आम्हाला काही घेणं देणं नाही या सगळ्या गोष्टींशी... आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज च वंदनीय आहेत....विषय संपला.
@RajendraBhosale2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपण आमच्या चॅनलवर आलात व आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
@anilzunje60062 жыл бұрын
जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा ( विचारांचा ) वारसा चालवतो तोच खरा ( वारसदार ) छत्रपती..... जो राष्ट्र आणि धर्माचा विचार करतो तोच खरा छत्रपती.....
@RajendraBhosale2 жыл бұрын
अनिल सर प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभार
@hanumanshinde41622 жыл бұрын
बरोबर आहे
@harihar82542 жыл бұрын
पहिलं बरोबर आहे भाऊ पण नंतरच नाही.. 🙏🏼. कारण तेव्हा हिंदू पारतंत्र्यात होते - दुसऱ्या अधर्माच्या" छत्रा खाली.. म्हणून ज्यांनी धर्माचे🚩 स्वतंत्र 🕉️छत्र निर्माण केले ते छत्रपती🕉️🚩🙏🏼 आपल्या हिंदूंच्या - धर्माच्या छत्राचे पती
@aaradhybhor3031 Жыл бұрын
शिवशंभू छत्रपती हे रयतेचे राजे होते.त्यांनी जे कार्य केल ते यांना कोणालाही करता येन शक्य नाही. 🚩🚩
@jivansatwdhar Жыл бұрын
छान माहिती दिली सर
@exploreengine7944 Жыл бұрын
काळ बदलत गेला तसे माणसे ही बदलत गेले पण कोणालाही छ. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज बनता आलं नाही आणि ते कधी होणार ही नाही❤
@RajendraBhosale Жыл бұрын
Thanks for comment
@sandeshdhawale4481 Жыл бұрын
जवळचे आणि लांबचे असे म्हणणे चुकीचे आहे कारण उदयनराजे आणि संभाजी राजे दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत 🚩🚩🚩🚩
@vikasshelke554411 ай бұрын
@@sandeshdhawale4481बर्र , त्यानी किती स्वराज्य साठि केल।
@siddheshjadhav57807 ай бұрын
हे खरे आहे बाप तो बाप आहे बापाची जागा कोणी कितीही बोललं तरी घेता येत नाही
@Barkya92276 ай бұрын
हो ना बरोबर आहे ❤
@satishpawar56227 ай бұрын
उदयन राजे भोसले महाराज कधीच त्यांनी केलेल्या कामाचे, मदतीचे राजकारण करत नाहीत किंवा मी केलं असं जगाला सांगत नाहीत. बिनधास्त राजा. सर्वात मिसळणारा❤
@mrpratham37672 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच आमचे राजे ♥️🚩
@RajendraBhosale2 жыл бұрын
प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आभार
@ravipalav69892 жыл бұрын
💯 टक्के बरोबर आहे तुझे 👌👌
@Assop4657 Жыл бұрын
Right bro Jay Shivray Jay Sambhuji Raj 🚩🇮🇳👑
@girishmahadik3793 Жыл бұрын
मग हे आत्ताचे आहेत त्यांना काय समजायचे 😄
@advaitvyas12 Жыл бұрын
Chhatrapati Shahu Maharajanna visarle ka?
@thepeople47362 жыл бұрын
खुप मोठा संघर्ष करून छ शिवाजी महाराज यांच्या जन्म तारखेचा वाद आमच्यासाठी मिटला आहे,१९ February १६३० bas vishaya संपला
@rajendrakumaar38002 жыл бұрын
हो का? मग तिथी ने शिवजयंती साजरी करण्यावर बंदी घालण्याची मागणी करणार का?
@Timakiwala2 жыл бұрын
त्यांची लायकी नाही आता, स्वतः ला राजे , छत्रपती डिग्री लावतात.. स्वभावात वागणुकीत फक्त शेण..
@RajendraBhosale2 жыл бұрын
यासंदर्भात खुलासा वरील पिन केलेल्या कॉमेंट्स मध्ये केलेला आहे.... कृपया तो पहावा यानंतरही आपल्या काही सूचना असेल तर जरूर कळवा
@akshuchavan10982 жыл бұрын
आमच्यासाठी राजे दोनच 🚩🚩 अजरामर होते..आहेत..आणि कायम राहतील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज
@RajendraBhosale Жыл бұрын
आपला अभिप्राय नोंद केला याबद्दल आभारी आहोत
@MaheshKhedekar-hu9du Жыл бұрын
Yes
@vishalumbarkar4832 Жыл бұрын
Sambhaji mhanje udayan rajebchr panjoba
@gamingkings11 Жыл бұрын
माझे ही तेच मत आहे , माझे सर्वात आवडते छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनाच आम्ही देव मानतो , बाकीचे गेलेत खड्ड्यात , जे स्वताला छत्रपती मिरवतात ते आता बायकांसोबत डान्स करतात काय म्हणावं 😢😢😢😢😢😢
@PrabhasKALKIAD28989 ай бұрын
@RajendraBhosale I don't care who cares there are other important topic than this to make video😒😑
@TravellerGB2 жыл бұрын
खरे राजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज.....जय शिवराय
@RajendraBhosale2 жыл бұрын
आपण आमच्या व्हिडिओ बघितला याबद्दल आपले आभारी आहे
@mcmeem_rapgod11 күн бұрын
Te sudha raje nahit, sardar hote doghepan
@AnandAwate-y1v10 ай бұрын
एक दोन्ही दलिंदर राजकारणाशी संबंधित आहेत आम्हाला शिवराय शिवशंभो यांच्याशिवाय आमचा इतिहास फक्त जरागेपाटलाची भेटतो 0:38
@omprakashpatil33982 жыл бұрын
खरे छत्रपती दोनच... छ.शिवाजी महाराज आणि छ.संभाजी महाराज...बाकी तर सगळे असेच
@RajendraBhosale2 жыл бұрын
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आपले आभारी आहोत
@vijayphadtare17910 ай бұрын
Shahu the Great ...Maratha Empire🚩🚩
@mcmeem_rapgod11 күн бұрын
Te doghepan sardar hote 😂
@chandrakantarote95792 жыл бұрын
महाराजांचे जवळचे वंशज कोण ह्या पेक्षा महाराजां विषयी बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या विषयी कारवाईची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@lankeshshinde37982 жыл бұрын
जसे शरद पवारचे बिंदोक कार्यकर्ते, जे त्याला जाणता राजा संबोधतात. जाणता राजा एकच आहे आणि राहणार 'छात्रपती शिवाजी महाराज'!
@prashantbhosale17722 жыл бұрын
@@lankeshshinde3798 tu hi bindok disatoy pawarsaheb yancha Kay Vishay aahe ka
@lankeshshinde37982 жыл бұрын
@@prashantbhosale1772 (Babarmatiche) बाबरमतीचे लाळ चाटे आले.
त्यांची लायकी नाही आता, स्वतः ला राजे , छत्रपती डिग्री लावतात.. स्वभावात वागणुकीत फक्त शेण..
@jaggjitsankpal Жыл бұрын
आम्ही राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि करवीर च्या संस्थापक ताराराणी यांना आम्ही आमचे आराध्यदैवत मानतोय 🚩 जय माँ भवानी 🚩
@RajendraBhosale Жыл бұрын
Thanks
@aaradhyaasareetamusicworld2 жыл бұрын
आपन दिलेल्या या अनमोल माहिती करीता आपले मनापासून धन्यवाद... आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जय भवानी जय शिवाजी,जय महाराष्ट्र,जय हिंद जय भारत... वंदे मातरम्.
@RajendraBhosale2 жыл бұрын
गजानन भाऊ खूप खूप धन्यवाद आपले आभारी आहोत
@govindfatik606 Жыл бұрын
आपण शहाजी महाराजांचे जेष्ठ पुत्र (छ.शिवाजी महाराजांचे जेष्ठ बंधु) यांच्या वंशजाची माहीती द्यावी हि विनंती
@RameshPatil-qe9gv Жыл бұрын
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या वांशवलीबद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली आहे.त्या बद्दल धन्यवाद.अशीच उपयुक्त आणि सनातनी व हिन्दू धर्मा विषयीची माहीत पुर्वील्यासपुढील पिढीस आपला ईतिहास कळेल. व अभिमानही वाटेल.धन्यवाद.
@RajendraBhosale Жыл бұрын
Thank you for comments
@riteshtambe90549 ай бұрын
Maharaj mhan...
@shankargangad78752 жыл бұрын
छत्रपती शिवाजीराजे व तयांचे वंशज आम्हा मावळा व रयतेला आजही वंदनियच आहेत.आभारी आहे माहिती दिलीत.वंदे मातरम्.जय हिंद.धन निरंकार जी.दस शंकर साहेबराव गांगड ऊभाडेवाडी इगतपुरी महाराष्ट्र.
@shiv.57972 жыл бұрын
छत्रपती शिवाजीराजे यांचे वंशज आमच्या साठी आदरस्थान आहे...जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻
@RajendraBhosale2 жыл бұрын
नक्कीच छत्रपती शिवाजी राजे यांचे वंशज आपल्या सर्वांसाठी आदरणीय आहेत या काहीही शंका नाही
@moredhiraj5362 жыл бұрын
शिवरायांच्या नंतर संभाजी महाराज आणि राजाराम महाराज बस.... बाकी कोणाला हि ओळखत नाही आणि आवश्यकता पण वाटत नाही🤝🙏🚩
@RajendraBhosale2 жыл бұрын
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल भाऊ खूप खूप धन्यवाद
@vijayrandive89062 жыл бұрын
अगदी बरोबर !! आता बाकी कोणालाच ओळखायची आवश्यकता नाही.त्यांचे आता काहीच कर्तृत्व नाही.
@abhipatil92072 жыл бұрын
Maharani Tararani visrla ky
@nitinbhavarthe56942 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज साक्षात शिवशंभुचे अवतार होते. त्यान्ना भावानी माता प्रसन्न होती. संपुर्ण जगाला हेवा वाटेल असे त्यांचे कर्तुत्व होते. असे चारित्र्य पुन्हा होने नाही. महाराज्यांच्या जन्मामुळे महाराष्टातील भुमी पवित्र पावन झालेली आहे.
@moredhiraj5362 жыл бұрын
@@abhipatil9207 🙏🤝
@sanketgandhi98692 жыл бұрын
याचे एकच ऊत्तर हा महाराष्ट्र फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर आहे 🚩 विषय संपला 🙏
महाराष्ट्र. फक्त. शिवाजी. राज्याचा शभु. राज्याचा असा राजा झालाच. नाही जनता. त्याच्या साठी. देव होती. प्पर स्त्री. मातेसमान. होती. ते लडले. स्वाराज्या साठी जीवाची. परवा नकरता. धन्य ती. जिजाऊ. धन्य ते शिवबा. आणि. शभु राजे. जय. महाराष्ट्र
@karankirtishahi4181 Жыл бұрын
अशे खुप राजे होउं गेले जरा महाराष्ट्र बहेर निघा, आनी हो शिवरायांचा महाराष्ट्र आजे तसा सर्वच समाजसुधारकांचा अहे, त्यमुले जबर्दस्तीचा आव आणू नका
@sayalikatkar236Ай бұрын
शिवाजी महाराजांचे खरे वारस एक च... छत्रपती संभाजी राजे .. शंभुराजे 😢🚩🧡👑🐯✨💯🥺🚩🙏 त्यांनी महाराजांची अस्मिता शेवटच्या श्वासपर्यंत जपली 💯🚩🙏
@SharadWakchaure-u2b5 күн бұрын
छत्रपती &भोसले घराण्याची वंशावल माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
@suhasmedhekar18612 жыл бұрын
शिवाजी महाराजांबद्दल माहिती दिली खुप छान आहे इतिहास
@RajendraBhosale2 жыл бұрын
धन्यवाद
@drfarooquebagwan8957 Жыл бұрын
छ शिवाजी महाराज आमचे दैवत आहे ,त्यांच्या वंशजाबद्दल उलट सुलट बोलणे पाप आहे . आम्ही उदयनराजे व संभाजी राजे यांचा आदर करून महाराज मानतो ...
@RajendraBhosale Жыл бұрын
धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत
@AbhishekPandey-lh4tb2 жыл бұрын
भारत मां के लाल देवतुल्य छत्रपति शिवाजी महाराज की सदा ही जय हो 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@RajendraBhosale2 жыл бұрын
अभिषेक पांडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशवाळीबद्दल आम्ही केलेला व्हिडिओ यावर आपण प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
@dipakpatil9815 Жыл бұрын
तुम्ही व्हिडिओ चुकीचा बनवला😂
@sakharamtambe15132 жыл бұрын
आपले खरे दोनच राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत आताचे राजे या पक्षातुन त्या पक्षात जाणरे हे कीतपत यौग्य आहे
@RajendraBhosale2 жыл бұрын
सखाराम भाऊ कॉमेंट्स केल्याबद्दल धन्यवाद
@rameshwarvishwanathjadhav90532 жыл бұрын
माहिती फारच छान दिली. काही तारखांवर गडबडीत लक्ष केंद्रित करता आले नाही. असो माहिती ऐकुन फार छान वाटले. जय जिजाऊ जय शिवराय
@RajendraBhosale2 жыл бұрын
रामेश्वर जाधव सर खूप खूप धन्यवाद अनवधनाने काही चुका झालेल्या आहेत ते मी मान्य करतो... जसे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा सोळा शे 74 मध्ये झालेला आहे परंतु बोलताना तो सोळाशे 64 असे बोलले गेले तसेच महाराजांचा जन्म महाराष्ट्र शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे 1630 मध्ये साजरा करण्यात येतो परंतु 2000 पूर्वीचे दस्तावेज यामध्ये तो सोळाशे सत्तावीस अशी आहे त्यामुळे माझ्या वाचण्यात आलेले दस्तावेज सोळाशे सत्तावीस मधील असल्याकारणाने तेथे सोळाशे सत्तावीस असे बोलण्यात आले इथेही चूक झालेली आहे परंतु याबद्दलचा खुलासा सगळ्यात पहिल्या कॉमेंट्स मध्ये पिन करून ठेवलेला आहे आपण खूप बारकाईने व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप आभार येणाऱ्या व्हिडिओमध्ये असल्या चुका होणार नाही
@rajukadam66242 жыл бұрын
@@RajendraBhosale खुप छन
@KrantiSury39432 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांना शत शत नमन 🙇♂️🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@RajendraBhosale2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
@QuillStudios-h3m-h8p2 жыл бұрын
@@RajendraBhosale hi
@Rider_Immortal Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज , छत्रपती राजाराम महाराज , महाराणी ताराराणी , राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नंतर कुणाचा इतिहास बगायची गरज नाही... स्वराज्य खऱ्या अर्थाने ज्यांनी जपलं , ज्यांना प्रजेने आपलं मानलं... 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@suprasupra49422 жыл бұрын
न भूतो न भविश्याती छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचे हिंदू धर्म तारण उपक्रम आहे. तेव्हा जो वारस हिंदुत्वाचे कार्य करेल, तोच वारस सर्वात जवळ चा वंशज ठरेल. ❤️
@RajendraBhosale2 жыл бұрын
धन्यवाद आपण आमचा व्हिडिओ बघितल्या बद्दल आभारी आहोत आमच्या चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर इतर अनेक व्हिडिओ आहे नक्कीच ते सुद्धा आपल्याला आवडतील
@devakoli13489 ай бұрын
मनका नसलेले राजे, यांना कोण मानत छत्रपती, आमचे राजे फक्त, श्री छत्रपती शिवाजी, संभाजी आणी राजाराम महाराज
@amolpatildhole58442 жыл бұрын
खुप चांगल्या पद्धतीने इतिहास मांडल्या बद्दल मनापासून धन्यवाद
@RajendraBhosale2 жыл бұрын
Thanks a lot
@vijaykothalkar450 Жыл бұрын
यशवंत, कीर्तिवंत राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय........
@saurabh4377 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज ,,, हेच आमच्यासाठी राजे 🙏🙏🙏
@RajendraBhosale Жыл бұрын
Thanks for comments
@shankarnatulkar3072 жыл бұрын
जबरदस्त बातमी दिली पूर्ण इतिहास समजून सांगितला धन्यवाद
@RajendraBhosale2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपले मनापासून आभार
@ganeshkarbharigavhanepatil44722 жыл бұрын
छान माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजा ,संभाजी राजे पासून आजपर्यंत चे सर्व राजे यांना मानाचा मुजरा
@RajendraBhosale2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भाऊ
@apekshit26122 жыл бұрын
उदयन
@saundarychavan1443Ай бұрын
मी फक्त Title बघून कंमेंट करतो आहे| माला फरक नाही पडत त्यांचा सध्याचा वंशज कोण आहे | माझे राजे फक्त दोन : छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज || जय जिजाऊ || || जय शिवराय ||
@rollno.32pranjkadam772 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
@Timakiwala2 жыл бұрын
त्यांची लायकी नाही आता, स्वतः ला राजे , छत्रपती डिग्री लावतात.. स्वभावात वागणुकीत फक्त शेण..
@RajendraBhosale2 жыл бұрын
धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल
@ajaykhadse35482 жыл бұрын
दोनच राजे येथे गाजले एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर
@smitanikam82212 жыл бұрын
Naman aso tya don rajana !
@SuperNikhilkadam2 жыл бұрын
बहुजन प्रतीपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जवळचे वंशज कोण यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कोन योग्य रीतीने आणी जबाबदारी ने पुढे घेऊन जात आहे हे महत्त्वाचे
@RajendraBhosale Жыл бұрын
निखिल कदम भाऊ आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आभारी आहोत धन्यवाद
@ramkisanbhalsing92552 жыл бұрын
We respect only Chhatrapati Shivaji Raje and no one else
@RajendraBhosale2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपण आमच्या चॅनलवर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आमच्या चॅनल तर्फे आपले खूप खूप धन्यवाद
@yupp_harish39362 жыл бұрын
murkh ahes mg tu
@vitthalgadakh35842 жыл бұрын
@@RajendraBhosale छान
@yuvrajrathod54782 жыл бұрын
सर्वांसाठी दोनच राजे वंदनीय आहे. आपण मराठीत लिहायला सुरूवात करा.
@uncommonsense99732 жыл бұрын
राजे, महाराज, वंशज ... हे सगळे सोडा आणि एकविसाव्या शतकात या जरा. अशा बावळटपणानेच आज देशात कुटूंबाच्या मालकीचे असल्यासारखे राजकीय पक्ष चालवले जात आहेत आणि तुम्हा आम्हाला लुटत आहेत.
@dhruvstar70797 ай бұрын
मी फक्त शिवाजी आणि संभाजी महाराजांना मानतो , बाकी कोण आहेत त्यांनाच माहीत ... आता लोकशाही आहे ..
@maheshpatil67003 ай бұрын
युगपुरुष श्रीमंत स्वराज्य निर्माता महाराष्ट्र मराठा कुलभूषण श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच आमचे दैवत हीच महाराष्ट्राची शान 🙏🚩जय शिवशंभु 🚩
@rameshpatil52742 жыл бұрын
अतिशय योग्य माहिती या द्वारे सर्वांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले. धन्यवाद.
आम्ही फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनाच मानतो....
@RajendraBhosale2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ खूप मोठी आहे ही सर्व वंशावळ एका व्हिडिओमध्ये दाखविणे शक्य नाही.... महाराजांच्या वंशावळीत अनेक नावे दुसऱ्या पिढीमध्ये सुद्धा आलेले असल्यामुळे त्यामध्ये गोंधळ निर्माण होतो ...म्हणून अगदी थोडक्यात वंशावळी सांगण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे पिढीमधील सर्वांचेच नावे घेतलेले नाही ... शिवजन्म बद्दल : महाराष्ट्र शासनाने 1966 मध्ये नामवंत इतिहासकार व संशोधकांची चर्चा घडवून आणली परंतु शिवजन्माविषयी ठाम पुरवा उपलब्ध होईपर्यंत किंवा इतिहास तज्ञात एक वाक्यता येईपर्यंत शासनाने समारंभांच्या सोयीसाठी पूर्वीपाून मानण्यात येणारी तिथी म्हणजेच वैशाख शुद्ध २ इ.स 1627 हीच जन्म तिथि चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता .....परंतु ८ फेब्रुवारी 2000 रोजी विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत फाल्गुन तिथीचा म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 शिवजन्म सरकारने मान्य केले आहे .. पण 19 फेब्रुवारी 1930 ही शिव जन्मतारीख सरकारने मान्य केली असली तरी अनेक इतिहासकार व अभ्यासकांमध्ये मतेमतांतर आहे.... महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पत्रानुसार हा शिवजन्म 19 फेबू 1630 असा असल्याने.. वरील व्हिडीओमध्ये शिव जन्मतारीख ही 19फेब्रू 1630 असे समजावे. शिवाजी महाराज जन्मले हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे त्यांची जन्मतारीख ही वाती हे सर्वसाधारणपणे महत्त्वाचे ठरवू नये हे आपण मान्य केले पाहिजे
@kirankandekar92942 жыл бұрын
राज्याभिषेक 1674 लिहिला आहे तुम्ही , आणि तुम्ही बोलताना 1664 म्हणत आहात 🤔🤔
@RajendraBhosale2 жыл бұрын
1674 बरोबर आहे.. बोलताना चुकीचे बोलले गेले कृपया दुरुस्त करून घ्यावे
@Amit-qu3pq2 жыл бұрын
मुघलांची सपूर्ण वंशावळ माहिती आहे, पण आपल्या छत्रपतींची वंशवळ माहीत नाही, गोंधळ आहे तर मग त्यावर संशोधन करून ती माहीत करून घेतली पाहीजे, एकदा सांगण्याचा प्रयत्न जरूर करा, धन्यवाद🙏
@shivramarya5292 жыл бұрын
P
@rohitdhebe86472 жыл бұрын
माहिती जरा व्यवस्थित दया... आपण एकदा नीट ऐका.. वेळ काढून...
@SanjayDhanve-zz8zm3 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली आभारी आहोत तुमचे
@SayyedSaifHussain Жыл бұрын
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद !! आपण सुद्धा भोसले आहात, आपलं नातंपण सांगावे ही नम्र विनंती. जय शिवराय !!
@RajendraBhosale Жыл бұрын
Thanks
@slv8232 жыл бұрын
पण शाळेत हे शिकवलं जात नाही.....Tv वर येऊन काहीपण बोलायला तयार आहेत पण शिवरायांचा इतिहास अभ्यासक्रमात सविस्तर समाविष्ट करा असे कोणी मागणी करत नाही....
@RajendraBhosale2 жыл бұрын
अगदी बरोबर.. सहमत आहे
@statuscreator1331 Жыл бұрын
खूप भारी माहिती दिली आहे .शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत🙏
@RajendraBhosale Жыл бұрын
Thank you
@shivajiavaghde90522 жыл бұрын
इतिहास बद्दल माहिती दिली खूपच छान वाटलं
@RajendraBhosale2 жыл бұрын
शिवाजी अवघडे भाऊ धन्यवाद आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्वज किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे शिसोदिया वंशीय आहेत असा जो दावा केला जातो त्याबद्दल नुकताच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्कीच हा व्हिडिओ सुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल
@jimmssv92389 ай бұрын
Chatrapati Shivaji Maharaj , Sambhaji Maharaj and Maharani Tarabai hech amache raje and Maharani...🙏🙏
@SalimShaikh-yn5jv6 ай бұрын
अगदी खरी माहिती मिळाली, धन्यवाद,
@letstalkwithsvh162 жыл бұрын
रायगडावर जसं कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नव्हता... तसंच वारसदार कर्तृत्ववान असतील तर आपोआपच त्यांना लोकांकडून आदर, सन्मान मिळेल ... नाहीतर छत्रपती घराण्याच्या दोनच व्यक्तींना आम्ही छत्रपती मानतो - एक : श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि दोन : श्री छत्रपती संभाजी महाराज ! हर हर महादेव 😊❤️
@RajendraBhosale2 жыл бұрын
Ok thanks
@amarsalunkhe18262 жыл бұрын
2 पण वंशज आहेत आमचं इमान कायम छत्रपतींच्या गादीशीच जय शिवराय जय शंभूराजे 🚩👑
@RajendraBhosale2 жыл бұрын
अमर सर धन्यवाद
@beinghuman74002 жыл бұрын
सर्वात जवळचे वंशज तेच जे छत्रपतींच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत.....
@RajendraBhosale2 жыл бұрын
अगदी बरोबर.. सहमत आहे
@BLACK_PEARL-z9o2 жыл бұрын
उद्धव ठाकरे .. शिवसेना..
@ramkisanbhalsing92552 жыл бұрын
Not nessarily so .Examples are so many families like Gandhi,Ambedkar etc etc.
@mayur83852 жыл бұрын
Shinde saheb
@rameshwarbhosle3832 жыл бұрын
सत्य आहे
@dineshjamdhade89152 жыл бұрын
खूप चांगली माहिती पाठविली आहे सर धन्य वाद
@RajendraBhosale2 жыл бұрын
धन्यवाद आपण आमचा व्हिडिओ बघितल्या बद्दल आभारी आहोत आमच्या चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर इतर अनेक व्हिडिओ आहे नक्कीच ते सुद्धा आपल्याला आवडतील
@chandaranisalunkhe6807 Жыл бұрын
खर्या हतिहासाची माहिती मिळावी आत्ताचे अडाणी शिक्षक असल्याने शाळेत मुलांना शिकवले जात नाही
@RajendraBhosale Жыл бұрын
अगदी बरोबर
@nileshzimbal66532 жыл бұрын
राजकारणासाठी आज महाराजांचं नाव हे वंशज ही वापरू लागले आहेत. कधी रडणे तर कधी आंदोलने करून राजकीय पोळी भाजत आहेत. आज ह्या महाराष्ट्राला असे नको आहे. पाहिजे आहे तर एक कणखर आणि सडेतोड गादिराखा. जय भवानी जय शिवाजी
@RajendraBhosale2 жыл бұрын
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद
@jalindarghasmare9628 Жыл бұрын
जय हिंद, जय महाराष्ट्र. ...जय छ.शिवाजी महाराज... जय छ.संभाजी महाराज.
@RajendraBhosale Жыл бұрын
धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल
@navnathgarade25342 жыл бұрын
खुप सुंदर आणि समजेल अशी माहिती सांगितली जय शिवराय 🚩
@RajendraBhosale2 жыл бұрын
नवनाथ भाऊ खूप खूप धन्यवाद
@pandurangshinde33242 жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली शिवाजी महाराजांच्या वंशाचे धन्यवाद
@RajendraBhosale2 жыл бұрын
पांडुरंग शिंदे बंधू आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत
@Jayhind4534 Жыл бұрын
खूप छान माहिती सर माझ्या साठी दोनच दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज 🚩🧡🙏
@RajendraBhosale Жыл бұрын
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत
@mayurdeshmukhofficial82 жыл бұрын
We Marathas have respect only for Ch. Shivaji and Ch. Sambhaji. No one else.
@RajendraBhosale2 жыл бұрын
धन्यवाद
@btsangels41082 жыл бұрын
Maharaj mhan 🙌
@advaitvyas12 Жыл бұрын
What about most successful Chhatrapati, Chhatrapati Shahu Maharaj?
@pradeepkanekar89472 жыл бұрын
आज आम्ही आहोत ते महाराजांन मूळे आहोत नाहीतर औरंगजेबाने आम्हाला केव्हाच आपल्या धर्मात नेल असत. जय शिवाजी जय शंभू
@RajendraBhosale2 жыл бұрын
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद
@rakeshpadvi88092 жыл бұрын
माझ्यासाठी फक्त आणि फक्त छत्रपति शिवाजी महाराज आणि छत्रपति संभाजी महाराज हेच आहेत बाकी कोणाला खर मानत नाही🙏🏻
@sarpmitrarupeshshinde78402 жыл бұрын
राजांच्या वंशजांच पण आदर केला पाहिजे
@rakeshpadvi88092 жыл бұрын
@@sarpmitrarupeshshinde7840 हो ना मग राजेंसारखे कर्म करायला सांगाव मग करू की
@RajendraBhosale Жыл бұрын
थँक्स फॉर कॉमेंट
@balasahebmokal7048 Жыл бұрын
खुप छान आणि संपूर्ण माहिती मिळाली, धन्यवाद
@RajendraBhosale Жыл бұрын
Thanks
@jaya6279 Жыл бұрын
आपण दिलेल्या अनमोल अशा माहिती करिता धन्यवाद 🙏
@RajendraBhosale Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@kalpanapathak48972 жыл бұрын
पृथ्वीवर जगामध्ये प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे,,, प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगळे आहे,, छत्रपती शिवाजी महाराज,, हे इतिहासकालीन प्रसिद्ध,, शूरवीर महत्वकांक्षी,, विनम्र,, देश हितकारक,, त्या काळातील राजा होते,,,, परत कोणत्याही वंशावळीमध्ये असे चारित्र्य निर्माण होत नाही,,,,, ✍️🇮🇳
@RajendraBhosale2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत नेहमीच आमच्या चॅनलला भेट देत राहा
@chandrahas16122 жыл бұрын
Strongly agree Kalpana
@prasadkulkarni15 Жыл бұрын
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज कि जय, धर्मवीर स्वराजरक्षक छत्रपती संभाजी महाराज कि जय जय जिजाऊ ✨️✨️👑👑🙏🏻🙏🏻🙏🏻...
@RajendraBhosale Жыл бұрын
प्रसाद भाऊ प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@Prashant_905 Жыл бұрын
@prasadkulkarni15 Dharmveer nhi re Swarajraksha Shri Chatrapati Sambhaji Maharaj.
@nivruttinalawade28432 жыл бұрын
छत्र पती शिवाजी महाजाचनची खरी वंशज म्हणजे त्यांची रयत जनता या महाजानी जनतेचं व रयतेच रक्षण करण व वाईट विचार फैलावणाऱ्या चा खातमा करणं हेच अपेक्षित आहे महाज आपल्या कडुन
@subhashdubal5302 Жыл бұрын
Maharaja cha Etihas pahavayas milala he pharach Sunder mahiti milali dhanyawad. Jay Shivray !
@RajendraBhosale Жыл бұрын
Thanks
@bharatdeshmukh88752 жыл бұрын
जवळचे लांबचे असे काही ही नाही, दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हेच खरे. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@RajendraBhosale2 жыл бұрын
भरत बंधू धन्यवाद आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत
@kondibaabhang27032 жыл бұрын
जवळचे लांबचे असे काही नसते ओन्ली राजे आमच्या साठी कोल्हापूर आणि सातारा दोनीही राजधानी आणि आदर जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩
@overlord70962 жыл бұрын
दोघे पण दत्तक पुत्र आहेत. शाहू महाराज १ नंतर कोणाला पुत्र झाले नाही. आमच्या साठी राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज.
@RajendraBhosale2 жыл бұрын
व्हिडिओ कॉमेंट्स केल्याबद्दल आपले आभारी आहोत
@Berar243652 жыл бұрын
जवळचे - लांबचे असा कोणताही प्रकार नाही. राजे भोसले कुळात ज्याने जन्म घेतला तो प्रत्येक व्यक्ती भोसलेच आहे आणि शिवरायांचे कार्य करणारा प्रत्येक व्यक्ती त्यांचा मावळा आहे हेच आम्हाला माहीत आहे.
@RajendraBhosale2 жыл бұрын
धन्यवाद ....खूप खूप धन्यवाद.. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री शहाजीराजे यांच्या जीवनावर दुर्मिळ ऐतिहासिक माहिती या विषयावर आमच्या चॅनलवर अजून काही व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ सुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल
@lahubachute96102 жыл бұрын
Br
@overlord70962 жыл бұрын
अरे बाबा दोन्ही पण खरे भोसले नाही आहे. त्यांना दत्तक घेतले आहे. कोणी पण जवळचा नाही आहे.
@Berar243652 жыл бұрын
@@overlord7096 ये मूर्खा खरे खोटे असा प्रकारच नाही आणि तुला कोण खरे आणि कोण खोटे हे ठरवण्याचा अधिकार पण नाही. त्यांनी कोणाला दत्तक घ्यायचे आणि कोणाला नाही हा त्या घराण्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तू मध्ये मध्ये स्वतःचा शहाजोग पणा चोदु नको.
@sbnikam Жыл бұрын
माहिती तशी खूप अभ्यासपूर्ण आणि महत्वाची आहे छत्रपती शिवराय आणि त्यांचे पूर्वज शिवाय त्यांचे त्यांच्या पश्चात झालेले त्यांचे वंशज ह्यांची ही तुम्हाला शक्य होईल एवढी तुम्ही तुमच्या कुवाती प्रमाणे दिलीत धन्यवाद तुम्ही अजून ही खूप खोलवर अभ्यास करून अजून ही माहिती देऊ शकला असता तर खूप बरं झालं असतं शिवराय आणू त्यांचे कर्तबगार वंशज ह्यांची तुम्ही आजुन ही बरीच माहिती देऊ शकला नाही तुम्ही थोडक्यात आटोपते घेतले असो , माहिती देताना अनवधानाने तुम्ही काही चिजही केलेल्या आहेत परंतु no issue
@RajendraBhosale Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद नक्कीच तुमच्या सूचनांचे पुढील व्हिडिओमध्ये पालन करू... या व्हिडिओमध्ये अनुदानाने अनेक चुका झालेले आहेत ते आपण मोठ्या मनाने समजून घेतल्या त्याबद्दल खूप खूप आभार..
@sandipkumarraut85982 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सोपी महिती सांगितली जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩🚩
@RajendraBhosale2 жыл бұрын
संदीप कुमार सर आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला याबद्दल आम्ही आपले अगदी मनापासून आभारी आहोत आमच्या चॅनल वरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असंख्य व्हिडिओ आहेत ते सुद्धा आपल्याला नक्कीच आवडतील
@vishvcreation86312 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद आपल्या झतिहासमलाअभिमानाआहे
@PrabhasKALKIAD28989 ай бұрын
खरच?
@korecollection99002 жыл бұрын
छान माहिती हर हर महादेव जय भवानी जय शिवराय
@RajendraBhosale2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
@balasahebjadhav46572 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत. राजकिय नेत्यांनी पुर्ण माहिती व इतिहास वाचवा, आणि मग शिवाजी महाराजां बद्दल बोलावे.
@RajendraBhosale2 жыл бұрын
बाळासाहेब जाधव सर खूप खूप धन्यवाद
@bandudeshmukh76602 жыл бұрын
साहेब खरोखरच त्यांच्या कानाखाली असं जळकाला पाहिजे ना त्याचं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे असे समोर मूर्ती दिसली पाहिजे
@RajendraBhosale2 жыл бұрын
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी
@ravimore8205 Жыл бұрын
जय श्री.! छत्रपती.! शिवाजी महाराज.! की.! जय..! जय श्री.! छत्रपती.! संभाजी महाराज.! की.! जय..! जय श्री.! छत्रपती.! राजाराम महाराज.! की.! जय..! जय भवानी.! जय शिवाजी..! जय महाराष्ट्र..! जय भारत..! सत्यमेव जयते..!⛳⛳ 🇮🇳🇮🇳🌹🌷🌼🌿💐🙏🙏🙏💙♥️🤍🧡💛👌👍
@dnyandevkharad94992 жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@RajendraBhosale2 жыл бұрын
ज्ञानदेव भाऊ खूप खूप धन्यवाद.. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री शहाजीराजे यांच्या जीवनावर दुर्मिळ ऐतिहासिक माहिती या विषयावर आमच्या चॅनलवर अजून काही व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ सुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल
@arvindsalvi40542 жыл бұрын
माहिती छ्यान होती. आभार
@RajendraBhosale2 жыл бұрын
अरविंद भाऊ आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला त्याबद्दल आभारी आहोत असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आमच्या चॅनलवर अजूनही आहेत ते सुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल
@dattajagdale6092 жыл бұрын
माहिती चुकीची दिली आहे 1 छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख खोटी सांगितली आहे महाराजांची जन्मतारीख 19 फेब्रुवारी 1630 आहे या व्हिडिओ मध्ये 19 फेब्रुवारी 1627 सांगितली आहे
@kartikswati3286 Жыл бұрын
बरीच माहिती दिली पन खूप त्रुटि आहेत, अर्धसत्य आहे।
@RajendraBhosale Жыл бұрын
Thank for comment
@sunildeshmukh2053 Жыл бұрын
फार छान माहिती .डिटेलमधे सांगितले .
@RajendraBhosale Жыл бұрын
धन्यवाद सुनील देशमुख भाऊ
@prakashwayal4764 Жыл бұрын
One and only respected shree chhatrapati Shivaji Maharaj.
@RajendraBhosale Жыл бұрын
Thank for watching video
@tatanvastadvastad81462 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी..हर हर हर महादेव👍🙏
@RajendraBhosale2 жыл бұрын
धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल
@dipakkamble4378 Жыл бұрын
@@RajendraBhosaleप्रतिक्रिया नोंदवत असताना जे कोण लोक आम्हाला दोनच राजे माहित आहे असे म्हणतात... त्यांनाच एवढाच सांगा की तुम्हाला इतिहास माहित असावा... या साठी आहे. कोणाबद्दल आणि कोणाच्या कार्याची तपासनी साठी विचारलं नाही.....
@uttambhoinar15762 жыл бұрын
❤️🙏💪जो छत्रपतींचा वंश चालवतो तोच खरा छत्रपती❤️🙏💪
@RajendraBhosale Жыл бұрын
मान्य
@prashantb0001 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. "जय भवानी" "जय महाराष्ट्र"
@RajendraBhosale Жыл бұрын
प्रशांत भाऊ खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
@dipakshirsath56332 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक संभाजी महाराज हे दोनच राजे होते आहे आणि कायम राहतील 🙏🙏🙏 मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@RajendraBhosale2 жыл бұрын
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद
@prathamjadhav6351 Жыл бұрын
2:06 correction in audio- should have said 1674 (solashe chaurattar). Baki nice information. Jai Shivrai 🙏🏻
@RajendraBhosale Жыл бұрын
Thanks for Apriciate
@reyfoodyvlog24082 жыл бұрын
अहो, जो जवळ आहे, तो सोडा, महाराजांना हृदयात सोडा आणि त्यांच्या मार्गावर जा.
@dipakkanade1287 Жыл бұрын
शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज 🚩🙏
@RajendraBhosale Жыл бұрын
दीपक कानडे सर आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ तशी खूप मोठी आहे आपण ही वंशावळ अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे कौतुकास्पद आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतरच्या पिढीत अजून थोडे विस्तीर्ण सांगता आले असते असो व्हिडिओचा वेळ सुद्धा वाढला असता बाकी उत्तम सादरीकरण
@RajendraBhosale2 жыл бұрын
दत्ता तांबेकर प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत
फक्त दोनच राजे शिवछत्रपती महाराज आणि संभाजी महाराज
@dagadupawar1308 Жыл бұрын
Right
@swarashinde6072 Жыл бұрын
खूप मस्त माहिती दिलात आपली आभारी आहे पण वंशज वाढत गेले पण तसे महाराष्ट्र घडेल का जस शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी घडवला
@RajendraBhosale Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आभारी आहे
@rameshkuhire1038 Жыл бұрын
आमचे फक्त दोनच राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानचे पुत्र सम्भाजी महाराज 🙏🙏
@prallhadshelke43462 жыл бұрын
महाराणी ताराबाई यांचं कार्य अभूतपूर्व आहे . ज्यांनी मराठा सम्राज्य शेवट पर्यंत सांबाळ केला.
@RajendraBhosale2 жыл бұрын
प्रल्हाद सर आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आभारी आहोत राणी ताराबाई यांचे कार्य निश्चित अभूतपूर्व आहे याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा आपल्याला तयार करता येऊ शकतो आपण केलेली सूचना नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल