वाह खुप छान व्हिडिओ बनवला आहे भावा.अभिंनंदन. धन्यवाद 💐🙏
@HanuHadkarMALVANIMANUSАй бұрын
खूप खूप धन्यवाद दादा 🤝🙏
@GuduTankАй бұрын
Khup Sundar video dada
@HanuHadkarMALVANIMANUSАй бұрын
थँक यू दादा 🙏🤝
@hoymaharaja1542Ай бұрын
रापण ही परंपरा आपल्या कोकणची शान आहे. जो पर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत रापण आपली संस्कृती परंपरा आहे. आपण नशिबवान आहोत की कोकणी आहोत. या परशुरामाच्या भुमित आपला जन्म झाला. खुप खुप शुभेच्छा ❤ मालवणी माणूस ❤ Hoy Maharaja Vlog ❤❤❤
@HanuHadkarMALVANIMANUSАй бұрын
हॊ दादा पारंपारिक रापण ही आपली कोकणची परंपरा आहे. ती कधीच लुप्त होता कामा नये. 👍 थँक्यू संतोष दादा 🙏🤝 कुणकेश्वरला आपली कमतरता जाणवली ❤️
@hoymaharaja1542Ай бұрын
@HanuHadkarMALVANIMANUS ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@RaapanBeachResortАй бұрын
Nice..!
@HanuHadkarMALVANIMANUSАй бұрын
थँक्यू 🤝
@DurgeshTikam1112Ай бұрын
Khup sundar
@HanuHadkarMALVANIMANUSАй бұрын
थँक यू दुर्गेश 👍🤝
@vikeshghadivlogsАй бұрын
👍👍👍
@HanuHadkarMALVANIMANUSАй бұрын
🙏🤝❤️😍
@jagdishkini8050Ай бұрын
@@vikeshghadivlogs धन्यवाद
@jagdishkini8050Ай бұрын
@@HanuHadkarMALVANIMANUSधन्यवाद.
@jagdishkini8050Ай бұрын
आठ दिवस अगोदर रापण कधी व कुठे लागेल हे कळू शकेल का ? आपण मासेमारी प्रत्यक्षात बघायची आहे.कृपया योग्य ती खात्रीशीर माहिती पाठवा.
@HanuHadkarMALVANIMANUSАй бұрын
आता कुणकेश्वरला सतत तीन दिवस तर आपण रोजच लागणार 👍 सध्या रापणीचा सीजन आहे त्याच्यामुळे एखादा दिवस चुकला तरी रापण रोज लागतच असते 👍