रंगपंढरी Face-to-Face: Atul Pethe - Part 2

  Рет қаралды 8,307

रंगपंढरी / Rang Pandhari

रंगपंढरी / Rang Pandhari

Күн бұрын

Пікірлер: 61
@swapnilchavan4618
@swapnilchavan4618 3 жыл бұрын
अतुल पेठेंना सामोरं जाणं म्हणजे झोपेतून खडबडून जागं होण्याचा प्रत्यय असतो . पुन्हा एकदा तोच अंतर्मुख करणारा अनुभव मुलाखत ऐकताना येऊन गेला .
@komaljoshi5619
@komaljoshi5619 3 жыл бұрын
डोळ्यात अंजन घालणारे विचार... काळासोबत चालणारा आणि काळानुरूप विचार करणारा मनुष्य. सर तुमच्या ह्या मुलाखती नंतर माझ्या विचारांना एक वेगळीच दिशा मिळाली आहे. धन्यवाद रांगपंधरी टीम आणि खूप शुभेच्छा...
@rohinin2694
@rohinin2694 3 жыл бұрын
Crystal clear with his thoughts. Absolutely great 🙏
@dr.krupakulkarni1662
@dr.krupakulkarni1662 3 жыл бұрын
या भागांवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले की 'रंगमंच/नाटक' असा हत्ती आहे जो प्रत्येक आंधळा आणि डोळस आपापल्या परीने जोखत असतो. ज्याला जसा दिसेल तसा त्याचा हत्ती!
@55-omprakashtudme54
@55-omprakashtudme54 Жыл бұрын
अप्रतिम माहिती
@bansidharhadkar6883
@bansidharhadkar6883 3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत आतापर्यंतच्या झालेल्या मुलाखती मधील सर्वात छान मुलाखत अतुलसर तुम्हाला सलाम
@pramodgosavi1913
@pramodgosavi1913 3 жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत... अतुल पेठेंच्या विचारपूर्वक केलेल्या मेहनतीला आणि वाटचालीला सलाम... मधुराणीने सर्व मुद्दे खूपच छान घेतले आणि त्यांना अतुल कडून उत्तरं मिळवली... खूप educative मुलाखत...
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
धन्यवाद प्रमोद दादा!
@vasudhaayare5570
@vasudhaayare5570 2 жыл бұрын
अद्वितीय एकमेव! सतत समाजाभिमुख
@neelimadeshpande8375
@neelimadeshpande8375 Жыл бұрын
Thanku.rangpandhari. ..
@dr.rohinisaid8290
@dr.rohinisaid8290 3 жыл бұрын
Its Just Simple, Precise And Perfect
@anushkanikam2689
@anushkanikam2689 2 жыл бұрын
अतुल सरांचे एपिसोड म्हणजे एक कार्यशाळा आहे असं वाटलं. प्रत्यक्ष त्यांच्या कार्यशाळेत सामील होता यावं अशी ओढ निर्माण झाली. रंगपंढरी च्या सगळ्या भागांसाठी खूप खूप धन्यवाद 🙏 🙏
@yogeshukidwe9133
@yogeshukidwe9133 3 жыл бұрын
description is also informative, if will make PDF then it will more effective then current bollywood trend and script
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 3 жыл бұрын
फारच छान, बोलण संपूच नये,3 रा भाग करा,🙏👌👌
@gaurisovani
@gaurisovani 3 жыл бұрын
खूपच छान मुलाखत , ग्रेट सर , परखड . माणूस म्हणून कस जगाव हे सांगणारी मुलाखत. thank you madhurani taai
@meetapurohit979
@meetapurohit979 3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत.....विचारांची सुस्पष्टता आणि सहजता अनुभवायला मिळाली....🙏🙏🙏
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 3 жыл бұрын
खूपच छान उपक्रम मधुराणी. आणि अतुल पेठे तर अतुलनीय.
@ranjitlatasunil1917
@ranjitlatasunil1917 2 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌
@mugtumbde
@mugtumbde 2 жыл бұрын
Khupach insightful interview. Thank you!
@akshaygoa71
@akshaygoa71 3 жыл бұрын
मुलाखत एकदम छान......धन्यवाद रंगपंढरी......धन्यवाद अतुल सर....धन्यवाद योगेश सर....धन्यवाद मधुराणी ताई 🙏😊
@saurabhpatil187
@saurabhpatil187 3 жыл бұрын
अद्भुत...सडेतोड, परखड विचार! कला हे जगणं कळण्याचं माध्यम आहे..!
@shwetadeodhar3182
@shwetadeodhar3182 3 жыл бұрын
Atishay vidwaan mr pethe. Kalpkata v natyakathecha atishay barkaine kelela abhyaas tyamule tyanchi naatke khup chaan sadar hoat asatil. Aani zokun kaam karat aahet ya kshetraat. Atishay chaan mulakhat. Yanchi bhet zali tar nakki aavdel. Yanchya naatkaat kaam karaylahi nakki aavdel jar sandhi milali tar.
@snehabhandare-joshi8205
@snehabhandare-joshi8205 3 жыл бұрын
Prashn badalalyabaddal dhanyawad... Mulakhat changli zali
@radhamangeshkar7361
@radhamangeshkar7361 3 жыл бұрын
Apratim...excellent 👌
@chandrashekharkocharekar3889
@chandrashekharkocharekar3889 3 жыл бұрын
मुलाखत भाग १ आणि २ अप्रतिम. Knowledgeable.
@arunalshi1986
@arunalshi1986 3 жыл бұрын
Apratim interview.ani maapratim manus suddha.saprem namaskar sir.mansani swatachya jaganyacha artha kasa shodhava hyacha ek vastupath milala.
@आईच्याकविता
@आईच्याकविता 3 жыл бұрын
खुप छान मुलाखत , आज सहज सर्च करताना एक छान भांडार सापडले, खरेच एक दिग्दर्शक जसे नाटक छान बसऊ शकतो तसेच तो एखादा कलाकार घडऊ शकतो . खुप छान सांगीतले सरांनी , आणि तो एक मुद्दा की बीड , अंबाजोगाई चा प्रेक्षक सुधा महत्वाचा असतो . खरे आहे मराठवाड्यातील प्रेक्षक चोखंदळ आहेत हुशार आहेत अभ्यासु आहेत . त्यांना कमी लेखले जाऊनये. तसेच बीड मधील कलाकार हा कलाकार होण्यास पात्र नाही अशी एक समज आपल्या इंडस्ट्री मध्ये आहे कारण संस्कार वेगळे पडतात पण कला आहेच जे आहेत त्यांना बरेच पापड बेलावे लागतात. खुप छान विचार मांडले . मॅडम खुप छान बोलते केलत सरांना. Thanks to रंग पंढरी
@abhaysardesai7551
@abhaysardesai7551 3 жыл бұрын
A fine interview that addressed quite a few relevant issues. Thanks.
@minalpawar5169
@minalpawar5169 3 жыл бұрын
परखड, थेट भिडणारे विचार!अप्रतिम!!👌
@sunilghone6000
@sunilghone6000 3 жыл бұрын
अप्रतिम
@anaghavahalkar5379
@anaghavahalkar5379 3 жыл бұрын
Thought provoking interview
@pradnyadhatavkar4774
@pradnyadhatavkar4774 3 жыл бұрын
Interview sampuch naye ase vattla. Itki sundar swacha marathi ikat rahavi ase vatun gele. Thought provoking 👍👍👍
@giridharshetty2778
@giridharshetty2778 3 жыл бұрын
With a creator like Pethe, even i could have acted.
@manojvarma6270
@manojvarma6270 3 жыл бұрын
सरांकडून खूप काही चांगलं शिकायला धन्यवाद रंग पंढरी
@arunmirajkar4895
@arunmirajkar4895 3 жыл бұрын
अत्यंत महत्त्वाचं नाटकाचं आणि जगण्याचं व्याकरण अतुल पेठे यांनी मांडला आहे.
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
'जगण्याचं व्याकरण' हा शब्दप्रयोग खूपच समर्पक वाटला आणि आवडला. प्रतिक्रियेबद्दल आभार.
@freebk161
@freebk161 3 жыл бұрын
अतुलजी , तुम्हाला समजून घ्यायला मला आणखी एक जन्म नक्कीच घ्यावा लागेल !!! तुमची मुलाखत पाहताना एक माणूस किती खोलवर विचार करू शकतो, त्याच्या विचारांची कक्षा किती विस्तृत असते, तो किती उंच झेपावू शकतो याचाच मी विचार करत होतो. तुम्ही खरं तर माझ्या जवळच राहता. मी तुम्हाला एकदा तुम्हाला भेटायला आलो होतो (त्यावेळी तुम्ही सतीश आळेकरांवर डॉक्युमेंटरी करत होता). मकरंद, माझ्या वर्गमित्राने तुमची ओळख करून दिली होती. दुर्दैवाने आज जशा तुम्ही गप्पा मारल्या तशा गप्पा मला तुमच्याबरोबर गप्पा मारायला मिळाल्या नाहीत. जमलं तर कधीतरी भेटायला येईन. तोपर्यंत या मुलाखतीची पारायणं मी करत राहीन आणि मी जे आयुष्यात करू शकलो नाही ते तुमची मुलाखत ऐकण्यावर समाधान मानेन. मधुराणी, नेहमी प्रमाणे मुलाखत उत्तम झाली. मुलाखतकाराने समोरच्याला बोलकं करणं हीदेखील एक कला आहे.!!! आणखी एक दर्जेदार कार्यक्रम दिल्याबद्दल पुन्हा एकदा रंगपंढरीचे आभार !!!
@sunetranamjoshi2632
@sunetranamjoshi2632 3 жыл бұрын
Rup ani swarup यातील फरक खूप महत्वाचा विचार करायला लावणारा वाटला
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 3 жыл бұрын
खूपच सुंदर
@bipinmore6346
@bipinmore6346 3 жыл бұрын
मुलाखत बरीच डोक्यावरून जाते आहे... कदाचित .....प्रायोगिक नाटकांचे दिग्दर्शक आहेत म्हणून उदाहरणं असून सुद्धा गोष्टी लक्षात येतं नाही.
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
Thanks for trying to watch.
@madhriful
@madhriful 3 жыл бұрын
अगदी समृद्ध करणारा अनुभव
@nileshnimhan2265
@nileshnimhan2265 3 жыл бұрын
Speechlesss....classss....
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 3 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत मी अतुलजींची नाटक बघितली नाहीत पण त्यांचं नाव ऐकून होते नाटक या कलेबद्दल त्यांचे विचार, त्यांचा अभ्यास हे सगळं खूप आवडलं, पटलं, आपलं वाटलं दिवाणखान्यात चालणाऱ्या नाटकांपेक्षा अतुलजींचं नाटक खूप वेगळं, सकस ,प्रयोगशील म्हणून खूप भावलं, आम्हाला खूप समृद्ध केलं मधुराणी तू मुलाखत खूप छान घेतेस हे तर खरं पण त्या पेक्षा त्या मुलाखतीतुन तू स्वतः खूप शिकण्याचा, जाणून घ्यायचा प्रयन्त करतेस हे तुझ्या चेहऱ्यावरील हावभावामधून लक्षात येतं आणि तो तुझा प्रयत्न खूप आवडतो तुमच्या सगळ्या टीमचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन
@ravindrapunekar8667
@ravindrapunekar8667 3 жыл бұрын
अप्रतिम विचार दर्शन.
@rachanasambhus7610
@rachanasambhus7610 3 жыл бұрын
Khup sundar ekdam sadetod vichar khup khara manus well done rangpandhari
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 3 жыл бұрын
अतुल पेठे यांनी सादर केलेले काही प्रयोग मी बघितले आहेत. काही वर्षांपूर्वी परिचय ही झाला होता. आज बघितलेले दोन्ही भाग आवडले. तरुण रंगकर्मींना विचार करायला भाग पाडेल अशी मुलाखत वाटली. दोघांच्या बोलण्यातला सहजपणा छान वाटला..
@nbsathe
@nbsathe 3 жыл бұрын
अप्रतीम
@mangeshbondre4304
@mangeshbondre4304 3 жыл бұрын
सुरेख.... सटीक विश्लेषण ...
@Shailush
@Shailush 3 жыл бұрын
धन्यवाद रंगपंढरी! खूप दिवस अतुल पेठेंना ऐकायचं होतं. सतीशजी आळेकरांची मुलाखत घेण्याचा कृपया विचार करावा 🙂
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
रोहित जी, आळेकर सरांची मुलाखत 100% असणार आहे ह्या season मध्ये. Stay tuned.
@suprimmaskar1409
@suprimmaskar1409 3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत 🔥
@prasannaranade9689
@prasannaranade9689 3 жыл бұрын
hi मधुराणी ही मुलाखत छान झाली.. प्रशांत दामले ची मुलाखत कधी घेणार आहेस? आम्ही सगळे वाट बघतोय!...
@shyamshinde2951
@shyamshinde2951 3 жыл бұрын
Wa Kya baat hai🙏🏼
@anujamahajan8825
@anujamahajan8825 3 жыл бұрын
Rangapandhri madhla sarvaat apratim interview
@siddharthlokhande669
@siddharthlokhande669 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@shreyasahasrabudhe4948
@shreyasahasrabudhe4948 3 жыл бұрын
मला अधिक प्रगल्भ केले🙏🏻
@shriharikilledar3548
@shriharikilledar3548 3 жыл бұрын
Not impressive....disappointed
@RangPandhari
@RangPandhari 3 жыл бұрын
Thanks for your frank feedback.
@minalshembekar691
@minalshembekar691 3 жыл бұрын
अप्रतिम
रंगपंढरी Face-to-Face: Rajan Tamhane - Part 1
47:19
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 17 М.
रंगपंढरी Face-to-Face: Girish Joshi - Part 2
41:16
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 6 М.
रंगपंढरी Face-to-Face: Atul Pethe - Part 1
45:22
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 15 М.
रंगपंढरी Face-to-Face: Vijay Kenkre - Part 3
47:22
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 6 М.
Nimitta Group | Digital Ad Film | Ft. Mohan Agashe | Magic Peacock Studios
4:37
Conversations@theDSM with Atul Pethe & Parna Pethe
2:00:46
Drama School Mumbai
Рет қаралды 13 М.
रंगपंढरी Face-to-Face: Mangesh Kadam - Part 1
42:55
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 11 М.
रंगपंढरी Face-to-Face: Amol Palekar on Direction
1:08:34
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 50 М.
रंगपंढरी Face-to-Face: Chandrakant Kulkarni - Part 3
46:08
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 11 М.
Aaichya Hatcha - Mom's Recipes | ft. Parna Pethe and Rohini Pethe | #bha2pa
12:36
Bharatiya Touring Party
Рет қаралды 399 М.
रंगपंढरी Face-to-Face: Vijay Kenkre - Part 2
58:07
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 10 М.