👌🏻🚩खूप सुंदर विडिओ संकलन केले आहे,,,,स्वराज्य कार्यात जनजागृती साठी कोणकोणत्या मार्गाने सहकार्य करू शकतो याच उत्तम उदाहरण तुम्ही दोघे आहात,,,,तुम्हा दोघांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा,,,आणि नेहमी साथ असेल कधीही,,,🙏🏻🚩DR फोर्स महाराष्ट्र
@sgtravelsphere37192 жыл бұрын
धन्यवाद दादा🙏
@karanmhatre92122 жыл бұрын
🙏🏻
@RohidasThombareVlog Жыл бұрын
।। जय शिवराय ।। सर्वोत्तम
@sgtravelsphere3719 Жыл бұрын
🙏 धन्यवाद
@RohidasThombareVlog Жыл бұрын
अप्रतिम
@sgtravelsphere3719 Жыл бұрын
धन्यवाद 🚩
@shrutigharat63372 жыл бұрын
Nice 👍🙏🙏🙏🙏..
@sgtravelsphere37192 жыл бұрын
Thanks
@anilchavan3190 Жыл бұрын
एक प्रश्न आहे आता जर भवानी कडा सर करायचा झालं तर तो किती सुरक्षित असेल कृपया करून सांगावं 🙏🚩🙏
@sgtravelsphere3719 Жыл бұрын
कोणत्याही ऋतू मध्ये आपण भवानी कडा वर जाऊ शकता ! तेथे जाण्याकरिता अगदी सोपा मार्ग आहे. जगदीश्वर मंदिराच्या मागच्या बाजूने जवळपास 2 ते 3 km अंतर आसवं.