Рет қаралды 132,701
#BolBhidu #RakeshJhunjhunwala #ShareMarket
मी नापास होण्यास तयार आहे, प्रयत्न न करण्यापेक्षा प्रयत्न केल्यानंतर अपयशी होणं चांगल.. नापास होण्याची तयारी करून नेहमीच मैदानात उतरणारा आणि पहिल्या नंबरने नेहमीच मैदान मारणारा माणूस म्हणजे राकेश झुनझुनवाला. आज सकाळी राकेश झुनझुनवाला यांच निधन झालं. राकेश झुनझुनवाला हे नाव ऐकल्यानंतरच शेअर्स मार्केटमधला मोठ्ठा असामी, हात लावेल त्या शेअर्सचं सोनं करणारा इन्व्हेस्टर हे चित्र डोळ्यापुढं येतं. पण राकेश झुनझुनवाला या पलीकडे देखील बरच काही होते. राकेश झूनझूनवाला यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
I'm ready to fail, it's better to fail after trying than not trying.. Rakesh Jhunjhunwala is the man who always enters the field, prepared to fail and always hits the field with number one. Rakesh Jhunjhunwala passed away this morning. After hearing the name Rakesh Jhunjhunwala, the picture of the big Assamese in the share market, the investor who gets his hands on the gold of the shares comes to mind. But Rakesh Jhunjhunwala was much more than that.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/