राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, भारतीय राष्ट्र संविधान हे ज्याना मान्य नाही. त्यानी भारत देश सोडावा.
@abhivyakti1965 Жыл бұрын
बरोबर...
@nm-lz8tr Жыл бұрын
भिडे हे वय वर्ध झाले आहेत व ते शहीद होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत पण कीतीही वायचष बोललेतरी त्यांना कोणी शहीद करीत नाहीत त्यामुळे भिडे हे परिशान आहेत माज नाव शहिदांच्या यादीत जाव आशी त्यांची ईछा आहे पण ह्या निच मांनसांना कोणीही शहीद खरीत नाही हे दुग त्यांना आहे व त्याच मिनसिकतेमधून ते अधूनमधून आसे बोलत राहतात
@rohitkuwar1880 Жыл бұрын
भारत देश सोडा त्याच्या अगोदर याना जेल मधे टाका।
@RameshKhale Жыл бұрын
बरोबरच आहे
@alksani-2182 Жыл бұрын
असली मूर्ख माणसे देशाची वाट लावतील संविधान राष्ट्रध्वज राष्ट्रगीत याचा अवमान करणारे नालायक पासून सावध रहा
@shridharwatekar-mm3mi Жыл бұрын
भारताच्या इतिहासात आजच्या दिवसा पर्यत यांना ना संतपरंपरा जमली नाही,ज्ञानेश्वर, तूकाराम,गांधी,आंबेडकर,नेताजी,कोणतेही,क्रांतीकारक, फुले यांच्या सारखे समाजसेवी होता आले नाही,फक्त काटा कसा काढायचा हेच यांचे धर्म, कर्म आणि वर्म. प्रत्येक्ष अनूभव
@chandrakantgunjal8847 Жыл бұрын
इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स ने ग्रासलेला भ्रमिष्ट म्हातारं....
@kp_shadow Жыл бұрын
अगदी बरोबर बोलले भाऊ
@sanjaykamble2471 Жыл бұрын
एकदम बरोबर 👍👍
@dadapatil2109 Жыл бұрын
Kide
@vinayakabnave6829 ай бұрын
संभाजी भिडे म्हणजे समाजाला लागलेली किड.
@kkvlogs9979 Жыл бұрын
भारतीय संविधान , राष्ट्रीय गीत कायमच श्रेष्ठ आहे.भिडे वैगेरे काही नाही.वय वाढले की बौद्धिक वैचारिक पातळी खालावली आहे.जय संविधान जय भीम 🙏
@ajitbagal1256 Жыл бұрын
सर मी आज तुमचा हा व्हिडिओ पाहिला आणि खरंच एक समाधान वाटलं की आजही कोणीतरी बोलायला तयार आहे या रेसेस वाल्यांचे विरोधात
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@decentagencies6563 Жыл бұрын
उत्तम पुरावे ,अप्रतिम निरीक्षण अभ्यासू संशोधन,अभिव्यक्ती जन शक्ती होत आहे ,,आपल्याकडे पाहिलं की समतेचा वारकरी भेटल्याचा आनंद मिळतो,सध्या सोप्या शांत भाषेत आपले विचार समाजाला जागे करत आहेत,धन्यवाद,,, सर
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
@mayuradsare5884 Жыл бұрын
Screen side la dakhava. ...
@abhivyakti1965 Жыл бұрын
@@mayuradsare5884 ok
@anandmore4299 Жыл бұрын
अभिव्यक्ती अशीच अविरत सुरू राहू द्या... तुमच्या माध्यमातून येणारी तरुण पिढी नक्कीच बोध घेईल... जागृत होईल. जय हिंद...
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@NiwasPatil-cr8xt6 ай бұрын
फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक समजणारे संभाजी भिडे किती निर्बुद्ध आहेत हे लक्षात येते.
@alksani-2182 Жыл бұрын
खूप छान सर , हा माणूस जाणिवपूर्वक द्वेष पसरतो अशा लोकांना वेळीच शिक्षा झाली पाहिजे.
@prafullgupte4782 Жыл бұрын
खरं तर भिडे गुरुजी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक..... यातच सर्व काही आले.
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय...
@sandeepkamble7907 Жыл бұрын
जो माणूस तो कोणीही असो तिरंगा ध्वज आपला मानत नाही त्याला आम्ही किंमत देणार नाही जय सविधान
@milindkumarkhabade9915 Жыл бұрын
सर आज परिस्थिती अशी आहे राज्यकर्त्यांची लाडकी व ज्यांच्या गळ्यात जानवं आहे त्याना सर्व गुन्हे माफ आहेत.( कदाचित या वाक्यावर मला शिव्या पडणार आहेत पण हेच वास्तव आहे.) हा विचार हे ज्या बहुजनसमाजातील तरुणांना जानवं घालायचा अधिकार नाही पण भिडेच्या छद्मी देशभक्तीच्या बोलघेवडेपणास भुलतात. त्यानी हा विचार समजुन घेतला तर भिडे एकटा पडेल. त्याच्या वक्तव्यावर चर्चाच करु नये. त्याला अनुल्लेखाने मारणे हाच ऊत्तम ऊपाय.
@mukundkhillare3913 Жыл бұрын
सड़के मेंदू सड़के विचार
@_snake_resque_team_bhor_ Жыл бұрын
तुझी काही गरज नाही कांबळे
@ranjananikam7390 Жыл бұрын
@@mukundkhillare3913bhide ahech sadke
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right bhrminvadi सुद्धा mant नाहीत
@pradipkale5430 Жыл бұрын
लोकशाहि व संविधाना मुळे जे विचार RSS मांडु शकत नाहि ते ते विचार हा मनोहर कुळकर्णि ओकत असतो.
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Ho aurngya chi kabar
@ananddeshpande3993 Жыл бұрын
Mg chat ki tu
@vijaypatil9084 Жыл бұрын
100 %barobar
@prakashsawant9365 Жыл бұрын
साहेब नमस्कार , भिडेंच आता पर्यंत खुप लाड झाले.आता त्यांना अगदी सन्मानाने सरकारी जेवण चालू करा.
@abhivyakti1965 Жыл бұрын
Yes.. 👍
@ayyubshaikh8485 Жыл бұрын
नंतर कळेल
@chandrakantgunjal8847 Жыл бұрын
Jai Hari....
@jayeshraut1784 Жыл бұрын
Sir खरी माहिती समाजासमोर आणल्या बदल धन्यवाद !
@ananddeshpande3993 Жыл бұрын
Aani tu wadhayla ja
@santoshM4838 Жыл бұрын
खर बोलणारी मंडळी नसल्यात जमा झालीत तुमचा प्रयत्न देश प्रेमाचा👍
@devidasmore6826 Жыл бұрын
या भिडेना पाठिंबा कोणाचा हे सर्वांना माहित आहे. जागतिक पातळीवरील विद्वान नोबेल विजेते रविंद्रनाथ टागोर यांच्या पुढे हे फडतूस आहेत
@abhivyakti1965 Жыл бұрын
अगदी... 👍
@santoshsalvi1989 Жыл бұрын
फडणवीस शाह ने राजीनामा द्यावा
@मल्हारभक्तकट्टरहिंदू Жыл бұрын
भिडे गुरुजींना सर्व भगवा प्रेमी हिंदुवादी लोक मानतात यावर तुम्ही काय उपाय करणार हे सांगा
@SURAJYADAV-kb9gy Жыл бұрын
जय राष्ट्रध्वज, जय राष्ट्रगीत, जय संविधान , जय महाराष्ट्र,
@SatishVPatil-pk9oh Жыл бұрын
त्यांना महान माननाऱ्या लोकांनी त्यांचा बागेतले आंबे खाल्ले त्याला ते जागतात !!! बाकी काही नाही तुमचे आभार!! हिंदवी स्वराज्य याचा अर्थ अंनपढ असल्याने हिंदूंचे राज्य असे घेतात असो.
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@shrikantthorat4246 Жыл бұрын
काय बोलणार एवढे आंधळ्यासारखे लोक वेडे झालेत लोक भिडे साठी
@mahendrasingpatil6646 Жыл бұрын
अरे जारे बिग्रेडी छपरी
@sunilbede8335 Жыл бұрын
खरोखर खुप छान.. बोललात सर..ह्या लोकांना. पण व आपले वकील काय झोपलेत का.?
@manishtambe262011 ай бұрын
😂😂
@madhup3403 Жыл бұрын
या भिड्यची चुक नाही.चुक् आहे ती समोर बसलेल्या सन्ढाची !
@narendrashinde756 Жыл бұрын
पुण्यातल्या दिघी येथील हि सभा
@akashworld-xu1go Жыл бұрын
1000℅ बरोबर
@akashworld-xu1go Жыл бұрын
सहमत1000℅
@psbandgar6769 Жыл бұрын
जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जयभीम डॉ बाबासाहेब आंबेडकर धन्यवाद ❤️🙏🙏🙏🙏🙏👍✌️जय संविधान
@goutamdipke Жыл бұрын
नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम खुप छान
@mukundawate2147 Жыл бұрын
पोखरकर साहेब, आपले विषय आणि त्यांची मांडणी मोजक्या आणि योग्य शब्दात वस्तावपणे मांडले जातात. माझी विनंती आणि आग्रह असा की हे लिखित आणि पुस्तक स्वरूपात यावे.....
@shriramjadhav65824 ай бұрын
वय झालय त्यामुळे काहीही विचित्र बरळतय अशा लोकांना जास्त महत्व न देणे बरे आपण कार मोलाचे कार्य करत आहात सर आपणास प्रणाम🙏
@BeAGoodIndian1899 Жыл бұрын
या भिडे ऐवजी कोणी इतर धर्मीय राहिला असता तर पूर्ण भारतात काय घडला असता......
@abhivyakti1965 Жыл бұрын
तेच तर...
@the_editor_pawan Жыл бұрын
असल्या नीच आणि नालायक माणसांमुळे आपल्या भारत देशाचं खूप नुकसान झालेल आहे असल्या नीच माणसावर वेळोवेळी कारवाई करायला पाहिजे होती. तरी पण तुम्ही व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर यांचा असाच खोटा इतिहास लोकांना कळू द्या आणखी चांगले व्हिडिओ बनवा
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@hemlatagarud6939 Жыл бұрын
या भिडे वर राष्ट्र द्रोह्याचा गुन्हा टाकला पाहिजे.
@sudhirtalegaonkar3720 Жыл бұрын
आणि अकबरोद्दीन ओवेसीला काय हार अर्पण करणार का?
@Sanjay-io8fq4 ай бұрын
हा भिडे गुरुजी नाही,हा किडे गुरुजी आहे,जयभीम,जय रोहिदास,जय विठोबा,जय तुकोबा,जय संत ज्ञानेश्वर माऊली,जय शिवाजी जय भवानी,जय सव्विधांन,जय महाराष्ट्र,जय भारत❤🎉🎉🎉🎉🎉❤
@mahadeonagane782 Жыл бұрын
RSS ची टोळी इंग्रजांची चापलूसगिरी कशी करायची त्याचे दाखले देणारा episode बनवा सर.
@abhivyakti1965 Жыл бұрын
लवकरच... 👍
@mahendrasingpatil6646 Жыл бұрын
व्हिडिओ बनवणारे डाव्या विचासरणीने आणि बिग्रेडि विचारसरणीचे आहेत.इंग्रज लोकांचे आधुनिक वंश दिसतात.
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@@mahendrasingpatil6646british chi rss Mag british kadun ladnare deshbhakt whhh Konche baap kudhe hote mahit ahe
@sweetsweet6880 Жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारी अरे बिहारी नको बोलू मराठीत बोल...
@opq5474 Жыл бұрын
नाव दिखाऊ , धोतर दिखाऊ , धर्मप्रेम दिखाऊ, खरे ते मनूवादी वर्तन. ह्यांना राष्ट्रगित , राष्ट्रध्वज, राष्ट्रपिता बदलायचा आहे, त्यामुळे अशी मळमळ मधुन मधुन येत असते.
@mahendrasingpatil6646 Жыл бұрын
छपरी बीग्रेडी
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Hindu samaj Muslima pekshya dalitan babat jast akramak virodhi ahe nahi tar Gandhi Mahatma zalech nasate jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@swapnilpatil8441 Жыл бұрын
@@mahendrasingpatil6646'Handgya Sanghotya'
@priyanapte1180 Жыл бұрын
संभाजी नव्हे 'मनोहर भिडे कुलकर्णी आहे, समाजाने लक्ष द्यावें म्हणून संभाजी नाव लावले. मनोहर भिडे कुलकर्णी चा बोलवता धनी संघा वाले जानवेधारी...
@adityavanarse8062 Жыл бұрын
साहेब आपला अभ्यास,आणि रिसर्च तसेच आत्ताच्या हुकुमशाही राजकिय परिस्थितीत देखील आपण कोणालाही न घाबरता आपण सत्य लोकांच्या समोर मांडत आहात ह्याचा खूप खूप अभिमान वाटतो👍👌
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@digs_NZT48 Жыл бұрын
Hats off u sir...the courage u got in such times is great.
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks... 🙏
@bhimrajdushing7258 Жыл бұрын
हम लोग आपके साथ हैं। आप बहूत बहादुर शेर हो आपको सलाम।
@KrantiSury3943 Жыл бұрын
अप्रतिम खूप छान तरूनांसाठी महत्वपूर्ण संदेश दिलाय सर आपण 🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय सविधान जय भारत
@DhanajiKene Жыл бұрын
गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर हे प्रखर राष्ट्रभक्त होते.
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय... 👍
@pc8551 Жыл бұрын
रवीन्द्र नाथ ठाकुर हे खर नाव आहे गुरूवर्य रवींद्र नाथ टागोर याचे
@santoshmhatre8932 Жыл бұрын
सर उत्तम माहिती समजावून दिली, त्याबद्दल धन्यवाद....
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे.. 🙏
@keshavghorapade7679 Жыл бұрын
Aare bhadh itkaya divas kuthe gele hote
@sudhakarkamble7156 Жыл бұрын
सर खरोखरच खूप छान माहिती दिली आहे नवयुवक यांना माहिती असने गरजेचे आहे धन्यवाद सर जय संविधान
@pradeeppawar69 Жыл бұрын
🇮🇳 भारताच्या तिरंगा झेंड्याचा हा अपमान करत आहे. आज हा भारतीय स्वातंत्र्य सैनिक यांचा अपमान आहे. देशाच्या बॉर्डरवर असलेल्या आर्मीचा ही अपमान आहे हा. भारतीय सेने मधील देशासाठी बॉर्डरवर किती शहीद झालेल्या सैनिकांना तिरंग्या मध्ये लपेटून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. मग त्यांचाही अपमान आहे. आर्मीच्या लोकांनी याला पहिले अटक केली पाहिजे. भारत देश कधीही हिंदु राष्ट्र होणार नाही. भारताला संविधान, लोकशाही, तिरंगा, नाव भारत देश, पाहिजे. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏 बीजेपी RSS यांचे सरकार आल्या पासून हा माणुस काहीही बोलायला लागला आहे
@ekanathbarhe2757 Жыл бұрын
ह्या भिडे च डोकं नासलय, आणि त्याच्या मागे वाहवत जाणार्या तरुणांचे पण माथे सडलेत परंतु एक दिवस ह्या तरुणांना त्यांची चूक कळेल.जय भारत.🙏
@TransportManager-ul6lt2 ай бұрын
तोपर्यंत उशीर झालेला असतो तो त्यांच्या लक्षात येत नाही
@ashameshram5501 Жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली हे सत्य आपल्या माहित, नाही Namo buddhay 👏👏
@VincentDsouza-h6s4 ай бұрын
ह्या राष्ट्र धाज्याने कितीतरी शहीद जवानांचे पार्थिव सजवले होते !
@sanjaykamble2471 Жыл бұрын
अभिव्यक्ती अशीच अविरत चालू ठेवा. हीच विनंती🙏🏻
@SushilMane-je9qh4 ай бұрын
सर तुमच्या कार्याला सल्युट. बहुजन हिताय बहुजन सुखाय
@marutijadhav7752 Жыл бұрын
योग्य विशेषण सर.. मनुवादी विचारांच्या माणसांना बाजूला सारले पाहिजे...
@ashutoshdeshpande96795 ай бұрын
Manuwadi hech rashtriyatva
@star555vitekar3 Жыл бұрын
मनुस्मृति प्रमाणे भिडे यांची अर्धी शेंडी कापतील ,,बाकी काय होणार ,,
@shailajamolak5185 Жыл бұрын
जय भारत..!! अभिव्यक्तीच्या माध्यमातून आपण विविध विषय घेऊन सत्य काय यापर्यंत पोहोचत आहात.. त्यासाठी मनापासून धन्यवाद .!! 👍🙏🌹
@mayurbhalerao3809 Жыл бұрын
नमस्कार मला फारसा अभ्यास नाही पण हे गुरूजी संबंध महाराष्ट्रातील तरुणांची माथी भडकवत आहेत त्यांना माझ एकच सागंण आहे की त्या तरुणांना रोजगार उपलब्ध करुन द्या त्यांच भवितव्य उज्वल करा
@vilastutare90654 ай бұрын
त्या काळात लोकांमध्ये देशप्रेम होते आज खुर्ची प्रेम आहे
@RJagdale11 Жыл бұрын
होय, भिडे गुरुजी आहेत. हजारो समर्थक ( शिष्य,) जमऊ शकतो हे त्याचं कोषल्या आहे. तुम्ही आम्ही कमी पडतो हे खर आहे खरोखर इतीहास नव्य पिढीस सांगणे अवघड आहे
@mahadevtarate5206 Жыл бұрын
या युरेशियन आतंकवादयाला युरेशियनला हाकला.
@marutipatil1131 Жыл бұрын
म्हातार्याचा अभ्यास कच्चा आहे याला सर जास्त महत्त्व देऊ नका तरुणांनो जागे व्हा
@a.r.c2422 Жыл бұрын
दादा, आम्ही फाळणी बाबत चा इतिहास, खरा इतिहास जाणून घेण्यासाठी आतुर आहोत, धन्यवाद
@prashantchandanshive8711 Жыл бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण, आकलन,मांडणी, निवेदन, सादरीकरण.... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! 💐🙏
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद... 🙏
@anirudhakakade9333 Жыл бұрын
Great information 🎉
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pramodkshirsagar1504 Жыл бұрын
जो तिरंगा ध्वज, आणि राष्ट्र गीत न मानणाऱ्या "भिड्याचां " अर्थात मनोहर कुलकर्णी चा जाहीर निषेध
@mahendrasingpatil6646 Жыл бұрын
बिग्रेडी
@bhauraokhandare3121 Жыл бұрын
एक भिडे आणि दुसरा कुळकर्णी म्हणजे दोन बापाची औलाद म्हणजे मन्नुभाई
@harshwardhanwaghmare271Ай бұрын
Big respect for you sir...keep doing this great work.
@chandrakanthorshil5094 Жыл бұрын
ज्या लोकांनी कधीही स्वातंत्र्यलड्यात भाग घेतला नाही त्या लोकांना स्वातंत्र्याची , राष्ट्रगानची, व त्रिंग्याची कीमंत काय कळणार
@rajarampaikrao6959 Жыл бұрын
Very very imp your opinian. It imp for the futuredevelopment of our contry. प्रत्येक ठिकाणी असे नासके कांदे असतातच, त्याना लक्षात घ्यायच नाही. God bless you sir ji For the betterment of indian society.
@chandrakumarlohakare2613 Жыл бұрын
Absolutely right sir I salute and support you 🙏🙏 Sambhaji Bhide is a decease he must be arrested immediately
@yashrajvideos1289 Жыл бұрын
Gup bas ky mhit nhi
@juberpinjari3087 Жыл бұрын
देशद्रोह चा गुन्हा दाखल करून कडक शिक्षा झालीच पाहीजे
@Jitya_. Жыл бұрын
याच खर नाव मनोहर भिडे आहे... याला आपण पण संभाजी नावाने संबोधू नका
@anand-deve Жыл бұрын
Manohar kulkarni ahe
@raajmata7 ай бұрын
मनोहर कुळकर्णी
@jayeshgamare826811 ай бұрын
हे असेच बरळत राहणार वाईट एवढ वाटत की तरुण मुलं आपलं भवितव्य सोडून अशा माणसाच्या मागे लागतात ते खूप वेदनादायी वाटत
@abhivyakti196511 ай бұрын
होय..
@touphiknayakawade7083 Жыл бұрын
भिडे गुरुजीला स्वातंत्र्य 2014 साली मिळाला असेल कदाचित
@sriniwaspatenaturephotogra1512 Жыл бұрын
भिडे गुरूजींनी त्यांच्या म्हणण्याला दुजोरा म्हणून पुरावे द्यावेत. ग्रंथांचे संदर्भ द्यावेत. सत्य जगासमोर आणणं काही गुन्हा नाही.
@umakantghodke4642 Жыл бұрын
आपल्या भारत देशाच्या झेंड्याचा अपमान करणाऱ्या लोकांनी भारतात राहू नये
@सत्यमेवजयते-फ6थ Жыл бұрын
भिडेच्या रूपाने खरा आरएसएस लोकांच्या समोर येत आहे.
@sunilkamble4426 Жыл бұрын
वेडा आहे ,काय योगदान आहे यांचे स्वातंत्र्या साठी
@lalapalekar3043 Жыл бұрын
संभाजी भिडे उर्फ पुरूषाेत्तम कुलकर्णी,,,,, देश स्वतंत्र झाले हि बाब हिन्दुस्तान मधील ब्राह्मण व मुसलमान मानतच नाहीत हे वारंवार जनतेच्या समाेर आले आहे,,,,,,, ,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र,,,,,,,,,,, ,,,,,
@ambadassonavane2991 Жыл бұрын
पक्के धार्मिक तत्कालीन कर्मठ दहशत वादी
@ratanwankhede3408 Жыл бұрын
तुमचा तुम्ही फार चांगले आणि सूक्ष्म विचारी आहात
@ratanwankhede3408 Жыл бұрын
मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद.. 🙏
@clarencealva4262 Жыл бұрын
Dear Ravindra ji. Bravo, Bravo!!!! For your indepth analysis, true, authentic and courageous presentation of our Indian freedom struggle history. I salute you for educating us with true facts. This man Sambaji Bide is a disgrace to India and should penalised and convicted. Thank you Sir. Looking forward to your other related history facts soon. Thanks. Namaste.
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks.. 👍
@banduwaghmare6931 Жыл бұрын
Verry good bhide sarkhya lokanna dhada shikvayala pahijr
@sayitlouder649 Жыл бұрын
Right sir..loka konala pn guru manu laglet..
@abhivyakti1965 Жыл бұрын
खरंय... धन्यवाद.. 🙏
@krishnabhave1682 Жыл бұрын
ज्यांना राष्ट्र ध्वज ,राष्ट्रगीत मान्य नाही म्हणजेच राष्ट्र दोही, अशी व्यक्ती कारवाईस पात्र
@anantkanegaonkar5313 Жыл бұрын
जय संविधान,जय भारत......
@balajicharate77526 ай бұрын
❤🎉 जय हिंद सर जय हिंद
@गजर-कीर्तन Жыл бұрын
आम्ही पाहिलेले गुरुजी वेगळे आहेत. एकदा व्याख्यानाला बेळगावात आणते मी त्यांच्या हातभार अंतरावर बसलो होतो तेव्हा पाहिलं की त्यांचा सदरा मानेच्या खाली फाटलेला दिसला खप वाईट वाटले हा माणूस देव , देश, धर्मासाठी रात्रंदिवस झगडतोय
@akshayghanghav3688 Жыл бұрын
जाहीर निषेध
@appasobanage7762 Жыл бұрын
हे एकच ना बोलायचे 12च
@sachinkhade6272 Жыл бұрын
very good analysis.keep it up sir
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thank you, I will
@bapuraogodghate8067 Жыл бұрын
*सत्तारूढ लोकांचा वरदहस्त!*
@sudhirsuryawanshi4045 Жыл бұрын
अतिशय छान बोधप्रद विश्लेषण....
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@officialcritisizer6462 Жыл бұрын
हा मनोहर भिडे आहे, संभाजी नाही
@fiber2156 Жыл бұрын
आंदोलन करून देश स्वातंत्र्य झाला नाही हे लक्षात ठेवा देश क्रांतिकारकांनी स्वातंत्र केला आहे. कॉंगेस म्हणजे सगळा देश होत नाही
@shubhadapanditrao9920 Жыл бұрын
Very true.. Thank you for such informative episodes 🙏
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks and welcome
@yunusshaikh9303 Жыл бұрын
Thankyou..i support to your video.
@vijayanandbanale2209 Жыл бұрын
@@abhivyakti1965बोरकर साहेब राष्ट्रीय ध्वज तिरंगी की चौरंगावर बोला राष्ट्रीय ध्वज संकल्पनेवर आभिव्यक्ती संदर्भबाबती योग्य माहीती बद्दल विचार आगोदर पस्टीकरण नालायक गदर्भ भिडें विरोध एपिसोड विडीओ बनवा धन्यवाद सप्रेम जयभिम जय महाराष्ट्र जय भारत
@sumangaldhotre3550 Жыл бұрын
Sir brilant brliant proud of you asec probodhan chalu rahudya sir
@tanvibane928 Жыл бұрын
जबरदस्त असे चारी बाजूंनी यांच्यावर प्रहार होऊ द्या. बहुजन कधी जागा होणार. Hangamaa झाला की पाय chatayachi पण तयारी असते.
@rajendrashinde151 Жыл бұрын
Really he is Hindu terejimam
@udayshinde553 Жыл бұрын
गुरुवर्य संभाजीराव भिडे ❤
@manishakorde5882 Жыл бұрын
म्हणून तर आम्ही आदर्श मानतो गुरु आहे आमचे जेवढे तुमचे वय आहे ते़वढा गुरुजींचा अनुभव आहे कोणी काही म्हणो अजुन त्यांना अटक झाली नाही आणि होणारी नाही आणि जर झाली तर अख्खा भारत पेटून देऊ तिरंगा हा सर्वांना प्राण प्रिय आहे आणि राहाणार आम्ही भगव्या साठी लढतोय आणि लढत राहणार
@satampady675 Жыл бұрын
यांच्या मिशांना काडी लावली पाहिजे.
@raosaheb84466 ай бұрын
ही चळवळ उभी केली, खूप छान सर
@sgwalabhai3109 Жыл бұрын
खरंच खूप छान पद्धतीने सांगितलं सर
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Masterwaghsaheb Жыл бұрын
अतिशय महत्त्वाचा इतिहास आपण जनतेसमोर आणला त्याबद्दल सर्वात आधी मी आपले आभार व्यक्त करतो आज पहिल्यांदा तुमच्या चैनल ला भेट दिली आहे असेच समाज जागृत करणारे व्हिडिओ आपले आहेत आणि अतिशय सत्य माहिती आपण समोर मांडत आहात यापुढे सुद्धा आपण अशाच प्रकारे सत्य समोर आणत राहा ही विनंती
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय.. आभारी आहे.. 🙏
@virendragadhe1559 Жыл бұрын
👍👍❤❤❤फार सुंदर विश्लेषण 💐💐💐
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@patil358sumit Жыл бұрын
आपल चॅनल लवकरच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचेल आणि आपले विचार ही नवीन तरुण पिढीच्या मनात खोलवर रुजतील परंतु हे मनुवादी विचारसरणी चे लोक जरूर तुमच्या विरोधात बहुजन लोक च उभ करेल कटू सत्य 😢
@balirathod83 Жыл бұрын
Bramhan shahi ...... Jago Marathi jago Marathi jago
Aamhi Prathamta Aani Antta Bhartiya Aahot. Bhartiya savidhan Sarvoch. Tiranga Aamcha Rashtriya Dwaj. Rashtriya Geet Jan Gan Man.Khare Deshache Dushman Rss. Sambhaji Bhide. Yachavar Deshdroh Cha Guha Dakhal Karun Bandigruhat Aajiwan Karawasachi Shiksha Thothwave. Aani Rss La Ban Karawe. Jai hind
@uddhavbahir1729 Жыл бұрын
हा संभाजी भिडे नसून , तो मनोहर कुलकर्णी आहे हा मूळात मनुस्मृतीचे राज्य आणण्याचा प्रयन करत आहे . पण आता धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे आता हुकूमशाही नाही .त्यामूळेच उध्दवसेना संपली .
@prasadzaware1 Жыл бұрын
तुमचे या एपिसोड साठी आभार आणि अभिनंदन. काँग्रेस आणि कम्युनिस्ट या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राण पणाला लावत असताना हे संघी बिळात राहून ब्रिटिशांना मदत करीत होते. हिंदू महासभेने मुस्लीम लीग बरोबर 'युती' करून सत्तेत सहभागी झाले होते. आणि आता हे देशभक्ती शिकवतात.