Raj Thackeray LIVE । राज ठाकरे यांचं गुढीपाडवा मेळाव्यातील स्फोटक भाषण UNCUT, कुणावर साधला निशाणा?

  Рет қаралды 690,661

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
====================================================================
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follo Us - zee24taas
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Пікірлер: 587
@agrss3742g
@agrss3742g Жыл бұрын
मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तु चाल पुढे.... तुलारे गड्या भीती कोणाची पर्वा बी कुणाची.....❤
@rajeshdesai8533
@rajeshdesai8533 Жыл бұрын
राज ठाकरे की जय जय कार गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
@rahulwable6924
@rahulwable6924 Жыл бұрын
हाच तो आवाज ज्याचा सगळा महाराष्ट्र वाट पाहत होता. बाळासाहेबांचा आवाज जणु राज साहेब ठाकरेंसोबत इतका मिळता जुळता आहे की. राज साहेबांना पाहिलं की दुसरे बाळासाहेबचं दिसतात. 🚩🚩🚩
@nisha280
@nisha280 Жыл бұрын
Pan aajkal to aavaj BJP cya tatakhache manjar zale aahe.
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय राजसाहेब जय मनसे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
जय राजसाहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वारस सन्माननीय राजसाहेब यांनी मराठी भाषा टिकवून ठेवली ‌‌... मराठी माणसासाठी कामे केली.... म्हणून मराठी माणसाचे आधारवड एकमेव नेते सन्माननीय राजसाहेब... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
मराठी माणसाचे आधारवड.... मराठी माणसाचा बुलंद आवाज सन्माननीय राजसाहेब.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
@ganeshlandge3823
@ganeshlandge3823 Жыл бұрын
राज साहेबांच्या हातात सत्ता द्या, चांगली काम होणार ❤
@sohamvaidyagaming9013
@sohamvaidyagaming9013 Жыл бұрын
Only raj saheb
@bharatborkar8295
@bharatborkar8295 Жыл бұрын
एक वेळेस महाराष्ट्रातल्या लोकांनी ह्या राज साहेबाला एक संधी खरंच महाराष्ट्र विकास हो या माणसाची किती विचार असा नेता मी आजपर्यंत कधी बघितला नाही भारत देशात सुद्धा नाही खरोखरच राज साहेब 🔥🔥🔥🔥
@deepgorivale3951
@deepgorivale3951 Жыл бұрын
एकदम बरोबर बोलत आहात श्री राजसाहेब ठाकरे असेच स्वबळावर लढण्याचा निर्धार करूया आम्ही महाराष्ट्र सैनिक तुमच्या सोबत आहोत
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
सन्माननीय राजसाहेब मनसे पक्षातील नेते स्वबळावर निवडून येतील कारण मनसे पक्षातील कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी केलेली कामे यू ट्यूब वर आहेत....मनसे पक्षातील महाराष्ट्र सैनिकांनी करुन दाखवलं आहे.... म्हणून मनसेMNS पक्षातील उमेदवार मोठ्या संख्येने निवडून यायला पाहिजेत असे आम्हाला मनापासून वाटते.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
१००% बरोबर
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
मराठी माणसाचा बुलंद आवाज सन्माननीय राजसाहेब ठाकरे.... जय महाराष्ट्र जय मनसे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
मनसे वादळ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय राजसाहेब जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@hemantshendre598
@hemantshendre598 Жыл бұрын
राज साहेब तुम्ही शिवसेनेच नेतृत्व काराव ही सम्पूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे
@ramchandramali2053
@ramchandramali2053 Жыл бұрын
राज साहेब असली हीरो
@ganeshrajput9457
@ganeshrajput9457 Жыл бұрын
धन्यवाद राजसाहेब for clearing that area from मंगलमूर्ती कॉलनी from sangli
@warriormaratha2367
@warriormaratha2367 Жыл бұрын
राज ठाकरे यान सारखी माणसं हवीत संतुलन राहण्यासाठी....👌
@sanjaykolte4442
@sanjaykolte4442 Жыл бұрын
राज साहेबांना महाराष्ट सरकार चालवण्याची एकदा संधी देण्यात यावी🙏🚩🚩🚩
@sidrammitkari3149
@sidrammitkari3149 Жыл бұрын
अगदी बरोबर, राजसाहेब ठाकरेजी
@hemanthgupta7445
@hemanthgupta7445 Жыл бұрын
Raj saheb tumch bhasan aaikau Aangavar Katee aale 🫡🫡🫡🫡❤️❤️💯💯... Great Raj saheb ❤️💯💯💯💯💯💯💯💯
@shrimantdombale7158
@shrimantdombale7158 Жыл бұрын
तुम्ही काही बोला आम्ही शिवसेनेसोबत आहे उद्भव बाळासाहेब ठाकरे only 🙏जय महाराष्ट्र
@rajabhau.kshirsagar9188
@rajabhau.kshirsagar9188 Жыл бұрын
Great future ahead. लोकांचा दोन्ही सेनेतली रस्सी खेच व चिखलाचे राजकरण संपवून नवमहाराष्ट्र दिशा देण्याचे सामर्थ्य. धन्य ते बाळासाहेब व त्यांचे खरे वारस राजसाहेब ठाकरे ❤
@subhashkhatake4312
@subhashkhatake4312 Жыл бұрын
राज साहेब जे झालं ते गेलं 2024ला काय होते तेच बघा -जय महाराष्ट्र
@mayureshghodke7183
@mayureshghodke7183 Жыл бұрын
राजसाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩
@ajitmohite6841
@ajitmohite6841 Жыл бұрын
Raj saheb 👍 Great
@akshaymathapati3352
@akshaymathapati3352 Жыл бұрын
The one & only Raj Thakrey.....
@swwapnilsanga6363
@swwapnilsanga6363 Жыл бұрын
राज साहेब ते फक्त राज साहेब आम्हाला राज साहेब मुख्यमंत्री म्हणुन पाहीजेच 🚩
@SwaranjaliRajMusic
@SwaranjaliRajMusic Жыл бұрын
राज ठाकरे साहेब हे महाराष्ट्रातील सर्वात चांगले वक्ते आहेत पण त्याच बरोबर ते स्पष्ट वक्ते देखील आहेत. त्यांनी आज जे प्रश्न उपस्थित केले ते खरोखरच योग्य आहेत. मी खूप लहान आहे त्यांच्यासमोर. माझी एकच विनंती आहे त्यांना पक्षाला जर मोठे करायचे असेल आणि महाराष्ट्रात सत्ता काबीज करायची असेल तर फक्त ग्राउंड लेव्हलला लक्ष द्या. आमच्या शुभेच्छा नक्कीच आपल्या पाठीशी आहेत.
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
बरोबर.... जय राजसाहेब जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shoukatshaikh6379
@shoukatshaikh6379 Жыл бұрын
Ekach saheb Raj Saheb, Jai Maharashtra.
@vdj_b2_empire_ent
@vdj_b2_empire_ent Жыл бұрын
Jay Hind Jay Maharashtra
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 Жыл бұрын
महाराष्ट्रातलेदुपारु तीन ते रात्री दोन वाजा पर्याय चाःलणारे लेडीज बार महाराष्ट्रातुन ह्दय पार करा ??सावूथ मधे घेवून जा ??कायदा कडक करा ?पिटाळून लावा ??पनवती महाराष्ट्रात नको आहे ??
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
माननीय बाळासाहेब यांनी त्यांच्या सभेत हिंदूस्थान म्हणा असे सांगितले आहे.... जय महाराष्ट्र जय हिंद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐🚩🚩💐💐💐💐💐
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
बरोबर
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@n.s.rajput6570
@n.s.rajput6570 Жыл бұрын
येथुन पुढे वाटतंय .. म . न . से . आणि मुळात महाष्ट्राचे सुवर्ण काळ येईल . . . . यु . पी . मधे जसे योगी आदीत्यनाथ आहे. . . तसेच महाराष्ट्रात राजसाहेब पाहिजे आणि तो काळ नक्कीच येईल . . . .
@ganeshannewar8905
@ganeshannewar8905 Жыл бұрын
Right 👍
@ramrshwershete8238
@ramrshwershete8238 Жыл бұрын
🌹🚩🙏जय श्री राम 🌹🚩🙏समान नागरिक कायदा होना चाहिए🌹🚩🙏
@sureshkalhapure1260
@sureshkalhapure1260 Жыл бұрын
जय महाराष्ट्र बंधुंनो एकदा राज साहेबांच्या हातात राज्य देऊनच टाकु
@jivaramchaudhary5064
@jivaramchaudhary5064 Жыл бұрын
Good
@athravrumale7272
@athravrumale7272 Жыл бұрын
राज ठाकरे आग आहे🔥
@tanajinikam-cc2xt
@tanajinikam-cc2xt Жыл бұрын
अनुभवी नेता ❤
@nashiketsurve5200
@nashiketsurve5200 Жыл бұрын
Jay ho raj saheb
@surajnikam258
@surajnikam258 Жыл бұрын
राज साहेब तुम्ही ग्रेट आहात!!
@dilipnavghare5299
@dilipnavghare5299 Жыл бұрын
राज साहेबांना मुख्यमंत्री केलं पाहिजे एकदा
@vdj_b2_empire_ent
@vdj_b2_empire_ent Жыл бұрын
RajSaheb Thackrey Great Leader 🧡🧡
@prasadraut970
@prasadraut970 Жыл бұрын
हिंदू च्या हक्काचा एक च माणूस राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
@SARKINGMEKAR
@SARKINGMEKAR Жыл бұрын
राजसाहेब ❤️👑
@Indianagriculturetour
@Indianagriculturetour Жыл бұрын
एवढी गर्दी जमावण्याची करिश्मा फक्त राज साहेब यांच्याकड़े आहे
@मुक्ता111
@मुक्ता111 Жыл бұрын
राज ठाकरे १ नंबर 👍👍
@amarpaduragajadahav-pu4kx
@amarpaduragajadahav-pu4kx Жыл бұрын
Very much
@nitishppredij
@nitishppredij Жыл бұрын
जय श्रीराम
@RajSingh-su1dp
@RajSingh-su1dp Жыл бұрын
Ek sandhi raj sahebana ,jai maharastra🎉🎉❤❤❤❤
@akashavbrand3307
@akashavbrand3307 Жыл бұрын
Really Raj Saheb Thackeray is Hindutva and will remain. Maharashtra's next cm only MNS
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 Жыл бұрын
राज साहेब जिंदाबाद ⛳🦁
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय राजसाहेब जय मनसे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 Жыл бұрын
@@nehakakade6648 जय शहाजिजाऊ जय शिवराय जय शंभू राजं जय महाराष्ट्र जय मनसे 🙏⛳🦁
@26gk22
@26gk22 Жыл бұрын
मला माझा महाराष्ट्र आणि हिंदू धर्म 🚩🚩🚩🚩
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय हिंद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rishikeshkulkarni203
@rishikeshkulkarni203 Жыл бұрын
Happy to see him if he became cm of Maharashtra 🙏🚩🚩🚩🚩
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc Жыл бұрын
ठाकरे घराणे नेहमी शिवाजी महाराज ह्यांचे गोडवे गातात पण त्यांच्या घरात एकाचे ही नाव शिवाजी / संभाजी / राजाराम किंवा संताजी , धनाजी नाहीत. उद्धव , आदित्य, राज , अमित आणि आता नातू ' कियान ' . एकदा तरी महाराजांचे नाव ठेवले असते... जय महाराष्ट्र..
@surajmalekar4148
@surajmalekar4148 Жыл бұрын
Jay Shri Ram
@manojchavan2420
@manojchavan2420 Жыл бұрын
Ek sahe raj thakre
@abhi_mali
@abhi_mali Жыл бұрын
Raj thakre saheb bolte❤ 🔥🔥🔥🔥
@AyyoGamer
@AyyoGamer Жыл бұрын
राजसाहेब शिवसेना प्रमुख असते तर.......
@supriyawankhede8239
@supriyawankhede8239 Жыл бұрын
Great
@sanjaykolte4442
@sanjaykolte4442 Жыл бұрын
Jai ShreeRam🌷🏹🙏🚩🚩🚩🚩🚩
@goldenmelodysongs7857
@goldenmelodysongs7857 Жыл бұрын
Raj saheb thackeray
@malesharkaravidarbhspecial1384
@malesharkaravidarbhspecial1384 Жыл бұрын
जय विदर्भ❤️
@maheshtupat
@maheshtupat Жыл бұрын
Only राज साहेब
@Mahesh-jy7df
@Mahesh-jy7df Жыл бұрын
THANKYOU..
@surajnikam258
@surajnikam258 Жыл бұрын
Saheb only
@bhaskarvaradkar4934
@bhaskarvaradkar4934 Жыл бұрын
अशा जागरूक नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे
@raosahebkarjule1422
@raosahebkarjule1422 Жыл бұрын
राज ठाकरेंनी जर भगवे कपडे घातले, आणि अंगावर गळ्यात भगवा पंचा घातला आणि डोळ्याला चस्मा लावला तर दुसरे बाळासाहेब ठाकरे च दिसतील कारण त्यांचा आवाज देखील बाळासाहेब सारखाच आहे. आणि त्यानी हे करावं अशी माझी इच्छा आहे.
@rameshatpale9847
@rameshatpale9847 Жыл бұрын
राज साहेब
@vaibhavkathole1937
@vaibhavkathole1937 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚂
@kedarpabale1541
@kedarpabale1541 Жыл бұрын
आमचे पेरणास्थान माननीय राज साहेब ठाकरे
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Жыл бұрын
सेकंड बाळासाहेब असल्या सारखे वाटते..🚩
@shyamsundartoraskar4137
@shyamsundartoraskar4137 Жыл бұрын
राज साहेब आपल्याला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. साहेब आपण प्रती बाळासाहेब आहात. आपण महागाई, बेरोजगारी, शेतकरी,सरकारी पेंशन,एसटी खाजगीकरण या मुद्द्यावर एखाद आंदोलन करावे,आम्ही तुमच्यासोबत राहु.आज बीजेपीने केलेला राजकारणाचा चिखल, गुजरातला गेलेले मोठमोठे प्रकल्प,बेरोजगारी,बेसुमार महागाई यावर बोला.तुमच्या मनातली BLUEPRINT जनतेसमोर ठेवा जनता नक्कीच महाराष्ट्र तुमच्याताब्यात देईल.
@ckblockvideo5273
@ckblockvideo5273 Жыл бұрын
राजसाहेब जनतेनी आपल्याला काय म्हणून मत दयायचे, काँग्रेस, शिवसेना, बाजप, राष्ट्रवादी, बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे पहिलंदा जाहीर करा.
@vaibhavdeokar7115
@vaibhavdeokar7115 Жыл бұрын
राज ठाकरे 🚩🚩🙏
@satishbaviskar44
@satishbaviskar44 Жыл бұрын
Good job
@Tinka_jack
@Tinka_jack Жыл бұрын
या माणसाला एक संधी द्या, महाराष्ट्रातील नको ती घान जाईल. 🔥🔥🔥🚩🚩🚩
@amya-patil
@amya-patil Жыл бұрын
हो का बापरे
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k Жыл бұрын
Rajya chalavna hey badbad karnya itka sopa nahi mitra
@sachinkardak
@sachinkardak Жыл бұрын
कधीच याची सत्ता येणार नाही ! जातीवाद करणे जो पर्यंत थांबवणार नाही तो पर्यंत
@sachinkardak
@sachinkardak Жыл бұрын
@Pankaj Pardeshi नाय येणार हिंदू - मुस्लिम करतो तेढ निर्माण करतो .याला सतेत कोण बसवेल
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय राजसाहेब जय मनसे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bhujangkamlakar6145
@bhujangkamlakar6145 Жыл бұрын
Raj thakre साहेबांनी भूतकाळात घडलेल्या घटनांवरून भाषण करू नये. महाराष्ट्र व तरुण पिढीवर भाषण करावे ..
@laxmichopda6422
@laxmichopda6422 Жыл бұрын
Great personality Raj Thakare
@parasnandrepatil9999
@parasnandrepatil9999 Жыл бұрын
वारे वा
@sanjaysingh-cv5cz
@sanjaysingh-cv5cz Жыл бұрын
🎉🎉🎉Great Saheb Ji 🎉🎉🎉
@nirajpawar4319
@nirajpawar4319 Жыл бұрын
Jay hind 🙏🙏
@ramkishandubalkar3435
@ramkishandubalkar3435 Жыл бұрын
राज साहेब भावी CM
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय राजसाहेब जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@tanmaydeshmukh9785
@tanmaydeshmukh9785 Жыл бұрын
Raj sir tumhi phakt dar mahinyala ashi ek sabha ghet ja.. consistent raha..mhnje link tutat nahi...Kharach tumhala sandhi milawi ashi manapasna iccha ahe...big fan of you..
@amitkarnik001
@amitkarnik001 Жыл бұрын
Raj sir always pulls a lot of crowd Nice and honest speech as always Jai Maharashtra
@machhindrachavan1077
@machhindrachavan1077 Жыл бұрын
जय महाराष्ट्रा
@rajashrikamthe79
@rajashrikamthe79 Жыл бұрын
त्यांना निवडणूकीच्या वेळी मतदार का विसरतात हेच मोठं दु:ख आहे... फक्त भाषणाला गर्दी करतात असे करु नये त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे....
@pritamhatagale5245
@pritamhatagale5245 Жыл бұрын
Jay Shriram 🚩
@ganeshlakade5753
@ganeshlakade5753 Жыл бұрын
Raj Thackeray 🙏🙏🙏🙏🙏🙏
@govindkhedkar8546
@govindkhedkar8546 Жыл бұрын
Power of Raj Thakre
@jigarganatra7600
@jigarganatra7600 Жыл бұрын
U doing good job for Maharashtra other dn shivsena n BJP... I support u
@patriot6369
@patriot6369 Жыл бұрын
प्रति बाळासाहेब 🔥🚩❤️
@ajx9747
@ajx9747 Жыл бұрын
Full support sir
@goldenmelodysongs7857
@goldenmelodysongs7857 Жыл бұрын
Raj saheb thackeray the great leadership
@nana_dhumal96k
@nana_dhumal96k Жыл бұрын
🚩 जर तुम्ही खरच राज साहेब ठाकरे यांना मुखमंत्री पदावर पहावा वाटतंय तर दाखवून टाका तुमची ताकद 🚩 Like karun
@nana_dhumal96k
@nana_dhumal96k Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@sachinkardak
@sachinkardak Жыл бұрын
नाय होनार कधीच मुख्यमंत्री हिंदू - मुस्लिम करून जातीय तेढ धार्मिक दंगल करणाऱ्या कोण मुख्यमंत्री करणार
@AllinOne-oy7zf
@AllinOne-oy7zf Жыл бұрын
👌👍💪
@BULAND_RAJPUTANA_MH
@BULAND_RAJPUTANA_MH Жыл бұрын
जय हिंदुराष्ट्र
@abhijitsadalkar3289
@abhijitsadalkar3289 Жыл бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐🚩🚩💐💐🚩💐💐💐💐💐
@S.A.K_Gamer_1981
@S.A.K_Gamer_1981 Жыл бұрын
Raja manus...Raj Saheb...
@dnyaneshwarchavan5947
@dnyaneshwarchavan5947 10 ай бұрын
राज साहेब मी तुमचाच एक कार्यकर्ता पण तुम्ही आपला घरगुती वाद उध्दव ठाकरे यांच्या विरोधकांशी शेअर करून त्यांना जाऊन मिळाले पण तुम्ही मराठी मताला पोरके झाले त ईडि आणि दुश्म नी आज तुम्हला युती मध्ये जाण्यास भाग पाडले जुन्या गोष्टी सांगून स्वतच्या ठाकरे नावाची हासू करू नका मराठी जनतेची मते ओढण्याचा असफल प्रयत्न करत आहे तो च तुम्हाला २०२४ चे विधानसभा निवडणुकीत अपयशाला कारणीभूत ठरेल
@IndicTalks247
@IndicTalks247 Жыл бұрын
2023 चा अर्थसंकल्प सर्वोत्तम आहे
@maulinandedkar...classical3866
@maulinandedkar...classical3866 Жыл бұрын
Great साहेब 🙏
@promarketprasadjadhav2959
@promarketprasadjadhav2959 Жыл бұрын
1 no saheb🚩
@RajVardekar
@RajVardekar Жыл бұрын
जय महाराष्ट्र ❤
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@RajVardekar
@RajVardekar Жыл бұрын
@@nehakakade6648 🤗
@krunalmshah2010
@krunalmshah2010 Жыл бұрын
raj sir ❤
@Factsintelugu407
@Factsintelugu407 Жыл бұрын
🧡🧡🧡
@swapnilchavan5499
@swapnilchavan5499 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब......
@Grvstyle
@Grvstyle Жыл бұрын
राज साहेब ठाकरे 🚩
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय राजसाहेब 🚩🚩🚩💐👌👌👌👌👌👌👌👌
@sudamkasbe8660
@sudamkasbe8660 Жыл бұрын
मला इंदोरीकर महाराजांचे किर्तन आनी राज ठाकरेंचे भाशन खुप आवडते
@amolbhere5720
@amolbhere5720 Жыл бұрын
आपन,पुढ,या,राज,साहेब
@omkar251
@omkar251 Жыл бұрын
पुणे येथे ‌पण असच काहीसं चित्र दिसतं आहे दरगा मजीद वाडत आहे 👍
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
Raj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TV
1:03:38
IndiaTV
Рет қаралды 14 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН