Рет қаралды 55,385
श्रींच्या हातातील गोटीचे रहस्य! त्यांच्या एकाच कानात कुंडल, असे का? मुंबईच्या ठाकूरदासबुवांसमवेतचा फोटो. कर्नल आॅलकाॅट व श्रीस्वामी समर्थ! श्रींच्या उग्र दृष्टीचे कारण.
Click here to watch all 5 parts - • Original Photos of Shr...
Researcher and presenter Sanjay Vengurlekar.
Watch part 1 here - • श्रीस्वामी समर्थ फोटोन...
. ब्रिटीश फोटोग्राफरची फोटोंसाठी सहेतूक नेमणूक यासाठी हा विडीओ जरुर पहा. प्रत्येक श्रीस्वामीसेवकापर्यंत हा विडीओ न्या. सर्वांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करत भक्तिभावाने या शुभकार्यात सहभागी व्हा!
श्रीस्वामींच्या दूर्मीळ व उत्कंठावर्धक माहितीच्या खजान्यासह अशाच एका स्वामीवारी... श्रीस्वामीलीलांच्या नवलाईचे अनोखे अनुभव देणार्या नव्या विडीओसह.. Shree swami samarth
- संजय नारायण वेंगुर्लेकर