या राज ठाकरेंना त्याच्या मुलांच्या विरोधात उमेदवार दिला म्हणून आता बडबड चालू झाली,या अगोदर तर हार फुले घेऊन जात होतात..राज साहेब..
@MahendraJi-q1u5 күн бұрын
थोडे दिवस थांब जनता तुम्हाला धडा शिकवणार
@marutisawant69075 күн бұрын
स्वताच्या बापाचं नाव वापर
@rajuware93245 күн бұрын
, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेती करायला पाठवणार थोडे थांबा
@honey2023-f9j5 күн бұрын
प्रत्येकाला आपलाच बाप प्रिय असतो.फक्त हाच स्वतःचा बाप सोडून दुसऱ्याच्या बापाला डोक्यावर घेऊन नाचतो.
@TulashiramThakare-p2j4 күн бұрын
😂😂
@akshayshinde81824 күн бұрын
उद्धव ठाकरे हे...छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो घेऊन फिरतो..विचारांचे मालक कोणीही होऊ शकते.. प्रॉपर्टी नाही.. 🚩
@nitinshirode15725 күн бұрын
पक्ष कुणाचा बापाचा नाही मग कश्याला उध्दव ठाकरे च बापाचा फोटो वापरतो आपल्या बापाचा वापर ना मग समजेल यांना
@ramchandrajadhav10035 күн бұрын
Shinde 50khoke ekdam ok kai tuzi layki
@rajshreevichare87985 күн бұрын
100% खरंय
@deepakdodve81475 күн бұрын
💯 %True
@rajanichavan60184 күн бұрын
Barobar Aahe.
@YashwantPanvalkar4 күн бұрын
पहिला shrt काधुन दिला आर्ता लेंगा काढून दे पाठिंबा BJP laa😂😂😂
@nitinshirode15725 күн бұрын
सर्व खोके देऊन घेतलेले आहेत बाबा
@dattatraybhosale76515 күн бұрын
23तारीख ला शेती करायची
@rajeshanantbhosale68285 күн бұрын
इंजिन अमित ठाकरेंची प्रॉपर्टी आहे की दुसऱयांची
@yogeshbhondane66892 күн бұрын
Tuzi ahe na
@sanjaybhoi-gk5rz5 күн бұрын
शिंदे साहेब कोणत्या लोकांनी सांगितलं तुम्हाला बीजेपी शिवसेना एकत्र यायला पाहिजे का तुम्ही पळाले 50 खोक्याच्या मागे
@DhanrajWankhede-y1p2 күн бұрын
राज ठाकरे साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र
@rajendrawabale3 күн бұрын
शिवसेना शिवसैनिकांची प्रॉपर्टी आहे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे
@baburavtikambare1344Күн бұрын
हा पक्ष आणखी चिन्ह कुणाच्या बापाचा नाही तर पक्ष आणखी चीन्ह आम शीवसैनीकांचा आहे शीव सैनिक आहेत म्हणुनच पक्ष चीन्ह आणी बाळासाहेब आहेत म्हणुनच सर्व शीवसैनीकांचा अभिनंदन आणखी आभार जय शिवराय जय भवानी जय सनातन
@bipartarts13004 күн бұрын
राज la एक गाना खूप शूट hoil, मैं इधर चला, मैं उधर चला जाने कहा मैं किदार चला 😂😂
@ganpatbhosale68055 күн бұрын
महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पळविले तेव्हा तुम्ही कुठे होता. बिनशर्त पाठिंबा दिला होता ह्यासाठी. आणि मिंदे म्हणतो उठाव केला. गद्दारी केली जनतेला माहीत आहे किती खोटे बोलणार. गद्दारीचा डाग पुसला जात नाही मरे पर्यंत 😂
@surendragije8035 күн бұрын
पक्ष चोरला.....वरून शिंदे साहेबांच्या गप्पा टप्पा ऐका.... किती फेकुगिरी
@shivamgawande70905 күн бұрын
काय बोलता राज शोबत नाही तुला हे तू सीएम चे स्वप्न पहुंको
@NarendraPandav-d9j3 күн бұрын
एकनाथ शिंदे तू वारंवार सांगतो, मी शेतकरी आहे मग चल शेती करू, कशाला भानगड करतो 💥
@ganeshbomble10675 күн бұрын
90 मारली 😂😂😂
@RajeshDongare-gm1qy5 күн бұрын
चोर बाबा हे 😊
@vijayjadhav99635 күн бұрын
तुम्ही लोकसभेला पाठिंबा दिला होतात त्याचे काय
@yogeshbhondane66892 күн бұрын
Tuz tri voting hote mns la ahe nasel kontya adhikare vicharto
The art of igniting passion among individuals for personel gains.
@anitachavan89724 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही शेती करायला पाठवणार लवकरच
@ganpatbhosale68055 күн бұрын
सगळे एकाच माळेचे मणी आहेत 😂
@rameshkhandare30565 күн бұрын
Saheb bhashan khup khup changl ahe Pan hech jar vichar lokasbhet Ast tar Jay ho thakre saheb
@mahadevkesarkar33306 күн бұрын
तेरा खासदार पैकी आत्ता किती आहेत,आणि आत्ता विधानसभेला किती आमदार राहणार ते बघा.
@sanjaybhoi-gk5rz5 күн бұрын
गर्व से कहो जय महाराष्ट्र जय शिवाजी
@amanvarma73363 күн бұрын
पक्ष संपल तर चालल पण महाराष्ट्र टिकला पाहिजे ही भावना उत्तम आहे
@BALLALDEV5 күн бұрын
Right...
@ashoktulaskar64903 күн бұрын
मनसे निवडून आली तरी उपयोग नाही. काम चांगलेच पण निवडून आलेले स्वतः पैशाची बोली करून पळून जातात. 🌹
@ChandrakantKawale-qq3wf2 күн бұрын
मनसे म्हणजे ट्रेनिंग सेंटर आमदार नगरसेवक झाले की जो कोणी बोली लावेल त्या पक्षावर बरोबर जायचं
@sachinkadam69994 күн бұрын
Only bjp and shinde and blesse of modi sir and shah sir can manage chatapati shivaji maharaj maharastra
@theexperimentytbattle304 күн бұрын
ED CBI
@akshayshinde81824 күн бұрын
काय रे.. राज्या..१७ वेळा याच सी.एम.शिंदे यांना भेटायला का जातो...याच तोंडाने तू शिंदेंची मदत मागतो ना रे.. 🚩
@dnyaneshwarjadhav78354 күн бұрын
महाराष्ट्र चे सर्व आमदार दलिंदर आहे
@shivajichitte3042Күн бұрын
काही म्हणा महाविकास आघाडी कारकिर्दीत जनता सुखी होती.
@dattakachare88074 күн бұрын
महाराष्ट्र चा सर्व सामणे माणूस जर कोणी असल एकनाथ शिंदे साहेब 💯✌️
@Sanjayharllikar53 күн бұрын
घंटा
@dwaitastroguru51873 күн бұрын
महाराष्ट्रात शिवसेना उभी करण्यासाठी महाराष्ट्रातील शिवप्रेमी 96 कुळी मराठा व 18 अगडपगड जातीचे योगदान आहे. म्हणून शिवसेना कोन्या एका घराण्याची नसुन महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेची आहे. बाप पळविला पोरगा पळविला चिन्ह पळविले या बोलण्याचा काही अर्थ नाही.
@vasantshelar40682 күн бұрын
बाळासाहेब ठाकरेचे आधिकार आहे. बापाच्या पौपटिवर मुलाचा आधिकार आहे.ही महाराष्ट्रची संस्कृती आहे.
@prakashdhage36315 күн бұрын
कोणावर नकोती टीका करून पक्ष मोठा करता येतो का.
@ajitrane21654 күн бұрын
Shinde saheb tumhi saef Aahat.
@bapugawade43764 күн бұрын
शिवसेना बाळासाहेबांची प्रॉपर्टी 🏹🏹🏹🏹💯✌️
@Dattakale-w7f2 күн бұрын
तुमच्या बापाचा फोटो लावा 😂😂😂😂😂
@lakshyavedhfilm-reccecasti70703 күн бұрын
शिंदे यांचे भाषण करताना चेहरा बघितला कि असं वाटत त्यांना दुखवटा आहे असं चेहरा दिसतो
लोक काय वेळे झाले असे वाटते का पागल मंत्री लोक खोके विसले नाही आता दाखवते तुला विधान सभेत तुम्ही जाणार कोमात😂😅😊
@Rambhaumargale7225 күн бұрын
बाई नसणारच, कारण पेशवाईतील नाटक शाळा सुरु। झाल्या।बाकी काय?
@SalimShaikh-l6rКүн бұрын
U P. Bihar. 💃Dance 💃🕺👯 ata Maharashtra madhe ka.
@prakashbondar84725 күн бұрын
दारू पिलाता की काय मंदे
@BalasoKadam-z3g4 күн бұрын
काहीच सापडत नाही फक्त एकनाथ शिंदेच का . माहीम सारखा डोळ्यासमोर येते का रावसाहेब तुमच्याबद्दल आदर होता पण तुम्ही एकनाथ शिंदेला खिंडीत पकडायला लागलाय . तू एकनाथ शिंदे आहे अनुभवाने मोठा झाला आहे कोणाच्या बापाच्या नावावर मोठा झाला नाही . आपल्या कर्तृत्ववान नेत्याचा वारसा जपतोय तो . तुम्ही सुद्धा सारखेच होता तू मला काही मिळाले नाही काढला दुसरा पक्ष तुम्ही स्वार्थी नाही का . राणीसाहेब मोठ्याने बोललो की सगळं खरं असतं असं नाही हो शांततेत बोला सगळ्यांना पटेल ते . फक्त टाळ्या वाजवून च लोकं जातात व मतात परिवर्तन होत नाही ते काय करायचं आता आपण .
@DeepakMore-z1b4 күн бұрын
पक्ष कोणाच्या बापाचा नसतो हे आम्हालाही माहिती आहे तुम्ही तुमच्या बापाचे तरी हात का एवढी गद्दारी केली तेव्हा
@sunilchopade54493 күн бұрын
आनंद आश्रम मध्ये पैसे उडवण्याचे विचार कोणाचे होते.
@vasantshelar40682 күн бұрын
मुख्य मंत्री नशेत बोलतात.
@NattuKakde2 күн бұрын
आरे राज आपणच याना जवळ केल तु आता भुंकतो कशाला आता घेण शकून .
@rudralingayat45493 күн бұрын
पकाव मुख्यमंत्री आणि म्हणून आणि म्हणून असे करत आहे
@amolwarang15672 күн бұрын
याचा आवाज जरी ऐकला तरी डोकं फिरतं माझं
@manojparkar69034 күн бұрын
व्यासपीठावर बाई नाचणे चुकीच आहे
@pushpathombre41595 күн бұрын
50 khoke aata gharat basa kaymche
@kishorpradhan57654 күн бұрын
UTB ची शिवसेना झिंदाबाद
@maheshbhunesar87044 күн бұрын
आता फक्त चढवतोय 😊
@RajuPisal-l1o4 күн бұрын
Saheb गपा बसा
@santoshgalande99162 күн бұрын
शिंदे आता तुझा बाप जनता दाखवणार हे लक्षात ठेव
@savanrathod20363 күн бұрын
मग अजित पवार चालतो का डुबलीकेट शिवसेनेला
@sunilchopade54493 күн бұрын
चला आता माहिती पडेल . घोडा मैदान जवल आहे.
@sanketgaikwad93574 күн бұрын
Chor tho chor वर शिरजोर
@hemlatasarang85735 күн бұрын
Eknath shinde saheb tum aage badho hum tumare sàth hai
@ashokgopale42124 күн бұрын
No comment
@amolwarang15672 күн бұрын
यावेळेस मुख्यमंत्री होऊन दाखव मानलं राव तुला चल बघू तुझी पावर
@SunilKoli-e5c4 күн бұрын
राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या मुलांच्या प्रचार करायला लोकसभा एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या मुलांचे प्रचार करणार का
@sudhakardangle66482 күн бұрын
सरजी, तुमच्या कडे अजून काही नाही, तुम्ही फक्त विकासावर बोला, त्यांच ते बघून घेतील, त्यांच्या वर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही,तुमचं तुम्ही बघा.
@shankarpatil33944 күн бұрын
Yed zev.😂😂😂
@chandrakantnamaye10414 күн бұрын
अरे हा पूर्वी नाटकात काम करायचा काय
@balkrishnabhogane40873 күн бұрын
नाक दाबले की तोंड उघडते हे आसे शाळेतील म्हणी चा अर्थ आता कळला हे अस असत
@Advay_Hiray4 күн бұрын
शिंदे फायर जालेत वाटत😂😂
@rajeshmorye52075 күн бұрын
शिंदे साहेब मुख्यमंत्री
@amolshedge172 күн бұрын
Utha Dupari Ghaya Supari. Purtech Raj Saheb Ahet
@PrashantPatil-r3z5 күн бұрын
Pan jantecha kay
@nirmalabuchake76774 күн бұрын
शिंदे साहेब तुम्ही तुमची गद्दारी लपवण्यासाठी काहीही बोलू शकता तुम्ही गद्दार येत राहणार तुम्हालाच खुर्ची प्यारी होती म्हणून तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी तिकडे गेले
तुम्हाला जर लोकांची एवढीच मताची किंमत होती तर तुम्ही महाराष्ट्रात राहून बंड केला असता आणि उद्धव साहेबांना सांगितलं असतं की आपण बीजेपी संगती सरकार बनवू अडीच वर्षे सत्ता भोगली नंतर अडीच वर्षे दुसऱ्यांचा सत्ता भोगली
@shilpasavaratkar355 күн бұрын
तुम्ही का खिच्यात राजीनामे घेऊन फिरत होता
@sidheshwardevkar49383 күн бұрын
एखादा कारखाना उभा करायचा म्हणलं तर त्याला सभासद गोळा करावे लागतात मग एखादा पक्ष उभा करायचा म्हणल्यावर त्याला माणसाची आवश्यकता असतेच की घरातल्या घरात पक्षी तयार होतो का म्हणून म्हणतो पक्ष कुणाच्याच बापाचा नसतो पक्ष हा लोकांचाच तयार केलेला असतो लोकांसाठी केलेला असतो आणि तो लोकांनी चालवायचा असतो एवढंच की अध्यक्ष उपाध्यक्ष हे ठरवले जातात संस्थापक निर्माते ठरवले जातात पण पक्ष कुणाचाच नसतो पक्ष हा जनतेचाच असतो जनतेतून निर्माण झालेला असतो त्यामुळे पक्ष कुणाच्याच बापाचा नसतो ज्या पक्षात माणसेच नाही त्या पक्षाला कसली हो आली किंमत हे तर लक्षात घ्या