अतिशय सोपे, सुरेख, मुद्देसूद विवेचन आणि आकर्षक छोटासा व्हिडिओ❤
@prakashpurkar32212 ай бұрын
अगदी सुंदर समजावून सांगितले आहे. भाषा फारच छान व वादकांना प्रोत्साहित करणारी!!! धन्यवाद!!🎉
@Codex0gigasАй бұрын
Hello Rohit sir, this is one of the best explanation I have ever heard
@smitavaidya85392 ай бұрын
शब्द आणि बोलण्याची पद्धत खुप च छान..... या विषयावर आपले व्हिडिओ पाहुन हार्मोनियम वादनाविषयी खुप च छान माहिती मिळते आहे
@bhushansatam2 ай бұрын
खूप छान रोहित ❤
@purushottamsolanke68682 ай бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती.
@suvarnakulkarni67753 ай бұрын
तुमचेही शब्दांचे सिलेक्शन उत्तम आहे. स्पष्ट, शुध्द उच्चारानी बोलणे ही ऐकावेसे वाटते.
@charukalan85782 ай бұрын
Khupch sundar🙏
@santoshnarwekar15162 ай бұрын
सुरेख विवेचन
@manasibhuskute55093 ай бұрын
सुरेख मुद्देसूद विवेचन ..
@RushikeshvinayJoglekar2 ай бұрын
Khup chan zalay 🙏🙏 Rushikesh vinay joglekar
@yakubshaikh41312 ай бұрын
❤❤❤❤❤
@smitavaidya85392 ай бұрын
आपल्या हार्मोनियम वादनाचे व्हिडिओ पहायला मिळाले तर आनंद होईल... बरेच you tube वर असलेले व्हिडिओ पाहिले आणि ऐकले आहे त...🙏🙏
@malaydas25663 ай бұрын
❤
@mukunddeshpande31812 ай бұрын
फारच सुंदर
@maheshdeota60822 ай бұрын
छान समजावले
@mahendrasutar87902 ай бұрын
Tumhi class gheta kay...
@prashantsutar243 ай бұрын
Vaaaaaaa
@shrikantranade487617 күн бұрын
मी श्रीकांत रानडे (६७) आपणाशी कसा संवाद साधू शकेन .
@RohitMaratheMusic7 күн бұрын
Namaskar rohitmarathemusic@gmail.com
@suvarnakulkarni67753 ай бұрын
तुमचा व्हिडीओही प्रेक्षकाच्या eye level शी जुळता आहे. समोर बघून बोलता तेही योग्य आणि छान. कारण कित्येक असे व्हिडीओ बघितलेत की बोलणा-याचा मोबाईल टेबलवर असतो त्यातल्या कॅमे-याकडे बघून तो बोलतो त्यामुळे नजर खाली. अगदी विचित्र दिसते ते.