Rajratna Ambedkar Cry | मनोज जरांगेंची अवस्था पाहून राजरत्न आंबेडकर ढसाढसा रडले | Jalna

  Рет қаралды 50,484

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#manojjarange #rajratnambedkar #marathareservation
मनोज जरांगे यांची प्रकृती तपासण्यासाठी डॉक्टरांचे पथक आंतरवालीत आले होते . त्याचवेळेस राजरत्न आंबेडकर तिथं उपस्थित होते. मात्र मनोज जरांगे यांना पाहून राजरत्न आंबेडकर यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. डोळ्यांना रुमाल लावत त्यांनी स्वतःचे अश्रू रोखण्याचा प्रयत्न केला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 416
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 12 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर खरा माणूस आहे. शिवशक्ती भीमशक्ती एकच आहेत
@जयमल्हारGBM
@जयमल्हारGBM 4 сағат бұрын
हिंदू म्हणून ज्या बौध्द, मुस्लिम लोकांचा विरोध मराठ्यांनी केला.. ते हिंदू म्हणणारे धनगर, माळी, वंजारी,ओबीसी आज मराठ्यांचे विरोध करत आहेत..
@arunpisore8984
@arunpisore8984 12 сағат бұрын
राजरत्न खरंच मराठयांसाठी आपले तन., मन आरक्षणा साठी पणाला लावले
@ravipalve3333
@ravipalve3333 12 сағат бұрын
धन पण द्या गरज वंत मराठयांना
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 12 сағат бұрын
​@@ravipalve3333हे बघ भावा एकतर ओबीसी लोकसंख्या महाराष्ट्रात फक्त 32%आहे व आरक्षण पण ओबीसींना 32% आहे नियम असा आहे की लोकसंख्याच्या 50% म्हणजे ओबीसींना आरक्षण हे 16% पाहिजे व उरलेले 16% मराठा समाजाच्या हक्काचे आहे
@ravipalve3333
@ravipalve3333 12 сағат бұрын
@@AmolPatule-yu7ef 32%मध्ये किती जाती आहेत म्हणे 16%पाहीजे sebc पाहिजे EWS पाहिजे एक कोणतं तरी ठरवा
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 11 сағат бұрын
​@@ravipalve3333 काही काही जाती अशा आहेत त्या जातींची लोकसंख्या हजारावर आहे ओबीसी आरक्षणात 20 ते 22 जाती संख्येने मोठ्या आहेत बाकी खूप छोट्या जाती आहेत त्या कोणत्या नियमात कोणत्या निकषांवर ओबीसीत आल्या याचा हिशोब छगन भुजबळ नी द्यावा
@amolgiramkar8412
@amolgiramkar8412 12 сағат бұрын
बाबासाहेब आंबेडकराचा खरा ‌वारसदार,,,खरच थोडावेळ मनभरुन आले ,,ग्रेट
@satishwankhede5670
@satishwankhede5670 12 сағат бұрын
भविष्य काळातील आंबेडकर विचारांचा वारसा जपणारे नेतृत्व राजरत्न आंबेडकर
@user-lt1qx1sm4w
@user-lt1qx1sm4w 12 сағат бұрын
बाबासाहेब आंबेडकराचा खरा वारसदार राजरत्न आंबेडकर साहेब तुमचं मराठा समाजाच्या वतीने खुप खुप धन्यवाद
@virajj2326
@virajj2326 12 сағат бұрын
बाबासाहेबांचे खरे वारसदार राजरत्न आंबेडकर❤✍️🙏✊
@jaydeepbansode6106
@jaydeepbansode6106 10 сағат бұрын
Only vba ❤
@dadaraokale1218
@dadaraokale1218 12 сағат бұрын
माणुसकी जपणारी या आंबेडकर यांच्या पिढीवर मराठा समाज खूप प्रेम करेल
@ravipalve3333
@ravipalve3333 12 сағат бұрын
बाबा साहेब आंबेडकर चार फोटो लावला का कधी
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov 12 сағат бұрын
हिंदूंनो जागी व्हा, हिन्दु एकता जिंदाबाद, जय श्री राम
@sunilbhawar3136
@sunilbhawar3136 12 сағат бұрын
😂😂😂​@@ravipalve3333
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov 12 сағат бұрын
मराठा खडा तो सरकार से बडा, जय श्री राम ​​@@ravipalve3333
@AR-co4sq
@AR-co4sq 12 сағат бұрын
सर्वात जातीयवादी समाज आहे तुमचा मित्रा 😂😂😂
@nilesh.j935
@nilesh.j935 12 сағат бұрын
राजरत्न बाबासाहेब यांच्या विचारांचे वारसदार
@akshaysawant2727
@akshaysawant2727 12 сағат бұрын
आंबेडकर साहेब तुमचे उपकार मराठा समाज कधी विसरणार नाही ❤️
@anandshinde1255
@anandshinde1255 9 сағат бұрын
लोकसभेला मराठा समाजाने किती उपकार दाखवलेत आंबेडकर घराण्यावर हे सर्व महाराष्ट्रतल्या आंबेडकर वाद्यानी कान आणि डोळे उघडे करून बघितलेत तुजी सांगण्याची आवश्यक्यता नाही,,,
@Gyyey477
@Gyyey477 9 сағат бұрын
आम्ही आमच्या समजा बरोबर इमानदार आहोत तुम्ही आहात का ?
@sudhirsonawne7367
@sudhirsonawne7367 6 сағат бұрын
उपकार विसरूच नका आंबेडकरांना मुख्यमंत्री करून दाखवा
@anandshinde1255
@anandshinde1255 6 сағат бұрын
@@sudhirsonawne7367 दादा ह्या जहागीर्या गाजवून फुगिऱ्या नाचविणाऱ्याना हे कधीच मान्य होणार नाही,,, यांना गांधी घरान नेहरू घराणं फडणवीस घराणं ठाकरे घराणं पवार घराणं चालतंय फक्त आंबेडकर घराणं यांच्या डोळ्यात सळतय,,,,
@rameshlaghane3089
@rameshlaghane3089 11 сағат бұрын
आंबेडकर साहेबांना धन्यवाद भेट दिली
@MotiramSapkal-o6u
@MotiramSapkal-o6u 12 сағат бұрын
आंबेडकर साहेब तुमचे मनापासून धन्यवाद ❤
@vishalpatil6644
@vishalpatil6644 12 сағат бұрын
हा खरा आंबेडकरांचा वारसदार माणूसकी जपणारा
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 11 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर बाबा साहेब आंबेडकर यांचा खरा वारसदार आहे किती विचार चांगले मांडले जयभीम 🙏💙🌹👌🌹💙🙏💙🙏
@allinonecomedyvideo8119
@allinonecomedyvideo8119 12 сағат бұрын
खरे भारतरत्न, खरे varasdar
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov 12 сағат бұрын
आपले हिंदुत्व आपला अभिमान, जय श्री राम
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 12 сағат бұрын
​@@user-k31dxcpuovप्रथम मराठा आरक्षण नंतर हिंदूत्व एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@Piupatil05
@Piupatil05 11 сағат бұрын
Right brother ❤​@@AmolPatule-yu7ef
@Piupatil05
@Piupatil05 11 сағат бұрын
​@user-k31dxcpuov mg maratha pn hindu ahea tr kaa obc wale virodh krt ahet... allready baki marathe kunbi ahet... Tri pn
@allinonecomedyvideo8119
@allinonecomedyvideo8119 9 сағат бұрын
@@Piupatil05 ek maratha lakh Martha Ase kiti pn kutr adve aale tri kahi fark nasto padt
@Khar_bolnar
@Khar_bolnar 10 сағат бұрын
किती सऱ्हदय माणूस आहेत असा राजकारणी पाहिला नाही राजरत्न सहेबांसारखा...
@sandipshejule358
@sandipshejule358 12 сағат бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण जिंदगी पणाला लावली पण घरच्याला मया नाही आली पण आंबेडकर समाज घर फुटू देणार नाही अगोदर बाबासाहेबांवर प्रेम करत असतो मग बाकीचे 🎉
@manoharsable6314
@manoharsable6314 11 сағат бұрын
खरे वारसदार VBA मा बाळासाहेब आंबेडकर
@ashoksawant8132
@ashoksawant8132 12 сағат бұрын
राजरत्न ने सिनेमात ॲक्टिंग करावी . बौद्ध जनता फक्त ॲड प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत च राहिल .
@somnathpatre2811
@somnathpatre2811 12 сағат бұрын
Right
@umeshghardas4591
@umeshghardas4591 7 сағат бұрын
म्हणजे आरएसएस सोबत का
@Realhero-w9y
@Realhero-w9y 7 сағат бұрын
Bjp 😂😂
@gauravrakshe7651
@gauravrakshe7651 6 сағат бұрын
Te tr aaglave ahet
@rahulshende3928
@rahulshende3928 31 минут бұрын
VBA महारांची मनसे झालेली आहे, किती ही उड्या मारले तरी जनता काही वोट देईना.
@kadumakad7151
@kadumakad7151 12 сағат бұрын
नेसली माहेरची साडी 😢😢
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 11 сағат бұрын
गप रे छगण्या
@Hindinews11967
@Hindinews11967 11 сағат бұрын
कडू माकड़ live एत नाहीस आता
@kadumakad7151
@kadumakad7151 8 сағат бұрын
@@Hindinews11967 टाईम नसतो तेवढा
@shrikantchandankhede893
@shrikantchandankhede893 11 сағат бұрын
राजरत्न - कॅमेरे चालू आहे का नसणं तर चालू करा मी डबल रडणार नाही...😂😂😂😂
@anildighole3349
@anildighole3349 12 сағат бұрын
सगळं राजकारण, रडल्यावर लोक भुलतात
@banduvighny3495
@banduvighny3495 12 сағат бұрын
आता यापुढे आम्ही सर्व सामान्य जनता अशा सोंगाड्या पणाला व नाटकांना अजिबात महत्व देणार नाही
@rdamdara4623
@rdamdara4623 12 сағат бұрын
काय काय करावं लागतं पवार साहेब काय काय करायला लावताय एवढे दिवस तुम्ही देऊ शकला नाही आणि mhineyla उपोषण करायला लावताय 😅😅
@Chavan255
@Chavan255 11 сағат бұрын
हा तोच राजरत्त्न आहे जो मानते मराठा समाजने बुद्ध धर्म स्वीकारावा ।। आम्ही त्याना आरक्षण देवू ।।
@GaneshHelkar-d9b
@GaneshHelkar-d9b 11 сағат бұрын
रत्नांचा रत्न भारतरत्न डॉक्टर जरांगे साहेब जगातील सर्वांत अभ्यासु व्यक्ती महत्त्व म्हणून नावलौकिक मिळविला आहे डॉ जरांगे साहेबांचा विजय असो जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून हे भारतरत्न डॉक्टर जरांगे साहेब यांच्या विचारांवर अख्या जग चालतो अखंड भारताचे पुढचे पंतप्रधान हे भारतरत्न डॉक्टर जरांगे साहेब हे चं होतील हे पण लक्षात ठेवा तुम्ही.
@Amitjadhav358
@Amitjadhav358 9 сағат бұрын
भाऊ मी आत्महत्या करायला चाललोय.तुझ हे वाचून😢😂😂
@santoshraut5199
@santoshraut5199 12 сағат бұрын
खासदारकीला प्रकाश आंबेडकर यांना निवडून देणार होते त्याच काय झालं ते विचार मग कळेल
@BhaskarNikam-ud9gx
@BhaskarNikam-ud9gx 11 сағат бұрын
अजून एक आदेश होता तुम्हाला त्यांना पाडायचे पाडा.
@Abhi7.
@Abhi7. 11 сағат бұрын
डोळयात पाणी आलं राव व्हिडिओ बघताना 😢
@PatrioticIndianpbn
@PatrioticIndianpbn 12 сағат бұрын
काय एक एक नाटकं करतात हे राजकारणी😂😂
@Hin832w
@Hin832w 12 сағат бұрын
हो ना राव 🤣🤣🤣🤣
@pankajharane8964
@pankajharane8964 12 сағат бұрын
हाहाहाहा
@4pratikbhalerao741
@4pratikbhalerao741 10 сағат бұрын
😂😂😂
@Kr_sir
@Kr_sir 7 сағат бұрын
तमाशा 😅😅
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 12 сағат бұрын
आंबेडकरी समाज फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार 🩵💙💙💙💙💙♥️♥️♥️♥️
@AbhimanJagtapraj
@AbhimanJagtapraj 10 сағат бұрын
Only VBA जिंदाबाद जयभीम
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 3 сағат бұрын
आम्ही फक्त प्रकाश आंबेडकर साहेब यांना मानतो. राज कोण
@kishorkamble6294
@kishorkamble6294 11 сағат бұрын
आंबेडकर साहेब तुमच्या डोळ्यातील पाणी वाया जाऊ नये कारण jarange भाऊच्या आंदोलनावर बरेच जण शंका उपस्थित करत आहेत त्यामुळे नेमक खर कोण हे वेळच सांगेल.. जय शिवराय जय भीम..
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr 12 сағат бұрын
बाबासाहेब यांचे खरे वारसदार 🙏🙏🙏
@ssnnrr
@ssnnrr 11 сағат бұрын
जे कुणबी ते स्वतः शेळ्यापालनाचा व्यवसाय करतात याचा पुरावा सादर करतील त्यांना धनगर म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे.
@rohidastengse1720
@rohidastengse1720 10 сағат бұрын
राज रत्न आंबेडकर खरे बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार वाटतात. सत्याची बाजु घेवुन सत्यासाठी खंबीर पणे मैदानात उतरण्याचे आश्वासन देतात. राजरत्न साहेब तुमच्या भुमिकेला सर्व मराठा बांधवांचा सॅल्युट सत्यमेव जयते
@allinoneyoutubechannel6534
@allinoneyoutubechannel6534 11 сағат бұрын
नाटक कंपनी😂च्या मायला....एकच आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर
@Indianarmy63963
@Indianarmy63963 10 сағат бұрын
तेच ना भावा हे राजरत्न सपकाळ खरे आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर जे OBC सोबत आहेत 😂😂😂. एकच पर्व ओबीसी सर्व
@rahulshende3928
@rahulshende3928 28 минут бұрын
वोट मागायला गणपती पुढे टाळ्या वाजवणारे कमी नाटक कंपनी आहे काय 😂
@aniruddhasurvase-ht4hr
@aniruddhasurvase-ht4hr 12 сағат бұрын
आता निरोप घ्यायची वेळ आली आहे….
@rekhasonwane1853
@rekhasonwane1853 12 сағат бұрын
काय भारी नाटक करतोस रे बाबा असला नाटक तर पिक्चर मध्ये पण बघितला नाही😂😂😂😂😂
@sahadevbiradar-ze9lz
@sahadevbiradar-ze9lz 12 сағат бұрын
हाके वाघमारे यांचे आपण गुणगान करा 🙏🙏🙏
@anilwaghchaure2949
@anilwaghchaure2949 12 сағат бұрын
अरे नाटक तरी कोणा कोणाला म्हणतात तुम्हाला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही कुत्र्यासारखं तुमच्यावर ओरडलो नाही भडव्या आम्हाला आरक्षण घ्यायची वेळ आली का तुमच्या औकात दाखवू लागली स***** लक्षात घे आरक्षण भेटन किंवा नाही भेटन ही गोष्ट खूप वेगळी आहे परंतु हिशोब सगळ्यांचा होणार यावेळेस महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जातिवाद करायला लागेल ना त्यावेळेस महाराष्ट्रात राहणं मुश्कील होईल मराठ्यांना चांगलं माहिती आहे कोणाला कुठे आणि केव्हा खिंडीत गाठायचं मग ते सरकार असो की मग आपल्यावर उलटणार आहे इतर जाती गाठणार तर खिंडीतच ते पण मराठा
@ravindrakshirsagar1834
@ravindrakshirsagar1834 12 сағат бұрын
Oscar award milala pahije mag
@ashokhawle4113
@ashokhawle4113 12 сағат бұрын
अरे विघ्न संतोषी तुझ्या आईला आणी बाबांना पण तुला जन्म का दिला असेल म्हणून पश्चाताप नक्की झाला असेल की असली मंद बुद्धीची औलाद का बरं आमच्या पोटी जन्मली असेल. शेवटी माणूस म्हणून काही भावना असतात त्या भावना राजरत्न आंबेडकर साहेब यांनी व्यक्त केल्या त्यात तुझ्या मनात ठेस पोचण्याच काही कारण नाही अखंड महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत मराठा समाज आणी ईतर समाजातील बांधव हळ हळ व्यक्त करतो आहे 💐 💐 🙏 🙏
@govindaghav9399
@govindaghav9399 12 сағат бұрын
जे लोक संविधान मानत नाहीं त्याच्या साठी का डोळ्यातील पाणी गळतात पिडी जात सत्ता भोगली यांनी आता कुठे बलुते दार बरे झाले तर याच्या पोटात गोळा उठला डॉ बाबासाहेबानी जे केल ते बरोबर होत
@vijaychatte6575
@vijaychatte6575 11 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर डाँ .बाबासाहेबाच खरा वारसदार
@sampatjadhav9235
@sampatjadhav9235 10 сағат бұрын
मा,, राजरत्न, आंबेडकर, साहेब,,हेच खरे,, आणि, सच्चे,,.. महामानव,, डॉ, बाबासाहेब आंबेडकर,,यांचे,वारस, आणि अनुयायी,, आहेत,,🎉🎉🎉 साहेब,,आपला,‌.आम्हा, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सकल कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती, जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब वंचित घटकांना,,आपला,, अतिशय, मनःपुर्वक,, खुप खुप,, अभिमान आहे,, दादा,,🎉🎉 आणि, आता यापुढील, भावी काळात ही,,मा, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,, मा मनोज दादा जरांगे पाटील आणि आपण, सर्वांनीच, एकत्रीतपणे येऊन, भावी काळातील,, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत, संपूर्ण महाराष्ट्र,, राज्यातील, सर्व च्या सर्व,२८८ विधानसभा जागांवर, सर्वच, जाती, जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित घटक आणि सर्वच सामान्य जनतेतून चं, जनसेवक आणि लोकसेवक, असेच,, भावी काळातील, संपूर्ण, महाराष्ट्र राज्यातील,, सर्वच २८८,,🎉 भावी काळातील महाराष्ट्र राज्य विधानसभा उमेदवारांना उभे करून, अतिशय काटेकोरपणे नियोजन करून, संपूर्ण ताकदीनिशी, संपूर्ण प्रचाराचे नियोजन करून,, संपूर्ण ताकदीनिशी, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्व च्या सर्व,,२८८,,🎉 भावी काळातील महाराष्ट्र राज्य विधानसभा उमेदवारांना,, प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी करुया,, आणि,, भावी काळात,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात,,🎉🎉 महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत,, मतदानाने,,🎉🎉 मराठा राजकीय क्रांती घडवून आणूया 🎉🎉 आणि, भावी काळात, सर्व सामान्य जनतेचे,,🎉🎉 महाराष्ट्र राज्य सरकार सत्तेवर आणूया,, 🎉🎉 आणि असे आपणास, आदरपूर्वक, कळकळीची विनंती करून, आवाहन करण्यात आले आहे,,🎉🎉🎉एक मराठा,, कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती जमातीच्या, प्रवर्गातील गोरगरीब, वंचित घटक आणि सर्वच सामान्य जनता, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या सोबत आहेत,,🎉🎉🎉 आपणास, आग्रह पुर्वक आणि, आदरपूर्वक नम्रपणे,,मानाचा 🎉जय शिवराय 🎉 🎉 जय भिम,,,🎉🎉... भारतीय अन्नदाता, किसान शेतकरी, कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद,🎉🎉🎉जय जवान 🎉 जय किसान,,🎉🎉🎉जय हिंद, जय महाराष्ट्र, नाशिक,, जिल्हा 🎉🎉🎉
@vaibhavpawar1127
@vaibhavpawar1127 11 сағат бұрын
स्टेज माग जावून रडा साहेब आंदोलन भावनिक करू नका.
@sainathramodramod8317
@sainathramodramod8317 4 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर यांची प्रत्येक भूमिका स्पष्ट असते. एक दिलदार नेते आहेत
@sudrikcomadians-mw2gm
@sudrikcomadians-mw2gm 12 сағат бұрын
बाबासाहेब यांच्या विच्यारचे varas
@dnyaneshwardeshmukh3947
@dnyaneshwardeshmukh3947 11 сағат бұрын
राजरत्न साहेब एक दिलदार वेक्तिमहत्व माणूस मराठा समाजाच्या वतीने आपले खूप खूप आभार
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 10 сағат бұрын
ऐतिहासिक क्षण महाराष्ट्र विसरणार नाही याला म्हणतात खरी तळमळ जय शिवराय 💙 जय भीम ❤ दोनच राजे ईथे गाजले कोकण पूणय भुमी वर....
@rdamdara4623
@rdamdara4623 12 сағат бұрын
😂😂हा पण दारू पिऊन आलाय नाटकी
@mission1467
@mission1467 9 сағат бұрын
Sadun rahila😂
@Kr_sir
@Kr_sir 7 сағат бұрын
यांना नाटकात पाठवायला पाहिजे. 😅
@ajantapcgangakhed7306
@ajantapcgangakhed7306 8 сағат бұрын
मराठा समाजाला आवश्यकतेच्या काळात मा.राजरत्न अंबेडकर सर यानी मोलाची साथ दिली आहे
@SuhasTodarmal-w4c
@SuhasTodarmal-w4c 12 сағат бұрын
अरे कॅमेरा समोर का रडतो, नाटक करून दाखवतोका, २८८ लढा म्हणावं
@kadumakad7151
@kadumakad7151 12 сағат бұрын
50₹ काट रे इसका 😂
@AnnasahebJawale-vy8ly
@AnnasahebJawale-vy8ly 12 сағат бұрын
Ek maratha lakh maratha, ladenge jitenge hum sab jarange patil only
@sugrivsapkal
@sugrivsapkal 4 сағат бұрын
माणसांनाच माणसाच्या वेदना समजतात हे आंबेडकर साहेबांनी दाखवून दिले😊😊😊😊
@aapasahebshelute3482
@aapasahebshelute3482 12 сағат бұрын
जय शिवराय जय भीम
@sadashivkore6064
@sadashivkore6064 11 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर यांना आमदारकी पक्की
@empiresubhyt261
@empiresubhyt261 7 сағат бұрын
सच्चा माणूस आहेत राजरत्न आंबेडकर मराठवाड्यातील लोकं बदल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पण खूप प्रेम आणि अस्ता होती म्हणून त्यांनी स्वतः कलम 371 विशेष अधिकार आणि स्वतः मिलिंद कॉलेज बांधून शिक्षण साठी लोकांना प्रोत्साहित केले शिक्षणाचे दारे उघडली शेवट च्या श्वास पर्यंत आज चे अश्रू विसरणार नाही मराठे हैद्राबाद गॅझेट मध्ये सलग 45 वर्ष आमच्या सरसकट कुणबी म्हणून नोंदी आहेत तेंव्हा आमच्या हक्का चे आरक्षण शासनाने द्यावं ही नम्र विनंती
@IrfanShaikh-dp4mz
@IrfanShaikh-dp4mz 13 сағат бұрын
Jarange Patil tum aagey badho 😢❤
@marotighatul9333
@marotighatul9333 10 сағат бұрын
Thanks very much Rajratan ambedkar Saheb...1 MARATHA
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 9 сағат бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक् वारसदार फक्त राजरत्न आंबेडकर साहेब...बाकी वंचित चे सर्वेसर्वा हे पाकिटावर जगणारे आहेत..आज इकडं की उद्या तिकड..❤
@siddhu208
@siddhu208 10 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर ❌ राजरत्न सपकाळ ✅
@abhijeetsawant1517
@abhijeetsawant1517 9 сағат бұрын
आमचे फक्त एकच साहेब. आदरणीय प्रकाश जी. त्यांनी हा जरंगे ला पुरता expose केला. आमच्या संविधानाला शिव्या देणारा जरंगे ला बौद्ध समाज कधी उभा करणार नाही. बाबासाहेबांनी आमच्यावर अन्याय झाला म्हणून आरक्षण दिले. जरागेच्या समाजाने आम्हाला कधी समानतेने वागवालाय का
@shubhm0190
@shubhm0190 8 сағат бұрын
बाबासाहेबांचा ओरिजनल वंशज ढान्या वाघ राजरत्न आंबेडकर मनोजदादा ❤
@mohandfalke3381
@mohandfalke3381 10 сағат бұрын
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार विचारांचे वारसदार राजरत्न आंबेडकर यांना मराठा समाज यांचे खूप खूप धन्यवाद हा मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील
@sanjaygore9107
@sanjaygore9107 11 сағат бұрын
सगली😂 नाटक चाली आहे.. खायाचे दात वेगले व दाखवाचे वेगले आहे
@bhuryanaik8267
@bhuryanaik8267 12 сағат бұрын
Khatarnak Natakkar aahe re tumi
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 12 сағат бұрын
❤ मनोज दादा हे सोडून द्या. आपण दुसरा मार्ग काढू .
@ashishsarwade9217
@ashishsarwade9217 11 сағат бұрын
बाबासाहेस आंबेडकर यांचे खरे वारसदार आहेत राजरत्न आंबेडकर .
@ganeshshindhiya9370
@ganeshshindhiya9370 8 сағат бұрын
ज्यांच्या रक्तातच समाजाचा कळवळा आहे त्यांच्याच डोळ्यात अश्रू येतात.
@anandwankhede7915
@anandwankhede7915 12 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर खरोखर खूप महान आहेत,,
@45-yashsarode30
@45-yashsarode30 11 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब तुमचे उपकार कधीचं मराठा समाज विसरणार नाही.
@mvn234y
@mvn234y 12 сағат бұрын
दोघही नाटकी
@umeshghardas4591
@umeshghardas4591 8 сағат бұрын
खूप भावनिक इमानदार व्यक्तिमत्त्व प्रती बाबासाहेब
@deepakpatil3723
@deepakpatil3723 12 сағат бұрын
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब नागरिक यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या माजलेल्या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर...
@shankarbhendekar8230
@shankarbhendekar8230 11 сағат бұрын
त्यात जरंगे नसेल कि मग तुतारी गेल्यावर जरंगेच काय होईल
@balajiacharya657
@balajiacharya657 11 сағат бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार राजरत्न आंबेडकर साहेब
@PinnedBoy
@PinnedBoy 12 сағат бұрын
काय नाटक चालू आहे 😂😂😂😂
@shreyashgaikwad025
@shreyashgaikwad025 11 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर खरा माणूस डोळे भरून आले राव
@maheshnavale3017
@maheshnavale3017 12 сағат бұрын
निशब्द❤
@prashantbhosale6085
@prashantbhosale6085 12 сағат бұрын
साहेब आता युती करून २८८ जागा लढवाव्यात कळू दे महाराष्ट्रला आपली जागा, एकदी पण सीट आली तर आंदोलन पणाला जायेल
@AnantaMohod
@AnantaMohod 11 сағат бұрын
तुम्हाला वाटते का राजरत्न आंबेडकर रडलयावर मराठा समाज मतदान करणार अशक्य आहे पैशाला दोन बाजू आहेत मराठा समाज एकाच बाजूने विचार करतो त्यालाच निवडून आनतो हे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सबोत झाले आहे
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 11 сағат бұрын
अजित पवार टीम मुळे धनगर मराठा आरक्षणावर निकाल लागत नाही.....आडथले निर्माण करत आहेत.....
@SandeepAKendre-sd4rl
@SandeepAKendre-sd4rl 11 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब आजही या लोकांनी आपला समाज गाव कुसाबाहेर ठेवला आहे.
@RamdasKhillari-tx3fh
@RamdasKhillari-tx3fh 10 сағат бұрын
गावांमधे आज सर्व समाज एकत्र राहतात... दोन समजमधे वाद लावू नयेत...
@AvinashKamble-k7b
@AvinashKamble-k7b 11 сағат бұрын
ज्याला आपले पणा वाटतो.. त्याच्या नक्कीच डोळ्यात अश्रू येतात.. हे बघा.. जातीवर नाही.. तर माणसावर असलेलं प्रेम..
@prasadbhosale2322
@prasadbhosale2322 12 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर ❤❤❤राजकारण गेलं चुलीत..... राजकारणी गेलं चुलीत... पाटील काळजी घ्या...
@BhauraoBhalerao-ev3kb
@BhauraoBhalerao-ev3kb 11 сағат бұрын
राजरत्न सकपाळ साहेब लोक बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडे जायाचे
@suresh_biranage
@suresh_biranage 12 сағат бұрын
विश्वरत्नडॉ बाबासाहेब आंबेडकरभारतातल्या स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावंम्हणून हिंदू कोड बिल मांडलं केंद्र सरकारने ते नामंजूर केलं त्यामुळे आंबेडकरकेंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला जातीसाठी नव्हे सर्व भारतीय स्त्रियांच्या कल्याण साठी मराठा आरक्षणसाठी एक तर मराठा आमदार खासदार राजीनामा देतो आज स्त्रिया मोठमोठ्या पदावर काम करतात याचं सर्व श्रेय आंबेडकरांना जातं जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम
@govindkounsalye8954
@govindkounsalye8954 12 сағат бұрын
खरा dot बाबासाहेब यांचा वारसदार देव माणूस
@19sudamgadade77
@19sudamgadade77 11 сағат бұрын
मिठाचे पाणी द्या त्याला प्यायला 😂
@bhimraopandve4189
@bhimraopandve4189 9 сағат бұрын
कितीही रडा मी तुमचाच म्हणा तूम्ही फक्त एक महार एक. एक मराठा लाख मराठा आहे आतातर एक मराठा कोटी मराठा झाला आहे
@harshpallonare8070
@harshpallonare8070 12 сағат бұрын
काय नौटंकी करत आहात साहेब 😂
@Avinashraut2187
@Avinashraut2187 7 сағат бұрын
राजरत्न दादा खरच बाबासाहेबांची वारसदार आहेत त्यांना अश्रू अनावर झाले खरंच या दादांना परमेश्वराने शतायुषी कराव किती माणुसकी आहे यांच्या अंगात सलामदादा तुम्हाला
@user-vx6me1tc6o
@user-vx6me1tc6o 12 сағат бұрын
जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय राजरत्न एक मराठा कोटी मराठा एकच पर्व ओबीसी सर्व
@विशालभिसे.11
@विशालभिसे.11 12 сағат бұрын
अरे...केहना काय चाहते हो ?😅
@Mitraz1212
@Mitraz1212 10 сағат бұрын
डॉ बाबासाहेबांचे खरे वारसदार म्हणजे राजरत्न आंबेडकर.
@बुक्कितटेंगूळ
@बुक्कितटेंगूळ 11 сағат бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली जरंगे 🌺🌺🌺
@दादाभाऊकोकणे-पाटील
@दादाभाऊकोकणे-पाटील 10 сағат бұрын
बापाला असच बोलतो का रे
@vinodmandalik6616
@vinodmandalik6616 12 сағат бұрын
आरक्षण आर्थीक नीकशावर दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे
@nandukhadke5858
@nandukhadke5858 12 сағат бұрын
राजरत्न आम्बेकर साहेब आले
@dattatrayrajurkar7247
@dattatrayrajurkar7247 11 сағат бұрын
त्यालाच तुझ्यामध्ये घेऊन टाक म्हणजे प्रश्नच मिटला 😢😢😅
@HV-ng1ei
@HV-ng1ei 10 сағат бұрын
तुझा फोन देरे तुला राजरत्न हिसका दाखवतो
@RohitM500
@RohitM500 9 сағат бұрын
Manje😂
@chandracantmane4740
@chandracantmane4740 12 сағат бұрын
मनाची माणुसकी जपणारा आंबेडकर वशंक आहे खरा देव तुम्हाला सुकमय ठेवो हीच प्रतना नावा प्रमाणेच गुन रत्न आहे तुम्ही साहेब शोभते नाव तुम्हाला ना जाथ धर्म पाळणारे व हक्क आणि सत्यासाठी लढवय्या जरांगे व गुनरत्न आंबेडकर साहेब ❤❤❤❤❤
@Jaihind777-b
@Jaihind777-b 10 сағат бұрын
यांनी च सांगितलं होतं की आरक्षण पाहिजे असेल तर बौद्ध धर्मात या आता मराठा समाज त्यांच ऐकणार आहे का बाबासाहेबांचे विचार आत्मसात करेल का
@vishaldurgade5455
@vishaldurgade5455 11 сағат бұрын
कोण आहे हा नवीन दारू डा 😂
@Jaihind777-b
@Jaihind777-b 10 сағат бұрын
मित्र आहे बेवडया चा
@Manish-l1t8l
@Manish-l1t8l 11 сағат бұрын
आउरंग्य चा आउलादी ( पक्या) पेक्षा राजरत्न साहेब kadhi पण चंगाले ❤
@rajukharskar7528
@rajukharskar7528 11 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब खरच तुम्ही बाबासाहेबाचे नातु आहात हे परत सिध्द केल जय शिवराय जय भिम
@Avinashraut2187
@Avinashraut2187 7 сағат бұрын
मराठा समाजाचा आहे पण बाबासाहेबांनंतर फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच दादा त्यांचा खरा वारसदार मानतो एकमेक इमानदार माणुसकीचा झरा असलेला माणूस माणसातला देव मी आज पाहिला राजरत्न दादा
@karanshinde7228
@karanshinde7228 12 сағат бұрын
माननीय राजरत्न आंबेडकर साहेब... 🙏 आपला सकाल मराठा समाज सदैव ऋणी राहील आपण सदैव पाटला सोबत रहा... 🙏
@navnathpasalkar2395
@navnathpasalkar2395 12 сағат бұрын
लढवय्या साठी मन हेलावले राजरत्न 🙏
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 921 М.
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 42 МЛН
एक देश, एक चुनाव | One Nation, One Election
27:13
Ravish Kumar Official
Рет қаралды 517 М.
Ajit Pawar यांची तक्रार पण Devendra Fadnavis यांच्याकडून Nitesh Rane यांची पाठराखण
2:32