Sachin Tendulkar ने सांगितले रमाकांत आचरेकरांच्या भन्नाट किस्से आणि आठवणी, Raj Thackeray ऐकत राहिले

  Рет қаралды 135,626

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 184
@kmore1991
@kmore1991 13 сағат бұрын
धन्यवाद आचरेकर सर तुम्ही आम्हाला सचिन सारखा सर्वकालीन महान क्रिकेटपटू दिलात... कलियुगातील द्रोणाचार्य आणि अर्जुन म्हणजे आचरेकर सर आणि सचिन 🙏🙏🙏
@maheshgothal5553
@maheshgothal5553 4 сағат бұрын
किती आदरपूर्वक बोलतो❤ संचिनभाऊ,,ग्रेट
@anishringarpure4741
@anishringarpure4741 2 сағат бұрын
कैमेरासमोर सतत अभिनय करणार्या नेता, अभिनेता आणि बाबा लोकांना सरळ सरळ बोलणार्या देशाच प्रतिनिधित्व करणार्या खेळाडुंच्याबरोबर कधीही बसवु नये तसही आईपीलमुळे खेळाडुही या लोकांसारखेच एंटरटेमेंट झालेत आणि थोडा थोडा अभिनय करू लागलेत
@narendramate7429
@narendramate7429 3 сағат бұрын
नेहमी जमिनीवर पाय असणारा माणूस म्हणजे आमचे सचिन सर...great person.... सर्व कालीन महान नम्र क्रिकेट pattu म्हणजे सचिन सर....
@anilkapkar2741
@anilkapkar2741 4 сағат бұрын
सचिन तुझा आम्हाला अभिमान आहे ❤ खूप छान प्रकारे आठवणी ना उजाळा देत आहे ❤
@Umesh-qb2wd
@Umesh-qb2wd 15 сағат бұрын
सचिन किती छान बोलतोय, आणी तो कोण सचिन ची मुलाखत घेतोय. कशाला बोलवलं अशा उथळ माणसाला. त्याने कार्यक्रमाची वाट लावली, वाक्यात अर्धे अधिक इंग्रजी शब्द पेरून. अरे बाबा सगळ्यांना इंग्रजी येतं हल्ली, उगीचच शाईन मारून कार्यक्रमाची रंगत कमी केलीस. सचिनच्या नम्रतेचं खरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे.❤❤❤
@natwarlalgohil1813
@natwarlalgohil1813 14 сағат бұрын
Uuupppppppppppppppppppppppppppppp
@vijaytarte822
@vijaytarte822 13 сағат бұрын
@sunilghadge2833
@sunilghadge2833 7 сағат бұрын
Namrata ki dohangi pana😮
@sagarharsule82
@sagarharsule82 5 сағат бұрын
Tuza baap Hota Ka To Karyakarta
@shreeraam6586
@shreeraam6586 5 сағат бұрын
Gap re ,sarvnna yete m tula kay problem hotoye
@D_The-Dar-Boy
@D_The-Dar-Boy 2 сағат бұрын
सचिन सचिन ❤❤❤❤ Sachin is great ❤
@SunitaKasar-n5b
@SunitaKasar-n5b 12 сағат бұрын
सचिन तू खरंच ग्रेट आहेस. तुझ्यासारखा नम्र खेळाडू ह्या जगात कोणी नसेल. तू महान आहेस.
@abhishekchavan5644
@abhishekchavan5644 5 сағат бұрын
Kharach
@anishringarpure4741
@anishringarpure4741 2 сағат бұрын
कैमेरासमोर सतत अभिनय करणार्या नेता, अभिनेता आणि बाबा लोकांना सरळ सरळ बोलणार्या देशाच प्रतिनिधित्व करणार्या खेळाडुंच्याबरोबर कधीही बसवु नये तसही आईपीलमुळे खेळाडुही या लोकांसारखेच एंटरटेमेंट झालेत आणि थोडा थोडा अभिनय करू लागलेत
@rushikeshkadam9584
@rushikeshkadam9584 5 сағат бұрын
सचिन तेंडुलकरांना एक नम्र विनंती, तुमचे संपूर्ण संभाषण ऐकलं. तुम्हा सर्वांना घडवणाऱ्या आदरणीय आचरेकर सरांबद्दलचा कंटेट विशेष inspiring आहे. आचरेकर सरांचा एक उत्तम बायोपिक बनू शकतो. पहा जमतंय का? सिनेमाचे नावही सुचवतो, "द्रोणाचार्य". भारतीयांना बरंच काही शिकता येईल. ॐ सचिनाय नमः
@loveyou-sd3zh
@loveyou-sd3zh 5 сағат бұрын
सचिनाय नम🤣🤣🤣 चीवत्या
@narendramate7429
@narendramate7429 3 сағат бұрын
खुप छान संकल्पना
@dineshthakur6752
@dineshthakur6752 15 сағат бұрын
Sachin sachin.. jay maharashtra
@johntesh-t4o
@johntesh-t4o 15 сағат бұрын
He is really smart and kambli is an example of self destruction.....
@rahulkulkarni555
@rahulkulkarni555 15 сағат бұрын
When God Talks ....its soulful ❤❤
@vinitasawal1095
@vinitasawal1095 6 сағат бұрын
सर्व क्रिकेटपटूंनी आणि मुलाने सचिन तेंडुलकर यांसारख्या महान भारतरत्न क्रिकेटपटूचा आदर्श ठेवावा कारण किती मराठी सुंदर भाषा सचिन सर बोलत आहेत तर तू मला मुलासारखा आहे पण ग्रेट सचिन
@ajjones8439
@ajjones8439 15 сағат бұрын
Sachin ❤
@kerkarashutosh
@kerkarashutosh 11 сағат бұрын
या सोहळ्याला राजकीय स्वरूप देऊ नकात राज ठाकरे कायम मराठी खेळाडूंचा मागे ठाम पणे उभे राहिलेले आहे प्रत्येक गोष्टी राजकारणाशी जोडणे चुकीचे आहे.
@vishalvbhatia
@vishalvbhatia 3 сағат бұрын
To Sachin sir, Bhagwaan........ek baar darshan do ...
@rajshreekulkarni5872
@rajshreekulkarni5872 8 сағат бұрын
किती मस्त आठवणीं ❤
@YuvarajGadage
@YuvarajGadage 13 минут бұрын
सचिनदादा 💐💐आपलं स्वागत करतो..!आणि दोन शब्द आपल्यासाठी. चला है बल्ला जब इंडिया का, चौक्के, छक्के इधर उधर | तौबा, तौबा सचिन का बल्ला, देता धक्के इधर, उधर ||🌹🙏❤️
@pulsar2331
@pulsar2331 13 сағат бұрын
काहीका असेना सचिन सरांना मी पहिल्यांदा बघतोय एवढं मराठीत बोलताना कारण, बाजूला वाघ आहे कट्टर मराठी 🙏❤️u राजसाहेब 🙏
@Raysons2232
@Raysons2232 13 сағат бұрын
कधी BJP कधी राष्ट्रवादी परत फिरून bjp आत्ता BJP la शिव्या खरंच हं बाजूला वाघ आहे 😅😅😅
@swapyworld09
@swapyworld09 13 сағат бұрын
are sachin nehm marathi bolto ani to raj thakre na ka ghabrel? Bharatratn ahe sachin ult tith aslelya lokanch bhagya bajula basayla milal
@dipakkuwar1076
@dipakkuwar1076 10 сағат бұрын
​@@swapyworld09💯 correct
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 4 сағат бұрын
चला हवा येवू द्या मधे पण मराठी बोलले आहेत
@patilraosahebn
@patilraosahebn 5 сағат бұрын
Great man great coach , जय महाराष्ट्र
@darshanvaghela4734
@darshanvaghela4734 15 сағат бұрын
Sachin sir ❤ raj saheb ❤
@abhayamrutkar3925
@abhayamrutkar3925 5 сағат бұрын
*सचिन संस्कार* काय असतात हे सचिन सरांच्या प्रत्येक शब्दातुन डोकावतात जगातील प्रत्येक खेळाडू कधी ना कधी त्यांच्यातील गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न आपसुकच करत असतात क्रिकेट जगताचा देव सचिन ❤
@amy-dl1tj
@amy-dl1tj 14 сағат бұрын
विनोद कांबळी साठी वाईट वाटाय...
@MrNibandhe
@MrNibandhe 4 сағат бұрын
कांबळी ला पुच्ची चा नाद लागला, त्यामुळे तो बरबाद झाला
@आगरीबॉय-छ8छ
@आगरीबॉय-छ8छ 4 сағат бұрын
​@@MrNibandhe😂😂😂😂
@amy-dl1tj
@amy-dl1tj 3 сағат бұрын
@@MrNibandhe दारू चा होता नाद...
@sunnybandal8733
@sunnybandal8733 2 сағат бұрын
काय बोलताय माऊली तुमच्या घरी आला होता का
@YuvrajVshnupantKale1838
@YuvrajVshnupantKale1838 14 сағат бұрын
Ledgend Of World Cricket 💐💐💐👍🏻👍🏻💐💐
@piyushgadegone5107
@piyushgadegone5107 7 сағат бұрын
Yes absolutely!! प्रत्येक वेळी तेच उद्गार
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 14 сағат бұрын
ग्रेट रमाकांत सर, सचिन ❤❤🔥🙏🙏
@nitinjadhav7351
@nitinjadhav7351 15 сағат бұрын
God Of Cricket Sachin🎉🎉🎉🎉
@balasahebdakhore-zf1nl
@balasahebdakhore-zf1nl 9 сағат бұрын
सचिन द ग्रेट!
@subhashshelar-n2p
@subhashshelar-n2p 3 сағат бұрын
सचिन किती आदराने आपल्या गुरु बद्दल बोलतात म्हणूनच सचिन एक महान खेलाडू झाला.
@pravinbawdane929
@pravinbawdane929 5 сағат бұрын
सचिन खूप humble नम्र आहेस रे
@siddharthkapure7196
@siddharthkapure7196 3 сағат бұрын
राज साहेबांच्या चेहऱ्यावरचा दुःख लपत नाही…त्यात आमचा सुद्धा दुःख सामील आहे…मनसे परत मुसंडी मारेल 🙏🚩
@जयमहाराष्ट्र-थ5थ
@जयमहाराष्ट्र-थ5थ 2 сағат бұрын
सचिन ❤
@patilvilas5417
@patilvilas5417 4 сағат бұрын
सचिन नुसता क्रिकेटर म्हणूनच नाही,तर माणूस म्हणूनही ग्रेट आहे....
@RajeshTalekar-o8d
@RajeshTalekar-o8d 11 сағат бұрын
Great talk by sachin Sir and beautiful anchouring by Pressi...loud applause
@dhananjayayachit
@dhananjayayachit 2 сағат бұрын
❤एकमेव भारतरत्न 👍🙏🙏🙏
@Wellunknownman
@Wellunknownman 4 сағат бұрын
सचिन sss ! सचिन sss !. नुस्ता असा आवाज ऐकला तरी अंगावर काटा येतो ♥️♥️♥️
@AmitRaj-b1o
@AmitRaj-b1o 7 сағат бұрын
सचिन मुळे मराठी लोकांची मान उंचावली तर काही उद्धव आणि आदित्य सारखे आहे ज्या मुळे आमच्या मराठी लोकांची मान खाली आली
@arunaamdekar1397
@arunaamdekar1397 4 сағат бұрын
Ase teacher parat na hone Ani teh vatavaran pan..khup kahi shiknyasarkhe aahe👌👌
@priyankaprabhu626
@priyankaprabhu626 24 минут бұрын
सचिन is सचिन,असा नम्र हसरा चेहरा,तसेच गुरुचरणी किती आदर. त्रिलोकात आजपर्यंत क्रिकेटचा बादशहा असूनही संपूर्ण संभाषण मराठीत केले.त्याला मानाचा मुजरा.
@sanjaymahadik5265
@sanjaymahadik5265 11 сағат бұрын
आचरेकर सरांना विनम्र अभिवादन 🙏
@Measurement_metrology
@Measurement_metrology 4 сағат бұрын
ही मुलाखत कोणी घ्यायला हवी होती कोण कोण सांगेल मला तर वाटतं संझगिरी शिवाय ही मुलाखत जास्त चांगली कोण घेऊ शकत नाही हा मुलाखत कार खुप नवखा होता आणि नाही आवडलं
@rupalimayekar291
@rupalimayekar291 11 минут бұрын
सचिन तेंडुलकर बोलताना, प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो,तो लहान सचिन डोळ्यासमोर दिसतो.बोलताना तो क्षण आताच जगत आहे, असे वाटते.मुलांना शिकवण ही देतात.भारतरत्न पुरस्कार का मिळाला हे बोलण्याच्या पद्धतीने समजते.
@DurgeshKulkarni-x9v
@DurgeshKulkarni-x9v 6 сағат бұрын
Sachin Marathi ❤
@prashantmali4545
@prashantmali4545 13 сағат бұрын
God of Cricket and God of Politics both are in one desk ❤❤❤
@sureshsalunkhe7468
@sureshsalunkhe7468 5 сағат бұрын
❤❤ सचिन ❤❤
@sandeepbeloshe6660
@sandeepbeloshe6660 6 сағат бұрын
The great teacher always teaching knowingly, to make player like master blaster ST
@shashikantahirekar8660
@shashikantahirekar8660 Сағат бұрын
आयुष्यात दुसर्याचे कौतुक करणे ह्यासारखे मोठेपण कोणतेही नाही.
@blackblack1553
@blackblack1553 14 сағат бұрын
वीनोद ची मनस्थिती मी समजू शकतो मी पण तसाच हरलेलो.
@cybergaming1144
@cybergaming1144 53 минут бұрын
सर माझ्याकडे शब्द अपुरे आहेत तुम्ही खूप ग्रेट आहात ❤️यू सर
@Bhushan1805
@Bhushan1805 15 сағат бұрын
सचिन जणु एका सुर्यसारखा चमकतोय, dias वरती असलेल्या लोकांपैकी ❤
@vishwasshirsat5207
@vishwasshirsat5207 15 сағат бұрын
अरे haaaa...d.
@omkarswarup21
@omkarswarup21 14 сағат бұрын
सचिन सर 🙏🙏
@satishraje7048
@satishraje7048 2 сағат бұрын
मुलाखत कार संझगिरी हवे होते.
@pushpabhandary9043
@pushpabhandary9043 3 сағат бұрын
Sachin me aikatanach mazya dolyat khup pani aale Aachrekar sirana koti koti pranam
@ravindrasbordavekar1469
@ravindrasbordavekar1469 Сағат бұрын
खूप मस्त किस्से सांगितले सचिन ने गुरूंचे महत्व पण आणी गुरु आणी शिष्याचे प्रेम कसे असते ते दिसून आले
@musiconce4292
@musiconce4292 15 сағат бұрын
God is god❤
@vijaykhedekar5668
@vijaykhedekar5668 14 сағат бұрын
really god of cricket
@AshokChavan-j5z
@AshokChavan-j5z 6 сағат бұрын
Sachn is great
@maheshkhare2976
@maheshkhare2976 2 сағат бұрын
मुलाखत घेणाऱ्याची 'इंग्राठी' भाषा असह्य आहे. अशा लोकांना कोणत्या निकषांवर निवडतात ?
@rajeshka1964
@rajeshka1964 15 сағат бұрын
Great
@suhasvenkateshkottalgi5032
@suhasvenkateshkottalgi5032 Сағат бұрын
Superb.
@DhanajiPatil-i5w
@DhanajiPatil-i5w 15 сағат бұрын
हेच खरे आमचे महाराष्ट्राचे वैभव
@ajitkharase5652
@ajitkharase5652 14 сағат бұрын
सचिन सर
@RohanKale-u6m
@RohanKale-u6m 5 сағат бұрын
👌🙏
@cybergaming1144
@cybergaming1144 Сағат бұрын
आम्ही तुम्हाला बघून खेळायला लागलो सर 👍आणि मला अभिमान आहे कि मी मराठी आहे कारण माझ्या महाराष्ट्रात खूप रत्न जन्माला आहे
@vijaysamant8320
@vijaysamant8320 13 сағат бұрын
छान
@काव्यापिक्चर्स
@काव्यापिक्चर्स 2 сағат бұрын
व्वा!
@Anjalivandra
@Anjalivandra 3 сағат бұрын
Sachin sir ,pls help your friend vinod kambli😢
@PrasadBagul-mm7wc
@PrasadBagul-mm7wc Сағат бұрын
Vinod kambli ♥️
@jayeshsonar8529
@jayeshsonar8529 15 сағат бұрын
संभाषण कौशल्य म्हणजे फक्त राज साहेब ठाकरे 🚩
@balasahebdakhore-zf1nl
@balasahebdakhore-zf1nl 9 сағат бұрын
विनोद, kite square cut😂😂
@SachinK-d5w
@SachinK-d5w 4 сағат бұрын
Sachin should share seat near to vinod
@rafikdeshmukh9663
@rafikdeshmukh9663 15 сағат бұрын
GREAT SIR ❤ SE SALUTE AACHREKAR SIR .
@rafikdeshmukh9663
@rafikdeshmukh9663 15 сағат бұрын
BRO VERY NICE INTERVIEW.
@harshadakamat8420
@harshadakamat8420 15 сағат бұрын
खरे गुरु शिक्षक अभिमान आहे माझा पण गुरुजींना प्रत्यक्ष देव माणूस होते
@pradeepnaphade6077
@pradeepnaphade6077 Сағат бұрын
आचरेकर सरांचा एक चित्रपट बनवावा सचिन सरानी produse करावा
@Bailpremi19
@Bailpremi19 51 минут бұрын
माय मराठी,मी मराठी, ऊर भरून आले सचिनला ऐकूण.
@swapnilkharat7020
@swapnilkharat7020 12 сағат бұрын
विनोद कांबळी. बोलवायचं म्हणून बोलावलंय, बाजूला बसवलंय, बोलायला पण नाही दिलं. सचिनही एक शब्द बोलला नाही. काय झालंय कांबलीला?
@BDESAI777
@BDESAI777 Сағат бұрын
त्यांची तब्येत बरी नाही आहे, दोघे ही आचरेकरांचे शिष्य आहेत म्हणून बोलवलं आहे. विनोद कांबळी बोलू शकत नाहीत , hyperactive होऊन चुकीचं बोलतील आणि त्यांचा media explotation होऊ नये म्हणून ते बोलले नाहीत. एका छोट्याश्या व्हिडिओ मुळे त्यांच्यावर खूप रील झाले होते. सगळ्यांनी त्यांचा मान राखला आहे. आजारी माणसाला बोलतां करुन त्याचा लोकांसमोर हसू करू नये म्हणून सगळ्यांनी त्यांना संभाळून घेतला आहे.
@Vinu-sneha123
@Vinu-sneha123 Сағат бұрын
Tyala lakva maralay
@shubhangijoshi6317
@shubhangijoshi6317 2 сағат бұрын
सरांची शिस्त पाळली म्हणूनच सचिन पुढें जावू शकला सराना दडवंत
@sachinbonde89
@sachinbonde89 4 сағат бұрын
Raj saheb hangover madhye aahet
@santoshkawatkar4508
@santoshkawatkar4508 6 сағат бұрын
हा interview चा छोटासा भाग आहे. पूर्ण interview मध्ये सचिन हा कांबळी ला भेटताना दाखवला आहे.
@anishringarpure4741
@anishringarpure4741 2 сағат бұрын
कैमेरासमोर सतत अभिनय करणार्या नेता, अभिनेता आणि बाबा लोकांना सरळ सरळ बोलणार्या देशाच प्रतिनिधित्व करणार्या खेळाडुंच्याबरोबर कधीही बसवु नये तसही आईपीलमुळे खेळाडुही या लोकांसारखेच एंटरटेमेंट झालेत आणि थोडा थोडा अभिनय करू लागलेत
@abhayjo
@abhayjo 2 сағат бұрын
मुलाखत घेणारा कोण आहे यार. प्रत्येक वाक्याला oh yes absolutely ने सुरुवात करतोय. जाम irritating होतं ते.
@rajusukal3345
@rajusukal3345 5 сағат бұрын
अँकर राज साहेबाना घाबरत नाही म्हणून इंग्लिश झाडतोय😂
@apikhilari7321
@apikhilari7321 2 сағат бұрын
विनोद कांबळी चे फार वाईट वाटलं
@secondhomeproperty8174
@secondhomeproperty8174 39 минут бұрын
Greate सचिन ! पण राजकारणी लोक कोणाच्या टीम मधून खेळत असतात ते त्यांनाच ठाऊक नसत 😂
@themastermind6765
@themastermind6765 15 сағат бұрын
When your bro is your best friend
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 4 сағат бұрын
विनोद कांबळी विना दोनाचर्या आचरेकर सर च शिष्य अधुरा आहे
@samarthxd-lh9gg
@samarthxd-lh9gg 55 минут бұрын
Kambli daru piun tight asto aikat nahi, bolavaly hich mothi gosht ahe
@pushpabhandary9043
@pushpabhandary9043 3 сағат бұрын
Sachin kharech me pratyek match baghayche tevha Ramakant sirana pahila namaskar karayche aani nehamich karat rahu karan tyane aamachya sachinla ghadavale ase vidyarthi aani ase guru bhartat aahet mhanun bharat jagat utkrushta aahe aajahi
@mahendrahasabnis5194
@mahendrahasabnis5194 4 сағат бұрын
Dear Respected Sachin tell the name of person Who asked to open innings, it was in 199192. Series the messenger was Shri Shantanu Sugvekar match was to be played at Nagpur test match.?
@harishraut4521
@harishraut4521 4 сағат бұрын
साहेबांना पराभव पार जिव्हारी लागलाय पण साहेब खचुन जाणारा माणूस नाहीत जय मनसे
@vinod23021979
@vinod23021979 4 сағат бұрын
ED, CBI
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 12 сағат бұрын
असं वाटतं राज ठाकरे ला जबरदस्ती बसवलय ऐकायला
@nelsonfernandes05
@nelsonfernandes05 11 сағат бұрын
खरं बोललात
@shubhampawar4271
@shubhampawar4271 11 сағат бұрын
तुमच्या सारखे मूर्ख कुठेच नाही
@santoshjadhav4273
@santoshjadhav4273 2 сағат бұрын
सलाम आचरेकर सर
@vijaypatil7185
@vijaypatil7185 13 сағат бұрын
सचिन.... खरोखरच क्रिकेटचा देव आहे.
@rajdhule6866
@rajdhule6866 57 минут бұрын
विनोद कांबळी च्या बाजूला पांढऱ्या शर्ट मध्ये कोण आहेत?
@mindipkanakia5124
@mindipkanakia5124 10 сағат бұрын
Raj Thackeray ajun comma madhe… vichar karat aahet kai zala bin shirt pathimbya cha
@indrakumarjevrikar6725
@indrakumarjevrikar6725 12 сағат бұрын
विनोद कांबळी आचरेकर सरांचा सर्वात आवडता खेळाडू होता त्याचे पण मनोगत जाणून घेण्याची उत्सुकता होती
@mi.youtubechannel8605
@mi.youtubechannel8605 11 сағат бұрын
Anil gurav pn pahije hote
@sunnybandal8733
@sunnybandal8733 2 сағат бұрын
फक्त बहुजन आणि ब्राह्मण यामुळे यांना काय स्थान आहे समाजात हे या व्हिडिओमुळे कळाले
@kamgondabolure2711
@kamgondabolure2711 15 сағат бұрын
Jai hind Sachin Tendulkar
@KrishnaLudbe
@KrishnaLudbe 13 сағат бұрын
विनोद कांबळी कुठे आहेत मित्र म्हणून?
@SandeepG.1117
@SandeepG.1117 13 сағат бұрын
त्यांची पण मुलाखत झालेली , पण ह्या व्हिडिओ मध्ये नाही दाखवलेली.
@sanjaydeshmukh11
@sanjaydeshmukh11 5 сағат бұрын
❤❤ Sachin Tendulkar
@pramodpatil2990
@pramodpatil2990 16 сағат бұрын
God of Cricket & Political king... ❤️
@ravibhujade6210
@ravibhujade6210 Сағат бұрын
Raj Saheb 0 seat alya tari chalel pan future madhe Zero madhe Hero lapala asato❤ nehamich.
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 172 МЛН
Creative Justice at the Checkout: Bananas and Eggs Showdown #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 34 МЛН
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 172 МЛН