💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
@prakashdeshpande87984 күн бұрын
नमस्कार,खुपच छान वाटल. श्री स्वामी समर्थ
@samikshakalsekar90172 ай бұрын
Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@NG-hj7zt Жыл бұрын
आम्ही अनन्य भावाने तुम्हाला शरण आलो आहोत श्री स्वामी माऊली आमच्या पाठीशी सदैव तुमची कृपा असू द्या. तुमच्या शिवाय आमचे कुणीही नाही🙏
@YouTuber_90003 ай бұрын
🙏SHREE SWAMI SAMARTH🙏
@SuryaIsSurya11 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@bhavanishankarenterprises Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@waghganesh1125 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@purvavitthal904511 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@dadachoidhar96633 ай бұрын
Shree swmi samrth
@shalinigaitonde16724 ай бұрын
ShreeSwami Samarth
@santoshpangradkar78684 ай бұрын
श्रीस्वामीसमर्थ!!!
@pratibhadeshmukh203011 ай бұрын
ताई तुम्ही खुप छान माहिती दिलीत. आनंदनाथ महाराजांबद्दल शेखर साने सरांकडून ऐकले होते. ऐकताना खुप छान वाटत होते. काका आणि ताई तुमची कांगुप आभारी आहे.
काय बोलावे सुचत नाही... आम्हीं भाग्यवान खुप भाग्यवान आहोत तुमच्या मुखातून महाराजांची थोरवी ऐकली...कोटी कोटी नमन
@ravipatankar6644 Жыл бұрын
Kindly send phone no
@nishantghodke3227 Жыл бұрын
ताई विनम्र वंदन तुमच्या चरणी..🙏🏻🙏🏻🙏🏻
@anildeshmukh6580 Жыл бұрын
नमस्कार करतो श्री गुरुचरणी श्रीस्वामी समर्थ चरणी.नमस्कार करतो गुरुसमान आपल्या दोघांच्या चरणी. श्री सद्गुरू आनंदनाथ महाराजांची कथा लक्ष देवून ऐकली अंगावर शहारे उमटले.अजून श्री सद्गुरू आनंद नाथ महाराज विषयी ऐकण्याची इच्छा आहे. आपले मनापासून धन्यवाद आणि आभार.
@seemakulkarni1438 Жыл бұрын
ताई, आपले अत्यंत भावपूर्ण, रसाळ, सहज, सुंदर विवेचन ऐकून मन खूप भरून आले... ऐकताना खूप आनंदही होत होता... आपल्यामुळे आणि काकांमुळे ही एवढी सुंदर माहिती आम्हा पामरांसमोर आली... आपल्या दोघांच्याही कार्याला मनापासून सलाम आणि आभाळभर शुभेच्छा 🙏 दोघांनाही मन:पूर्वक धन्यवाद 🙏😊 🙏🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
@rajashreetendulkar251 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ 🙏 काका आणि ताई यांना 🙏🙏 श्री आनंद नाथ महाराज की जय 🙏
@chintamaniranade2388 Жыл бұрын
अतिशय दुर्मीळ महिती... नम्रता ताई यांना सादर नमन l
@smitabhalerao4511 Жыл бұрын
ताई अप्रतिम माहिती खूप रसाळ भाषेत सहज सांगितली आम्ही धान्य झालो आहोत तुम्हाला पण दंडवत
@smitajoglekar6643 Жыл бұрын
बाबा आणि ताई आपल्याला साष्टांग नमस्कार श्रीराम जय राम जय जय राम
@abhaydeshpande3515 Жыл бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 आपल्या दोघांना साष्टांग प्रणाम आणि मनापासून धन्यवाद 🙏🙏
@pradippawar3508 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@surekhajadhav6104 Жыл бұрын
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
@chandrashekharkelkar4169 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ देव की जय आनंदनाथ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
@poorvajadhav8322 Жыл бұрын
आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत. तुम्ही स्वामी बद्दल लिहिलेल्या चरीत्रा ची श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@neharukore3862 Жыл бұрын
खूपच सुंदर निरूपण केले आपण 🙇🙇🙏🙏
@vivekanandkale9777 Жыл бұрын
ताई आपणास साष्टांग नमस्कार. अतिशय उत्तम पद्धतीने आपण आम्हास प. पू. आंनद नाथ महाराजांचे चरित्र कथन केले त्याबद्दल आपण धन्यवाद.
@shamhire2305 Жыл бұрын
रसाळ पद्धतीने चरित्र सांगितले धन्यवाद ताई
@vishallole-dq5mp Жыл бұрын
माई खूप चांगली माहिती आहे
@pramodbhoi9393 Жыл бұрын
ShreeSwami Samarth💐🙏🙏🙏🌺
@vidyawatturkar5358 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻
@vishallole-dq5mp Жыл бұрын
माई श्री स्वामी समर्थ
@vilaspendharkar5679 Жыл бұрын
जय श्री स्वामीसमर्थ 🙏🙏🙏 काका आणि ताईंना साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
@nilimapandare7260 Жыл бұрын
Tai namskar shree Swami samarth
@vaishalilale3350 Жыл бұрын
Great 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@arunajagdale4661 Жыл бұрын
ताई ,श्री स्वामी समर्थ
@nimabhanu8325 Жыл бұрын
पू आनंद नाथ महाराजांची संजीवन समाधी कोठे आहे 🙏
@mahadevkore5736 Жыл бұрын
सिंधुदुर्ग वेंगुर्ला
@kalpanapawar9715 Жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ !!
@pradeepwadelkar5246 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@dhanshreevilkar343011 ай бұрын
Kaki tumhla ahmi kashi madat kru skto he tumhi sanga.. Swamine je hya jgasathi kel tychsathi ahmchi madat khich nhi ahe.. pn krupya tumhi kontya prakare tumhla madat krta yeil he sangav🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@arvindathalye11 ай бұрын
+91 99309 57168 Contact this number only for what's app massage
@nitinnadkarni7618 Жыл бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
@skulkarni57111 ай бұрын
श्री स्वामी समर्थ. ताई आम्हाला मदत करायची आहे ग्रंथासाठी ती कशी करावी याचे मार्गदर्शन करावे
@arvindathalye11 ай бұрын
+91 99309 57168 या वाटस अप नंबर वर मॅसेज करून संपर्क साधावा.
@sandipdeshmukh2328 Жыл бұрын
आजी तुम्हाला साष्टांग नमस्कार
@mitalipatki4603 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@swatikeljii4576 Жыл бұрын
🙏
@tanujamahajan736211 ай бұрын
ताई या ग्रंथासाठी कोणत्याही प्रकारची सेवा असेल तर कृपया सांगा ,आम्हाला सुद्धा मुंगीचा वाटा उचलू द्या ,कृपया काही account details असतील जिकडे आम्ही धनरुपी सेवा रुजू करू शकू, details share करा.
@arvindathalye11 ай бұрын
+91 99309 57168 वाटस अप नंबर. फक्त मॅसेज करावा
@sachinbivalkar3394 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@pappusuryavansi1330 Жыл бұрын
ताई माफ करा पण स्वामी असे म्हणाले का होते माझ्या शिवाय अन्य कोनाचे हि चिंतन करू नका
@skulkarni57111 ай бұрын
स्वामी म्हणाले अनन्य भावाने मला शरण या.
@vidhyasalkar5941 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ - तुम्हाला मदत कशी करायची ? तुमचा खाते नंबर पाठवाल का?