Kokankada | Ratangad to Harishchandragad Range Trek | Part 2 | रतनगड ते हरिश्चंद्रगड भाग २ | कोकणकडा

  Рет қаралды 152,877

Raanvata

Raanvata

3 жыл бұрын

रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
raanvata.com/photography-inst...
Raanvata Photography Institute is conducting Photography Workshops since last 12 years. More than 1200 students have participated in the Photography Workshop till date.
Going on a Range Trek from Ratangad do Harishchandragad during Monsoons is a true blessing! Got to see lush green landscapes and beautiful sonki flowers surrounding the fort.
After Ratangad now I am heading to Harishchandragad via Pachnai village.
Camera: Radhesh Tornekar, Deveshu Thanekar
Assistant Cameraman- Kedar Katkar
Editor: Bhushan Mane
English subtitles: Meenal Phatak
Research: Sonali Karandikar
Social Media: Prachi, Smruti, Omkar
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
KZbin: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Пікірлер: 1 100
@rakeshdeshmukh4090
@rakeshdeshmukh4090 3 жыл бұрын
जेव्हा जेव्हा रानवाटा च्या व्हिडिओज बघतो असं वाटतंय की मराठी Discovery channel बघतोय. खूप सुंदर आवाज आणि अप्रतिम अशी videography 😍😍😍
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात! खूप खूप धन्यवाद
@amolshind
@amolshind 3 жыл бұрын
खरचं 👍🏻👍🏻
@akashbadakh8398
@akashbadakh8398 3 жыл бұрын
ho kharachch dada
@thejunkettraveller3976
@thejunkettraveller3976 3 жыл бұрын
Agreed 👍
@ganeshvanvefamilysandfesti2588
@ganeshvanvefamilysandfesti2588 3 жыл бұрын
Ho
@prashantkadam5790
@prashantkadam5790 3 жыл бұрын
तुमचा अनुभव आणि हे प्रवासवर्णन यांची स्तुती करायला शब्दच सुचत नाही. किती ही दूरदृष्टी म्हणावी लागेल २०१२ साली केलेला ट्रेक त्यावेळी यु ट्यूब इतकं कोणी पाहत ही नसेल. २०२१ या चालू वर्षात त्याच सादरीकरण. असच या सह्याद्रीच रूप तुमच्या माध्यमातून लोकांना लाभू द्या. रानवाटा ला धन्यवाद🙏
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@surajbiradar9827
@surajbiradar9827 3 жыл бұрын
कोकणकड्याची किती ती रुपे🤩...आणि शाळेतल्या कवितेचा संदर्भ....वाह्!!
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@24prasannaballal
@24prasannaballal 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच खुप छान! मराठी मधला सगळ्यात चांगला youtube चॅनेल हा तुमचाच असेल. तुमचा चॅनेल आवडण्याचं अजून एक कारण म्हणजे जमेल तेवढी शुद्ध आणि चांगली मराठी भाषा. उगाच इंग्रजी शब्दांचा भरणा नसतो.
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.
@rajeshbadekar558
@rajeshbadekar558 2 жыл бұрын
It's true
@akashotarivlogs8166
@akashotarivlogs8166 3 жыл бұрын
आजवर इतक्या वेळ इतक्या जणांकडून पाहिलं अनुभवलं स्वतः पण आज तुम्ही जे दाखवलं त्याची तुलना च करू शकत नाही कुणाशी स्वप्नील दादा👌👌 मनपूर्वक आभार
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.
@padmakarsawant6160
@padmakarsawant6160 3 жыл бұрын
दादा तुझा या अगोदरचा इंद्रवज्र हा व्हिडीओ पाहूनच मी हरिश्चंद्र गड सैर केला... जातेवेळेस खिरेश्र्वर गावातून प्रवास आणि परतीचा प्रवास पंच्णाई गावातून तोलार खिंड मार्गाने पुन्हा खिरेश्र्वर.. खूपच अमेझिंग जंगलाचा प्रवास होता.... आज हा व्हिडिओ पुन्हा त्या थरारक क्षणांची आठवण झाली..😍😘
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. तुमचा अभिप्राय वाचून खूप छान वाटलं धन्यवाद
@vishalpatil2413
@vishalpatil2413 3 жыл бұрын
तुमचे ट्रेकचे व्हिडीओ पाहत असताना आम्हाला ही आमच्या ट्रेकचे दिवस आठवतात भारी ....👌 जय महाराष्ट्र.....🚩
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@nileshgaikwad378
@nileshgaikwad378 3 жыл бұрын
रतनगड ते हरिश्चंद्रगड एक अविस्मरणीय मराठी सफर तुमच्यामूळे अनुभवयास मिळाली. "धन्यवाद रानवाटा..!"
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. खूप खूप धन्यवाद
@himanshumane4088
@himanshumane4088 3 жыл бұрын
काय बोलणार सर आता, तुमच्या दृष्टिरूपातून सगळं अनुभवतोय,लॉककडाऊन ची दुनियादारी संपेपर्यंत हीच आमच्यासाठी पर्वणी.😌
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@appajiavadan1716
@appajiavadan1716 3 жыл бұрын
@@Raanvata07 0
@appajiavadan1716
@appajiavadan1716 3 жыл бұрын
@@Raanvata07 34
@shubhamsawant8462
@shubhamsawant8462 3 жыл бұрын
विलक्षण अनुभव मी कोकण कडावर खूपदा जाऊन आलो आहे, पण हा व्हिडिओ काही तरी वेगळाच अनुभव देत होता म्हणूनच शेवटपर्यंत रोमांच कायम राहीला. स्वप्नील दादा सलाम तुझ्या कार्याला जो आम्हाला आमच्या कणखर आणि संघर्षमय इतिहासाची गोडी निर्माण करतो, आज याचेच फळं म्हणून अनेक तरुण waterpark and amusement park सोडून शिवरायांच्या गडकिल्ल्याच्या भेटीस प्रोत्साहित होत आहेत 🙏🏼🙏🏼🙏🏼
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
@rushikeshpawar5924
@rushikeshpawar5924 3 жыл бұрын
आपण शहरातील माणसे किती छोट्या छोट्या गोष्टी वरून नाराज होतो पण सह्याद्री च्या कुशीत राहणारी माणसाकडे बघून वाटत ते खूप आनंदी आहेत .सह्याद्री ने भरपूर दिल आहे त्यांना "समाधान" . रतनगड आणि हरिश्चंद्रगड हा प्रवास पाहून प्रेरणा मिळाली सर , आता मनाशी निश्चय केला आहे सर एक दिवस मी रतनगड आणि हरिशचंद्र गडावर जाणार ❤️🌎🏝️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@pujaandre1175
@pujaandre1175 3 жыл бұрын
असेही निवांत दिवस असावेत आयुष्यात....(रानवाटा vid बघण्यासाठी) गोष्ट कोणतीही असो आयुष्यात संयम महत्वाचा......(रानवाटा vid ची आस) सर , दोन्ही मध्ये एक गोष्ट समांतर आहे रानवाटा ❤️❤️👌👌👌 एक सांगावस वाटत.....मेरी आवाज है ,पेहचान मेरी.....खास तुमच्या साठी सर🙏
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. खूप खूप धन्यवाद पुजा
@girishshewale
@girishshewale 2 жыл бұрын
Your way of presenting the content is so natural. To me it is stress buster. Thanks for sharing your amazing trek videos.
@ruchitagharat210
@ruchitagharat210 3 жыл бұрын
सह्याद्री प्रेम वाढत चाललाय raanvata che videos pahun ❤️❤️❤️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. खूप खूप धन्यवाद
@rahuldingore1583
@rahuldingore1583 3 жыл бұрын
अप्रतिम! आयुष्य खूप सुंदर आहे फक्त रानवाटा टिम सोबत असे अनुभव घेत जीवन जगता आल पाहिजे.
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
हा हा हा.. खूप खूप धन्यवाद
@thatbookthief1770
@thatbookthief1770 3 жыл бұрын
@@Raanvata07 Dear Sir, many thanks for your wonderful videos.. Grateful to watch your content... If it is at all possible, humbly requesting you to upload longer hour+ versions, too.. Many regards.. Good day! :)
@rajeshbadekar558
@rajeshbadekar558 2 жыл бұрын
अगदी बरोबर 👍
@PrashantKhemnarVlog
@PrashantKhemnarVlog 3 жыл бұрын
जेव्हा पण व्हिडीयो पाहतो मन प्रसन्न होऊन जाते...
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. धन्यवाद
@suhassuryawanshi3912
@suhassuryawanshi3912 3 жыл бұрын
स्वप्न वाटावे असा प्रवास✨आणि चित्रीकरण कौशल्याचा अप्रतिम नमुना🌟!!!!!
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. खूप खूप धन्यवाद
@shyampandey3580
@shyampandey3580 3 жыл бұрын
What a mesmerizing blog is this... I can feel peak monsoon and mother nature's beauty throughout complete journey ❤️🔥 Loved it!
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Thank you so much
@maverick_sau
@maverick_sau 2 жыл бұрын
तुझे हे व्हिडिओ किती सुख देतात काय सांगू... १५-१६ वर्षांपूर्वी इथेच आठवणी जमावल्यात मे माझ्या मित्रां सोबत.... आता १२ वर्ष झालीत भारत सोडून.. पण तुझ्या व्हिडिओ नी सगळं परत डोळ्यासमोर उभा केलं... सह्याद्री आणि त्याचा सौंदर्य ह्याला तोडच नाही... अशक्य आहे बस... खूप खूप धन्यवाद... टाकत रहा... मी तुझे सगळे व्हिडिओज बघणार
@rkakade
@rkakade 3 жыл бұрын
मला गावातल्या सार्वजनिक गणेशोत्सव आणि तिथल्या लोकांचा साधेपणा खूपच आवडला.. आत्ता पण तिथली येणाऱ्या पाहुण्यांसाठी मिरची भाकरी का होईना आवडीने जेवायला देतात.. गणेश उत्सवातील जेवण खूपच आवडलं 👌👌
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@devyanisahasrabuddhe4429
@devyanisahasrabuddhe4429 3 жыл бұрын
I am already waiting for next Sunday! Kay kamal bhari zalay...you can give best content to audience without dramatic music is something you have proved so far! It was so subtle and beautiful especially last thunderstorm scenes! Wah! मजा आली
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Thank you so much!! Glad you liked the video
@devyanisahasrabuddhe4429
@devyanisahasrabuddhe4429 3 жыл бұрын
My 7 yr old kid just loves the vlogs. We both are watching offbeat Europe series together. It is a routine to watch one episode daily and sleep. Haha
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Thank you! Comments like these make us work harder
@surendragavanang821
@surendragavanang821 3 жыл бұрын
दादा बाकी तुझा व्हिडिओ बद्दल शंकाच नाही...सह्याद्री सारखीच तुझे विडिओ आहेत....उत्तुंग...भारी आवाज आहे तुझा....असेच चालू असे दे...
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा
@sarikakindre4505
@sarikakindre4505 2 жыл бұрын
सर तुमचे असे विडिओ पाहून मलाही गडांवर भटकंती करायची इच्छा झाली आहे..... अप्रतिम असतात तुमचे हे विडिओ
@KedarKumbhar
@KedarKumbhar 3 жыл бұрын
असं वाटतय Sunday ची वाट फक्त रानवाटा चे Videos पाहण्यासाठी बघत असतो ♥️😻
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात... धन्यवाद
@mjvibhute
@mjvibhute 3 жыл бұрын
From 14:13, lightening and waterfalls on Kokankada is just amazing!! And beautifully captured drone shots..
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Thank you very much
@DG-oo6nl
@DG-oo6nl 3 жыл бұрын
Apratim ... Perfect use of drone shots and slow motions... Vinayak parab and raanvaata ,2 mountain vloggers arising in marathi
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@MorePravin
@MorePravin 2 жыл бұрын
स्वप्नील दादा तुमचा हा व्हिडिओ पहिल्यापासून मनात असलेली कोकणकडा आणि इंद्रवज्र पाहण्याची इच्छा आज पहिल्याच एकट्याने केलेल्या मोहिमेत पूर्ण झाली. तुमच्याबद्दल खूप गोष्टी ऐकायला भेटल्या कोकण कड्यावरील आजीकडून. 😊 असेच भन्नाट videos share करत रहा आणि गड भ्रमंती करण्यास आम्हास प्रेरित करत रहा 🙏
@rushikeshkurhade1386
@rushikeshkurhade1386 3 жыл бұрын
अप्रतिम सह्याद्री अप्रतिम रित्या दाखवल्याबद्दल धन्यवाद ❤️❤️🙏🙏
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@nehamakhija9254
@nehamakhija9254 3 жыл бұрын
Amazing. I felt as if I am traveling all along to this beautiful place. So natural.
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Thank you so much.. Please share your favorite videos with your family and friends
@shrikrishnashewale1220
@shrikrishnashewale1220 3 жыл бұрын
Absolutely stunning. No words to describe it. Everything is natural.
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Thank you so much
@ashokpundpal2009
@ashokpundpal2009 Жыл бұрын
बघत असताना अंगावर शहारे अणि डोळ्यात अश्रू येऊ पाहत होते..खूपच सुंदर..
@pradnyeshkanade303
@pradnyeshkanade303 3 жыл бұрын
रानवाटा चे व्हिडिओ म्हणजे आम्हा भटक्या लोकांसाठी खास पर्वणीच, आतुरता पुढील भागाची
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. खूप खूप धन्यवाद
@prajktag7308
@prajktag7308 3 жыл бұрын
Truly magnificent episode. Loved the shot of kokankada 👌👌😊
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Thank you so much
@abhishekdev6683
@abhishekdev6683 3 жыл бұрын
This was intensely beautiful!!!
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Thank you so much
@rushabhkawade3861
@rushabhkawade3861 3 жыл бұрын
निसर्ग,मराठी भाषा आणि आपली संस्कृती यांच सौन्दर्य अनुभवायचा एकमेव ठिकाण रानवाटा
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. खूप खूप धन्यवाद तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा
@ganeshnalawade4445
@ganeshnalawade4445 2 жыл бұрын
हाताच्या बोटावर मोजण्या इतके विडिओ आहेत जे मी परत परत पाहतो त्यातील च एक रानवाटा चे videos खूपच जबरदस्त सर्वच
@sagargole4255
@sagargole4255 3 жыл бұрын
I have seen best scenario ever ❤️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Thank you so much
@learnwithsailkargutkar9724
@learnwithsailkargutkar9724 2 жыл бұрын
आपल्या शिवबाच्या शुर मावळ्याचा पुनर्जन्म तुमच्यात झाला आहे.
@badgirlsgang6607
@badgirlsgang6607 2 жыл бұрын
सर तुमचे व्हिडीओ एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात........🙏🙏 मन हरवून जात एकदम......
@sachinsurse8730
@sachinsurse8730 3 жыл бұрын
Tumcha mehnati mule Ambala nisargacha aswad baghayla milat ahe thank you....
@palkarsiitneethadgaon
@palkarsiitneethadgaon 2 жыл бұрын
अप्रतिम. तुमचे सर्वच व्हिडिओ आम्ही होस्टेलमध्ये मुलांना दाखवत असतो. व्हिडिओ पाहून मुले अक्षरशः भारावून जातात आणि म्हणतात की सर आम्हालाही ट्रेकिंगला घेऊन चला. शाळा पूर्ववत सुरू झाल्यानंतर स्वप्निल सर व रानवाटा टीम ला आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच संपर्क साधणार आहोत. तुम्हाला पुढील एपिसोड करिता स्टाफ व विद्यार्थ्यांकडून शुभेच्छा.
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 3 жыл бұрын
धन्यवाद स्वप्नील आणि रानवाटा टीम ट्रेकर्स ची पंढरी आणि माऊलीचे अप्रतिम सुंदर दर्शन तुम्ही आम्हास घडून दिल्याबद्दल शतशः आभार. प्रत्यक्ष दर्शी असा अनुभव कधी मिळेल सांगता येत नाही पण आमच्या या रानवाटा माऊलींमुळे ते घडले.
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@mayurshinde893
@mayurshinde893 3 жыл бұрын
दादा, 6:07 ला तुझ्या अगोदर माझ्या काळजात धस्स झाल.. पुन्हा एकदा अप्रतिम चिञीकरण आणि मधूर वर्णन.. धबधबे मस्त आणि कोकणकङा अवर्णनीय.. ड्रोन शाॅट तुफान...👌👌
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद.. सह्याद्रीचं सौंदर्य वेड लावणारं आहे
@aniketpatole922
@aniketpatole922 Жыл бұрын
कदाचित तुमच्या एवढं सुंदर प्रवास वर्णन कुणी केलं असेल असं वाटत नाही , अप्रतिम ... तुमचे अजून video बघायला मिळतील अशी अपेक्षा
@sandipghode8353
@sandipghode8353 3 жыл бұрын
दादा कोकण कड्याच सौंदर्य हे स्वर्गाहून सुंदर आहे ते या व्हीडिओ मधून समजते.तुमची बोली भाषा तर खूप छान शेवटची दृश्य पाहून अंगावर आनंदाचे शहारे आले.तुमच्यामुळे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. खूप खूप धन्यवाद.
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद!
@Supermonu15
@Supermonu15 3 жыл бұрын
स्वप्नील दादा,एका दिवशी नेहमी प्रमाणे यु ट्यूब सर्फ करत असताना तुमचा राजगड -तोरणा -रायगड हा विडिओ दिसला आणि तॊ आम्ही पहिला.. कसला भन्नाट विडिओ होता तॊ.. तुमचा मी फॅन च झालो आणि 3 दिवसात आपल्या चॅनेल वरचे सगळेच विडिओ पहिले आणि मित्रांना पण रिकमेंड केलेत.. दादा असेच विडिओ बनवत राहा. आम्ही वाट बघतो कधी नवीन विडिओ येतो याची. धन्यवाद आणि हॅट्स ऑफ 🚩🚩🚩
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. तुमच्या उत्स्फूर्त अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!
@optimistic1673
@optimistic1673 3 жыл бұрын
माझं गाव रतनगड जवळच असल्याने हा परिसर खूप वेळा पिंजून काढला आहे .पण तुमचे अप्रतिम सादरीकरण पाहताना परत सर्व अनुभवायला मिळते.तुम्ही 5 वर्षांपूर्वी sandan दरी चा विडिओ upload केला त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायास हातभार मिळाला .2017 साली हरिश्छ्न्द्रगड स्वच्छता मोहीम तुम्ही राबवलेली ती खरंच प्रेरणादायी होती..all your video are masterpiece ...keep it bro..waiting for next video...❤❤❤
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@Pritesh4407
@Pritesh4407 2 жыл бұрын
दादा तुझे व्हिडिओ कमाल आहेत,आम्ही सूद्धा तुझ्या बरोबर trekkingकरतोय असा feel येतो.अगदी हरवुन जातो त्यामध्ये,त्यानंतर तु shoot केलेले काही सुंदर ठिकाणांचे व्हिडिओ अक्षरशः डोळे दिपवून टाकतात.तुझ्या यामागच्या मेहनतीला सलाम!खुप शुभेच्छा🙏🙌
@adwaibowlekar3943
@adwaibowlekar3943 Жыл бұрын
सर तुमच छाया चित्रीकरण खूप सुंदर आहे. खूप छान वाटतं तुमचे व्हिडिओस बघून.
@bipinmore6346
@bipinmore6346 3 жыл бұрын
विशेष कौतुक : कोकणकड्यातून निघणाऱ्या झऱ्यांचं टिपलेल चित्र... खूपच छान आणि चित्तथरारक होत... शिवाय शाळेतली कविता खरीच वाटली .. तुमच्या धाडसाला सलाम सर 👍👍
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@aanndmistri4944
@aanndmistri4944 2 жыл бұрын
सह्याद्री खूपच छान रतनगड ते हरिश्चंद्रगड 🌍💐🚩
@shashikantpawar7004
@shashikantpawar7004 3 жыл бұрын
अफाट सौंदर्याने नटलेल्या सह्याद्री चे अप्रतिम चित्रीकरण 👌🏽👌🏽👌🏽
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@vikas6691
@vikas6691 3 жыл бұрын
तुमचा आवाज God gifted आहे ❤️आवाजातील चढउतार, लय, शब्दफेक खरच अप्रतिम आणि त्याला videography ची नितांतसुंदर जोड. खूप दुर्मिळ असत हे combination. महाराष्ट्रातील प्रत्येकाने आवर्जून पहावा असा हा चॅनल आहे. 💯❤️Million मध्ये follower असले तरी कमी पडतील इतक छान content आहे सगळच .नजीकच्या काळात ह्या हिर्‍याची पारख नक्कीच होईन ❤️💯
@RameshGhaneVlogs
@RameshGhaneVlogs 3 жыл бұрын
गर्व आहे आदिवासी असल्याचा❤ अप्रतिम विडिओ💕❤😍
@ravigambhire
@ravigambhire 3 жыл бұрын
Jay adiwasi bhava
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@rvinayak6433
@rvinayak6433 3 жыл бұрын
कोकण कडा इतक्या वेळा अनुभवलाय पण आज जो कोकणकडा पाहिला त्यामुळे आता पुन्हा कोकणकड्याची ओढ लागली आहे. कोकणकड्याच्या पोटातून निघणारे असंख्य धबधबे आणि ते दृश्य शब्दात सांगण्या पलीकडचं आहे थोडक्यात जबरदस्त....
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.
@ganeshbc245801
@ganeshbc245801 3 жыл бұрын
एकदम भारी ...! आम्ही मागे ३ वर्षांपूर्वी गेलो तेव्हा मस्त पाउस होता चढतांना . पण कोकण कड्याखाली धुकं असल्याने त्यावरून दिसणारा कोकणा कडचा भाग दिसला नाही . मुक्काम नाही करता आला पण आयुष्यात विसरणार नाही असं अनुभव दिला होता हरिश्चंद्र गडाने . तुमचा अनुभव तर थरारक आहे .
@thevagus964
@thevagus964 2 жыл бұрын
अप्रतिम अस सौंदर्य बघितले अणि अस वाटत होतं कि मी स्वतः ह्या ट्रेक मध्ये आहे... खरच खुप छान वाटल... 👌
@madhukarpatekar7370
@madhukarpatekar7370 3 жыл бұрын
काल पासून वाट पाहत होतो व्हिडिओ ची ....अप्रतिम ..शब्द च नाही वर्णन करायला..
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. खूप खूप धन्यवाद
@editvideoblogger9454
@editvideoblogger9454 2 жыл бұрын
प्रथमता जय शिवराय दादा तुमचा वीडियो बघितला आणि स्कीप न करता तीन ही भाग एक एक करुण पाहिले ... काय तुमचा आवाज , काय तुमची वीडियो शूटिंग , खरच आनंद झाला वीडियो पाहुँन ।। मी खुप सारे ट्रैकिंग वीडियो पाहतो पन आज तुमचा वीडियो पहिला आणि या अगोदरचे सर्व ट्रैकिंग वीडियो विसरून गेलो एक घोस्ट विचारायची होती 12 वर्षा अगोदर गड़ा वरती लोक जायचे की नही कारण वीडियो मधे एक ही तुमच्या व्यतिरिक्त दीसल नही कमेंट नकी दया साहेब 😍
@bharatmandhare4435
@bharatmandhare4435 3 жыл бұрын
शब्दच नाही 😇❤ काय बोलाव हे सुद्धा सुचत नाही इतके सगळे विहंगम दृश्य बघितल्यावर ❤❤😇😇 तोडच नाही ⚡⚡❤❤❤
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@rohanjadhav8726
@rohanjadhav8726 3 жыл бұрын
अविस्मरणीय अनुभव आणि कोकणकडा मधून दिसणारं निसर्गाचा रूप अप्रतिम, सुंदर
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@rajeshbadekar558
@rajeshbadekar558 2 жыл бұрын
Thanks to Ranvata 🚩🚩🚩🚩👍
@AshishNimsarkar
@AshishNimsarkar 3 жыл бұрын
फारच सुंदर. प्रत्येक मौसमात हरिश्चंद्र गडाचे एक वेगळे सौंदर्य असते. 💐💐💐🙏 🏞️ 🏜️ 🏖️ 🌄 🌦️ 🌈 🦋 🏕️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद! खरंय.. कोकणकडा प्रेमात पाडणारा आहे!
@soham3208
@soham3208 3 жыл бұрын
Khup bharii !! Mind fresh hota video baghitla ki .😃 Ekda nakki karnar treck mi pn .. Ani video , sound ekdam bharii 👍
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@rajeshbadekar558
@rajeshbadekar558 2 жыл бұрын
Khup sunder, excellent 🚩🚩🚩👍
@mrabhi100k
@mrabhi100k 3 жыл бұрын
International level Documentary, Sir. 👍👍👍👍👍
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@akshaysurse3080
@akshaysurse3080 2 жыл бұрын
खुप आनंद झाला सर तुमचे video बघुन मन तृप्त झल्यासरख वाटल 😌
@sarveshsoman6606
@sarveshsoman6606 3 жыл бұрын
Best Moments Lightning From kokankada.❤️❤️❤️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Indeed
@paragzone23
@paragzone23 3 жыл бұрын
Ending बघताना अंगावर काटा आला! स्वर्गाहुनी सुंदर आणि अद्भुत ❤️❤️❤️❤️🙌🙌🙌
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं खूप खूप धन्यवाद!
@devmn76
@devmn76 3 жыл бұрын
hello brother ur videos are just amazing...great editing...its simply wonderful...great no word brother...request ...we want to see mainly beautiful Maharashtra... Paradise...bless u
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Thank you so much.. Glad you liked the video
@manikshinde1840
@manikshinde1840 3 жыл бұрын
अत्यंत सूंदर चित्रण आटोपशीर पार्श्व निवेदन सर्वात उत्तम। निट्स लोभस आणि श्रवणीय। सुंदर
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sahyadrinaturelover_
@sahyadrinaturelover_ 3 жыл бұрын
दोन्ही भाग अप्रतिम दादा, सोनकी, रतनगड, कलाडगड, कुमशेतगाव पेठेची वाडी पाचनाई त्या गावातले सन सगळं काही शब्दात सांगता येत नाही एवढं वर्णन केल. खुप खुप भारी
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@user-lj1ys4oy3b
@user-lj1ys4oy3b 5 күн бұрын
🙏🌍🕉💙🇮🇳BROTHER SUCH A LIFETIME EXPERIENCE WHAT A FOOTAGE SO AMAZING JAI MAHARASHTRA JAI SAHYADRI JAI HIND🙏🌍🕉💙🇮🇳🌺🌞🌛👪🦋🌻🏕⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️🍎🍊🐄🥥🦁🌺🕉🌍🙏
@Sagar_Camera
@Sagar_Camera 3 жыл бұрын
❤️❤️❤️👌 १ no. मराठी मधून खरा सह्याद्री. दाखवणारा एकमेव चॅनेल
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@dnyneshvarmadke8767
@dnyneshvarmadke8767 Жыл бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खूप मस्त असतात आणि तुमचा आवाज त्याहुनही सुंदर असतो
@sambhajimane734
@sambhajimane734 3 жыл бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्याला सुंदर शब्दाची झालर मस्तच विजांचे तांडव आणि धुक्यातील कोकणकडा १ नंबर मनची तृप्ती करणाऱ्या व्हिडिओ बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.
@prasadgaware5909
@prasadgaware5909 3 жыл бұрын
cinematography at its best
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Thank you so much
@samdeo1
@samdeo1 3 жыл бұрын
दुसऱ्या भागाची आवर्जून वाट पाहत होतो !! शब्द नाहीत, अक्षरशः शब्द नाहीत वर्णन करण्यास.. निव्वळ अप्रतिम ! अतिशय सुंदर चित्रीकरण आणि निवेदन.
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.
@GOKULA6625
@GOKULA6625 5 ай бұрын
खूप छान vlog होता जय शिवराय जय शंभुराजे जय आदिवासी ❤❤❤❤❤❤
@kaps111111
@kaps111111 3 жыл бұрын
एवढा छान आहे sir तुमचं प्रवासवर्णन , की पुन्हा एकदा हरिश्चंद्रगड जगला , रतनगड जगला , एवढे सुंदर दृष्य पाहिले आहेत पण तुमच्या या सुंदर वर्णनामुळे , प्रत्यक्षच जाऊन येतोय , खूप खूप धन्यवाद .. आता हरिश्चंद्रगडाच्या सफरीची वाट पाहत आहोत ..
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
@bhaveshubhare1697
@bhaveshubhare1697 3 жыл бұрын
खूप छान दादा आजी ने दिलेली कांदा ,चटणी आणि भाकरी आणि कोकण कड्यावरचे हे रूप तुझ्यामुळें पाहायला मिळाले तुझे आभार मानावे तितकेच कमी खरंच अप्रतिम
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@arunwedhikar1983
@arunwedhikar1983 3 жыл бұрын
स्वप्नील, दुसऱ्या भागाचे चित्रीकरणसुद्धा लाजवाब आहे...हरिश्चंद्रगडावरून तू शूट केलेल्या विजांचं असं दृश्य कुठंही पहायला मिळालं नव्हतं....माझ्या तरूणपणातल्या साऱ्या जुन्या आठवणींना तुझ्या शब्दांनी, आणि नजाऱ्यांनी स्पर्श केला,मन हळवं झालं....! खूप आभार तुझे..!🙏🌿💐
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं.. खूप खूप धन्यवाद
@Sahyadri_Bhatakanti
@Sahyadri_Bhatakanti 3 жыл бұрын
2.1 k likes , with 3 dislikes : हे पुरेसे आहे , लोकांचे व्हिडिओज वरील प्रेम दर्शविण्यासाठी!❤️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@dineshmandlik9122
@dineshmandlik9122 Жыл бұрын
एकच नंबर डीस्कवरी चॅनल रानवाटा युट्यूब चॅनल
@trippiepandaa245
@trippiepandaa245 3 жыл бұрын
शेवटचे काही क्षण खूप भारी ... चित्तथरारक... Award dessrved storyline and cinematography... 🤩🤗
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@nileshpatil4862
@nileshpatil4862 3 жыл бұрын
1 no..... कडक .... जय महाराष्ट्र....।
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@nileshkene6482
@nileshkene6482 3 жыл бұрын
तुमच्या व्हिडिओ ची आम्ही चातका सारखी वाट पाहत असतो. तुमची व्हिडिओ शूटिंग एवढी सुंदर असते की पहायच्या आधीच आम्ही like करतो व नंतर व्हिडिओ पाहायला सुरुवात करतो. 👌👌👌👌👌👍
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद! तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.
@vikaspawargames
@vikaspawargames 3 жыл бұрын
That drone shot was just 😍🥰 YOU NAILED IT 👍
@tusharsabale4228
@tusharsabale4228 3 жыл бұрын
Speechless.. Content quality 1 Number Video quality 1 number Presentation 1 number Information 1 number Voice 1 number Waiting for next video....
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Thank you very much!!
@dr.shubhampawade2411
@dr.shubhampawade2411 3 жыл бұрын
अप्रतिम!! डोळ्याचं पारणं फेडणार हरिश्चद्रगडाच रूप 😍 अन आता पुढच्या भागाची प्रतीक्षा...
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@abhishekjoshi9985
@abhishekjoshi9985 3 жыл бұрын
आहह....काय ते सह्याद्री चे रूप रानवाटा च्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळतंय ते दादा तुमच्या मुळेच कोकण कड्या वरून एवढ्या विजा कडाडत असताना एवढे सुंदर फोटो शब्द नाहीत त्या बद्दल.....👌👌
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. कोकणकडा खूप लोभसवाणा आहे!
@maheshkuber777
@maheshkuber777 3 жыл бұрын
मी तुमचे काही विडिओ पाहिले. सह्याद्रीच्या राकट सौंदर्याचे खूप छान चित्रीकरण केले आहे. मी इतर चॅनल वरचे पण अनेक विडिओ पाहिले पण तुमचे काहीशे वेगळे आहेत.. तुम्ही हे असे छोट्या गावामध्ये, वाड्यामध्ये, गडावर मुक्काम करून तिथलं जीवन अनुभवता ते काही औरच आहे... मला तुमचा खूप हेवा वाटतो. जीवनाचा आनंद कसा घ्यायचा हे तुमच्या कडून शिकायला हवं. मला पण तुमच्या बरोबर यायला खूप आवडेल. अप्रतिम..
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
@roshanmedge3869
@roshanmedge3869 3 жыл бұрын
अप्रतिम ....ह्या व्हिडिओ ची खूप वाट बघितली सर...शब्द वर्णन आणि आवाज मनाला तृप्त करतात.....उत्सुकता असते खूप....धन्यवाद सरजी
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत लोकांपर्यंत पोचवा
@mithilburande9522
@mithilburande9522 3 жыл бұрын
Last wala view sahiii🔥......aapn jalnmala ya Maharastra sarkhay thikani aalo hyach sarkhat vatun angavr kata yenar drushya ❤️🔥keep it up dada 🙏🔥
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खरंय
@Andydakool
@Andydakool 3 жыл бұрын
12:25 खडकातल्या झऱ्या रे आणि 14:06 त्याच्या पाठीमागे विजा कडाडतायेत 😍😍😍😍 अजून असतील या भागातील व्हीडिओ तर टाक ना प्लिज !!! #अप्रतिम ❤️
@skeshav100
@skeshav100 3 жыл бұрын
अप्रतिम.... निसर्ग सौंदर्य, छायाचित्रण, वर्णन एकदम झक्कास... मित्रासोबत कधी जाईल असे वाटते 🙏
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@mh-20.63
@mh-20.63 3 жыл бұрын
स्वप्नील दादा कसला भन्नाट व्हिडीओ बनवलाय..अद्भुत..कोकण कडाचं अद्भुत रौद्ररूप तुझ्या कॅमेराच्या नजरेतून बघायला मजा आली..रानवाटा.😍🎭👌😊♥️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@lifeuncut9589
@lifeuncut9589 3 жыл бұрын
Dada tumche video bghun khup chan vatta ❤️👍🏻
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा
@sachinzaware9714
@sachinzaware9714 3 жыл бұрын
Khup chaan varnan ani pratyaksh gad firtoy ase watat. Khup chaan videography ani tithlya sanskritiche darshan ghadavate. Saglya gadpremina aakarshit karnare videos banvat raha ani post karat raha. Dhanyavad !
@rohitmungse4632
@rohitmungse4632 3 жыл бұрын
या व्हिडीओतील आवडलेलं वाक्य.. "पण असे ही निवांत दिवस असावेत आयुष्यात" (व्हिडिओ मध्ये 5:26 सेकंद) वाह क्या बात है...👌
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
हा हा हा.. खूप खूप आभार
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 44 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 11 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 149 МЛН
First Women to Climb Konkankada  | International Women’s Day | #WomensDay | #Bha2Pa
14:44
Thrilling Irshalgad🔥तो दिवसच खराब होता🥺
18:56
🤣МАЛО КУПИТЬ ЛОШАДЬ
0:18
Бутылочка
Рет қаралды 4 МЛН
Heavy package 🤭🤣 #demariki
0:25
Demariki
Рет қаралды 2,6 МЛН
Такого они не видели😱😍
0:55
Следы времени
Рет қаралды 3,1 МЛН
ПОМЫЛ МАШИНУ #shorts
0:26
Паша Осадчий
Рет қаралды 1,3 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
0:25
Watch Me
Рет қаралды 53 МЛН