Konatahi aav na anata itka chhan bolata yeta...khup anand zala ha episode pahun.
@spiritualmakarand64682 жыл бұрын
प्रिय मधुराणी, सतीश आळेकर सरांची ही मुलाखत खूप आनंददायी होती. धन्यवाद. या मुलाखती मुळे मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले घाशीराम कोतवाल व महानिर्वाण या नाटकांचे अंश पहावयास मिळाले. कधी जब्बार पटेल यांची मुलाखत घेता आली तर पहा.
@RangPandhari2 жыл бұрын
नमस्कार. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. ह्या clips आम्हाला सतीश सरांच्या मदतीने मिळू शकल्या. असाच सर्वांच्या सहकार्याने मी हा उपक्रम सिंगापूर मध्ये राहून, आणि भारतात येऊन जाऊन गेली तीन वर्षं चालवू शकलो आहे. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@abhaysardesai75512 жыл бұрын
Always wonderful to listen to Mr. Alekar. Easily one of the finest playwrights anywhere in the world. Thanks for the conversation.
@RangPandhari2 жыл бұрын
You are most welcome, Abhay ji.
@rohinin26942 жыл бұрын
Even host has improved a lot... quality of questions, appreciate questions to Satish sir and letting guest open up better. Appreciate the efforts taken.
@pradnyeshkanade3032 жыл бұрын
रंगपंढरी चे आभार एक उत्कृष्ट मुलाखतीसाठी, रंग पंढरी मध्ये जेव्हा मुक्ता बर्वे आली होती तेव्हा तसतीश आळेकर आणि त्यांची आळेकरी शैली ह्या बद्दल खूप भरभरून बोलली होती ते आज अनुभवायला मिळाल
@ASHOKBAPAT2 жыл бұрын
आळेकर व मुक्ता यांच्या मुलाखती विशेष आहेत, हे खरेच, पण अजूनही बऱ्याच मुलाखती छान होत्या. वानगीदाखल, अविनाश नारकर यांच्या मुलाखतीतील संवाद फेकीची प्रात्यक्षिके अनपेक्षित आनंद देऊन गेली.
@kvisualtree2 жыл бұрын
No words to describe. Thank you for these episodes with Satish Alekar Sir.
@anaghavahalkar53792 жыл бұрын
Awesome. I was longing to listen him. Thank you very much
@manasit14912 жыл бұрын
अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप खूप वाट बघितली नवीन एपिसोडची. आळेकर सर म्हणजे प्रचंड मोठी शाळा आहे.🙌🏻 हा उपक्रम उत्तमच आहे, आणि तो असाच अजून चालत रहावा 😊 आम्हा नवोदित कलाकारांना ऊर्जा मिळते.
@Travel-Wise2 жыл бұрын
रंगपंढरीवर आजपर्यंत झालेली सगळ्यात सुंदर, अभ्यासपूर्ण मुलाखत!
@danceforever59402 жыл бұрын
Absolutely Imp point . Perfect Casting is the base of any successful play or movie .
@sagardeshmukhchannel05152 жыл бұрын
आळेकर सरांनी "घाशीराम" च जो उल्लेख केला तो विडीओ पाहून अजून चांगल समजलं खूप खूप आभार !
घाशिराम कोतवाल नवीन चमुत व्हायला हवा. नव्या पिढीपर्यंत पोहचायला हवं हे नाटक.
@vinayakulkarni13892 жыл бұрын
Need more about the skills achieved in writing process and progress . Nice to hear your thoughts 🙏
@thewolverine74782 жыл бұрын
सुंदर मुलाखत. ह्यामधे जी घाशीराम कोतवालची clip दाखवली आहे त्याचं पूर्ण recording कुठे ऐकायला मिळेल?
@RangPandhari2 жыл бұрын
हे footage आम्हाला थिएटर अकॅडमी, पुणे ह्यांच्या सौजन्याने प्राप्त झालं. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करु शकता. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी