🙏🌺श्री तुळजाभवानी माळ परडी व आई काळुबाई गेनमाळ सोहळा🌺🙏 | माझ्या आईचा गेनमाळ कार्यक्रम👏

  Рет қаралды 2,270

Sonal_Vlogs

Sonal_Vlogs

Күн бұрын

नुकताच माहेरी माझ्या आईचा गेनमाळ कार्यक्रम पार पडला आणि त्या काही महत्त्वाचे क्षण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
माझ्या आईला श्री तुळजाभवानीची परडी आणि आई काळूबाईचे वार आहे त्यामुळे हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. कार्यक्रम अगदी उत्तम रित्या पार पडला आणि आता आई तुळजाभवानी आणि आई काळुबाई यांच्या चरणी प्रार्थना करते हे सगळ्यांच्या घरी सुख शांती समाधान लाभो त्याचबरोबर गुरुवर्य श्री अमोल भाऊ तरटे यांचे देखील शुभाशीर्वाद कायम पाठीशी आहोत हीच विनंती.
व्हिडिओचा टाईम खूप जास्त झाल्यामुळे व्हिडिओ दोन पार्ट मध्ये बनवलेला आहे हा पाठ पहिला असून व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर दुसरा पार्ट लवकरच अपलोड करण्यात येईल.
चैनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा.
धन्यवाद.
🙏🙏🤗

Пікірлер: 4
@samirkambali854
@samirkambali854 3 ай бұрын
सुंदर कार्यक्रम
@sonal_suraj_hajare
@sonal_suraj_hajare 3 ай бұрын
🙏🙂
@janabaibansode290
@janabaibansode290 4 ай бұрын
🙏 पहिल्यांदाच पाहिले खूप सुंदर कार्यक्रम होता🙏
@sonal_suraj_hajare
@sonal_suraj_hajare 4 ай бұрын
🤗🙏
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 68 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 7 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 10 МЛН
संपूर्ण ज्ञानमाळ सोहळा दिनांक30/05/2024;नवीन वार झाल मोकळ#tuljabhavani#kalubai#khandoba#saptashrungi
34:46
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 9 М.
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 68 МЛН