आणि मदार मोर्चामार्गे गेलात तरच अंधारी लेणी सापडेल | रायगड किल्ला | Raigad killa | Part 3

  Рет қаралды 52,326

RoadWheel Rane

RoadWheel Rane

Ай бұрын

दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडाचा भाग १ पाहिल्यानंतर साहजिक भाग २ची वाट तुम्ही पाहत असाल मात्र भाग २ एडीट करताना लक्षात आलं की त्यातील काही फुटेज मनासारखे शूट झालेले नाहीत. आणि या गोष्टी काही सतत शूट होणार नाहीत तर त्या बेस्टच व्हायला हव्यात या हेतूने त्या रिशूट करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या स्केड्यूलला त्या शूट करू आणि पार्ट २ म्हणूनच अपलोड करू. तुर्तास तुम्ही भाग ३ मध्ये कमाल अशा नाणे दरवाजाची सफर करा. जय शिवराय!
#roadwheelrane #gadkille #raigadfort
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 140
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
Part 2 कुठेय?? मी डिस्क्रिप्शन आणि व्हिडीओमध्ये माहिती दिली आहे की Part 2 मध्ये आपण वाघबीळ, पाचाड कोट, जिजाऊ समाधी, रायगडवाडी बाजारपेठ, कोंझर सावंत चौकी याची माहिती देणार होतो. पण शूट मनासारखं झालं नाहीये. ते आणखी छान होऊ शकलो असतं.. त्यामुळे ते रिशूट करण्याचा निर्धार आपण केला आहे. कारण करायचं तर बेस्टच! सो पार्ट २ देखील येईल. काळजी नसावी. जय शिवराय!♥️
@mangeshsalunkhe3834
@mangeshsalunkhe3834 Ай бұрын
दादा आत्ता तर खरी सुरवात आहे ❤️
@pradipmore1413
@pradipmore1413 Ай бұрын
Rane saheb tumch No. Send kara
@mangeshsalunkhe3834
@mangeshsalunkhe3834 Ай бұрын
दादा काही घरगुती जबाबदारी मुळे आम्हाला शिवाजी महाराजांच्या किल्ल्याना भेट देता येत नाहीये पण तुमच्या माहितीने आम्ही एवढे प्रेरित झालो आहोत कि जबाबदारी बाजूला ठेवून स्वतः मोहिमेत उतारायला हवे ही मानसिकता तयार होत आणि तुमच्या मुळे आम्ही कशा पासून वंचित होतो याची जाणीव झाली आहे ...... छत्रपती शिवाजी महाराज समजायचे असतील तर गडकोटांना भेटी देऊन अनुभलं पाहिजे..... Thank you roadwheelrane असच आम्हाला माहिती देत राहा ❤️
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
खप आनंद झाला की व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही गडकिल्ल्यांकडे परतत आहात. बेशक त्याचे कौतुक आहे. इतिहास कळला म्हणजे भविष्य घडवता येतं. पण हातातील जबाबदारी बाजूला ठेवून नाही. जबाबदारीने नियोजन करा. नियोजनात महिन्यातून एकदा किंवा तीन महिनातून एकदा एका दुर्गाला भेट असे नियोजन करा. दुर्ग अनुभवण्यासाठी आवश्यक वेळ द्या. मोहिमा आणि जबाबदारी हे राजांचे सुत्र. ते आपणही पाळूया♥️💪🏻 खूप प्रेम आणि आदर.. जय शिवराय!
@satyajitgaikwadvlogs7971
@satyajitgaikwadvlogs7971 Ай бұрын
​?
@mangeshsaple1987
@mangeshsaple1987 Ай бұрын
Asa Karan mavlyani dila aata tr maharajyani swarajya ubha kela asta ka
@historyonthewheels1839
@historyonthewheels1839 Ай бұрын
भवानी कडा च्या खाली रायगड वाडी मधून सुद्धा ऐक जुना मार्ग आहे
@user-wo4qk9qc7n
@user-wo4qk9qc7n Ай бұрын
Bhau khup chan information dili jay shivray ❤️‍🔥🚩
@user-ux5hq4qy3u
@user-ux5hq4qy3u Ай бұрын
दादा नाणे दरवाजातून तुम्ही आत मध्ये जाताना नतमस्तक झाला खूप बर वाटलं कधी काळी महाराजांचे पाय या ठिकाणी लागले असतील खरंच तुम्ही भाग्यवान आहात 🙏🏼🚩
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 10 күн бұрын
दादा खरचं तुमची प्रेरणा घेऊन आम्हाला या इतिहासात परतावे अस वाटत आहे पण घरगुती जबाबदारी तर असतेच पण आम्ही आता निर्धार केला आहे की जायचंच ❤
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 Ай бұрын
महाराष्ट्रात जन्माला येऊन तुम्ही एकदाही रायगड पहिला नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. छान व्हिडिओ पाहण्यासाठीच केला आहे
@bhagwanpathade9681
@bhagwanpathade9681 Ай бұрын
जय शिवराय...छान माहिती दिली भाऊ थोड्यावेळ का होईना पण आम्ही रायगडावर आहोत असेच वाटले....आभार...
@sagarmaske1841
@sagarmaske1841 Ай бұрын
खूप छान माहिती दादा 🙏🙏🚩🚩
@mrspatil5421
@mrspatil5421 Ай бұрын
Jay shivray ❤❤
@Kamleshdudhane.Chakan
@Kamleshdudhane.Chakan Ай бұрын
दमदार सुरवात खुप काही नवीन पहायला, शिकायला मिळणार यात शंका नाही. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
@Royal-patil....
@Royal-patil.... Ай бұрын
पूर्वी उंचीला खूप मोठ्या पायऱ्या होत्या 3 ते 3.5 फूट उंच
@kavisureshmukadam6952
@kavisureshmukadam6952 Ай бұрын
खुप छान सुंदर माहिती जय शिवराय
@sonalitaral7566
@sonalitaral7566 Ай бұрын
Kharach tumcasarkya mavlyanaa manapasun Thank you ♥️Tumcamule amhala gharbaslya maharajancee gadkille purn mahitisah pahata ani anubhavata yetat ☺️💖
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
खूप खूप आभार! असाच पाठिंबा कायम असूद्या..
@pravindeshmukh5137
@pravindeshmukh5137 Ай бұрын
खूप सुंदर माहिती
@gauravkotwal6053
@gauravkotwal6053 Ай бұрын
राणे भाऊ नी रायगड सिरीज साठी खूप मेहनत घेतली आहे सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा. जय शिवराय 🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
जगदंब!🙌🏻
@cw-of7xo
@cw-of7xo Ай бұрын
हरीहर गडावर कधी जाणार आहे, आपल्या साठी राहण्याची आणि जेवणाची सोय (आमच्या आदिवासी भावाच्या घरी) उपलब्ध करून देण्यात येईल.
@prashantkhanvilkar1275
@prashantkhanvilkar1275 Ай бұрын
खुप छान माहीती सांगतोय. Keep it up.
@mrspatil5421
@mrspatil5421 Ай бұрын
❤❤
@imranbijali3758
@imranbijali3758 14 күн бұрын
GREAT GREAT
@sayalisondkar9433
@sayalisondkar9433 Ай бұрын
जय शिवराय दादा खूपच अप्रतिम माहीती सांगितली . मदार मोर्चा म्हणजे मधला मोर्चा अस ही सांगितलं जात. नाणे दरवाजा व महादरवाजा याच्या मधला मोर्चा
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
मनापासून आभार!😇 हो हा अर्थ देखील निश्चित लागू शकतो. मधला मोर्चा!👍🏻
@ketanchavhanke17
@ketanchavhanke17 Ай бұрын
Jay shivray ❤️
@sanjaysamel65
@sanjaysamel65 Ай бұрын
छान माहिती सांगितली
@nirajmatkar3616
@nirajmatkar3616 13 күн бұрын
Mast
@anilranage5920
@anilranage5920 Ай бұрын
जय शिवराय दादा आम्ही राजा शिवछत्रपती परीवार या संस्थेतून गड स्वच्छता व गड संवर्धनाचे काम करतो तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत माहिती पण खुप छान सांगता
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
राजा शिवछत्रपती परिवारास खूप खूप आदर आणि शुभेच्छा!♥️
@dipakmore3650
@dipakmore3650 Ай бұрын
खुप छान माहीती दादा एक नं
@rajchopade96k
@rajchopade96k Ай бұрын
एक नंबर दादा खरंच खूप माहिती मिळत आहे
@akashkhatik5080
@akashkhatik5080 Ай бұрын
Thank you dada Jay shivaray ❤❤
@karandaware1274
@karandaware1274 Ай бұрын
⛳जय शिवराय 🚩
@girinair474
@girinair474 Ай бұрын
i appreciate your hardwork and efforts/research in doing each videos
@rakeshsonawane4071
@rakeshsonawane4071 Ай бұрын
नमस्कार राणे सर तुमचे विडिओ फार छान आहे....
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 Ай бұрын
राणेदा तुम्ही किल्याचे video दाखवताना जी अगदी बारीक बारीक तिथे जाऊन तेथिल माहिती सांगता ना फार मस्त वाटतं ऐकायला व पहायला मस्तच राणेदा.मि ४/५ वेळा श्रीमान रायगडावर चित्त दरवाजा मार्गे गेलोय वाघ दरवाज्यामार्गे कधिच गेलो नाही पण आता नक्की तिकडुनच जाईन.
@SandeshThorat-gj3ks
@SandeshThorat-gj3ks Ай бұрын
अप्रतिम माहिती दिलीत
@mohiniGaikwad-jp3zg
@mohiniGaikwad-jp3zg Ай бұрын
Kupech chan
@rakeshpanchal7923
@rakeshpanchal7923 Ай бұрын
सुंदर माहिती दिली 👍
@rajtambe6563
@rajtambe6563 Ай бұрын
Dada tumhe mahiti dilya baddal Dhanya vaad khupe chan maheti dilya baddal dhanya vad
@motiramshekhare3324
@motiramshekhare3324 Ай бұрын
सुपर दादा याच व्हिडिओची वाट बघत होतो जय शिवराय
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
जय शिवराय!♥️
@vikasutekar9560
@vikasutekar9560 Ай бұрын
मस्तच दादा ❤
@Sonulnagare
@Sonulnagare Ай бұрын
Many many congrats to upcoming 1M Subscribers❤🎉
@anilmate1707
@anilmate1707 Ай бұрын
ही वाट शिव कालीन आहे अस वाटत राणे साहेब स्थानिक लोक सांगतात
@Saimohite8752
@Saimohite8752 Ай бұрын
खूप छान होते
@user-pb5ry1mx7h
@user-pb5ry1mx7h Ай бұрын
1 no dada
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs Ай бұрын
जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏जय जिजाऊ 🙏
@mohankadam3916
@mohankadam3916 Ай бұрын
दानशूर व्यक्तींनी निधी उपलब्ध करून पूर्वीच वैभव मिळवण्यासाठी मदत केली तर महाराष्ट्र ऋणी राहील.🙏🙏
@ChandraprakashThapa05
@ChandraprakashThapa05 Ай бұрын
Khup chaan ❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
♥️💪🏻
@sayalijagtap970
@sayalijagtap970 Ай бұрын
Khup chan video ❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
♥️🙏🏼
@prashantnikam9509
@prashantnikam9509 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩
@Sachin-fv9ky
@Sachin-fv9ky Ай бұрын
Khup ch chhan marathi bolta sir tumhi
@nileshdevale4679
@nileshdevale4679 Ай бұрын
Jay shivray
@vishalyawale2469
@vishalyawale2469 Ай бұрын
जय भवानी जय शिवराय ❤
@sushantpawar2413
@sushantpawar2413 Ай бұрын
🎉jay shivray
@shubhamvaite3732
@shubhamvaite3732 28 күн бұрын
14:40 अरे घाबरलोना...😂अचानक हत्ती आला म्हणून
@RoadWheelRane
@RoadWheelRane 28 күн бұрын
😂😂
@user-om8bf5dg5n
@user-om8bf5dg5n Ай бұрын
Shuruaat patted Vasundhara Dada
@mangeshsalunkhe3834
@mangeshsalunkhe3834 Ай бұрын
आभारी आहोत दादा ❤️
@user-jy6hi9re7l
@user-jy6hi9re7l Ай бұрын
Next part lavkar tak bhai
@2.sarthakrangole580
@2.sarthakrangole580 Ай бұрын
Dada plz pudhcha video lavkar taka
@abidikar
@abidikar Ай бұрын
👌👍👌 Stamina build-up करा. 🚩🇮🇳🚩
@VINAYAKMANEE
@VINAYAKMANEE Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@is2931
@is2931 Ай бұрын
@dhananjaykabade2737
@dhananjaykabade2737 Ай бұрын
🙏🙏🙏
@krushnadinde171
@krushnadinde171 Ай бұрын
💫💞
@vijaypawar9553
@vijaypawar9553 Ай бұрын
🚩🚩
@rajtambe6563
@rajtambe6563 Ай бұрын
Mala he tumcha barobar yeyache ahe
@user-nh5qb2bw8k
@user-nh5qb2bw8k Ай бұрын
आम्ही बा रायगड म्हणतो आणि रायगड म्हणजे श्वास
@saishtodankar8033
@saishtodankar8033 Ай бұрын
Ashes videos regularly post kar dada.
@vikaslondhe690
@vikaslondhe690 Ай бұрын
नमस्कार राणेनो व्हिडिओ टाकायला का उशीर केलात. साहेबानु घरी कुणाच तरी आगमन झालं कि नाही? केव्हा होणार आहे प्लिज मला सांगाल का....All the best for your good news....❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@vishalmote9662
@vishalmote9662 Ай бұрын
शेवटी एक् drone shoot दिला तर् khup bhari rahil
@vishwasshinde961
@vishwasshinde961 Ай бұрын
कृपया कृती सह सांगून का.
@rajeshmadan183
@rajeshmadan183 Ай бұрын
मी रायगड किल्ल्याचे दोन्ही भाग बघितले आहे (पहिला आणी तिसरा). दुसरा भाग खूप शोधला पण मिळाला नाही. प्लीज दुसरा भाग कधी पोस्ट करणार ते सांगा. रायगड किल्ला ह्या पोस्ट चे किती भाग होणार आहेत?
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
सॉरी पण तिसरा भाग आपण रिअपलोड करू लवकरच. आणि साधारण १० भाग होतील असं दिसतंय..लवकरच रायगडावर पुन्हा जाऊ पुढील शूटसाठी..
@bailgada_king
@bailgada_king Ай бұрын
part 2 taka dada
@Sk-cr8wh
@Sk-cr8wh Ай бұрын
Pudhil bhaaģ lvkr upload kara sir.
@pratapmali4860
@pratapmali4860 Ай бұрын
दादा आम्ही तुमचे व्हिडीओ मनापासून पाहतो….निदान आम्हाला तरी व्हिडीओ ची वाट पाहायला लाऊ नका
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
खरंच सॉरी. आताच छोट्या परीच्या आगमन झालं त्या गडबडीतून एका शूटसाठी आलो आहोत. उद्या मुंबईत पोहोचत आहोत. शुक्रवार शनिवार लागोपाठ दोन्ही भाग अपलोड करू.
@pratapmali4860
@pratapmali4860 Ай бұрын
@@RoadWheelRane ok Dada..Thank u
@vaibhavbhavarthe491
@vaibhavbhavarthe491 Ай бұрын
Kadhi yel dada 2 part Kiva 4 part kup vel zala 3rd part post karun
@mayurpingale9432
@mayurpingale9432 Ай бұрын
4 part upload kara lavkar
@sangitakunjir9117
@sangitakunjir9117 Ай бұрын
राणे दा किल्ले पुरंदर चा video बनवा ना 🙏
@gaju0708
@gaju0708 Ай бұрын
सर जेव्हा तुमची video बघतो तेव्हा अस वाटतंय की मी पण रायगड फिरत आहे आणि बघत आहे . असं वाटतं
@kallayyaswami159
@kallayyaswami159 Ай бұрын
Dada Mala raigad part2 video sapdat nhi
@shreyagogate4743
@shreyagogate4743 Ай бұрын
Check description
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Ай бұрын
Part 4 कुठे आहे.? सर्व व्हिडिओ upload केले का? आम्हाला पहायची उचुकता आहे.
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d Ай бұрын
Swarajya veeran varchi series kadhi suru karnar?
@saisagarphotos
@saisagarphotos Ай бұрын
Part 2...?
@ashikakadam1341
@ashikakadam1341 Ай бұрын
पण ह्या गरीब प्रण्यांना इतकं ओझं का देता त्यावर काही तारी पर्याय शोधा
@ganeshsalunke2861
@ganeshsalunke2861 Ай бұрын
Part 2?
@pranavsutar930
@pranavsutar930 Ай бұрын
Part 2???
@mokalkaustubh1186
@mokalkaustubh1186 Ай бұрын
Part 2 दीसत नाही आहे please repost it
@vighneshpatil1878
@vighneshpatil1878 Ай бұрын
Not able to find part 2...can you share link
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
पार्ट २ अद्याप अपलोड केला नाही. रिशूट करून रिअपलोड करू
@prasadskale21
@prasadskale21 Ай бұрын
भाग २ अपलोड केलाच नाही. 😢
@rajeshmadan183
@rajeshmadan183 Ай бұрын
मी दुसरा भाग खूप शोधला पण मिळाला नाही
@RohanDutta-xn2ij
@RohanDutta-xn2ij Ай бұрын
Raigad Killa cha 2nd part nhi aala ha he ka Direct 3 part show hoto ha he AASA KYA PRATHAMESH BHAVA.
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
भाग २ मनाप्रमाणे शूट नाही झाला. तो आणखी माहितीपूर्ण होऊ शकला असता. त्यामुळे तो रिशूट करणाचा निर्णय घेतला आहे.
@gaju0708
@gaju0708 Ай бұрын
सर आज video नाही टाकली
@aniketbirje8400
@aniketbirje8400 Ай бұрын
Not able to find part 1& 2
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
भाग १ उपलब्ध आहे.. भाग २ नंतर पुन्हा अपलोड करणार आहोत
@kamble_vinod6744
@kamble_vinod6744 Ай бұрын
रायगड पाहायला, जगायला, अनुभवायला, तुम्हाला किती दिवस लागले?
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
आम्ही किमान ६-७ दिवस रेकी केली. वेगवेगळ्या भागात. तरी अजून छोटासा भाग प्रत्यक्ष जाऊन एक्स्प्लोअर करणं बाकी आहे. रायगड विलक्षण पसरलेला आहे..
@s007pawar5
@s007pawar5 Ай бұрын
गडावर चढायला पायर्या नसायला पाहिजेत...
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Ай бұрын
राजा सतत शूटिंग होऊ शकत नाही तरी उत्तम शूटिंग करून ,एडिटिंग करून व्हिडिओ टाक. दुर्गदुर्गेश्वर चे सर्व भाग व्यवस्थीत पाहण्याची इच्छा आहे.माहिती तर तू सुदंर रित्या व detail मध्ये संगतोसच याद वाद नाही.धन्यवाद
@mohankadam3916
@mohankadam3916 Ай бұрын
रायगड किल्ल्यावर तोफांचा मारा कसा व कुठून केला असावा.
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
या सिरीजमध्ये तेही दाखवू..
@vinayakkolhe1437
@vinayakkolhe1437 Ай бұрын
पोटल्याच्या डोंगरावरून
@We_The_Guravs
@We_The_Guravs Ай бұрын
दादा...ऐक ना, महाराजांनी राजगड सोडून राजधानी म्हणून रायगड का निवडला याबाबत 1 व्हिडिओ बनव ना... म्हणजे राजगड हा सुद्धा रायगड पेक्षा कमी नाहीच मुळी... मग रायगड निवडण्या मागे नेमक कारण काय असावं याबाबत माहिती दिलीस तर फार महत्त्वाची माहिती आम्हाला मिळेल. Plz करशील ना...?
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
रायगड सिरीजचा भाग १ पाहिला की या सर्व प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे मिळतील..
@We_The_Guravs
@We_The_Guravs Ай бұрын
@@RoadWheelRane दादा पहिला भाग पाहिला. पण ना काहीतरी राहून गेलंय असं वाटतं... एक separate video बनव ना या विषयावर... नुसती बसून माहिती दिलीस तरी चालेल... मी एक शिक्षक आहे...मला माझ्या विद्यार्थ्यांना शिवचरित्र सांगायला फार आवडते... मला एका मुलाने प्रश्न केला होता हा...की महाराज राजगड सोडून रायगडावर का गेले...??? मुलांना असे प्रश्न पडतात हे पाहून समाधान वाटले...खूप भारी वाटले... एखादे lecture off असेल तर मी मुलांना तुझे videos दाखवतो. सर्व मुले हरखून जाऊन तुला पाहतात... जणू शिवसृष्टी त्यांच्या समोर आहे असा भास होतो. त्याच्या या प्रश्नाचे उत्तर केवळ प्रथमेश दादाच देऊ शकतो. बघ तुला वेळ मिळेल तेव्हा बनव या प्रश्नावर व्हिडिओ... पण नक्की बनव मी, माझे विद्यार्थी तुझी वाट पाहत आहोत.
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
@We_The_Guravs एका प्रयोगशील, आदर्श शिक्षकासाठी आणि त्यांच्या हुशार विद्यार्थ्यांसाठी हक्काने स्वतंत्र व्हिडीओ बनायलाच हवा. मी नक्की या स्वतंत्र विषयावर नवा भाग शूट करेन. या सिरीजच्या शेवटी मी त्यासंबंधी व्हिडीओ अपलोड करेन. तुम्हाला सप्रेम नमस्कार आणि विद्यार्थ्यांना खूप प्रेम!♥️ कृपया आपल्या शाळेचे नाव आणि आपला संपर्क क्रमांक roadwheelrane@gmail.com या मेल आयडीवर पाठवावे ही विनंती.
@We_The_Guravs
@We_The_Guravs Ай бұрын
@@RoadWheelRane धन्यवाद दादा... तू खूप ग्रेट आहेस... तुझ्यासोबत किल्ला पाहावा, इतिहास जाणून घ्यावा...नव्हे नव्हे आपल्या राजांच्या सहवासात रमावे अशी इच्छा आहे... Hope so...तुझ्या सोबत गड दर्शनाचा योग नक्की जुळून येईल...माझ्या शाळेचे नाव, मोबाईल नंबर तुला mail करतो आहे.
@vishalkamble9643
@vishalkamble9643 Ай бұрын
Part 2 Kuthy
@Cool_Man134
@Cool_Man134 Ай бұрын
बाबासाहेब आंबेडकरांची पण माहिती देत जा भावा एवढा अहंकारी नको बनू 😢
@user-wo4qk9qc7n
@user-wo4qk9qc7n Ай бұрын
Ethe comment nko krt jau prt😒
@rahulraj4845
@rahulraj4845 Ай бұрын
काय पन संशोधन करता तुम्ही 😡महाराजांनी सुद्धा ईतके संशोधन केले नसेल तीतके संशोधन तुम्ही करत आहात 😅
@sumitgpatil
@sumitgpatil 24 күн бұрын
Barobar aahe, kahihi murkhasarkh logic lavtoy ha, Ani views milavtoy.... Chukichi mahiti denaryanna Fashi chi Shiksha Dyayla havi....
@user-po9go7eq5u
@user-po9go7eq5u Ай бұрын
नाने दरवाजा वर तु खुप टाईमपास केला कारण गोमुखी दरवाजा च महत्त्व अनेक ठिकाणी गडकिल्ल्यावर तु सांगितले आहे नाने दरवाजा तुन जाताना आपला हात कुठे ही टेकवयाचा नाही ति सरपटणारे प्राणी असतात असे अप्पा परब यांनी सांगितले आहे
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
नाणे दरवाजाकडे आपण असं स्पष्ट म्हटलं की प्रत्येकजण आपल्या आधीच्या सर्व व्हिडीओ पाहून इथे आलं नसणार.. अनेकजण नविन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी किमान रायगडावरून अधिकाधिक माहिती लोकांपर्यत जाणं अपेक्षित आहे. आणि त्यानिमित्तानं गोमुखी पद्धतीची इतकी उजळणी होतेय हेही नसे थोडके. राहीला प्रश्न हात न टेकवण्याचा तर.. जिथे तुम्हाला अर्धा तास दिसतो. त्याजागी आम्ही किमान तास दिड तास असतो. पहिलं आम्ही ते जगतो. अनुभवतो. आणि मगच सर्व बाबी तपासून हात लावतो. आपली काळजी साहजिक आहे. त्याबद्दल आभार. मात्र त्यामागील प्रक्रिया समजून घेतल्यास गोष्टी आणखी सोप्या होतील. जय शिवराय!
@mangeshsalunkhe3834
@mangeshsalunkhe3834 Ай бұрын
दादा याला time पास म्हणतात का त्यांनी इतकी सखोल माहिती दिली आहे कि अजून कोणत्याही youtuber ने दिलेली नाही...
@mrspatil5421
@mrspatil5421 Ай бұрын
❤❤
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 12 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 104 МЛН
Professor P K Ghanekar on Raigad Shilalekh ( Rock inscriptions)
6:13
Ar. Sanjay Patil
Рет қаралды 160 М.
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 12 МЛН