हरीहरेश्वर येथे पेशवेकालीन काळभैरव मंदीर आहे, माझ्या आईचे माहेर बागमांडला येथे आहे व मावशी श्रीवर्धन येथे आहे.
@ruchizone89645 ай бұрын
दिवेआगर येथे सुवर्ण गणेश मंदीर आहे.
@udeshvagje79372 жыл бұрын
सर्व बिच दाखवण्या पेक्षा दिवेआगर ला सोन्याचं गणपती मंदिर आहे ते दाखवल असते तर बर झाले असते.
@prachipadhye24582 жыл бұрын
खूप खूप छान माहिती!!
@samsjourney6063 Жыл бұрын
Chori zala na
@RahulPatil-mp7jc Жыл бұрын
नगर मधील श्रीगोंद्याच्या चोरट्यांनी चोरून वित् ळवला .
@Sunilchavan-hc7mv7 ай бұрын
cry hard baby😂
@apurvapadelkar8768Ай бұрын
Ha amcha gao ahe
@shamlimbore94062 жыл бұрын
Swargiy. Sundar. Konkan.❤
@Innovation-i4f Жыл бұрын
खूप छान..आता एकदा लोणावळा खंडाळा येथील ही व्हिडिओ बनवा टुरिस्ट places ची...
@sanjaymohite1710 ай бұрын
Diveagar beach ha Paryatnasathi sefti Aahe
@azharhusain14782 жыл бұрын
Bagmandla.. nahi te harihareshwar beach ahe... Kondivali Ani aravi beach ekach ahe sir...
@saisparshcreation2 жыл бұрын
Diveaagar Suvarn Ganesh Mandir ????
@sundarpatil14462 жыл бұрын
सगळी जुनी मंदिरे दाखवली पण हल्ली नूतनीकरण झालेले चोरलेल्या आणि दहा वर्षांनी पकडलेल्या सोन्याच्या गणपतीचे आधुनिक मंदिर दाखवले नाही. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@KalpanaKalpana-n8l9 ай бұрын
आमी येथे सात वर्ष राहत होतो
@yuvrajmohit1688 Жыл бұрын
हरेश्वर हे दक्षिण काशी आहे हे आवर्जून अपडेट करा दिवेअगार येथे सुवर्ण गणेश मंदिर चे अपडेट करावे दिघी पोर्ट पासून जंजिरा फोर्ट देखील पाहता येते