Рет қаралды 123,319
हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे.
लोकांचे मनोरंजन तमाशाच्या माध्यमातून व्हावे त्यासाठी ही लता- लंका पाचेगावकर लोकनाट्य तमाशातले ही बतावणी आपणापर्यंत पोहचवत आहे. कलावंतांची कला रसिकापर्यंत पोहचविण्यासाठी हा प्रयत्न आहे. तमाशा कलेचा प्रसार व्हावा, मनोरंजन व्हावे एव् हढाच उद्देश आहे.
कोणाची तक्रार तर मेल आयडीवर संपर्क करावा.
sampatraoparlekar@gmail.com