रंगपंढरी Face-to-Face: Atul Parchure - Part 2

  Рет қаралды 27,939

रंगपंढरी / Rang Pandhari

रंगपंढरी / Rang Pandhari

Күн бұрын

Пікірлер
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Ай бұрын
वाह ..... मस्तच झाली मुलाखत ..... खूप गुणी आणि मेहनती अभिनेता ..... एक कडक Salute 🫡 .
@rrkelkar2556
@rrkelkar2556 4 жыл бұрын
रंगपंढरी मालिकेतील आजवरची सर्वाधिक प्रामाणिक आणि दिलखुलास मुलाखत. मधुराणीचेही अभिनंदन. - डॉ. रंजन केळकर
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
धन्यवाद केळकर सर!
@anjalidixit774
@anjalidixit774 3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखात... माझा आवडता अभिनेता... शुभेच्छा अतुल...💐💐एक एक थर रचून दहीहंडी फोडायच्या पद्धती ची मजा काही ओरच आहे. ती भूमिका कायम आठवनीत राहते.
@sarahgadkar3244
@sarahgadkar3244 4 жыл бұрын
रंगपंढरी चे सर्व भाग खूप छान! अतुल परचुरे फारच उत्तम!
@sujaypotdar4659
@sujaypotdar4659 3 жыл бұрын
Atul khoop mast vraktutv kartat,dhanyawaad Atul
@pushkarkale4458
@pushkarkale4458 4 жыл бұрын
आजूबाजूचे सगळे जग निराशाजनक बातम्या आणि चर्चांनी भरलेले असताना रंगपंढरी चॅनलचे अशा अत्यंत दर्जेदार, वैचारिक पण तरीही मनोरंजक मुलाखती आयुष्यात रंग भरायचे काम करत आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
धन्यवाद, पुष्कर जी! उपक्रम तुम्हाला आवडतो आहे हे वाचून खूप आनंद झाला. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@vijayghosalkar316
@vijayghosalkar316 3 жыл бұрын
Atul sir Khup majaa aali, Khup shikaayla milale, All the best, God bless you.
@manisham6806
@manisham6806 4 жыл бұрын
अतिशय सुंदर, सहज आणि छान बोलत होते अतुल परचुरे Thank you .
@gautamghawale1122
@gautamghawale1122 Ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत 👌
@amitabhjoshi5033
@amitabhjoshi5033 4 жыл бұрын
आज पर्यंत मी बघितलेली अप्रतिम मुलाखत ,प्रशांत दामले कधी येणार
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 4 жыл бұрын
Waaa!! Atul Parchure ha actor hero material actor nahi he is very good character artis. Marathi bhashevar prabhutva aslelya nata madhye Atulajinch nav pramukhyane ghyav lagel. Atulji gtreat keep it up.
@raviadhokar1748
@raviadhokar1748 4 жыл бұрын
खूप छान मुलाखत अतुल सर
@rohininale8937
@rohininale8937 4 жыл бұрын
Format and questions altered very well as per need. Excellent episode! Atul Aarchure is real genuine actor.
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 4 жыл бұрын
Thanks Atulji jeshta natachi technics khup chan ulagadun sangitalit .
@deepagosavi8183
@deepagosavi8183 2 жыл бұрын
खुपच छान!
@snehakalsekar2405
@snehakalsekar2405 4 жыл бұрын
फार सुंदर रंगपंढरी म्हणजे = अभिनेत्याची ओळख , त्याचा प्रवास , म्हणजे मन मोकळा संवाद ' एक सुंदर पर्वणी ' प्रत्येक वेळी एक वेगळा रंग , म्हणजे एक वेगळा आनंद आणि असं बरचं काही धन्यवाद एका वेगळ्या आनंदाबद्दल दहिहंडीच्या थरातली एक उत्सुकता
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
धन्यवाद स्नेहा जी. छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून! खूप सुंदर शब्दात मांडल्यात तुमच्या भावना 🙏 - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@swatichittal2662
@swatichittal2662 3 жыл бұрын
Atul Parchure hats off,respect khupach vadhla
@krupakulkarni4908
@krupakulkarni4908 4 жыл бұрын
तडवळकर , मधुरा आणि टीम, एखादा महत्त्वाचा दिनविशेष आला की रंग पंढरीचा पुढील भाग येईल का , अशी हुरहूर लागे. आता असे वाटते की रंग पंढरी येई घरा तोचि दिवाळी दसरा असे झाले आहे.
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
🙏🙏🙏 मनापासून धन्यवाद!
@ulkakathale4906
@ulkakathale4906 3 жыл бұрын
हो आत्ता खूप च मजा आली तब्बलजी थाप तूमच्याही तोंडी आले.
@kamaljadhav6445
@kamaljadhav6445 Ай бұрын
ऐकतच राहावा अशी मुलाखत झाली हं!
@kamaljadhav6445
@kamaljadhav6445 Ай бұрын
असली कलाकार आणि असली विचार.❤
@nileshnimhan2265
@nileshnimhan2265 4 жыл бұрын
नाना पाटेकरांचे अनुभव ऐकायला अावडेल.पण मुलाखत घेणारा ही तेवढाच ताकदीचा अाणि अभ्यासु हवा.
@pankajshah5863
@pankajshah5863 3 жыл бұрын
Excellent interview
@vinb9954
@vinb9954 3 жыл бұрын
अप्रतिम
@sanjeevjape4436
@sanjeevjape4436 3 жыл бұрын
Khoop chan...
@anaghapathak5769
@anaghapathak5769 4 жыл бұрын
खूप छान मुलाखत, माझ्या अत्यंत आवडत्या कलाकाराची. मनापासून धन्यवाद!
@medhapatankar2095
@medhapatankar2095 4 жыл бұрын
Apratim mulakhat....... chhan ulagadat geli
@vaishalisohoni2666
@vaishalisohoni2666 4 жыл бұрын
खूप सुंदर अनुभूती तुम्ही आम्हाला देत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद
@prasadc1986
@prasadc1986 4 жыл бұрын
अप्रतिम....... ही नुसती मुलाखत नसुन नाटकाचा मास्टरक्लास होता.....
@shraddha_more
@shraddha_more 4 жыл бұрын
फार सुरेख उपक्रम आहे हा... प्रत्येक मुलाखती गणिक योगेश-मधुरा दोघांचंही अजून कौतुक वाटत राहतं. तुम्ही खूप गुणी कलाकारांच्या उत्तम पद्धतीने, गप्पा मारत मारत, सुंदर मुलाखती घेता, त्यातून रसिकांचं मनोरंजन करत आहात. त्याबद्दल अनेक धन्यवाद. (ही पोस्ट जवळपास प्रत्येकच मुलाखती खाली दिली पाहिजे. पण आज मुहुर्त लागला.)
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
Thanks for your encouraging words, श्रद्धा जी!🙏
@abhilashdeo2420
@abhilashdeo2420 4 жыл бұрын
Khupach chhan upakram, Ravindra Manakani yanchi mulakhat ghyavi
@mayuridhuri5004
@mayuridhuri5004 4 жыл бұрын
Down to earth artist.... Khup goshti ajun aikyla aavdtil atul siranbddl... Aishwarya narkaranchi hi mulakhat aikyla aavdel
@nileshnimhan2265
@nileshnimhan2265 4 жыл бұрын
परचुरेनीं अाज अनुभवाचा खजिना पुर्णपणे सर्वांसाठी खुला केला.
@shreyas_joshi06
@shreyas_joshi06 4 жыл бұрын
Unsatisfied....how much ever you would have continued I would have loved watching it. See here also we heard Vijaya Bai, lucky were the people and grateful was the time.... No episode so far has continued without Vijaya Ma'am's name.. Please bring her once n for all. Hope you consider.
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
श्रेयस जी, thanks for your heartfelt words. We are trying to invite respected विजया बाई. Hopefully in the near future. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@shreyas_joshi06
@shreyas_joshi06 4 жыл бұрын
Thank you so much for the consideration... Will be looking for that one moment. Hope it arrives soon. 🙏
@arunagupte526
@arunagupte526 4 жыл бұрын
Even I thought the same. No episode without mentioning Vijayabai...
@dhananjaypaturkar7219
@dhananjaypaturkar7219 4 жыл бұрын
समोरच्याला बोलतं कसं करायचं हे गोखल्यांना चांगलं माहित आहे. खुसखुशीत झाली मुलाखत.
@vidyadesai8368
@vidyadesai8368 4 жыл бұрын
खूपच छान मुलाखत . मजा आली
@atulmukne3177
@atulmukne3177 4 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत घेतली पण बऱ्याच गोष्टी राहून गेल्या.
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
अतुल जी, आम्हाला पण असंच वाटतंय आणि काल स्वतः परचुरे पण हेच म्हणाले! ! बघूया पुन्हा जमतोय का एक भाग करायला. Thanks for your frank feedback! - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@PrasannaDJoshi
@PrasannaDJoshi 4 жыл бұрын
६.३७ ला जो दोघांचा एक उत्स्फूर्त मोमेन्ट आहे , त्यामुळे खूपच मजा येते !! मस्त synch मध्ये येते मुलाखत . शेवटी जी खंत व्यक्त केली अतुल परचुरे यांनी , खूप वाईट वाटलं .
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
प्रसन्न जी, तुमची कलात्मक निरीक्षणशक्ती आणि संवेदनशीलता तुमच्या प्रतिक्रियेत नेहमीच प्रतीत होतात! आभारी आहे.
@PrasannaDJoshi
@PrasannaDJoshi 4 жыл бұрын
@@RangPandhari थँक्स .. छान कमेंट तुमची !
@arvindursal3325
@arvindursal3325 4 жыл бұрын
अतुलजी सरांची अप्रतिम,👍ग्रेटभेट, एक अमूल्य ठेवा.मधुराणी मॅडम सुयशजी सर आणि आपल्या सर्व टीमचे मनःपूर्वक आभार......मधुराणी मॅडमची प्रश्न विचारुन समर्पक माहिती जाणून घेण्याची हातोटी खरच लाज़बाब, आणि अतुलजिंनी मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अगदी मुक्त हस्तपणे भरभरुन,मनमुराद आपले नाट्य संदर्भ share केलेत. मला स्वतःला त्यांची वासुची सासू, भ्रमाचा भोपळा,तरुण तुर्क यासारखी ८०/90 दशकातील अजरामर नाटके पाहण्याचे भाग्य लाभले आणि तेहि "शिवाजी मंदिर"यासारख्या नाट्य पंढरी मध्ये हे परम् भाग्य आहे.....त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांची ही शिदोरी निश्चित नवोदित कलाकारांना उमेद,आत्मविश्वास देत राहिल. यात तिळमात्र शंका नाही.पुनश्च आभार ..... दिव्यत्वाची जेथे प्रचिती। तेथे कर माझे जुळती । कविवर्य :-बा.भ.बोरकर यांच्या ओळीतुन कृतकृत्य झाल्याची भावना व्यक्त करतोअर्थात(बाक़ी बाब यांची क्षमा मागून)
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
अरविंद जी. तुमच्या मनःपूर्वक आणि विस्तृत प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@ratnendra7455
@ratnendra7455 4 жыл бұрын
Nobody - Literally nobody- मधुराणी सोबत सगळेच रंगपंढरीचे viewers - हे रामरक्षेपेक्षा अवघड आहे..! 😂😂 Kamaal interaction ! Looking forward to a lot more of such informative and entertaining videos . Much love to the team.❤️
@chetankawale6415
@chetankawale6415 4 жыл бұрын
Very Eager to See Vijaya Bai..... Please have interview with them.
@ravindrasaraf5620
@ravindrasaraf5620 4 жыл бұрын
Always enjoy watching. Understandable, but Madhura asks exacts same question. May be some customization of questions as per interviewee.
@abhijeetsd
@abhijeetsd 4 жыл бұрын
@मधुराणी मस्त मुलाखत अत्र्यांची प्रस्तावना 🙏🙏🙏🙏🙏🙏 विनोदाची दहीहंडी हे फक्त राजा गोसावीच सांगू शकतात 🙏🙏🙏🙏 रंग पंढरीचे आभार ह्या मुलाखती साठी
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
धन्यवाद अभिजीत जी. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@vrushalic3389
@vrushalic3389 3 жыл бұрын
अशीच मुलाखत हवी हरेक नाटक कसे घडले त्यात भूमिका कशी केली काय काय गमंती जमती फजिती झाली .असे सव॔ ऐकायला मजा आणी रस वाटतो .दोन तीन जणांची मुलाखत चार ते पाच मिनिटात बंद केली.आमचे मत विचारात घ्याल का?
@mrs.varshaathavale6841
@mrs.varshaathavale6841 4 жыл бұрын
अप्रतिम. मी त्यांचे नातीगोती व तरुण तुर्क म्हातारे अर्क व इतर नाटकं पाहिली आहेत. खूप छान. पण तरीही त्यांच्या गुणवत्तेला न्याय देईल अश्या भूमिका कमी आहेत.
@sanjivtannu7550
@sanjivtannu7550 Жыл бұрын
नायक, खलनायकाच्या भूमिकेसाठी लागणारे व्यक्तिमत्व नसल्याने सहाय्यक भूमिका करन्यात करिअर झाले.
@akshaygoa71
@akshaygoa71 2 ай бұрын
🙏🏻
@nileshnimhan2265
@nileshnimhan2265 4 жыл бұрын
मधुराणी खुप खुप होमवर्क हवा.
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
Thanks for your feedback.
@champof64
@champof64 3 жыл бұрын
I remember reading about Charlie Chaplin in an issue of Readers' Digest that when he received award for singing he said he wasn't a singer and that he was only imitating a particular singer!
@sanjaygatne1424
@sanjaygatne1424 3 жыл бұрын
Pravahi mulakhat.
@freebk161
@freebk161 4 жыл бұрын
मधुराणी, पुन्हा एकदा आभार - उत्तम मुलाखत घेतल्याबद्दल !!! अतुलजी, तुम्ही अत्रे पु ल पासून ते केदार शिंदे पर्यंत म्हणजे जवळ जवळ ५० वर्षाचा तुमचा प्रवास म्हणजे भाग्यवानच म्हटलं पाहिजे. मराठी भाषेवर प्रभुत्व, अभिनय हा एक व्यवसाय म्हणून नाही तर एक छंद म्हणून तुम्ही जोपासला. मला वाटतं विनोदी अभिनेते म्हणून तुम्ही प्रसिद्ध झालात. पण माझ्या मते तुम्हाला अजून बरंच काम करायचं आहे. मला वाटतं तुम्ही खलनायक म्हणून खूप छान भूमिका करू शकाल तुमचा आवाज, तुमची देहबोली दमदार भाषा., या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ती तुमच्यासाठीच कुणाला तरी लिहावी लागेल कारण त्यात वेगवेगळे कंगोरे असतील. तुम्हाला पुढील भूमिकांसाठी शुभेच्छा रंगपंढरीचे आभार !!
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
Thanks Freebk! ही unique प्रतिक्रिया अतुलजींपर्यंत पोचवत आहे!
@freebk161
@freebk161 4 жыл бұрын
@@RangPandhari धन्यवाद रंगपंढरी !!
@kavitadjoshi
@kavitadjoshi 4 жыл бұрын
आपण कलाकारांना एक प्रश्न विचारावा असे मला वाटते. तो मी इथे लिहून चालेल का ?
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
Please email on projectrangpandhari (at) gmail [dot] com धन्यवाद!
@Radhika_70
@Radhika_70 4 жыл бұрын
रंगपंढरीमध्ये प्रशांत दामले,संतोष पवार निर्मिती सावंत, शरद पोंक्षे यांना ऐकायला आवडेल.
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
मोनिका जी, शरद पोंक्षे ह्यांची मुलाखत ऑलरेडी release झाली आहे. नक्की बघा. बाकी मंडळी hopefully लवकरच. Thanks for watching! - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@jayantsumita
@jayantsumita 4 жыл бұрын
व्वा गुरु हे नाटक मी पाहिले आहे तुमचं काम अतिशय आवडलं ते नाटक परत येईल का?
@danceforever5940
@danceforever5940 4 жыл бұрын
Amazing Actor
@pramodparanjpe6436
@pramodparanjpe6436 4 жыл бұрын
Wonderful !
@VirendraMadhura
@VirendraMadhura 4 жыл бұрын
कृपया नाना पाटेकर आणि संजय मोने ह्यांनापण बोलावा
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
संजय मोने सरांची मुलाखत रेकॉर्ड झालेली आहे. लवकरच पब्लिश होईल. धन्यवाद! - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@vasuraj
@vasuraj 4 жыл бұрын
अक्षय्य नाही काही, हे माहिती आहे... पण तृतीय भाग असायला हवा होता...
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
🙏😀
@yogeshukidwe9133
@yogeshukidwe9133 4 жыл бұрын
superb
@swapnilbhide6122
@swapnilbhide6122 4 жыл бұрын
Nayana Apte na pan bolva na please
@swaradaranade8713
@swaradaranade8713 4 жыл бұрын
👌👌👏👏👏❤❤
@prachisathe7656
@prachisathe7656 4 жыл бұрын
सध्या च नाटक ‘कापूसकोंड्याची गोष्ट’ बद्दल बोलायला हवं होतं
@bhalchandraphadtare5008
@bhalchandraphadtare5008 4 жыл бұрын
अजून खूप काही राहून गेलं असे वाटते,आशा आहे अजून 2/3 भाग असावेत मग पूर्ण मुलाखत/मनोगत समजेल असे वाटते, मधुराणी....तुम्ही थोड्या डिस्टर्ब/दमलेल्या वाटता. पूर्ण लक्ष नाही असे वाटते.गृहपाठ कमी पडला असा फील येतोय. कदाचित माझी मत चुकीची असतील पण माझं आपलं वयक्तिक निरीक्षण/आकलन/मत!
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
धन्यवाद भालचंद्र जी. असाच प्रामाणिक feedback देत रहा. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@sanketathavale8452
@sanketathavale8452 4 жыл бұрын
Nana Patekar aani Mohan Joshi chi suddha mulkhat aawdel aamhala baghayla.. please nakki kara..
@atulmukne3177
@atulmukne3177 4 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
संकेत जी, मोहन जोशी सरांची मुलाखत रेकॉर्ड झालेली आहे. लवकरच पब्लिश होईल.
@swapnilbhide6122
@swapnilbhide6122 4 жыл бұрын
Nana patekar na pan bolva
@saangtoaikaa9211
@saangtoaikaa9211 4 жыл бұрын
Interview Avinash Kharsheekar too
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
Thanks for the suggestion.
@nirvanabliss73
@nirvanabliss73 4 жыл бұрын
the interviewer at 41:37 :)
@prachisathe7656
@prachisathe7656 4 жыл бұрын
Waiting for Prashant damle
@omkardandekar
@omkardandekar 4 жыл бұрын
The closure of this interview was too bad. As if the interviewer was waiting for Atul to finish is last line so she can say, Thank You and just close it without any well-received comment, and then a smooth closure. Just feedback, if needed. (Na Maagitlelaa Salla lol)
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
Thanks for your honest feedback! हे सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@neelamnarvilkar8383
@neelamnarvilkar8383 4 жыл бұрын
K
@gautamghawale1122
@gautamghawale1122 Ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत 👌
रंगपंढरी Face-to-Face: Avinash Narkar - Part 1
57:19
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 23 М.
रंगपंढरी Face-to-Face: Atul Parchure - Part 1
45:43
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 44 М.
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 86 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 44 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
रंगपंढरी Face-to-Face: Amol Palekar on Direction
1:08:34
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 51 М.
रंगपंढरी Face-to-Face: Dilip Prabhavalkar - Part 1
53:35
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 95 М.
रंगपंढरी Face-to-Face: Mohan Joshi - Part 1
41:53
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 46 М.
रंगपंढरी Face-to-Face: Suhas Joshi - Part 1
54:58
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 83 М.
1x3 | Prashant Damle | Shubhangi Gokhale | Sankarshan Karhade |12500 Show
28:17
Smrutigandha स्मृतिगंध
Рет қаралды 585 М.
रंगपंढरी Face-to-Face: Ila Bhate - Part 1
1:03:48
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 51 М.
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 86 МЛН