Sri Sripad Rajam sharan am prapady ha granth mi wachatach rahate Khupach Chan ahe ha saglyani vachava
@Narendra-z6p7 ай бұрын
💐💐दिगम्बरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा ब्रम्हा विष्णू महेश्वरा श्री श्री स्वामी समर्थ दिगंबरा 🙏💐💐🙏🙏🙏🙏
@varshaubale8915Ай бұрын
श्रीपाद राजं शरणम् प्रपद्ये 🙏🌹🌹🌹🙏
@malini76397 ай бұрын
श्रीपाद वल्लभ चरित्र पोथी मी सुरवातीला घेतले आहे पारायण कसे करावे हे लिहलेले नही .मी वाचताना ३,४अध्याय वाचून ग्रंथ वाचन करायची . आता बैठक होत नाही श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा पण कमीच होते पण आता जास्त नामजप लेखन व मनात जप करते वयोवृद्ध झाल्यावर कळते .तरुण पणात जास्तीतजास्त सेवा करायला पाहिजे होती
@CosmostarMediaClips7 ай бұрын
🙏😇
@MaheshKhandke2 ай бұрын
O hui
@purnimamuranjan44625 ай бұрын
थँक्यू दादा खूप छान माहिती दिलीत...खूप दिवसांपासून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र घरी आणून ठेवले आहे...पण रोज एव्हढे अध्याय वाचून होणार नाही अशी भीती आहे..आता रोज एक अध्या वाचेन...🙏
@anitamate3677 ай бұрын
🙏🕉️ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏
दादांचं ही माहती फार आवडली कारण पारायण कारण शक्य होत नाही thank you dada 🙏🙏
@nehadixit88987 ай бұрын
Shreepad shreewallabh charitramrut he sakshat shreepad swaminche akshar swaroop ahe .mazyakde ha granth 10 warshe ahe .yache parayan me teen or saat diwsanche karte .shreepad swaminchya krupemule mla kuravpur la jaun ya granthache parayan karnyache soubhagya labhle . Ani swami swatah bolvtat .mla khup sundar anubhav ahet . Ha granth me pooja mandirat poojesathi thevlela ahe ani yamdhun nilya rangachi kanti valay alele me pratyaksha pahilele ahe. Me saglyana ha granth vacha mhanun sangte. Ani dada tumhi he sagal ya platform war sangat ahat mla khup anand ahe. Asech swaminche sarvana anubhav yavet .
@CosmostarMediaClips7 ай бұрын
Neha ji tumchi comment vachun khup anand ani samadhan donhi vatla🙏🌟🕉️
@aashirvaadasudya70965 ай бұрын
Aata jayanti aahe Shri pad vallabhanchi tyachya aadhi sat divas vachayla ghetala tar chalel ka
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️♥️🙇🏻♀️🙏🙇🏻♀️🙏
@varshakulkarni40937 ай бұрын
3 वर्ष झाली मी वाचते आहे हे चरित्र खूपच छान आहे
@SAWANTVLOGS13947 ай бұрын
आपला अनुभव सांगा ताई🙏
@aashirvaadasudya70965 ай бұрын
Kadhi survat karayachi vachayala
@aashirvaadasudya70965 ай бұрын
Aata shripad Shri vallabh jayanti la parayan samapti keli tar chalate
@JiteshBhandari-y3u3 ай бұрын
तम्ही रोज वाचले काय नियम पळून वाचले का
@chanda163032 ай бұрын
तुम्ही पॉडकास्ट मध्ये जी पोथी सांगितलेली आहे blue voilet colour che मुखपृष्ठ असलेली पोथी मी घेतली आहे आता वाचन सुरू केले आहे खूप छान वाटत ...जिज्ञासा होते पुढे काय असेल ते वाचण्याची
@mukulgadhave1607 ай бұрын
श्रीपाद राज शरणम प्रपदये
@sangitairale-nj7xv2 ай бұрын
Thanku dada kup chan mhiti sangitli tumhi..mi pn ata hyach grnthache pathan krnar ahe
@supriyanalawade92427 ай бұрын
Shreepad Rajam Sharanyam Prapadhye 🙏🌹🙏
@dipalibagul84057 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराजांचा जजयकार आसो श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🎉🙏🙏👣
@pradnya125 ай бұрын
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये🙏
@kamikagalande92717 ай бұрын
सचिन मधुकर परांजपे यांचा पण पॉडकास्ट घ्या
@CosmostarMediaClips7 ай бұрын
Sachin ji sobat bolna chalu ahe😇🌟🙏 Please tyanna msg kara tumhi podcast var yaa mhanun
@shubhangigadkar77897 ай бұрын
हो,आम्हाला सचिन मधुकर परांजपे ह्यांना पण इकायला आवडेल
Me pan three vela pathan kele aahe khup sunder aahe mala tar khup prasana vatate
@miteshsawant88886 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त❤
@vaidehipawar48742 ай бұрын
नमस्कार अनघा अष्टमी व्रत कसे करायचे ते सांगावे. म्हणजे ते पुस्तक आहे का?ते मिळत का? Pls ते सांगावे
@dishasawant85654 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏 दादा दादा या पारायणात खाण्याचे काय नियम आहे
@nayanasawant26487 ай бұрын
Shree Swami Samarth
@umapawar89507 ай бұрын
Om hreem draam shree dattaraye namha ha mantra mi karu shakat ka? Mala guru nahi aahe
@mandakiniandhale60777 ай бұрын
Shree swami samarth 🙏
@kunaltekade63787 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@varshaubale8915Ай бұрын
Shreepad shrivallabh Charitra aekla tri tech fal milta ka je vachana ne milta?
@aparnarege9667 ай бұрын
Shree swami sharanam
@madhurakulkarni6995 ай бұрын
श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेया दिगंबरा मी श्रावणातल्या शेवटच्या गुरुवारी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र वाचावयास चालू केले आहे, रोज एक अध्याय वाचते आहे पण घरी गणपती असल्याने तेव्हा वाचायला मिळेल की नाही, माहित नाही. परत वाचन चालू करता येईल ना की पुन्हा पहिल्या अध्याया पासून सुरुवात करावी लागेल
@saiswami10877 ай бұрын
नम्रता भट ह्यांचा पण poad coast घ्या
@anaypundekar34917 ай бұрын
Shree swami Samarth Gharatil lahan mulanche vait shakti pasun kase rakshan karave ya badal mahilt milel ka dadakadun .
पण गुरुचरित्र ग्रंथ हा रोज वाचू शकतो का कारण त्याचे काही नियम आहे ते पाळावेच लागतात का
@smitajagtap27326 ай бұрын
मला तुमच्या what up group मध्ये जॉईन होता येइल का??
@UrmilaYeole20 күн бұрын
स्वामी मला आपणास भेटण्याची खूप इच्छा आहे. आपला सत्संग परिवाराचा कार्यक्रम पुण्यात कधी आहे हे कळू शकेल का. कारण मी पुण्यात कोथरूड येथे राहते. कृपया माझी तुम्हास भेटण्याची इच्छा आपण पूर्ण करावी अशी माझी विनंती आहे.
@pradnyasworldofgoanfoodand45797 ай бұрын
Dada ya guru poornima la mala guru karaychi khup iccha aahe..pan kasa Karava ,konala karava kaahi suchaat naahi ..dada la ya vishayi vicharu shakaal ka... mi Mumbai t aste..dada la guru banavniychi khup iccha aahe .swami iccha asel.mi shripad shrivallabh charitra murt ha granth vachayla suru kela aahe,🙏🌺
@CosmostarMediaClips7 ай бұрын
Wahh🌟🙏
@kalpanadarode7 ай бұрын
Jay गुरुदेव दत्त ✨💐 Please नवनाथ पारायण बद्दल सांगा... ❤️❤️❤️
@CosmostarMediaClips7 ай бұрын
Pudhchya podcast madhe nakki sangu🌟🙏🕉️😇
@SAWANTVLOGS13947 ай бұрын
@@CosmostarMediaClipsयंत्र आणि तंत्र बद्दल पण सांगा 🙏
@aditijog40995 ай бұрын
मागच्या आठवड्यात घरी “दत्तायग” केला. खूप च सुंदर अनुभव होता..! आणि सध्या मी “श्रीपाद वल्लभ चरित्रमॄत” पण पठन करतेय. पारायण करायची इच्छा आहे बघूया कधी होतंय ते माझा कडून..! खूप च छान ग्रंथ आहे..
@rohitmandave94014 ай бұрын
Hii tai... गुरूचरित्र आणि श्रीपाद वल्लभ चरीत्र वेगळं आहे की एकच???
@aditijog40994 ай бұрын
@@rohitmandave9401..दोन्ही वेगवेगळ आहे.
@aditijog40993 ай бұрын
@@rohitmandave9401 वेगवेगळ आहे
@aditijog40992 ай бұрын
@@rohitmandave9401 होय वेगळे आहेत दोन्ही
@nandinipethe80067 ай бұрын
SHRI GURUDEV DATTA
@sureshlandge31007 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@someshmirage4 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@sangitachavan5506 ай бұрын
दुर्गा ashtimila tacha shevat kartat jagrut grantha mi paryan kart hote Ani तरह karja atometic sutat hoti 7 divsat chmtkar zala आज 15 वर्षा zali astil ratsaptmit parayan karte gurupornimila मला ha grantha milala eka mulakdun श्री pad rajanam prapdhe
@prashantgolvankar73834 ай бұрын
गुरुदेव श्रीपाद वल्लभ चारित्रमृत पोथी कोणती घ्यावी?खूप प्रकाशक आहेत कृपया मार्गदर्शन करावे.
@CosmostarMediaClips3 ай бұрын
Bhau maharaj niturkar hyanchi sarvat uttam
@smitavaidya85393 ай бұрын
पोथी कुठे मिळेल
@jyotsnachorghe28142 ай бұрын
आम्ही प्रत्येक महिन्यात करतो.
@sangitachavan5506 ай бұрын
Mala sripad श्री walbha parayan karte दर varshi khup awdate
@pallavivaval85365 ай бұрын
दादा नमस्कार, मला असं विचारायचं होतं की, मी श्रीपाद श्रीवल्लभ यांचा, पोथीचा, रोज एकच पान वाचते आहे, तर हे बरोबर आहे का, खूप कामाच्या व्यापामुळे मला वाचायचे शक्य नाही होते, पण वाचायची इच्छा नक्की असते
+91 94233 60153 hyavar contact kara tumhala original copy milel🙏
@San-Sudhakar-Nikam5 ай бұрын
दादा ग्रंथाचं सात दिवसांचे पारायण करायचे असेल तर पूजा किंवा मांडणी काही करायची असते का प्लिज मला सांगा.श्रावण महिन्यात मला पारायण करायचे आहे.🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@arunagholap1842 ай бұрын
सोहम तु भक्तांच्या मनातील नेमके प्रश्न विचारतो
@meghaphand42852 ай бұрын
namskar dada
@ashwinichandanshive1858Ай бұрын
दृष्टी हीन व्यक्तींनी श्रवण स्वरूपात पारायण केल्यावर चालतं का? की तसं मान्य होत नाही? कारण माझी खूप इच्छा आहे.
@shubhangijadhav1217Ай бұрын
श्रीं चे पारायण करत असताना पारायणाचया शेवटच्या दिवशीआपल्या जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला तर पारायण कसे पूर्ण करावे.
@surekhabhokare82157 ай бұрын
पुनः हाथ जोड़ने विनंती आहे की आशा व्यक्ति बोला कि जैसा अभ्यास आहे वैदिक संस्कृति का धर्म का है तेरी सविस्तर माहितीदया
@sonakshisworld2684 ай бұрын
Mi gele 2 varsha ajari ahe. Swami chi seva gele 18 varshe karat aley. Pan adchani kahi kami hot nahit. Ajarpan sampat nahi.
@manishapathak57146 ай бұрын
रोज दोन अध्याय वाचू शकते का.
@CosmostarMediaClips6 ай бұрын
Ho ho
@lifeisgodguift..73937 ай бұрын
या दादांशी बोलायचं किंवा भेटायचं असेल तर कसा संपर्क करावा?
श्रीपाद चारित्रमृत पेक्षा श्री गुरुचरित्र उत्तम आहे कारण त्यात काही गोष्टी जबरदस्ती टाकल्या आहेत आणि ते आताच लिहिले आहे पुरातन नाहिये श्री गुरुचरित्र श्री स्वामी समर्थ चरित्र सारमृत हे उत्तम ग्रंथ आहेत