रंगपंढरी Face-to-Face: Atul Pethe - Part 1

  Рет қаралды 15,363

रंगपंढरी / Rang Pandhari

रंगपंढरी / Rang Pandhari

Күн бұрын

"मी करतो ते नाटक माझ्या घुसमटीचं असतं. आजच्या परिस्थितीबाबत मला काय वाटतं? माझा आतला आवाज काय सांगतो? 'प्रथम सूर साधे' ह्या उक्तीप्रमाणे माझा स्वतःचा सूर मला गवसतो का? ह्या अंतर्गत प्रेरणांतून माझं नाटक उभं रहात आलेलं आहे."
- अतुल पेठे
बदलता काळ, त्याचा जगण्यावर होणारा परिणाम आणि त्यातून पडणारे अधिभौतिक (metaphysical) प्रश्न ह्यांचं विवेचनात्मक, परखड, तरीही रंजक चित्रण करणारी नाटकं अतुल सर गेली ३८ वर्षं सादर करत आलेले आहेत.
ह्यात राजकीय गुंडगिरी वर प्रहसनात्मक भाष्य करणारं 'शीतयुद्ध सदानंद', १९९० नंतर निर्माण झालेल्या विखंडित सामाजिक मनोवस्थेचं दर्शन घडवणारं 'गोळायुग', माहितीच्या अधिकाराबद्दल जागृती आणणारं 'दलपतसिंग येती गावा', हरवत चालेल्या सहिष्णुतेचा शोध घेणारं 'आनंदओवरी', दडपशाहीला निर्भिडतेने सामोरं जाण्याची शक्ती देणारं 'सूर्य पाहिलेला माणूस' अशी अनेक उत्तम, प्रायोगिक नाटकं समाविष्ट आहेत.
आर्थिक आव्हानांतून मार्ग काढत करत असलेल्या प्रत्येक नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रातल्या गावागावात घडवून आणणं हेसुद्धा अतुल सरांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक.
एखाद्या स्वयंभू तपस्वीप्रमाणे ध्येयाने, आत्मविश्वासाने आणि निष्ठेने स्वतःची वेगळी वाट निर्माण करणाऱ्या अतुल सरांकडून ऐकूया त्यांची दिग्दर्शन प्रक्रिया.
Know more about Atul Pethe and his work:
1. Facebook
/ atul.pethe.921
2. Autobiography:
नाटकवाल्याचे प्रयोग
www.majesticre...
3. Selected Plays:
सत्यशोधक
• Satyashodhak (सत्यशोधक...
आनंदओवरी
• आनंद ओवरी
सूर्य पाहिलेला माणूस
• सूर्य पाहिलेला माणूस २
समाजस्वास्थ्य
• SAMAJSWASTHYA
Protest
• Protest - Atul Pethe
रिंगण
• Ringan Natak : Socrate...

Пікірлер: 89
@vidyabhope3129
@vidyabhope3129 3 жыл бұрын
खूप प्रचंड बुद्धिमत्ता !! उत्तम सादरीकरणाची तळमळ !!! मराठी साहित्याचे जबरदस्त ज्ञान सखोल अभ्यास. आगळे वेगळे सुंदर व्यक्तिमत्त्व 🙏
@madhurinewale7111
@madhurinewale7111 3 жыл бұрын
0p0pl
@parivartanjalgaon7814
@parivartanjalgaon7814 3 жыл бұрын
अतुल पेठे सर मुळातच नाटकाकड़े गंभीरपणे बघणारे रंगकर्मी आहेत . नाटक नावाची गोष्ट किती महत्वपूर्ण आहे याच दर्शन घडवणारी ही मुलाखत आहे . नाटकासंदर्भात इतकी अप्रतीम मुलाखत उपलब्ध करुन दिल्याबद्दल रंगपंढरीचे मनःपूर्वक आभार
@55-omprakashtudme54
@55-omprakashtudme54 Жыл бұрын
Best interview
@archanamuley5399
@archanamuley5399 3 жыл бұрын
प्रखर,प्रचंड,प्रगल्भ म्हणजे पेठे सर व त्यांची मुलाखत!
@jrscientist9326
@jrscientist9326 8 ай бұрын
अतुल पेठे सर तुमचं पुस्तक वाचतो नाटक वाल्यIचे प्रयोग
@bolkya_kavita
@bolkya_kavita 3 жыл бұрын
खरा कलाकार...मुलाखत कशी घ्यावी याचं चांगल उदाहरण
@arunbarve
@arunbarve 3 жыл бұрын
कोणतीही कला हा एक संवाद असतो सबब कुमार गंधर्व माझे कितीही लाडके गायक असले तरी " मी फक्त माझ्यासाठी गातो ! " असले दृष्टीकोन मला आवडत नाहीत. कला ही आस्वादाशिवाय अपुरी असते .नव्हे कोणत्याही ट्रान्समिशन मध्ये रेसिपिअंट हा एका टक्क्याने अधिक महत्वाचा !
@shoonnya
@shoonnya 3 жыл бұрын
हे खरं आहे पण कुमार किंवा इतर जे कलाकार असं म्हणतात, त्यांना असा अर्थ अभिप्रेत असावा की कलेची निर्मिती, किंवा त्या कलेच्या आविष्काराची निवड इ. (कुठला राग इ.) हा त्या कलाकाराचा संपूर्ण एकट्याचा निर्णय असला पाहिजे. तरच त्या कलेच्या सादरीकरणातून श्रोत्यांचा कलाकारांशी खरा संवाद होऊ शकेल. नाहीतर होईल तो फक्त देखावा. कुमार जेंव्हा म्हणतात की मी माझ्या साठी गातो तेंव्हा त्यांना सांगायचं असतं की "मी गायक झालो ते माझ्या स्वतःच्या, आत्म्याच्या समाधानासाठी". ते फक्त कुठल्यातरी एका विशिष्ट आविष्काराबद्दल बोलत नसणार अर्थात. प्रत्येक सादरीकरण हा संवाद असू शकतो. पण एकूण कला हा संवाद नव्हे. गायकाचं, चांगलं असो किंवा वाईट असो, खरं गाणं होतं ते एकांतात. श्रोत्यांसमोर नाही.
@gandhalisathe2077
@gandhalisathe2077 3 жыл бұрын
There is so much to learn from atul pethe sir! Thank you rang pandhari! And all the best! 🤗
@celestinedsouza6245
@celestinedsouza6245 3 жыл бұрын
Arun dhati tayi ur talking style and patience of listening i lke more im sitting for ur serial every day like my class will start niw im like student thank you for ur acting skill showing in thus way
@meeghate-khedkar7694
@meeghate-khedkar7694 Жыл бұрын
खूपच माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक मुलाखत 🙏🙏🙏🙏🙏
@prakprnj
@prakprnj 3 жыл бұрын
आचार विचारातली स्पष्टता मुलाखप्रत्येक वाक्यात स्पष्ट होत होती .मुलाखत फारच आवडली
@omalane3826
@omalane3826 3 жыл бұрын
मस्त आहे.
@arunalshi1986
@arunalshi1986 3 жыл бұрын
Khup sunder ani eikat basavasa vatnara interview.sir tumcha samajswastha pahile hote .apratim.thanks.
@snehaketkar8571
@snehaketkar8571 3 жыл бұрын
एक सुचवू का? तुमचे प्रश्न फार तेच ते वाटतात. अतुल पेठे यांची दुसऱ्या एका दिग्दर्शकानेच मुलाखत घेतली तर? काही वेगळे हाती लागू शकते.
@somankanchan3266
@somankanchan3266 3 жыл бұрын
तेच तेच प्रश्न हा तर ह्या कार्यक्रमाचा trademark असल्यासारखा वाटतं, ते प्रकर्षाने जाणवतं, जेव्हा श्री ना. धो. महानोर आले होते, त्यांच्याकडे तर सांगण्यासारखं खूप, भरपूर अनुभव पण प्रश्नांमध्ये अश्या वक्त्यांना अडकवून ठ्वले तर ते खटकतंच, वक्ता अव्यक्त राहून कस चालेल?????
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
Hi स्नेहा जी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! Actually free and easy प्रश्न न विचारता प्रश्नावली मुद्दामहूनच नाटकाच्या पूर्ण life cycle वर आधारित ठेवली आहे. संहिता निवड ते प्रयोग. नाटकाची ही संपूर्ण प्रक्रिया आणि प्रत्येक कलाकाराची त्याला approach करायची निरनिराळी पद्धत डॉक्युमेंट करणं हा रंगपंढरीचा मूळ उद्देश आहे. दुसर्‍या दिग्दर्शकाने मुलाखत घेतली तर आलेला दिग्दर्शक मुद्दे खोलात जाऊन समजवण्याऐवजी त्यांचा साधारण गोषवारा करण्याचा संभव आहे. कारण समोरच्याला आधीच बरंचसं माहिती आहे असं वाटणं! म्हणूनच आपण एकाद्या तज्ञाप्रमाणे नव्हे तर शिष्याप्रमाणे वाटेल असा मुलाखतकार घेतला आहे. Interview घेण्याच्या ह्या scientific प्रक्रियेला master-apprentice model म्हणतात. Please keep sharing your views frankly like this. We really appreciate it. - योगेश तडवळकर. निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@shoonnya
@shoonnya 3 жыл бұрын
विद्वान. विचारवंत. बौद्धिकदृष्ट्या प्रामाणिक. डोळस. संवेदनशील. सिरियस. सुंदर.
@tejashreeshinde7403
@tejashreeshinde7403 3 жыл бұрын
Such a wonderful and intellectual interview it is... He himself is like a institution... I am not at all related to theatre as a profession except an enthusiastic theatre audience and listener too...but it’s a great learning experience to listen all Your interviews, for me as a human being !
@rohinin2694
@rohinin2694 3 жыл бұрын
Atul sir, each and every word of your is thought provoking. So good to hear you on such platform. Hats off sir. Host is great as usual 👍
@rrkelkar2556
@rrkelkar2556 3 жыл бұрын
ही टी.व्ही. वरील मुलाखत आहे असं वाटलंच नाही. एखादं व्याख्यान ऐकल्यासारखं भासलं. त्यातील बरेच विचार पटण्यासारखेही नव्हते. भाग २ पाहायची उत्सुकता राहिली नाही. पण सवय म्हणून बघेन. मालिकेसाठी शुभेच्छा. - रंजन केळकर
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
Thanks for watching Part 1 and your frank feedback.
@yogeshthite5653
@yogeshthite5653 Жыл бұрын
नाटक ठिक आहे, पण आपण एखादया विचारधारेचे गुलाम होतो त्याचे काय
@sameergodbole937
@sameergodbole937 3 жыл бұрын
Very nice. This series cannot end without Makarand Deshpande
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
Thanks for the suggestion.
@swapnalijathar1122
@swapnalijathar1122 3 жыл бұрын
Ohh my god. Such an eye opener talk. This is going next level. #respect
@rohitchaudhari5830
@rohitchaudhari5830 2 жыл бұрын
Knowledge able person
@anushkanikam2689
@anushkanikam2689 2 жыл бұрын
सर , thanks a lot 🙏
@girishmecwan437
@girishmecwan437 2 жыл бұрын
खूप चांगली मुलाखत,
@rahulisgr
@rahulisgr 3 жыл бұрын
Didn’t knew about Atul Pethe.. such a wise person!!!!.. thank you... one request .. it would be a good idea to add name of books , authors and drama that the guest refers to ( in the description section of the video) .
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
Thanks. Description updated with more info about Atul Pethe sir and his selected works.
@swapnilpatil6473
@swapnilpatil6473 3 жыл бұрын
@@RangPandhari 21:29 also request for his favourite Bob Dylan song😊
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
Must be 'Times they are a changin'! 😊
@swapnilpatil6473
@swapnilpatil6473 3 жыл бұрын
@@RangPandhari still this song is relevant in its lyrics as like other Dylan songs THANKS🏵️
@harshlashappyhours2669
@harshlashappyhours2669 3 жыл бұрын
My god Kay superb manus No words 20 rangeet talimi karnara director Solid boss Mujra mujra mujra tumhla Atul Pethe 🙏🙏🙏
@swapnilpatil6473
@swapnilpatil6473 3 жыл бұрын
One interview of Sampada Joglekar,she too is fantastic actress and a very dearest person
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
Thanks for your suggestion.
@dipeekarawal5982
@dipeekarawal5982 3 жыл бұрын
Mi pahili darshak,New Jersey hun .khup shubheccha.
@shreyasahasrabudhe4948
@shreyasahasrabudhe4948 3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत 👏👏
@anushkajoshi3600
@anushkajoshi3600 3 жыл бұрын
अत्यंत सुदंर मुलाखत.पेठे सरांचा काही संपर्क मिळेल का.मला त्यांना स्वतःहून सांगायचं आहे की त्यांची ही मुलाखत मला किती आवडली ते!
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
Thanks for watching and your kind words. We cannot share personal information of the guests. But we will convey your feedback to Atul sir. Hope you understand.
@ravindrasaraf5620
@ravindrasaraf5620 3 жыл бұрын
Many transformation/changes in social and political scenarios are discussed. Has there been any effort to reason the reasons behind these changes. Were these just reactions towards lethargy or deliberate inconsideration (towards a class) or intolerant intellectualism?
@danceforever5940
@danceforever5940 3 жыл бұрын
Very intelligent interview .
@yogeshukidwe9133
@yogeshukidwe9133 3 жыл бұрын
prachand vachan ani anubhav
@narayankhavnekar2486
@narayankhavnekar2486 3 жыл бұрын
अतुलनीय
@chitrabhave3786
@chitrabhave3786 3 жыл бұрын
ठाम असणं म्हणजे काय ? तर हे.
@radhamangeshkar7361
@radhamangeshkar7361 3 жыл бұрын
Excellent 👍
@prathameshgovande6909
@prathameshgovande6909 3 жыл бұрын
With Subodh Bhave please?
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
Thanks for your suggestion.
@priyakulkarni5373
@priyakulkarni5373 3 жыл бұрын
आत्तापर्यंत मी रंग पंढरीची नियमित दर्शक राहिली आहे. हे चॅनल एक पर्वणी असते ...काही मुलाखती खूप उत्तम झाल्या काही छान ..! हि मुलाखत अत्यंत निराशादायक ... very disappointing. ह्याचा दुसरा भाग बघणार नाही. बहुधा हिंदुत्वाला नावे ठेवणे...परत त्यात विशेष म्हणजे ब्राह्मणांना बोल लावणे हि कला जगतात आपण पुरोगामी आहोत हे दाखवण्याचे परिमाण असावे. जर अतुल पेठ्यांना मेधा पाटकर ह्या प्रगल्भ दृष्टीच्या वाटत असतील तर त्यांच्या प्रगल्भपणाबद्दल शंका उपस्थित करावी लागेल. नर्मदा आंदोलनाच्या पराभव नंतर ज्यांचा मोदी-द्वेष हा व्यक्तिगत द्वेष ...आंधळा द्वेष बनून गेला ..त्यासाठी आज त्या बंगाल मध्ये निवडणूक प्रचाराचा वेडगळपणा करत आहेत, त्यात त्यांची प्रगल्भता समजते . खरं ,म्हणजे मुलाखतीत प्रश्नांना उत्तर कलात्मक आधारावर देण्याऐवजी जेथे संधी मिळेल तेथे ब्राह्मणांना आणि हिंदुत्वाला बोल लावण्याचा प्रकार जास्त वाटला .
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
तुमच्या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. We respect your opinion and frank feedback about the interview.
@knpabalkar3616
@knpabalkar3616 3 жыл бұрын
👌 apt comment. जसं नसिरूद्दीन शाह/जावेद अख्तर वगैरेंच्या अस्तीनातून अधेमधे त्यांचा इस्लामी चेहरा हळुच डोकावत असतो तसं काहीसं आपल्या मराठी पुरोगामी नाटककारांच्या मुलाखतींमधे (किंवा छटाकभर टाकल्यावर) ब्राह्मणद्वेष डोकावतो 😄 बरं, everything ब्राह्मणी = संकुचीत = सदाशिव/शनिवार/नाराणपेठी असं काहीसं ह्यांचं गणित असतं. ह्याचं परिमार्जन करणं म्हणजे नदीच्या पलीकडे जाऊन (पुरोगामी डेक्कन, कोथरुड, एरंडवन) रहाणं, ही एव्हढीच उडी! माणसं चांगली आहेत, सज्जन आहेत, उत्तम कलाकृती निर्माण करतायत.. पण साला जातीवंत बावळट आहेत
@ganeshbendre2302
@ganeshbendre2302 3 жыл бұрын
Naina Apte chi Ghya ki plzzzzzz Mulakht Jesht Abhinetri Shanta Apte vishai hi Akayla milel..... Plzzzzzzzzz Plzzzzzzzzz Plzzzzzzzzzzz
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
Thanks for your suggestion.
@ganeshbendre2302
@ganeshbendre2302 3 жыл бұрын
Thanks.....
@red_devil723
@red_devil723 3 жыл бұрын
Hahaha...kaka 56 varshache zale pan ayushyachi clarity nahi aali ajun 🤣🤣
@ameyabhogate2783
@ameyabhogate2783 2 жыл бұрын
Aga aga mhashi mala kuth neshi ya mhani cha arth kya hota.he mala aaj umajale. Jyane hya mhani shod lavla To sadahran manus navtha.to dev manus sudha navta.to dev aani phakta dev ch hota ..sorry to dev ch aahe.........
@proudtroller8987
@proudtroller8987 3 жыл бұрын
Madam . . Tunmche aa aa oo oo zey astaat madhle , tey ekunach tunmhi zey bolta tya itkech krutrim astaat , zamlyaas thoda khara asaaycha aani thodya kharya lokaanna bolvaaycha prayatna kara , dhannyavaad . .
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
Thanks for your frank feedback.
@somankanchan3266
@somankanchan3266 3 жыл бұрын
It's a high time to change the anchor, she is so monotonous, have suggested this manier times before n still waiting, at least she has stopped doing 'inshallah' 'mashaallah' now a days
@Pepsyvlogs
@Pepsyvlogs 3 жыл бұрын
Very disappointed with the interview, very little about the art of plays & more about hindu bashing, the basic premise of this person is tht whatever hindu/brahmins do or say is wrong ....the background of his choosing the tukaram play makes it obvious
@nirvanabliss73
@nirvanabliss73 3 жыл бұрын
Of the entire interview time maybe 3-4 minutes dealt with hindutva (which is quite separate from being Hindu) and Brahmins. All the rest of the interview was about plays and the technicalities. Or am i missing something?
@Pepsyvlogs
@Pepsyvlogs 3 жыл бұрын
@@nirvanabliss73 I have seen the whole iv, there were abt 4/5 incidents atleast which clearly bring out his negative/biased opinion abt Hindus or Brahimns. He definitely has a right to his views but when u run a channel which is abt natak/plays , stick to the subject please. One more thing I searched the net after this iv & didn't find any notable/popular or even commercially successful work of Mr.pethe. so why interview him ?? When many stalwarts r still remaining to be interviewed
@nirvanabliss73
@nirvanabliss73 3 жыл бұрын
@@Pepsyvlogs It was to your comment 'very little about the art of plays & more about hindu bashing' that i replied perhaps only 3-4 minutes deal with Hindutva and Brahmins, rest of the interview is about plays and its technicalities. If he has aired some criticism of Hindus and Brahmins does that make him negative or biased. In a similar vein, If i say India is a very polluted country does that make me negative or biased against India? If his politics is inseparable from his plays then how can he not talk about it? As to why Rangpandhari chose to interview him, thats a valid q that only they can answer
@rupalimohalkar7512
@rupalimohalkar7512 3 жыл бұрын
What a shallow person he is ?? I don’t think he ever could be good artist...No.... A person criticizing whole cast on basis of his family experience ...must be overrated....Not a good person nor artist.... Madhurani must not have support such a narrow minded person
@nirvanabliss73
@nirvanabliss73 3 жыл бұрын
family experience? mhanje kaay?
@pinakbhende5058
@pinakbhende5058 3 жыл бұрын
In all these interviews no one felt the need to speak about their political ideology. Since he did, viewers are free to make an opinion about him based on their ideologies. If creators are going to be political, viewers should also be. This interview was the only one that left a bad taste in mouth. Unfortunate. This guy needs a life.
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
Thanks for your feedback.
@nirvanabliss73
@nirvanabliss73 3 жыл бұрын
didnt understand the comment fully. Also, what do you mean "This guy needs a life"
@anuradhadhamorikar9784
@anuradhadhamorikar9784 3 жыл бұрын
Hhhhhj
@shriharikilledar3548
@shriharikilledar3548 3 жыл бұрын
Sorry to say RangPandhari...but this is most disappointed interview as a honest audience i felt...whatever opinion this gentleman expressed here are seems to be very self centered and actually a "sankuchit" mentality ..though he tried to blame on all brahmin community for that and that is disgusting ... i am not supporting this community but there are two types in each and every religion,cast, and people ...one is extreme and other is non extreme ...so in ghashiram kotwal...the representation of extreme brahmin community ..and its true but.........then what about all other educated,sensible brahmin who are non extreme??? i am brahmin but i am not extreme... i am well educated sensible person and i am proud of what i am and i never judge people by their cast...... ...so he is saying that all brahmin community is bad then that is offensive....you cannot judge people by their cast...elese in his whole interview there is nothing to learn or grasp...everything was his opinion and actually its a boring and offensive and negative interview so far....i didn't feel positive while i was listing this gentleman ...sorry but its not worth it.....its not the Rang Pandhari level of interview ...i may harsh here but i just not feel good this time ...i hope this is the 1st and last time ...waiting for next positive interview ...
@nirvanabliss73
@nirvanabliss73 3 жыл бұрын
“he tried to blame on all brahmin community” > If he felt stifled by the typical Brahminical atmosphere (limited thinking), what is the issue? Obviously this was a generalization (according to his understanding) implying that there would be exceptions also (like he did the play on R.D. Karve). Like if I say India is extremely polluted country, as a generalization it would be true on many parameters: air, sound, water, ground water etc. But obviously there would be exceptions. Now why should somebody be disgusted with my comment saying that India is extremely polluted?
@kshitijaagashe5851
@kshitijaagashe5851 3 жыл бұрын
Absolutely rt @ killedar
@shriharikilledar3548
@shriharikilledar3548 3 жыл бұрын
@@nirvanabliss73 your examples doesn't make any sense 🤣🤣🤣🤣...a sensible kid can understand what my problem was...so grow up Mr/Miss/Mrs whoever's you are ....who are you...relative or family member of that gentleman or what???...cause I would like to chat with the personality of this interview or with Rang Pandhri people...not a child like you...so just shut up and dont make a scene here....I get offended so That gentleman or Rang Pandhri will reply or may not reply its their choise but certainly not you should put your narrow head in to this matter ...so stay out ...and chill..may god bless you give u some sense of understanding
@nirvanabliss73
@nirvanabliss73 3 жыл бұрын
@@shriharikilledar3548 Right, so when i am not able to (or do not want to) convince someone with data points, I should get personal and start abusing the other person. Ok, that is what i learnt from this interaction
@shriharikilledar3548
@shriharikilledar3548 3 жыл бұрын
@@nirvanabliss73 you convince to those who have some intelligence I already told that a child can have better points and data then yours what u have mentioned earlier...so dont insults yourself and stop this nonsense here...you are not capable enough to argue with me...period...and next time come with your real identity...I am not intrested fake and coward people who hide behind some unidentifed id on social media...and then try to given lecture to othere...idiot's
@kamleshlandge9710
@kamleshlandge9710 3 жыл бұрын
Tejashree pradhan yancha interview ghya
@dipeekarawal5982
@dipeekarawal5982 3 жыл бұрын
bhag ekun punha mat vyakt karen.
@shriharikilledar3548
@shriharikilledar3548 3 жыл бұрын
Hello Rangpandhari team...this is request and complaint regarding one offensive unwanted person on this platform knowing as @nirvanabliss73 ....actually it started when I put my frank opinion about this episode that I don't like the way pethe sir gave his opinion about Brahmin community and all ...so after that RangPandhari team or Pethe sir only bound to correct me or give me feedback....but who is this uneducated @@nirvanabliss73?????. She started offensive and illogical comment on my post and conversation heated after that and I found that she is doing same thing to others on this platform who are genuinely honest RangPandhari fan..but this type of behaviour of @nirvanabliss73 is really unsophisticated and unwanted so please look after this matter cause this is really unpleasant for all RangPandhari fans...thanks🙏🙏🙏🙏🙏
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
Hi Shrihari, we don't think @nirvanabliss made any objectionable comment at all. She put forth her thoughts quite logically and in an extremely civil manner. And also expected others to do so. On this channel, we respect everyone's opinions and each person is welcome to debate. However, It's my sincere request that arguments be put forth with clarity, and mutual respect is maintained at all times. Thanks. 🙏 - Yogesh Tadwalkar Director, Rang Pandhari
@shriharikilledar3548
@shriharikilledar3548 3 жыл бұрын
@@RangPandhari great so in this way you are indirectly supporting that person who unwanted interfered in others matter..and you guys made her hero...wow RangPandhari keep it up so now I totally understand that you also support a offensive comment made by Sir pethe regarding Brahmin community.....n this way u also doing the same thing which that @nirvanabliss73 doing it...and its hypocrisy to stand behind only one side and not to listen others...great ..and for your information if you search u will find she was doing this same thing with all other Rangpandhari fan...I am deeply saddened by your one sided hypocrisy...in this way you only lost your valuable fan and audience..so best of luck and ...indent think I can continue with this channel anymore....but this is not done....
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
Hi Shrihari, we are not taking anyone's side. Rather saying that everyone may have a different stand and it should be presented factually and logically in the spirit of a healthy debate. Hope that clarifies. We appreciate your patronage and also respect your opinion very much. So no hard feelings.
रंगपंढरी Face-to-Face: Atul Pethe - Part 2
46:43
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 8 М.
रंगपंढरी Face-to-Face: Chandrakant Kulkarni - Part 2
49:55
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 12 М.
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 34 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 14 МЛН
Guftagoo with Satish Alekar
38:14
Sansad TV
Рет қаралды 10 М.
रंगपंढरी Face-to-Face: Satish Alekar - Part 1
44:17
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 10 М.
Nimitta Group | Digital Ad Film | Ft. Mohan Agashe | Magic Peacock Studios
4:37
रंगपंढरी Face-to-Face: Kumar Sohoni - Part 1
41:48
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 6 М.
'Vijayabai aNi aapaN' - Part 2
28:44
maayboli-मायबोली
Рет қаралды 50 М.
रंगपंढरी Face-to-Face: Atul Parchure - Part 1
45:43
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 39 М.
रंगपंढरी Face-to-Face: Chandrakant Kulkarni - Part 1
48:46
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 17 М.
आनंद ओवरी
1:18:25
calaaonline
Рет қаралды 13 М.