबत आपण व्हिडिओ शेअर केला आहे का? केला असल्यास लिंक शेअर कराल का? खूप छान माहिती दिलीत या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@taisaheb
@taisaheb Жыл бұрын
Tembe Swami maharajani Ghorkasthodharan stotra lihile ahe
@smitabarbhai2658
@smitabarbhai2658 Жыл бұрын
ते स्तोत्र मला माहित आहे..परंतु स्वामी समर्थ महाराज यांचे वर काव्य केले असल्यास त्याबाबत माहिती हवी होती... धन्यवाद 🙏
@charusheelakubal2514
@charusheelakubal2514 Жыл бұрын
🙏🙏🙏
@prasadnigudkar8439
@prasadnigudkar8439 3 жыл бұрын
टेब्यें स्वामींची पुण्यतिथी अमावस्या नसून आषाढ शु प्रतिपदा आहे व्हिडीओ मधील ९.४५ च्या दरम्यानचा फोटो टेब्यें स्वामींचा नसून तांबे स्वामींचा आहे
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 3 жыл бұрын
प्रसाददादा,... श्रीस्वामी समर्थ....नमस्कार सदर एपिसोड बाबत आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण बारकाईने माझे व्हिडिओज पाहता, ...खरंच खूप बरं वाटलं. असेच प्रेम कायम असूद्या हि प्रार्थना करून या विषयाकडे वळतो.... आपण म्हणता तसेच कॅलेंडरवर श्रीटेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी ,... आषाढ शु. प्रतीप्रदाच होती आणि तसेच मी सांगणार होतो. माझा मूळ अभ्यास व विषय श्रीस्वामी समर्थ महाराजांचा असल्यामुळे इतर विभुतींबाबत बोलताना मी समंदित विश्वसनीय ग्रंथांचा आधार घेतो. माझ्या हाती श्री. दत्तात्रेय धुंडिराज कवीश्वरशास्त्री यांचे... ll श्रीगुरुदेवचरित्र ll हा ग्रंथ कोणी तरी दिला आणि मला असे वाटले की बहुतेक कॅलेंडर मध्ये चूक झाली असावी. कारण या ग्रंथात श्री टेंबे स्वामींची पत्रिका दिली आहे आणि त्यात पुण्यतिथी ज्येष्ठ व. ३० असे स्पष्ट नमूद आहे. तरी या विषयी आणखी तपास करून मी पुढील फेसबुक live मध्ये त्याबद्दल बोलेन. तूर्तास, आपण माझ्या हे लक्षात आपण आणून दिल्या बद्दल आपले मनापासून आभार मानतो. तसेच तांत्रिक रित्या करता आले तर व्हिडिओ खाली discription मध्ये तसे नमूद करतो. तसेच आपण म्हणता की तो ९.४५ च्या दरम्यानचा फोटो टेंबे स्वामींचा नसून तांबे स्वामींचा आहे. मी तांबे स्वामी हे नाव Google search केलं पण तसे काही मिळाले नाही. दादा,...कृपया मला तांबे स्वामिंबाबत काही पुस्तकं किंव्हा लिखाण असल्यास त्याचंही details खालिल व्हॉट्सॲपवर पाठवा. आपण माझ्याशी ... ९३७२०६०१९६ या व्हॉट्सॲपवर संपर्क करावा ही विनंती. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद...असाच लोभ असावा. आपला श्रीस्वामी सेवक मिलिंद नं. पिळगांवकर. ९३७२०६०१९६
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 3 жыл бұрын
facebook.com/swamiraj21 कृपया आपण फ्रेन्ड नसल्यास रिक्वेस्ट पाठवावा.
@gauravnazirkar6230
@gauravnazirkar6230 Жыл бұрын
​@@ShreeSwamirajMaulee21 SHRI TAMBE SWAMI MHANJE KESHVANAND SARASWATI SWAMI MAHARAJ YANCHA MATH VAISHALI NAGAR INDORE YETHE AAHE
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 Жыл бұрын
सर आपण खुपच सुंदर रसभरीत वर्णन करून प्रसंग कथित करता खुप आवडते पण सर तुम्ही एकच वाक्य अथवा मथळा परत परत सांगता व मधे थांबता त्यामुळे तेच तेच ऐकायला नको वाटते व वेळ जातो तेंव्हा जरा भरभर व रीपीट वाक्य न करता सांगा ना म्हणजे जास्त प्रभावी होईल कारण पुढे काय होते हे ऐकण्याची ओढ असते ना एकच गोष्ट ओढून ताणून सांगितल्यासारखी वाटते . कृपया ह्या गोष्टींची काळजी घ्या 🙏🙏🙏🙏 क्षमस्व
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
आपली सूचना नक्की लक्ष्यात ठेवीन....
@oldygoldyrecipes
@oldygoldyrecipes 2 жыл бұрын
Me सौ ghospurkar , माझे गुरू parampujya samarth sadguru Nana maharaj taranekaran baddal माहिती हवीत aahe me pratyaksha त्यांच्या sahavasat होते आपले सारेच episode खूप खूप आवडतात माझ्याकडे nanacha एक विलक्षण अनुभव aahe jo me pratyaksha पहिला aahe to देखील तुम्हाला kalwayacha aahe me आपल्याला call करू शकते का? Me subscribe केले aahe mala aaplyashi खूप bolayache aahe आपल्याला वेळ असल्यास to अनुभव सांगेन तुमचे खूप खूप धन्यावाद mepunyat sinhagad roadver राहते
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
आपण मला कधीही सकाळी 9 ते 11 कॉल करू शकता. माझा नंबर : 9757483402
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 жыл бұрын
माझी आई अक्कलकोटी भिऊ नका ती आहे पाठी
@atulsalgaonkar5727
@atulsalgaonkar5727 2 жыл бұрын
एकच गोष्ट भरपूर रिपीट कर्तात बाकी माहिती फार चांगली आहे
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН