काल भेट झाली या दादाची रायगड पायथ्याला खूप छान इतिहास तुमच्या माध्यमातून कळला आणि डोळे पाणावले दादा पुन्हा रायगड la तुमच्या ग्रुप सोबत यायचे आहे काही माहिती मिळेल का दादा ची
@swapnilforyou10 ай бұрын
१७ डिसेंबर रायगड प्रदक्षिणा
@jayeshraut9697 Жыл бұрын
अंगावर काटा येतो सर तुम्ही आपल्या रायगडाची माहिती सांगताना 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@MangeshMane-v8s9 ай бұрын
🙏🙏
@mohanshelarshelar2616 Жыл бұрын
आम्हाला ही असा श्री रायगड मोहन सर आणि स्वप्निल सर तुमच्या सोबत जगायचा आहे plzz आम्हाला ही सांगा कधी मिळेल ही संधी
@swapnilforyou Жыл бұрын
जेव्हा जाऊ तेव्हा पोस्ट नक्की टाकु.. येऊ शकता तुम्ही साहेब
@rahulgawali6988 Жыл бұрын
Plz 1-2 divas aadich post kara sir, aami pn yeu.
@swapnilforyou Жыл бұрын
नक्की
@shubhamghongate2877 Жыл бұрын
पोस्ट नक्की टाका सर
@prasadinishetty36547 ай бұрын
Mala tumcha vlog khoopach avadla. Tya shriman guidcha nav kay ahe? Khoop changla vivaran kela ahe wagh darwaja baddal.