।।ॐ श्री स्वामी समर्थ।। ।।ॐ श्री भानु समर्थ।। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kalpeshsakpal29274 жыл бұрын
अप्रतिम .......सुरेल गोड आवाजातील विवेचन आणि संशोधनातून सादर होणारे सादरीकरण
@er.lalitbhalerao78810 ай бұрын
स्वामींच्या लीलांना तोड नाही 🙏🙏साष्टांग दंडवत 🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏
@crazyindia10722 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
@manishadhole1835 Жыл бұрын
श्री स्वामीसमर्थ महाराज की जय🌹🙏🌹अशक्य ही शक्य करतात माझे स्वामी,माझी आई,माझी माय,माझे गुरू🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@ajitvanjare324 жыл бұрын
गुरुवारच्या प्रसन्न सकाळी, तुमची श्री स्वामी भक्तहो!! अशी हाक कानी आली आणि आजचा गुरुवार "गोडवार " झाला..... स्तुत्य उपक्रम! अभिनव माहिती, आणि देवांच्या लीला ऐकत ऐकत मनातल्या भक्तीस्तन्याला साय दाटून आली.
@sanjayvengurlekar61464 жыл бұрын
श्रीगुरुनामे तरतील जन। वाचे नित्य नेमे ठेवुनिया।।
@manishanaik4439 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज सर आपल्या मुळे श्री स्वामी समर्थ महाराज माहिती आमच्या पर्यंत पोहचू दिली खुप छान धन्यवाद सर
@hrishikeshgupta61894 жыл бұрын
खुप सुंदर, अप्रतीम माहिती. पुढिल भागाची प्रतीक्षा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
@vijaybhoi34115 ай бұрын
अप्रतिम आणि अप्रतिमच अनुभव 🎉🎉 श्री स्वामी समर्थ.... आपल्या कडून श्री स्वामींच्या कृपेने अलौकिक कार्य होत आहे..
@scj558 Жыл бұрын
अतिशय दुर्मिळ अशी माहिती तुमच्यामुळे मिळाली. स्वामी आपल्याकडून हे कार्य करून घेत आहेत. आपला जन्म धन्य झाला. श्री स्वामी समर्थ 🙏
@saurabhchincholkar27374 жыл бұрын
खूप सुंदर मन भरून आले माझी माऊली खरच खूप सुंदर आहे.
@sunilgaikwad85222 жыл бұрын
Jay Shree Swami Samarth
@mandashete20623 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ लीला अदभुत आहे. खुपच छान माहिती दिली. धन्यवाद 🙏🙏
@sukantgholkar3326 Жыл бұрын
। । महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। । 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
@omkarpandit87112 жыл бұрын
अतिशय सुंदर सुरेख श्रींचे दर्शन तुम्ही घडवलेत अक्षरश त्याकाळात असल्याचा क्षणभर भास होत होता व साक्षात श्रींच समोर आहेत असे वाटत होते खरच अद्भुत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरोखर अत्यन्त भाग्यवंत ते जन ज्यांना साक्षात भगवंत परब्रह्म श्रीस्वामींचा प्रत्यक्ष सहवास व दर्शन लाभले धन्य धन्य
@prashantpisolkar13224 жыл бұрын
श्री.गुरुमाऊली. अतिशय सुरेख आणि रसाळ निवेदन...
@rashmikanekar1424 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@smitsphansekar8148Ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
@rahulmundhe73814 жыл бұрын
आपला आवाज मन्त्र मुग्ध करतो,1च no आहे विडिओ👍🌹🌹श्री स्वामी समर्थ🙏
खूप खूप सुंदर माहिती त्या साठी घेतले ले प्रचंड कष्ट विलोभनीय आवाज असा आवाज गाढ भक्ती तूनच येतो सुंदर सुंदर कार्य तुमच्या कडून घडावी तुम्हाला स्वामी मय शुभेच्छा
@vinaymhatre10523 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... 🙏
@manishagosavi13823 жыл бұрын
व्हीडिओ आवडला
@kirtisurve4473 Жыл бұрын
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🌹🙏🙏🌹
@samikshakalsekar90175 ай бұрын
Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@harshadsonar9920 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌺🙏
@sujanprabhukholkar2047 Жыл бұрын
Jai Shree Swami Samarth
@manjuchikteabhyasjatra24682 жыл бұрын
🙏🙏🙏🌷 अप्रतिम सादरीकरण
@madhurikamat38203 жыл бұрын
Khup chhan video Ani mahiti
@jyotithakur2586 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@ganeshpatil38203 жыл бұрын
Swamincha original chehra khupach sundar aahe
@harshalakadam61807 ай бұрын
Shree swami samartha
@vasantsurve7935 Жыл бұрын
❤🎉 श्री स्वामी समर्थ 🎉❤जय जय स्वामी समर्थ 🎉❤❤❤
@ravindrakunte773 жыл бұрын
भाग्य तुमचे खुप मोठे आहे श्री.स्वामी समर्थ
@kiranmarodkar51873 жыл бұрын
फारच छान
@sujatamandavkar75572 жыл бұрын
Shree swami Samarth 🙏🙏🙏
@savitagavhankar767011 ай бұрын
🙏 Shree Swami Samarth 🙏
@deepakbodke214 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sandipkedare85983 жыл бұрын
फार सुंदर माहीती संकलन आणि सादरीकरण धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@pundalikparab4373 жыл бұрын
फारच छान श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@swmichandne8261 Жыл бұрын
Shree swami samarth jay jay swami samarth
@leenavinherkar68454 жыл бұрын
Kharach.. Swami krupa🙏🌷🙏
@deepakchabukswar7003 жыл бұрын
Shree swami samarth
@chaitanyakatekar43013 жыл бұрын
Jai Swami SAMARTH
@AK-ch5qd2 жыл бұрын
SHREE SWAMI SAMARTH 🙏
@dhanashreewankar4973 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Z🙏🙏🙏
@vidyasawant57273 жыл бұрын
अप्रतिम आणि सुंदर फारच छान वाटले. सादरीकरण पण खुपच छान. प्रसन्न वाटते. 🕉श्री स्वामी समर्थ. 🌺🌹🪔🪔🌹🌺🌿🌿🌿👏👏👏
@shrirangsuryawanshi2653 жыл бұрын
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
@rahulsatre49423 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@pranitavetorkar54293 жыл бұрын
जय सद्गुरु 🙏
@sandeephundlekar57753 жыл бұрын
Sundar maze swami Sundar tumcha aawaj
@rakeshmestry67196 ай бұрын
Shree Swami samarth
@manishaghodmare3003 жыл бұрын
।।ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ।। खुप छान माहिती आणि उत्तम सादरीकरण .ऐकतांना सर्व प्रसंग डोळ्यासमोर येतात.
@uttampalande9533 жыл бұрын
जय स्वामी समर्थ
@PatilSagar10103 жыл бұрын
खूपच छान
@shrikantghanekar47234 жыл бұрын
शयनस्थ परब्रम्हमूर्ती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी देव अनंत भगवान शयन मूर्ती श्री स्वामी लीलेने तयार झालेला फोटो असे अस्सल बारा फोटो आपण आम्हास परिचित करून दिले त्याबद्दल धन्यवाद. त्यासाठी तुम्ही घेतलेले अपार कष्ट ह्या तीन भागांत दिसतात. आम्हाला हे आयते वर्णन ऐकून धन्य झाल्याची जाणीव होते. आम्ही तुम्ही नमूद केल्याप्रमाणे बाकी सहा फोटो बद्दल माहिती ऐकण्यास उत्सुक आहोत. श्री स्वामी कृपा होऊन आपल्या करवी हे कार्य लवकर होऊदे ह्या साठी श्री स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ
@thequeen-f5m3 жыл бұрын
Far Chan mahiti detat tumhi..dhanywad🙏
@गीतारेवणकर3 жыл бұрын
छान सांगता तुम्ही
@ashokmore68202 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@ranganathkulkarni78133 жыл бұрын
अप्रतिम श्री स्वामी समर्थ मां पाही भगवन् दत्त
@rekhabhave167910 ай бұрын
जय श्री स्वामी समर्थ महाराज 🙏 जय शंकर माऊली 🙏
@sulbhapawar34053 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@sheetaldalvi44513 жыл бұрын
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Ashyaky hi Shakya kartil Swami 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Swami Aai tumcha ashirvad sadaiv amchya sobat asu de 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dharendrakulkarni29064 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ. महाराजांची कृपा दृष्टी आपल्या वर आहे साहेब.