बाकी सर्व पक्षांनी आपली विश्वास गमावला आहे. म्हणून मनसे पाहिजे
@surajraut2881Сағат бұрын
जनाबउद्धवजी बाळासाहेबांच्या फोटो आणि नावा शिवाय स्वतःच काय अस्तित्व, विकासाचे मुद्दे, स्वाभिमान, मराठी अस्मिता, हिंदुत्वाचे विचार काय आहेत नुसती रडारड. माफ करा बाळासाहेब पण या वेळी आमचा राजसाहेबांना पाठिंबा, तुमच नाव आणि संस्कार राज ठाकरेंनीच जपले 🚩
@kishormistari69513 сағат бұрын
मनसे सत्तेत येणार, जय मनसे
@raviwalunj33862 сағат бұрын
गुनसे
@kaam25brigadeСағат бұрын
केमछो वरळी
@ankushpatil40623 сағат бұрын
❤
@Sonawane17982 сағат бұрын
यंदा मनसेला मत ❤
@mrameyaap2 сағат бұрын
BJP B team
@kaam25brigadeСағат бұрын
काॅग्रेस 2
@indrajitmane6861Сағат бұрын
गुजरात नवनिर्माण सेना ...जगामदला सगळ्यात ज्ञानी वेक्ती 1 सीट कन्फर्म
@kaam25brigadeСағат бұрын
केमछो वरळी
@indrajitmane6861Сағат бұрын
@kaam25brigade फक्त अमित ला निवडून अन मना वारलीची काळजी नको करू
@kaam25brigade52 минут бұрын
@@indrajitmane6861 मुद्दा डोक्यात घ्या गुणसे बोलून मोकळे होताय आणि वरळी ला मग का गुजरात्यांची लाल केली डबल ढोलकीपणा बंद करा माहिम ला पडले तरी हरकत नाही.तिहेरी लढत आहे,2019 ला आयतं भेटलेल्या आमदारकी पेक्षा अशी हार स्वाभिमानाची असेल
@indrajitmane686149 минут бұрын
@@kaam25brigade सुपारी बाज ला पाठिंबा नव्हता मागितलं
@kaam25brigade37 минут бұрын
@@indrajitmane6861 सुपारीबाज राज साहेब असतील तर पूर्ण मुंबईकर हफ्तेखोर कोणाला बोलते ते बघा.25 वर्ष bmc मध्ये हेच कामे केली.दर आठवड्याला मार्केट मधल्या फेरीवाल्याकडून सर्हिस पावत्या हक्काने फाडता,आम्हाला काय माहित नाय काय ? हळू हळू करून मुंबईतून मराठी माणूस गायब केलात,तुम्हाला सुपारीची गरज नाही कारण आता हफ्ते जमा करून मातोश्री 2 पण बांधला.
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk2 сағат бұрын
राज ठाकरे निवडून येणार
@Aaluman123 сағат бұрын
एकनिष्ठतेच फळ फार मोठे असते बाळासाहेब हेआयुष्यभर हिंदूशी एकनिष्ठ होते म्हणून त्यांचे 50 आमदार निवडून येत आताचे ठाकरे कधी हिंदुत्व कधि सेक्युलर तर कधि काँग्रेस अशाने ठाकरेंचा 1आमदार भी येणार नाही