Toch Chandrama Nabhat | तोच चंद्रमा |unplugged by Rahul Deshpande

  Рет қаралды 243,192

Rahul Deshpande

Rahul Deshpande

Күн бұрын

originally sung and composed by the great Sudhir Phadke and written by Shantabai Shelke |#rahuldeshpande | #sudhirphadke | #shantashelke |

Пікірлер: 907
@j.praker6394
@j.praker6394 4 жыл бұрын
पराधीन जगती मानवाचा पुत्र.गीतरामायण च हे गाणं तुम्ही हे गायलं तर बरं वाटेल ही छोटीशी विनंती आपणांस.
@darpanarahane7
@darpanarahane7 4 жыл бұрын
तुम्ही फारच सुंदर गात तुमच्या कडून मत कर काय को अहंकार ऐकायला फार फार आवडेल
@shaileshshinde2235
@shaileshshinde2235 3 жыл бұрын
Sir please 🙏
@arjunpandit8119
@arjunpandit8119 3 жыл бұрын
Yes, please
@abhilashbhalerao7238
@abhilashbhalerao7238 3 жыл бұрын
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.. Pls sirji.. 🙌😌🎧
@abhilashbhalerao7238
@abhilashbhalerao7238 3 жыл бұрын
सखी मंद झाल्या तारका.. बाबुजी यांनी गायलेलं गीत.. तुमच्या आवाजात ऐकायची खुप उत्सुकता आहे.. राहुल दादा.. 🙌😌🎧🙏
@varshasinkar5045
@varshasinkar5045 Жыл бұрын
अप्रतिम. I ❤this song. शाळेत असल्या पासून मी हे गाणं डोळे बंद करून शांत पणे ऐकते. खरंच बाबुजींचं कुठलं ही गाणं केव्हा ही ऐकावं. तुमचं कमी वाद्य वापरुन खूप छान सादर केलं. यमन कल्याण रागातील हे गाणं अजरामर झालं आहे. शांताबाईंनी हे गाणं एका संस्कृत गीतावरुन रचलं आहे. त्या गीतातील भावना नायिके च्या होत्या पण शांताबाईंनी त्या नायकाच्या मनातील भावना या गाण्यात दाखविल्या आहेत. तुमच्या आवाजात ऐकताना व बांबूजिंबद्दल तुमचं मत, आदर पाहून खूप छान वाटलं. धन्यवाद. I ❤ this song 🙏🙏🙏🙏🙏
@sameerkulkarni8217
@sameerkulkarni8217 4 жыл бұрын
आज जर बाबूजींनी हे गाणं ऐकलं असतं तर त्यांच्या आशीर्वादाचा हात नक्कीच तुमच्या पाठीवर पडला असता. खूप सुंदर खूप सुरेल गायला तुम्ही हे गाणं. 🙏
@madhuripatil6680
@madhuripatil6680 4 жыл бұрын
मराठी मनाच्या भावविश्वातील हळवा सूर अप्रतिम शब्द संपले👌
@arpitamahajan1709
@arpitamahajan1709 4 жыл бұрын
निव्वळ अप्रतिम.... अहाहा... सौम्यता आणि आर्तता लाजवाब... खरच एकांतात ऐकावे असे गाणे.. आणि original गाण्याचा मान राखून तुम्ही खूप छान सादर केलंय... तुम्ही जे explanation दिलंय ते तर पोचलच. तुमचा असा मनमोकळेपणा आणि सौम्यता अशीच राहू दे... खूप खूप आभार🙏🙏🙏
@neetadeshmukh8529
@neetadeshmukh8529 4 жыл бұрын
राहूल जी........ काय अजरामर गाणे सादर केले!! नुसतेच अप्रतिम नाही तर एक सच्चा सूर लागला अर्थात तो नेहेमीच लागतो. मना ला भिडले हो!! खूप धन्यवाद ऐकवल्या बद्दल!!
@shobha5624
@shobha5624 4 жыл бұрын
साधेपणातलं सौंदर्य दाखवून दिलंत.... काय सच्चेपणा उतरलाय आवाजात ! आणि नंतरचं निवेदनही मनाला स्पर्शून जाणारं 😊
@nitinpagedar1246
@nitinpagedar1246 5 ай бұрын
राहुलजी, अतिशय सुंदर गायला आहात.आतापर्यंत हे गाणे बऱ्याच वेळा ऐकले आहे..पण ज्याप्रमाणे तुम्ही ह्या गाण्याच्या शेवटी सांगितल्या प्रमाणे खरोखरच आपण फार वरवरचे जगतो..आपले हे गाणे ऐकल्यावर ह्या गाण्याचा नव्याने अर्थ समजला म्हणून त्यातली आर्तता अतिशय जास्त भावली आणि अतिशय आतपर्यंत पोहोचली...आपले अतिशय धन्यवाद...असेच संगीत आपल्याकडून मिळावे ही सदिच्छा.. नितीन पागेदार❤❤❤❤❤
@sulabhasawargaonkar314
@sulabhasawargaonkar314 4 жыл бұрын
Wah khupch sundar vatale 👌👌🌹👍👍bharich gayale.
@vaibhavkulkarni5456
@vaibhavkulkarni5456 3 жыл бұрын
पुन्हा पुन्हा इथे येतो.. पुन्हा पुन्हा हरवून जातो ! आजन्म ऋणी ❤️ 🙏🏼
@aditigodse
@aditigodse 4 жыл бұрын
Love the minimalistic.. I read somewhere, what is intellectualism? It is that which touches your heart, need not be very philosophical or deep can be very simple. So this is INTELLECTUAL.
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 4 жыл бұрын
Thank you 😊
@ratnakarthakar5376
@ratnakarthakar5376 4 ай бұрын
राहुल जी आपण खूप सुंदर गाता. आपलं प्रत्येक गाणं एकदा ऐकून मन भरत नाही पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं. आपण शास्त्रीय संगीतही तेवढ्याच ताकतीने गाता. आपणास एक विनंती करावीशी वाटते की आपण एक एक राग घेऊन त्याचेही व्हिडिओ करावेत.
@anilmandwade8208
@anilmandwade8208 Жыл бұрын
राहुल जी अतिसुंदर गायलात गाणे,अप्रतिम,अगदी हृद्यस्पर्शी,मनाच्या खोलवर पोहचते गाणे इतके दर्दभरी गायलात,या गीताचे जे भाव आहेत ते मी अनुभवतोय,जगतोय म्हणून तुमचे गीत हृद्याला भीडते आपलेसे वाटते,व्हेरिएशन आणि बारकावे खुपच सुंदर या छान गीताबद्दल खुप खुप धन्यवाद.
@arvindmistry2305
@arvindmistry2305 Жыл бұрын
राहुल, पहिला मी आपणास नमस्कार करतो. तोच चंद्रमा नभात हे गीत आपल्या गोड आवाजात ऐकलं. फारच छान गायिले आहे. ऐकताना मंत्रमुग्ध होऊन आणि डोळे मिटून ऐकत राहावे असे वाटते. असेच गात रहा. आपणास माझ्या कडून भरभरून आशीर्वाद.
@swatiargade8005
@swatiargade8005 4 жыл бұрын
माझं बाबूजींचं अत्यंत आवडतं गाणं. खरंच डोळे बंद करून ऐकावं बाबूजींना. राहुलजी अप्रतिम गायलात तुम्ही. वयाच्या या वळणावर तंतोतंत खरे उतरतात शांताबाईंचे शब्द. खरंच आज डोळ्यातून कधी पाणी आलं ते कळलंच नाही 👌👌👌👌👌
@swararatnalikar
@swararatnalikar 19 күн бұрын
This never gets old...... Proud to love natyasangeet as a 15 year old..... You are our generation's The Vasantrao Deshpande......Thank you...
@vandanabagewadi7570
@vandanabagewadi7570 4 жыл бұрын
वा, वा मस्तच👌👌👌 आणि गण्याबद्दलचे विचार ही आवडले. आहे तसेच रहा तुम्ही... अगदी सच्चे आहात आणि त्यामुळेच तुमच्या आवाजातील आर्तता थेट हृदयाला स्पर्श करून जाते👌🏼👌🏼🙏🙏🙏
@THEJACKOFALL123
@THEJACKOFALL123 2 жыл бұрын
Mangal bhavan amangal Hari he Bhajan avadel tumchyakadun ikayala🌈✨
@sukhadaprabhudesai3194
@sukhadaprabhudesai3194 4 жыл бұрын
Lovely. Atyant sunder.. Grt Shantabai. Apla avaj lajawwwab.
@harishbhoiratalikar753
@harishbhoiratalikar753 2 жыл бұрын
तुमचं गायन हा आमच्यासाठी उघडलेला विनामूल्य संगीत क्लास आहे.एन्जॉय पण करतो आणि शिकतो पण.
@vishalkulkarni5520
@vishalkulkarni5520 3 жыл бұрын
सुरेख ! बाबुजींचा उच्चारातला ऱ्हस्व दीर्घाचा आग्रह पाळलेला पाहुन अजुन समाधान वाटले. 🙏
@netra21daoo
@netra21daoo 4 жыл бұрын
सकाळ कशी शांत झाली या गाण्या मुळे आज.. गाण्या सोबत तुमचे विवेचन म्हणजे दुधात साखर.. गोडवा फक्त वाढणार. बाबूजींच्या इतकी शब्दांची ओळख जाण मला वाटते खूपच कमी लोकांकडे होती आणि आज तर काही बोलायलाच नको. म्हणून ही गाणी timeless होतात आणि आज compose केलेली गाणी काही अपवाद सोडले तर तुम्हाला दुसर्‍या दिवशी सुद्धा आठवत नाहीत. सुधीर फडकेंसारखे संगीतकार मराठीत होऊन गेलेत याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा आणि तो आहे सुद्धा. ही गाणी ऐकल्या नंतर वाटते दूसरी कुठली चाल चाललीच नसती या गाण्यासाठी इतकी परफेक्ट composition.. Thanks for this peaceful happy morning today 🙏 आणि हो editing खूप छान व्हायला लागलाय आता.. Keep it up, 😊
@RaagRajani
@RaagRajani 4 жыл бұрын
छान सुरुवात झाली आज सकाळची❤️😄👌
@sudhirphadke3630
@sudhirphadke3630 2 ай бұрын
बाबूजींच्या अप्रतिम चाली ऐकल्यावर त्यांच्यातील दडलेला प्रतिभावान संगीतकार व गायक आपल्याला भावल्याशिवाय रहात नाही. रागदारी ज्ञानाचा अतिशय कल्पक पण माफक तेवढाच उपयोग ही त्यांची खासीयत होती. आपण भावगीत गात आहोत व त्यात शब्दांमधील भावार्थ किंवा आशय हा महत्वाचा व तो योग्य पणे उलगडत गेला पाहिजे याचे भान त्यांनी कधीच सोडले नाही.बाबूजींच्या चाली या अगदी सहजपणे अवतरतात व शब्दांना नेहमीच योग्य तो न्याय देतात, हे त्यांचे वैशिष्ट्य. राहुल ने गीत खूपच सुंदर गायले आहे त्याबद्दल धन्यवाद...!!!!
@kirtinaikmuley6254
@kirtinaikmuley6254 3 жыл бұрын
सुरेख... सुमधूर... जगण्यातील ख-या भावना या गीतातून उलगडून त्या अजरामर केल्या . शब्द / संगीत / स्वर... उत्कृष्ट 👌🏽 आजपण
@narendrapampattiwar8357
@narendrapampattiwar8357 20 күн бұрын
राहुल अगदी योग्य शब्दात व्यक्त झालास बाबूजींच संगीत.... ऐकायला सोपं परंतू गायला थोड अवघड... खरचं खूपच छान शब्दात व्यक्त झालास...
@bhartiratale2353
@bhartiratale2353 4 жыл бұрын
Aji soniyacha dinu kharech aajchya divasachi khup sunder suruvat zali me farmaish kelele gane eikayla milale punha toch deivi pavitra aavaj eikayla milala. Thanks a million Sir. It's really soothing.
@sadananddeshpande1029
@sadananddeshpande1029 4 ай бұрын
कवी च्या प्रतिभेला न्याय देणारा आवाज एकदम सुंदर👌👌
@vidyamslife13
@vidyamslife13 4 жыл бұрын
आ हा 👌👌👌👌 सारखं सारखं पुन्हा पुन्हा ऐकत रहावं इतकं सुंदर झालं गीत ! 🙏
@madhavikulkarni4296
@madhavikulkarni4296 3 жыл бұрын
शाळेत असताना हे गाणे नेहमी रेडिओवर ऐकायची,राहुलदादा आज आठवण करून दिली, धन्यवाद,काय सोनेरी दिवस होते ते
@sagar1373
@sagar1373 4 жыл бұрын
अत्यंत सुखद सकाळ तुमच्या गाण्यामुळे. आज पहिल्यांदा covid / lockdown la धन्यवाद त्यामुळे कदाचित आम्हाला तुमचे हे रूप इथे दिसतेय. सादर प्रणाम
@chandanpatil2808
@chandanpatil2808 2 күн бұрын
गाण वर वर ऐकतानी रोमँटिक आणि happy वाटत असला तरी गाण्याचा मूळ भाव खंत व्यक्त करणारा आहे
@user-mj7jg8ki6i
@user-mj7jg8ki6i 4 жыл бұрын
Unlimited वेळा ऐकलं गाणं डोळे बंद करून, पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत आहे!! खूपच सुंदर आवाज !! मस्त गायला आहात!! खूप खूप धन्यवाद या गाण्यासाठी!! 👍👌
@GER_Dante
@GER_Dante Ай бұрын
गाण्यातील शब्दांना असलेली स्पष्टता, गाण्यातील सुरांना उठावदार दाखवण्यासाठी खूपच हलके असे पार्श्वसंगीत तसेच प्रत्येक कडव्याला दिलेले योग्य महत्त्व व भावप्रदर्शन सर्वच गोष्टी अगदी अतृप्त करतात मनाला, कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा ऐकावेसे वाटते व मन शांत होते...
@Transmanialangs
@Transmanialangs 4 жыл бұрын
वाह !!! क्या बात ... बाबूजींची आठवण आली तीच तरलता, तेच ममत्व, तोच मधाळ स्वर!! तुझ्या आवाजाने ह्या गाण्याला चार चाँद लागलेत राहुल दादा. शांताबाईंनी काय सुरेख लिहिलं आहे आणि हे गाणं!! माझी एक साऊथ इंडियन मैत्रीण आहे, तिचे नाव आहे यामिनी. तिला विचारलं की हे नाव सहसा साऊथ इंडियन लोकांमध्ये ऐकले नाहीये ..तेव्हा तिने मला सांगितले की तिच्या आईला हे मराठी गाणे इतके आवडायचे की ती झाल्यावर तिच्या आईने तिचे नाव यामिनी च ठेवलं. That's the power of music and power of good poetry. - प्रसन्न हरणखेडकर
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 4 жыл бұрын
🙏🏼😊
@AmrutDeshmukhArch
@AmrutDeshmukhArch 4 жыл бұрын
लहानपणापासून शेकडो वेळा ऐकलेली गीते आहेत काही... पण आयुष्यातले अनुभव आणि 'हा खास आवाज', खूपच घातक कॉकटेल! काही क्षण श्वास रोखलाच जातो, शब्द अविरत प्रहार करतात!
@mangeshthawre416
@mangeshthawre416 4 жыл бұрын
Waaah, kiti sukhad 👌👌 shaant chittane gaila👍👍
@sativasu
@sativasu 3 жыл бұрын
With Rahul singing, we can say ते च बाबु जी, ते च पं. वसंतराव. अविच्छिन्न परंपरा जपली आहे तुम्ही. अभिवादन. सतीश जोशी
@AbhijitSutar17
@AbhijitSutar17 4 жыл бұрын
अप्रतिम व गोड आवाज, Thank You. राहूल सर, तुमच्या आवाजात गायलेली कोणतीही गाणी ऐकताना मन तल्लीन होऊन जाते.
@sangeetagupte3487
@sangeetagupte3487 4 жыл бұрын
अप्रतिम...खरंच शांतपणे डोळे मिटून ऐकण्यात आनंद मिळतो..सुधीर फडके यांची गाणी आणि संगीतही तेव्हढेच अप्रतिम..एका concert मधे तुम्ही हे गीत आनंद भाटे यांच्या बरोबर ही गायलंय आहेत..आजही तीच अनुभूती मिळाली..आर्तता पोहोचवल्याबद्दल मनापासून धन्यवाद..पण तुमचं खरेपणच अंतर्मनात पोहोचलं.. खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद
@AkshayJoshiFlute
@AkshayJoshiFlute 4 жыл бұрын
खूप मस्त 🎶🎶👌🏼 @11:11 मनापासून देणं असतं ना, ते कळतं हो तुमच्या संगितातनं...तुमची प्रकृती तुमच्या संगीतामध्ये, तुमच्या व्यक्त होण्यामध्ये उतरत असते; नकळत...व्वा! 🙌🏼 सर्वच क्षेत्रात हे लागू होईल.
@ajitgholap751
@ajitgholap751 4 жыл бұрын
Ek Chandra to nabhi aani ha ek aaplya gaynane talapnara Surya(Rahulji) ethe! Aamhala Kansen banawun thewnyat tumche khup khup Dhanywad Rahulji. Advocate Ajit Gholap, Aurangabad.
@PrajñānamBrāhman
@PrajñānamBrāhman 4 жыл бұрын
Before Listening Whole.... Let Me Tell You Dada..... That Black and White Display.... Is ❤️🙏 ....
@sunitatijare5353
@sunitatijare5353 3 жыл бұрын
अप्रतिम ! वाद्ययंत्रांचा गाजावाजा न करता, शांत-भावपूर्ण- मधुर स्वर अलगद गळ्यातून उतरतात तेव्हा मनावरून अलगद मोरपीस फिरल्यासारखं वाटतं ...! फार सुंदर गायकी आहे आपली राहुलजी !
@pallaviparnerkar4546
@pallaviparnerkar4546 4 жыл бұрын
Khup chan
@hulyalkar
@hulyalkar 4 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच सुरेख. असे म्हणतात की संकटे पण काही चॅनगल्या गोष्टी घेऊन येतात. क्रोनाच्या संकटामुळे राहुल बाहेर जाऊ शकत नाहीस पण त्यामुळेच तुझ्या व्यक्त व्हायला वाट मिळाली व आम्हा संगीत प्रेमिकाना अनेक सुंदर गाण्यांच्या छटा कळल्या व कळत आहेत. शतशः धन्यवाद,
@meghakolhekar
@meghakolhekar 4 жыл бұрын
अतिशय रेशमी मधाळ आवाज... खरंच हे गीत कालातीत आहे... म्हणजे वयाच्या कुठल्याही टप्प्यावर तेवढंच भावतं.. पहिल्या दोन ओळीनंतरच दाद गेली. रिदम न वापरल्याबद्दल😊 संवेदनशील एक्स्प्रेशन. आणि किती सुरेख बोललात आज....Humility मध्ये you are equivalent to Sureshji 🙏 जसं तुमचं गाणं मनापासून तशी आमची दादही मनापासून असते. केवळ सोशल मीडिया वरची दाद आहे म्हणून त्याला कुणी मिराज ठरवू नये😄 हं कधी कधी overboard असते पण तेव्हाच जेव्हा तुम्हाला कुठं ठेवू नि कुठं नको असं होतं😁
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@geetanjalibari3492
@geetanjalibari3492 2 жыл бұрын
Melodious voice sir khup sunderr gayle ani kami instrument s madhe ani haluver morpic firelyasarlha tumcha awaj swarg sukh sir thanq🙏
@amolmali1823
@amolmali1823 4 жыл бұрын
अहाहा सुंदर सर... रात्री च्या वेळेस पुन्हा नक्की ऐकणार 👌👌👌👌🙏
@nachi0204
@nachi0204 3 жыл бұрын
Babujinche gane aani sangeet. Shantatai shelke chi kavita. Ek veglach mahol aadhich zala hota. Pan he version te sagle visrayla lavto. Ase vatate he kadhich aadhi nahi aikle hech navin hech vegle. Much Appreciated. What a beautiful sung by u. Pure voice pure sole. 👌
@rajgn1
@rajgn1 4 жыл бұрын
We miss that era, miss those great lyricist, great composers and Singers. Feel that melodies are dried up now, but you give us new experience and new joy through these recreations. Thank you.
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 4 жыл бұрын
🙏🏼😊
@nandan28
@nandan28 4 жыл бұрын
वा वा फारच सुंदर सादरीकरण. फार योग्य निर्णय कोणतही तालवाद्य न घेण्याचा. काय आहे ही रचना. खरंच कामिनी समीप नसेल तरी फक्त ही रचना पुरेशी आहे आंतरिक आनंद द्यायला. 😊. प्रेमगीत फक्त नावालाच. राग यमन च आहे पण कसलं मस्त रूप आहे. धन्य बाबूजी. पुण्यात ऐकाली नव्हती इतकी तुझी गाणी या वर्षात युरोपात असून ऐकली.
@shardulbajikar3262
@shardulbajikar3262 4 жыл бұрын
One of my favourites! Vaallalya Fullaat Gandh Shodhto Punha ... tya phrase cha saarthak jhala. You refreshed it. Lovely rendition!
@Sachinjuvatkarofficial
@Sachinjuvatkarofficial 4 жыл бұрын
वा वा पारिजातकाचे फुलच जणुकाही...तीने हाती झेलले.....!
@Barveparag-Music
@Barveparag-Music 4 жыл бұрын
वाह क्या बात है दादा खूप सुंदर
@sanjayjoshi8363
@sanjayjoshi8363 4 ай бұрын
🙏🙏🙏 nice beautiful
@chitrathorat8560
@chitrathorat8560 4 жыл бұрын
Khupch chan👌👌👌
@vandanakulkarni8400
@vandanakulkarni8400 4 жыл бұрын
शांताबाईंची अतिशय सुंदर शब्दरचना, बाबूजींची शांत सुंदर चंद्राच्या शीतलतेप्रमाणे चाल वा वा. तुम्ही पण तसाच न्याय दिला छान. खूप छान गायन . अप्रतिम. बुधवार व शनिवार सवय लागली आहे. गाण्याची वाट पाहतो . वेगवेगळी गाणी ऐकायला मिळणार हे नक्की असते. अशीच सुंदर भावगीते ऐकवा. धन्यवाद .
@arunakale1367
@arunakale1367 4 жыл бұрын
खुप छान मस्त बोलतोय
@sanjaysghodeswar5271
@sanjaysghodeswar5271 2 жыл бұрын
शांत,संयमी आणि प्रामाणिक राहुल आहे. या गीताचे मराठी मधील विश्लेषण खूपच मनापासून केले. मन साफ आहे त्यामुळे रचना तर अधिक म्हणजे काय शब्दच नाही. विधात्याने तुमच्यासारखे मुले पाठविली म्हणून जगणे सुंदर आहे. एकतच रहावे ..इतकं स्वच्छ..नितळ..असे भावगीत झाले.
@chiragpatil4951
@chiragpatil4951 4 жыл бұрын
I remember my mom used to sing this song when I was a kid and I used to sleep instantly after that ..have heard this song end number of Times..you gave justice to this again..thank you so much..may God bless ..
@kapilsguitar7686
@kapilsguitar7686 3 жыл бұрын
राहुलजी.... मी संगीत शिकत नाहीं पण खुप ऐकतो आणि थोडफार त्यातूनच शिकतो. तुमचेही गणे संगीत ऐकतो. पण आज तुमचे you tube प्रसारण बघीतले आणि तुम्हीं गायलेली सर्व गाणी माहिति ऐक़ली. मला संगीत शिक़ायची इच्छा पून्हा निर्माण झाली...... We all love you....
@pccreativityisinnature
@pccreativityisinnature 4 жыл бұрын
As always speechless.... Dada....u keep us motivated .... Gana koni gaylay .ya pekshaaa Kasa gaylay. Te khup mahatvacha asta hay tu shikavlas🙏🙏 God bless you...live long Keep singing...for humanity...🙏🙏
@yogitakulkarni8551
@yogitakulkarni8551 3 жыл бұрын
Niravata ti tashich.... dhundh tech chandane.... chhayani rekhiyale.... chitra tech dekhane.....!!apratim sundar swar 🙏🏻
@samikshaalulkar8215
@samikshaalulkar8215 4 жыл бұрын
Khup sunder😊
@anandmarathe5099
@anandmarathe5099 5 ай бұрын
Swargiya aawaj rahulji
@gudi87ster
@gudi87ster 4 жыл бұрын
You had sung this song in a concert with Anand Bhateji. Normally you discourage using mobile phones but for this song you allowed us to record this song. Its a classic🙏
@sunitaubhe834
@sunitaubhe834 3 жыл бұрын
Khup sundar. Tumhi agadi mojkya ani correct shabdat bolalat. He gane mhanje kewal apratim ठेव aahe. Khup haluwar, jase udbatti cha suwas mand darawalto ase watate. Khup chan 🙏🍫
@architpalshikar11
@architpalshikar11 4 жыл бұрын
अतिशय सुंदर...!👌🙏
@pramodpatil9470
@pramodpatil9470 2 жыл бұрын
राहुलजी तुम्ही गायलेले गीत मनाला भवलेच पण त्याही पेक्षा तुम्ही जे बोललात ते अगदी काळजाला भिडले.. खूप खप धन्यवाद ..
@hardikadeshpande2887
@hardikadeshpande2887 4 жыл бұрын
खूप छान
@govindsuryawanshi3304
@govindsuryawanshi3304 Жыл бұрын
Kan trupt Zale...chehryavar achanak nikkhal aanand umatlyache janavle. Mesmerizing Experience to me. In a fraction of second you took me to maharashtra from Toronto ❤ you Rahulji
@asavarilandge694
@asavarilandge694 4 жыл бұрын
अप्रतिम राहुल जी...🙏💐
@kulkarniashwini6261
@kulkarniashwini6261 3 жыл бұрын
आज मस्त पौणिॆमेचा चंद्र आहे. खुप छान वाटत आहे. मी माझ्या गँलरीमधे बसून हे सुंदर गीत ऐकत आहे. खुप अप्रतिम धन्यवाद
@ketansheth19
@ketansheth19 4 жыл бұрын
वा!!! अतिशय अप्रतिम👌👌👌. Thanks for choosing minimal music 👍 तुमचं म्हणणं अगदी खरं आहे, भौतिक गोष्टींमागे धावता धावता आज माणूस जगायचं कसं हेच विसरलाय. कधीतरी शांतपणे बसावं, डोळे मिटून घ्यावेत आणि अशी गाणी ऐकावीत, बास... चांगलं आयुष्य जगायला आणखी काsssही लागत नाही! दुर्दैवाने आजच्या संगीतात तो, साधेपणा, ती सहज सुंदरता राहीलेली नाही जी बाबुजींकडे होती. सुदैवाने आपल्यासारखे काही मोजके कलाकार याला अपवाद आहेत. राहुलजी आपल्या गाण्यातून, शब्दांतून तोच सहजपणा, तीच सुंदरता आपोआप प्रकट होते!! त्यासाठी आपल्याला ठरवून आणि ओढून ताणून काही करावं लागत नाही आणि म्हणून हृदयापासून निघालेले सच्चे स्वर हृदयाला भिडतात!! संगीतातलं हे पावित्र्य तुम्ही वर्षानुवर्षं जोपासताय म्हणून ‌२८/०५/२०१५ ला (Audio Blog १ च्या ७ व्या भागात, सुरूवातीला आणि शेवटी) गायलेलं हे गाणं आणि आता गायलेलं हे गाणं, ही दोन्ही त्यांच्यात वेगळेपण असलं तरीही तितकीच आवडतात आणि लक्षात राहातात!!!! आपला audio blog ऐकल्यावर मला हे गाणं, 'नीरवता ती तशीच.....' पासून गुणगुणायची सवय लागली होती 😃 Thank you so much for this beautiful song❤️❤️
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@yashashrigore9927
@yashashrigore9927 4 жыл бұрын
Waahhh....nattyageetamadhli awaajatli firatt ani bhavgeetamadhla halwepana !!!.... Kase bhannat jamte re Tula 🙏🙏🙏
@ravianandrao7761
@ravianandrao7761 4 жыл бұрын
This song is so soothing . It can relieve your stressest mind of all the qualms and worries . Evening breeze passing past my window and me glaring at moon around 10/11 and listening this song is heavenly feeling
@sonughutake4496
@sonughutake4496 4 жыл бұрын
apratim geet ani sadarikaran sir..khupch chan Dhanyvad sir..for that old gaani punha banva sir navin tumchya awajat Khup chan vato tumchy awajamadhe
@dongreyatindra
@dongreyatindra 4 жыл бұрын
One of the most innocent rendition of this song. The emotion comes through pure and unfiltered .Thank you for a musical treat
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 4 жыл бұрын
😊🙏🏼
@mangalgodse2639
@mangalgodse2639 4 жыл бұрын
@@RahulDeshpandeoriginal यांचे नाट्य संगीत
@archanaexpress854
@archanaexpress854 4 жыл бұрын
Ajramar geetala tuzhya sacchya swaracha saaj.....hrudgyacha thaav ghetla... 🙏🙏 Dada... asach saccha raha...
@dr.suchetasawant2773
@dr.suchetasawant2773 4 жыл бұрын
मस्त 🌹
@truptisonar6837
@truptisonar6837 4 жыл бұрын
Rahul ji Kiti sunder aani saccha ( kharepana) boltat tumhi kharach asa aikla ki watat aajahi ha sachchepana aaplyasarkhya Guni mansani Japlay .... 😇😇😇💛💛💛💛Thank you ya Godwyabaddal
@susheelwadke
@susheelwadke 4 жыл бұрын
Absolutely brilliant!!! Beautifully rendered in the minimalistic style that has been your trademark !!! Just lovely !!🙏🙏🙏
@shrikantmehare1199
@shrikantmehare1199 Жыл бұрын
खुप सुरेल गायन.. अप्रतिम सादरीकरण... या सुरांमधे हरवून जायला होत...
@dhongdedeepak1
@dhongdedeepak1 4 жыл бұрын
आयला जबरी रे... एक सांगू, मला ह्या गाण्याचे शब्द तर आवडतातच पण चाल पण इतकी आवडते कि मी एकटाच गुणगुणत असतो.. मी काही गायक वगैरे नाही पण बहुतेक बऱ्या पैकी म्हणतो निदान माझ्यापरीने तरी... हा हा हा पण सर्व कमाल आहे शांताबाईंच्या शब्द रचनेची आणि तशीच बाबूजींनी लावलेल्या चालीची
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 4 жыл бұрын
🙏🏼😊
@hemangibonde2591
@hemangibonde2591 4 жыл бұрын
💐खूप खूप छान, गोड गायले 💐बाबूजींच्या सुरांचे शिवधनुष्य लीलया पेललेस।
@arunalodhi8725
@arunalodhi8725 4 жыл бұрын
Serene and sublime is what I can say of your voice and singing.
@harshaveera4217
@harshaveera4217 4 жыл бұрын
Suparrrrr khupach chan ..
@patriot9981
@patriot9981 4 жыл бұрын
Please add few more from collection of great Babuji 👍 🙏
@shwetasharma1979
@shwetasharma1979 4 жыл бұрын
Kitnaa sundar .kaii baar sunaa.
@malharkhandagale9668
@malharkhandagale9668 4 жыл бұрын
राहुल दादा, तुझ्या आवजात` शुक्रतारा मंद वारा` ऐकायला आवडेल! ❤️😊
@vijaygovilkar6715
@vijaygovilkar6715 4 жыл бұрын
Yess😇
@manorakhee
@manorakhee 4 жыл бұрын
Yes Please ❤️
@manorakhee
@manorakhee 4 жыл бұрын
Also Kuchh dil ne kaha
@anastasiarc
@anastasiarc 4 жыл бұрын
Listen to his audio blog s01 episode 14 duet. That video has that song.
@shrirangjoshi6200
@shrirangjoshi6200 4 жыл бұрын
Yes please Rahul ☝️
@saurabhsapkal5235
@saurabhsapkal5235 4 жыл бұрын
खरंच अंगावर काटा आला राहुलजी. माझी सकाळ गोड केल्याबद्दल धन्यवाद आणि दिवसभर मला शांत राहण्यासाठी हे गाणं खूप मदत करत आहे.
@pranalipatole55
@pranalipatole55 4 жыл бұрын
Amazing Rahul sir 😍😍😍
@poojapadhiofficial
@poojapadhiofficial 4 жыл бұрын
अप्रतिम गाणं झाल सर मी या गाण्याची खूप वाट पहात होते मी जेव्हा एक फेसबुक लाईवमध्ये तुमचं हे गाणं ऐकलं तेव्हाच मला ते तुमच्याकडून पूर्ण गाणं ऐकायची इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली
@MrSandeshjain
@MrSandeshjain 4 жыл бұрын
'Hrudaysparshi' rahul dada💐
@pratimakulkarni3037
@pratimakulkarni3037 4 жыл бұрын
Wa Chandrachi shitalta janvli ganyatun..👍
@Shraddha935
@Shraddha935 4 жыл бұрын
Some songs are just need to be felt.. silently.. he tyamadhla ek.."Sukoon" song.. shevatcha kadava pahilyanda aikla.. Kay amazing lihilay.. I'm just clicking on repeat button since morning 😊 n every time I'm loving it more...thank you for this one..
@raghvendraupadhye8580
@raghvendraupadhye8580 4 жыл бұрын
Waaaaah dada khuppppp Shanta vatla aikun🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻khuppppp sundaar ❤️ Ani Piano sudha utaaam 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@richabhide9795
@richabhide9795 4 жыл бұрын
Amazing Rahulaji...it feels more calm, serene, melodious without any instruments....simple superb
@k2s3p
@k2s3p 4 жыл бұрын
अप्रतिम राहुल दादा. अजून एक फर्माईश: समाधी साधन संजीवन नाम
Dhundi Kalyanna | Unplugged | Rahul Deshpande |
21:37
Rahul Deshpande
Рет қаралды 145 М.
Roopas bhalalo me| unplugged | Rahul Deshpande |
18:00
Rahul Deshpande
Рет қаралды 107 М.
Toch Chandrama Nabhat | Anand Bhate | Bhavgeet
7:04
Anand Bhate Music Official
Рет қаралды 79 М.
Dev Devharyat Nahi | The Rahul Deshpande Collective | Rahul Deshpande |
15:18
Jab Deep Jale Aana | Rahul Deshpande | Unplugged |
18:58
Rahul Deshpande
Рет қаралды 740 М.
Lajun Hasane | Unplugged | Rahul Deshpande |
27:32
Rahul Deshpande
Рет қаралды 65 М.