Рет қаралды 1,045
नवरात्र स्पेशल उपवासाची इडली आणि चटणी साठी लागणारे साहित्य
• 1वाटी भगर (वरीचे तांदुळ )
• 1 वाटी राजगिरा
• पाव वाटी साबुदाणा
उपवासाची चटणी साठी लागणारे साहित्य
• 1वाटी कच्चे भिजवलेले शेंगदाणे
• 2/3 हीरवी मिरची
• 2 चमचे दही
• मीठ कोंथिबीर
रेसिपी आवडली तर नक्की Subscribe करा Like करा