किती सुंदर गाणे आणि त्याला तुमचा गोड आवाज, सोने हे सुहाना 👌
@devyanibhargave79583 жыл бұрын
फारच सुंदर गायले आहे काय बोलावे शब्द ही अपुरे पडतील ,खूप च गोड आणि अगदीं कोमल गाणे आहे , खूप च निर्मळ गातात तुम्ही धन्यवाद तुमचे, मी एवढी मोठी नाही की तुमचं गाणं मापाव पण फारच छान वाटत ऐकून,।
@sudhirjoshi34203 жыл бұрын
राहुलजींच हे गाणं ऐकल्यावर खुपच छान वाटले आणि हे गाणं वारंवार ऐकण्याची वेड लागलं
@sudhirphadke36302 ай бұрын
तिलक कामोद रागावर आधारित हे अप्रतिम चित्रपट गीत बाबूजींनी व आशा भोसले यांनी अजरामर केले, संगीतकार वसंत पवार यांच्या चाली खूपच आवाहक व आकर्षक होत्या, त्या सर्वांना अभिवादन. मला असे वाटते की एका प्रतिभावान गायकाने(राहुल देशपांडे)ही जुन्या कलाकारांना दिलेली ही मान वंदना च ठरावी.!!!
@rashmishikhare27622 жыл бұрын
Khoop bhawal . Maza awadat gana. Khup chan gayal tumhi
Hi Rahul. This is Sagar Gosavi, Grandson of Late Shri. Raja Gosavi. Thank you so much for singing this song, it still feels so fresh and nostalgic!! Thank you for keeping this song ALIVE in its PUREST FORM even after 60 years. Bless you ♥️
@shekharjyoti5563 Жыл бұрын
So nice of you 🎉
@Shubhamgosaviiii Жыл бұрын
Mitra Tujhya ajobansarkha natt hone nahi 🫂 mi sudha gosavi ch ahe faar aanad hoto tyanchya movie pahun ani tyani act kelelya sarv movies che song majhya playlist madhe ahet ani tasech rahitil ajramar❤️
@yashpednekar331 Жыл бұрын
I am a big fan of Shree Raja Gosavi. Very handsome man and versatile actor 🙏
@akshaykumARpatil6775 ай бұрын
अवघाचि संसार❤
@akshaykumARpatil6775 ай бұрын
राजा गोसावी सर ' राजाच ' होते .❤❤
@kumudgadgil410 Жыл бұрын
गाणं फारच छान झाले.
@santoshnerurkar86772 жыл бұрын
Khup Chan, prasanna Ani ananddayak
@durgeshbehere12933 жыл бұрын
कमालच...आज पटलं "Simplicity is the ultimate sophistication"
@satishpathak92972 жыл бұрын
बाबुजी तुझं गाणे ऐकून धन्य झाले असतील. बाबुजी अजून हि संगीत रूप ने अमर आहेत.
@sudhakarsonavane6356 Жыл бұрын
पहाटेच्या वेळी ऐकतोय राहुलजी. रुपास भाळलो.. बाबूजी आणि आशाताईंच्या अप्रतिम आवाजातील अतिसुंदर रचना, सुंदर शब्द.. आज माझा दिवस खूप छान जाणार. सुधाकर सोनवणे नाशिक. दिवाळीच्या दिवसाची छान सुरुवात. खूप धन्यवाद.
@shashikantmuddebihalkar15176 ай бұрын
राहुल हे गाणं दररोज ऐकणयासाठी सोलापूरच्या चित्रा सिनेमाच्या पडद्याच्या मागच्या बाजूला जाऊन थांबायचो असं ते वय होतं. आज पन्नास वर्षानंतरही या गाण्याची गोडी संपत नाही असं हे बाबुजी आशाताईंचं गाणं रजा गोसावी आणि जयश्री गडकर यांचयावर चित्रीत झालेलं ,एक अनमोल ठेवा आहे.
@bharatswaghmare80793 жыл бұрын
राहुलजी ...ज्या भावना.. कवीने ह्या प्रणय गीतातून शब्द प्रकट केल्या आहेत....त्या ..आपण "दिलास" भिडणार्या त्या सुरांतून पोहोचविल्या आहेत...तुम्ही म्हणजे.. फक्त ..तुम्हीच आहांत
@trishulnibude52223 жыл бұрын
Mantr mukth zolo🙏
@anilmanjrekar59823 жыл бұрын
राहुल सर ! आपणा एक सुसंस्कृत गायक आहात ! जे वेड मजला लागले ! आपणा गायलेले हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ! माझ्या खूप आवडीचे !
@sbb100683 ай бұрын
अप्रतिम गीत ! तुम्ही त्यातल्या भावाचे आणि स्वरांचे रुप छान सांगितले, गीत लेखन (डॉ. वसंत अवसरे, म्हणजेच शांता शेळके ), संगीत (वसंत पवार), आणि गायन सुधीर फडके आणि आशा भोसले, सगळेच थोर ! गाण्यातला भाव चालीत आणि स्वरात परफेक्ट व्यक्त झालाय! अतिशय गोड !
@shobhawakhare76472 жыл бұрын
खूप सुंदर राहुल तु महाराष्ट्राचा अनमोल ठेवा आहे तुझा वारसा समोर दिसत आहे रेणुका च्या रुपात
@mohiniatre12373 жыл бұрын
राहूल फारच सुंदर . अवघाची सःसार, राजा गोसावी, जयश्री .यातली सगळीच गाणी अप्रतिम आहेत. खूपजुन्या जमान्यात नेलंस.अशी रचना परत होणे नाही.
@manasikulkarni54523 жыл бұрын
गाण्या वर भाळले मी ,भुलले तुझ्या सुरांना ........😊
@shyamkulkarni87553 жыл бұрын
जुने ते सोने ही म्हण प्रसिद्ध आहे त्या काळातल्या सगळ्यांना सलाम ज्यांनी हे गाणं तयार केले. आणि राहुल तुलाही धंन्यवाद कोणत्याही प्रकारची वाद्ये नसताना ही हे गाणं नुसत्या cord's रिदम ने ते शब्दाचा अर्थ पण ऐकणार्याला कळेल. आणि जो स्वर विस्तार करुन रागाचे स्वरूप समजावून सांगितले की समजते. ज्यांना गाणं समजत नाही. त्यांनाही गोडी निर्माण होईलच. ह्या उपक्रमास शुभेच्छा जय हो जय हो जय हो.....
@priyadarshanmanohar51463 жыл бұрын
Beautiful song and melodious singing! The poet Dr. Vasant Awasare is actually the very famous poetess Shanta Shelke! Very interesting story here. Shantaji was selected on panel for Film Censor Board. The rule then was that sitting members of the censor board can not be associated actively with any movie to avoid conflict of interest. However, when Shantaji was nominated on the board this movie "Avaghachi Sansar" was already ready for review. So the director of the Censor Board suggested to Shantaji that she should take a pen name as a the poetess to avoid the possible problem during review. Around this time Dr. Vasant Avasare who was family friend of Shantaji suggested to her that she could take his name as her pen name! And so the poet Dr. Vasant Awasare was born instantaneously!
@anuradhamarchattiwar3833 жыл бұрын
🕉🌹प्रिय राहुल, शुभ सबेरा मेरा बच्चा, अप्रतिम,शनिवार का दिन आपने प्रेममय बना दिया। राग तिलककामोद वाह! 1979,-1980, -1981 मै 11th की स्टूडेंट थी। Music studend भी, इस गाने की पीछे दीवानी भी.. Golden days in my life.. आप के इस गाने ने सभी यादें स्मरन हो आयी है! आशा जी, व सुधीर फड़के जी, वसंत पवार जी सभी को दिल से सलाम, वो दिन / ऐसे गानेअब अविस्मरणीय बन के दिलों पर राज करते हैं 🌕👏👏🤲🎹🎼🎧👌👌🙏
@yashwantrambhajani92392 жыл бұрын
हे गाणे ऐकून अतिशय आनंद झाला .काॅलेज जीवन चालू असताना हा पिक्चर पाहिला होता .हे गाणे नेटवर शोधून त्यांचे मूळ शूटींग चार भाग अवश्य पहा .आजकाल हिरो हिरोईन चे पाहून तरुण --तरुणी तसेच वागतात .पण ह्या गाण्याचे शूटींग चार भाग पाहिल्यावर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात की ,काय सुंदर पिक्चर आहे हा की ,ज्यात हिरो हिरोईन ला हाथसुद्धा न लावताच इतके छान प्रेमगीत हावभावासह म्हणतो हे आजच्या काळात नवलच आहे .अवश्य पाहण्याजोगा आहे हा प्रेमगीताचा व्हिडिओ !
@medhadikshit87669 ай бұрын
Dear Rahulji, u have sang this song in a very beautiful way ! Wow ! I listened it lot of tome still i was not satisfied ! Keep it up !God Bless U !❤🙏🏽
@prabhakarhatkar7943 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिमच... कृपया तुमच्या आवाजात "शुक्रतारा मंदवारा" हे गाणं ऐकायचं आहे. 🙌🙌🙌
@nitinpawar934411 күн бұрын
एखादे मुळ गाणे ऐकल्यावर तेच गाणे सहसा दुसऱ्या गायकांकडून ऐकताना कितीही नाही म्हटले तरीही तुलना होतच रहाते. अशात जर ते गाणे मनात वर्षानुवर्षे खोलवर रुजलेले असेल तर मग नवीन गायकाने गायलेले सहसा आवडत नाही. पण इथे मात्र तसे होत नाही. राहुलजी, आपल्या आवाजात *रुपास भाळलो मी* ऐकताना खुप मजा आली. खरं सांगायचे तर कांकणभर जास्तच आवडले आपल्या आवाजात.
@GauravH993 жыл бұрын
जेव्हा तुमच्या प्रेमाला माहीतच नसत की तुम्ही प्रेम करत असता... आणि अचानक तिची आठवण येते अणि ओठांवर तिची स्तुती येते.... तेव्हा अलगद हे गाण ओठांवर तरळते...🙏खूप सुंदर राहुल दादा 🙏 thank you
@ratnaprabhagaikwad64614 ай бұрын
मला खूप खूप आनंद झाला हे गाणे ऐकणे मन भरुन आले डोळे माझे😢😢
@sadanandgote55443 жыл бұрын
वाह वाह... क्या बात है.. नेमके हेच गीत तुमच्या कडून ऐकावे असे काल रात्री मला वाटले होते... काय अजब योगायोग!! आजच ती इच्छा पूर्ण झाली..खूप छान .. मन खूप प्रसन्न झाले..
@vaijayantideshpande76243 жыл бұрын
मूळ गाण्यापेक्षा जरी थोडे संथ असले तरी तुमचे गाणे खूप छान वाटते.गाणे समजायला खूप मदत होते.
@snehakhot49333 жыл бұрын
सुधीर फडके आणि आशा जी पुन्हा एकदा राहुल जी तुम्ही.क्या बात है!!! कुठलं गाणं कशा पद्धतीने शुट करायला हवं.जेणेकरुन त्याचा परिणाम ऐकणारा मंत्रमुग्ध होऊन जाईल.संपुर्ण संपूर्ण संपूर्ण टीमने केलेल्या कार्याचे कौतुक आणि मस्त मस्त मस्त
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼☺️
@pravinshringarpuresswarnaa7763 жыл бұрын
Babuji AND Ashatai have made this duet immortal. A good attempt Rahulji.
@shivajiupadhye54423 жыл бұрын
हे गाण ऐकलयावर मन प्रसन्न झाल सर अप्रतिम कमाल झाल सर गाण.👌👌👌👌
@kirtinaikmuley62543 жыл бұрын
वा वा... मस्त ! या सर्वांग सुंदर गाणं सादर केल्याबद्दल 🙏🏽 साधे सरळ शब्द.. अप्रतिम संगीत..जुनी मराठी गाणी अवीट गोडी 👌🏽
@vikrantdeshpande78563 жыл бұрын
राहुल दादा खूप सुंदर गायलात तुम्ही, अस वाटत की कुण्या प्रियकराने आपल्या प्रियेसीस म्हणावं इतकी सुंदर रचना इतकी भन्नाट कल्पना आणि अप्रतिम आवाज. God bless you We love you😘❤️
@milindb83393 жыл бұрын
राहुल जी अतिशय भावपूर्ण गाणे आपण अति सुंदर गायले आहे , आणि विशेषतः आशा ताईंनी घेतलेल्या ताना आणि बाबूजींचे हळुवार आणि शुद्ध स्वर आपल्या गळ्यातून अतिशय उत्तम रीतीने आले आहेत म्हणजे नेहमी उत्तमच येतातच , खूप खूप आभार अशी गाणी न मागता आपण सादर करत आहात , केवळ अप्रतिम !!!!
राहुल जी अतिशय सुंदर गायीलेस आणि रचले पण अप्रतिम निसर्गाच्या उपमा देत ❤❤
@shivajisatam88173 жыл бұрын
माझ “सर्वात “ आवडत गाण , साधेच शब्द साध्या भावना साधी लय , सुंदर पेशकश आणि तू सुद्धा तितकाच अप्रतीम गायलास राहुल 💕🌹❤️🥰 जुन्या गाण्याबरोबर हे सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकायला मजा येईल , तुझ्या आवाजात 👍❤️🙏🌹💕💕
@akshayp19113 жыл бұрын
खूप वाट बघत होतो
@mangalaaradhye52424 ай бұрын
अप्रतिम. नेहमीप्रमाणे मराठी गाणी अत्यंत गोड आणि सहजी गुणगुणावी अशी.
@krushnachikamal980413 күн бұрын
अप्रतिम! गीताची गोडी अजून वाढली!! खूप छान!❤❤❤❤
@anushreekulkarni7736Ай бұрын
हे अवघड गाणे छान म्हंटलेस स्वानंदी. तुझ्याकडून पूर्ण गाणे ऐकायला आवडेल. ❤ तुझ्या बोलण्याने , गाण्याने , परसबागेतल्या गोष्टी दाखवून तू आम्हांला खूप आनंद देतेस.😊
@VijayPatil-wt1qv3 жыл бұрын
सूरांस भाळलो मी.... अशी अवस्था झाली.. गोड अनुभव.. गोड गाणं... सगळंच गोड गोड....कान तृप्त.... मन तृप्त.. धन्यवाद दादा.,❤️❤️❤️❤️
@chandniparekh68493 жыл бұрын
U r not giving pravachan but,please do not stop this explanation after singing, it's amazing to listen n educate us about music n the Masters who created it. N you are one of them
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼☺️
@siddheshsakpal30463 жыл бұрын
गीतास भाळलो मी, भुललो तुझ्या स्वराला मज वेड लाविले तू, जे लावले जगाला.. राहुल सर... डॉ. वसंत अवसरेंचा शब्दसाज , वसंत जी पवारांचे सूर तोरण आणि वसंतरावांच्या तालमीत तयार झालेल्या तुमचा आवाज..... वसंतात न्हाऊन गेल्यासारखे वाटले.केवळ अविस्मरणीय... "वसंत बहार " खरच ही तर "वसंत बहार"
@chandrakanttadkodkar16072 жыл бұрын
Vasant Avasare हे नाव शांता शेळके यांनी आपल्या नावाच्या जागी काही कारणासाठी दिलं आहे ..... गाणं शांता शेळके यांनी लिहिलंय
@medhadikshit87669 ай бұрын
Wa, wa , wa , the words of the song , the tune , the acting of Raja Gosavi and Jayashri tai everything is Super ! I am speechless ! Rahulji u have sang this in fanyastis manner ! In this picture while showing love
@anildesai98503 жыл бұрын
राहुल देशपांडे यांच्या आवाजावरून जीव ओवाळून टाकावा काय सुंदर आवाज धारदार दर्दभरा त्यांच्या आजोबांच्या आवाजांची आठवण येते
@vishalhkd0073 жыл бұрын
“हे गीत एैकलो मी, पहिले तुझ्या आवाजात। हरवून त्यात गेलो, सांगू नको कुणाला।”. Amazing rendition.
@pankajb.kamble74293 жыл бұрын
सुरुवातीपासून,शेवटपर्यंत छान वाटले, मनापासून आवडल सुद्धा,पण गाऊन झाल्यावर तुम्ही गाण्याचा सारांश मराठीत सांगणार तेच तुमचे इंग्रजीकडे हे स्थलांतर झाले खूप वाईट वाटले.अहो साहेब मराठी रक्तात असली ना तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न करा ती जन्मजात आपली झालेली आहे. श्रोते मराठी,शब्द मराठी,शब्द लिहिणारा मराठी,गायक(माहित नाही). म्हणजे तुम्ही लोक मराठीला टाळून इंग्रजीकडे का वळता काही कळत नाही. असो. खूप प्रेम.खूप प्रेम.छान आहे तुमचा आवाजही. 🙏
@pankajsut1002 жыл бұрын
माझा सर्वात आवडत गाणं असेल तर ते हे. किती अद्भुत रचना आणि भाव आहेत ह्यात. २ जीवांचे प्रेमातून संभाषण. ❤️❤️❤️
@vidyashriram70073 жыл бұрын
अप्रतिम... खुपच सुंदर... धन्यवाद... 😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕
@emmkay57583 жыл бұрын
उत्तम! मी गाणे शिकले नाही, पण मधला music piece ऐकुन गगन सदन तेजोमय आणि रवी मी ... यात खूप स्वर साम्य वाटले आणि विवेचनात याच गीतांचा उल्लेख केलात 🙏
@sangeetagupte34873 жыл бұрын
अप्रतिम...हे गीत अतिशय सुंदर आहे, अजुनही मनात असलेलं आणि गाताना बाबुजींच्या लकबी, हळुवार आवाज जाणवतो तोच गोडवा आणि हळुवारपणा तुमच्या स्वरातही जाणवतो..आणखीन एक गोष्ट मला नेहमी जाणवते तुमच्या प्रत्येक गाण्यानंतर तुमचं विवेचन अप्रतिम असतं आणि त्यावर मत व्यक्त करणंही तितकंच कठीण असतं...तुम्हाला पूर्ण ऐकल्यावरच दाद देऊ शकतो..कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼☺️
@kedaart7721Ай бұрын
खुप सुंदर..... 💞🎶♥️..... जे काही सांगितलत तुम्ही १००% खर ए..... 💞🙏🙏🙏
@GauriPansare07703 жыл бұрын
खुप सुंदर!!!!! 😇👏👏👏👏❤कित्ती सुंदर आणि हळुवार गाणं आहे हे! प्रसन्न वाटलं एकदम! Listening it for the first time!! Thank you for reviving this gem!!
@gajananranade28603 жыл бұрын
अप्रतिम शब्द रचनेतून व्यक्त केलेल्या मनातील अप्रतिम भावना, अप्रतिम संगीत, ती.बाबुजी आणि आशाजींचे स्वर यातून तयार झालेले हे गाणे. तितक्याच अप्रतिमपणे हृदयाला भिडणाऱ्या आपल्या आवाजात खूपच छान वाटले. आपले शब्दोच्चार नेहमीच हृदयाला भिडतात आणि गाण्यातील शब्दांना खरा मान मिळतो. तुम्ही अशी गाणी आम्हाला ऐकवता, मन तृप्त होते. आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏
@PristinePerceptions3 жыл бұрын
खूप सुंदर, राहुल जी! खूप छान आणि प्रसन्न वाटलं ऐकून. मला गाण्यातलं फार कळत नाही, पण आज मला एकदम राग ओळखू आला म्हणून अजूनच मजा आली - सुरुवातीचे स्वर अगदी 'गगन सदन तेजोमय' गाण्यासारखे वाटले, म्हणुन तिलक कामोद पटकन ओळखू आला. असेच गोड गात रहा आणि आम्हाला आपला आवाज ऐकायची संधी देत रहा!
@rukminiiyengar69033 жыл бұрын
Rahulji gem of an explanation.your pravachan is very essential.I hardly know the depth digital/analog. You have clearly explained about the difference in the old type of recordings and the present days.thank you for this valuable moment. I was transformed into another pure musical world listening to this song sung by you. I am not a Maharashtrian and I could follow very little of this langauage. Marathi is very sweet! Thank you.😊😊😊😊😊
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
Thank you so much 😊
@hemlatayadav27392 жыл бұрын
It's true that you are gem
@shamsatpute71223 жыл бұрын
स्वर्गीय आवाज.... अद्वितीय अनुभूती.... वा... अनेक अनेक धन्यवाद....
@dharmeshdarekar63413 жыл бұрын
लाजरा नाही पण शहारा अंगावर आला तुम्ही आम्हाला रेडिओ च्या जमान्यात नेलेत खूप वर्षांनी हे गाणं ऐकलं खूप छान वाटलं धन्यवाद
@shaileshgaonkar93685 ай бұрын
Excellent Rahulji ❤ 8:37
@siddharthshinde3996 Жыл бұрын
काय लिहावं हे सुचत नाही .आपल्या आवाजाने खरच वेड लावले आहे . गुरुवर्य राहुल जी 🎶🎶🎵❣️❣️❣️अति सुंदर 💟💟💟
@satyajitdolas32073 жыл бұрын
वा सुंदर पुन्हा एकदा बाबूजी ची रचना त्याला आवाजाने साज आला.
@rhythmicbeats13263 жыл бұрын
Pravachan nahi tar tumhi tumachya nyanacha pitara sarvansamor thevta 👍yatun kai ghyayache he pratyekane tharavave va vayapeksha anubhav mahatwacha aahe.👏👏
वाह... खूप सुंदर सादरीकरण... गाण्यांचे बोल अतिशय छान आहेत... त्यांना अतिशय तलमतेने सादर केलंत.. खूप खूप धन्यवाद राहुलजी 🙏
@VijayKumarNair-j7g5 ай бұрын
Please also include jithe Sagara Dharani milte tithe tuzhe me vaat pahate. I don't know Marathi, but I believe that a good piece of music touches all hearts
@prachidighe71533 жыл бұрын
क्या बात है !!!!!अप्रतिम राहुल....... परमेश्वर तुझ्यावर अशीच सुरांची बरसात करो...... 💐💐💐
@meeraghayal61503 жыл бұрын
राहूल माझे अत्यंत आवडते गाणे. आमचे लहानपण हे आणि अशीच गाणी ऐकत ऐकत गेले. बाबूजी व आशाताई यांची अनेक duets अप्रतिम आहेत. तुम्ही तर सुंदर गायिले व नंतरची माहिती तर सुरेखच.खूप धन्यवाद
@namitashenoy57733 жыл бұрын
You are absolutely right sir, now a days music become commercial we don't get origional touch which we use to get from babuji vasantraoji ashaji
@geethakrishnan4103 жыл бұрын
Melodious rendition of a sublime song. Thank you for sharing we should sing at the same pitch we talk.That is a huge learning for me. Truly grateful.
@sahadeomestry52303 жыл бұрын
एक श्रवणीय गीत तुम्ही ऐकविले त्याबद्दल धन्यवाद !👌👌👌
@chinarsabne19383 жыл бұрын
"धुंद एकांत हा..." हे गाणे ऐकायला सुद्धा आवडेल.
@ishwarchandradeshpande81653 жыл бұрын
Rahulji the way of explaining song the style of interpretation is very nice. So keep it up. We like it.
@andy80813 жыл бұрын
हा लाजरा शहारा पाहील काय कोणी? करतील का चहाडी हे लाल गाल दोन्ही? गालात रंगले जे सांगू नको कुणाला.... Huh... I can relate this. Happens to me 25 years ago, my friends caught me while blushing & me simply can not deny the fact 🥰🥰
@akanshabahutale51613 жыл бұрын
Now I can relate this!! 😄😊
@andy80813 жыл бұрын
@@akanshabahutale5161 good luck 👍
@sugandhadongre9136 Жыл бұрын
राहुलदा, स्वर्गीय अनुभूती!!!
@anuradhatalwalkar99343 жыл бұрын
अहाहा काय सुंदर गायलास. ऐकून एकदम त्या काळात घेऊन गेलास दादा. अगदी पवित्र आणि शुद्ध प्रेम. खूप छान आणि शांत वाटले. वा मस्त.
@sunilkavishwar1883 жыл бұрын
Rahul ji you have very beautifully sing the song and express romantic feelings as poet has written and heart touching softness in the song. I like this song very much.
@vijaymarlecha64862 жыл бұрын
सुंदर अतिसुंदर अप्रतिम गाणे विजय कुमार मर्लेचा
@prajaktakolhe402511 ай бұрын
Very nice rahulji. It's a beautiful love song. We all your fans also like your thoughts very much.
@shaileshtirodkar50733 жыл бұрын
Unfortunately I cannot Express my feelings as I am short of words. But many times when I listen to your songs and to what you talk tears come out of my eyes. God bless...blessings from the bottom of my heart.
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
Thank you ☺️
@rhythmicbeats13263 жыл бұрын
Tumhi gaat hota Rahulji va aamachya dolyasamor satwik prem katha taralat hoti ji kharya premache darshan ghadavat hoti yache shreya tumchya bhavpurna gayanala jate. Thanks Rahulji 👏👏👏👏👌👌👌👌👍
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼☺️
@sonalkhedkar54453 жыл бұрын
Apratim song, set a wonderful mood, beautiful ambiance and saglyat chan explanation by you..khup surekh
@rajivshirgaonkar9222Ай бұрын
अप्रतिम सादरीकरण 👌👌👌😊
@saralmapathak Жыл бұрын
Mast.. surekh
@rishik79913 жыл бұрын
Tilak Kamod kiti sundar ahe.. Nuste swar aikle tari kiti chhan vatat... Wah..
@anilthombare8999 Жыл бұрын
ही गाणी अजरामर आहेत ज्यांना गाणं समजतं, आवडतं, काही सुंदरावर जे प्रेम करतात.
@janhaviborwankar4533 жыл бұрын
बोलू शकत नाही! नितांत सुंदर.किती सुरेख.
@anupamabarwe14883 жыл бұрын
एक हळवं प्रेमगीत इतक्या हळुवारपणे गायलात . छान!
@shrikrishnasawant67363 жыл бұрын
एक अप्रतिम रसग्रहण दिल्याबद्दल धन्यवाद आणि आभार! Please sing " जे वेड मजला लागले " from the same film " अवघाची संसार " कवी डाॅक्टर वसंत अवसरे ( शांताबाई शेळके ) गायब सुधीर फडके. संगीत वसंत पवार. एक अप्रतिम रसग्रहण; परत एकदा ऐकायला मिळेल ही अपेक्षा. धन्यवाद !!
@namratatembulkar42933 жыл бұрын
तुम्ही जी जुनी भावगीते ,सिनेगिते ,सुगम संगीत गाता ती परत मला आठवणी च्या गावात घेऊन जातात.. .खूप सुंदर गायलात.. Excellant ..🙏👏👏🌹
@rajukelu2 жыл бұрын
वाह राहुल जी काय गायलात
@mamtadeshmukh73013 жыл бұрын
Was deadly waiting for this song... 😍
@suhasinikalvint8193 жыл бұрын
खूप गोड आणि खूप छान. ऐकताना एकदम शांत शांत वाटले.
@shraddhachavan92823 жыл бұрын
खूप छान, दादा. रेणूकाला दाखवत जा, मी तिची खरी चाहती आहे😊
@bhoomikajain20358 ай бұрын
I keep coming back to this @Rahul Deshpande ji It is so intense. You totally are in that space by virtue of which we are consequently pulled in that very space you have talked about post having rendered it. You were explaining something about Kumar jis singing and you withheld yourself for preventing yourself apparently from getting derailed into technicalities. In moments like these i always feel the deprivation of a potent morsel you nearly offered but couldn’t. Wish you wouldn’t hold yourself back. Thank you once again for your music. Indebted🙏🏻🙏🏻🙏🏻
@shubhangivairagi7378 Жыл бұрын
Rahulji gaana khoooopch chhan zale aahe aavaj damadar aahe pan halka pan 👍🌹mi kay dad deu bharrrrriiiiiich 👍🙏😍🌹
@RJ-ij4vu3 жыл бұрын
Mi roj ek gane aikto zopna veli.sagala stress nighun jato.thank u
@gajananawari72643 жыл бұрын
गोड भावगीत ... गोड चाल ... गोड स्वर ... गोड विश्लेषण ... मन आणि कान दोन्ही तृप्त झाले. धन्यवाद🙏
@FLAXYEDITS3 жыл бұрын
Masta aahe song Ani awaz
@neelasarpotdar26493 жыл бұрын
The very first few notes themselves transfer you to the world of pure beautiful emotions, make you forget all other things ! A beautiful rendition !!