Рет қаралды 6,899
पावसाळा सुरु झाला कि कोकणात शेतीच्या बांधावर.. मोकळ्या माळरानात दिसतात टाकळा, काकवी, रोवन, कुर्डू, भारंगी, अंबाडी आणि अशा कितीतरी रानभाज्या.. आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असणाऱ्या ह्या भाज्या पावसाळ्यात एकदातरी खायच्या असतात हा इथला नियम आहे, म्हणूनच मी आज निघालेय रानभाज्या शोधायला.. त्यातल्या मला कीती सापडतात आणि कीती नाही हे बघायला vlog पूर्ण पाहावा लागतोय.
रानभाज्यांची गंमत | konkan vlogs
==========================================================
join and support channel here : / @anuyajbirje
facebook :www.facebook.c...
instagram connect :www.instagram....
read my stories on :pratilipi.page...
=============================================================
#konkantourism #ratnagiri #maharashtratourism #ratnagiritourism #yotubeshorts #konkan #konkantemples #konkandiaries #ratnagiri #konkanbeauty #ratnagiritourism #anuyajbirje #vlog #monsoon #monsoondiaries #offbeatkonkan