Рет қаралды 22,137
नमस्कार, आज बघा विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कोंडोली येथील प्रसिद्ध देवस्थान म्हणजेच श्री पितांबर महाराज गुरु श्री गजानन महाराज संस्थान, श्री पितांबर महाराज हे संत गजानन महाराजांचे परम प्रिय शिष्य होते.. संत गजानन महाराजांच्याचं सांगण्यावरून संत पितांबर महाराज कोंडोली ला आले होते... संत गजानन महाराजांच्या नामस्मरणाने संत पितांबर महाराजांनी मृत आंब्याचा झाडला संजीवनी दिली होती.. अधिक माहिती आणि दर्शनांसाठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
इथे कसे पोहोचाल : कोंडोली हे गाव विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात येत..
मानोरा मंगरूळपीर रोडवर आमगव्हाण फाट्यापासून कोंडोली 3 किमी अंतरावर आहे..
( मानोरा - आमगव्हाण - कोंडोली )
शेगांव माहूर बस जी शेगांव हुन सकाळी असते ती सुद्धा मानोरा इथे थांबते ( शेगांव ते कोंडोली अंदाजे अंतर १३० किमी )
भाग २ पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• श्री पितांबर महाराज गु...
#shripitambarmaharajmandirkondoli #shripitambarmaharajgurugajananmaharaj #kondolimanorawashim #shrikshetrakondoli