ताई मला गेले ६ वर्षा पासून निद्रानाश चा त्रास आहे,,, मला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात प्लीज काही औषधी असेल तर सांगा
@nitintanajisiddh8130 Жыл бұрын
गोळ्या खाणे बंद करा
@vinayakkadam314210 ай бұрын
हळदीचे गरम दुध प्या. तळ पायाला खोबरेल तेल लावून कासे ची वाटी घासा. जेवणा अगोदर अंघोळ करा
@sarojinirewatkar973310 ай бұрын
र ढ@@vinayakkadam3142
@vaishalikharkar28258 ай бұрын
ताई गोळ्या घेऊन आता थोडे दिवस तुम्हाला झोप लागेल तो पर्यंत छान वाटेल पण हळुहळु गोळी चा आसर होणे ही कमी व्हायला सुरुवात होते ते आपल्या ला जाणवत पण नाही आणि हळुहळु गोळ्या चे प्रमाण जास्त वाढवता येत नाही डॉ सुध्दा मर्यादा असतात आणि आपण मनाने पण वाढवु शकत नाहीत तर आताच या गोळ्यांची सवय बंद करा जरा जास्त फिरायला जा दिवसभर झोपच नकात दिवसभर आपण झोप कशीही टाळता येते प्राणायाम करा भरपूर फिरा तुम्हाला जरा वाईट वाटेल किंवा जरा माझा राग पण येईल पण आमच्या कडे असे ऊदा आहे म्हणून मी तळमळीने सांगते अगोदर झोपेसाठी गोळी घेणे बंद करा चार तास तरी झोप हवी आहे हे पण महत्त्वाचे आहे पण तळहात, पायाला तेल लावा बेबींत तेल टाका हाताच्या बोटाला, दोन बोटांच्या मधे जरा मालीश करा यानेही झोप येते मी पण गोळ्या घेत होते पण आता बंद केल्या आहेत तर तुम्ही पण बाकीचे उपाय सूरू करा आणि गोळ्या बंद करा प्लीज माझा राग येऊ देऊ नका ताई
@PremanandOhol-lo4ch7 ай бұрын
@@vaishalikharkar2825 mazya navryala pan haach problem ahe
@vishwanathbhandare115810 ай бұрын
तुम्ही दाखवत आहात हे तेव्हा तुम्हाला पण झोप आली पाहिजे