छान म्हटलंत गाणं .मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. 🎉आवाजही छान आहे. ऐकताना सोपी वाटतात ही गाणी .पण म्हणताना त्यातील भावना ,बारकाव्यांसहित गाताना कठीण आहेत ते कळतं. छान म्हटलंत .🎉
@alhadpalekar23 сағат бұрын
Dhanyawad! Asach feedback det raha nakki. 😊
@vijayapalekar4628Ай бұрын
खरंच! खूप गोड आवाज आहे तुझा आल्हाद! सुरांना धरून गायला आहेस! मस्त! छान ! तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो हा आशीर्वाद !❤
@alhadpalekarАй бұрын
Dhanywaad! Asach aashirwad aani shubeeccha det raha! 😊😁🙏
@sadanandnimbkar8465Ай бұрын
खुप छान आवाज आहे . गाण्यातल्या भावना छानपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचतात . धन्यवाद आणी शुभेच्छा
😢Voice is not at all fit for the meaning of words and so is the facial expressions when he is covering चंद्रमा नभात!
@alhadpalekar8 күн бұрын
Thanks for the feedback. I will work on the expressions. Could you give some details about the voice not fitting the meaning of words? Will be helpful for future performances.