Ram Satpute vs Praniti Shinde:सोलापूरच्या विकासकामांवरून राम सातपुते आणि प्रणिती शिंदेंमध्ये जुंपली!

  Рет қаралды 23,658

Loksatta

Loksatta

Күн бұрын

सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी, आम्ही मागील दहा वर्षांचा विकासकामांचा हिशेब तयार आहे, प्रणिती शिंदेंनी १० वर्षांत सोलापूरसाठी काय केले हे सांगावे, असे आव्हान आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंना दिलंय.
#pranitishinde #ramsatpute #loksabhaelection2024 #electionnews #loksattalive #loksatta #maharashtrapolitics #bjp #congress #marathinews
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 34
@rajeshpalaskar2934
@rajeshpalaskar2934 5 ай бұрын
सोलापुर मध्ये काबील उमेदवार भेटत नाही म्हणुन भाजप दर वर्षी वेगवेगळे स्वार्थी राजकारणी,जणतेची दिशाभुल करणारे उमेदवार उभे करतात हे जणतेनी समजुन आपले मत द्यावे.💐🙏🙏💐
@onlystudy4059
@onlystudy4059 5 ай бұрын
open challenge swikarana mag
@pawankumarvchaudhari
@pawankumarvchaudhari 5 ай бұрын
भाजप ने वाचाळवीर उमेदवार देऊन सोलापूर मतदार संघात जाणून-बुजून वातावरण दूषित करण्याचा हा प्रकार आहे,सोलापूरकरांनी हे लक्षात घेऊनच या वेळी मतदान करावे..!!👌👍
@ashokkale6073
@ashokkale6073 5 ай бұрын
एक नंबर कमेंट
@siya_jadhav12
@siya_jadhav12 5 ай бұрын
शिंदे हे अक्कलकोट येथे प्रचार करून आले जो रस्ता झाला आहे ते या दहा वर्षातील काम आहे . अक्कलकोट highway हैदरबाद highway विजापुर highway मंगळवेढा highway हे १० वर्षातील development आहे, कांग्रेस कडे सत्ता असताना हे highway का केले नाही याचे उत्तर द्यावे
@krishnajadhav848
@krishnajadhav848 5 ай бұрын
पराभव दिसत असला, मनात भीती असली की लोक आतला, बाहेरचा करतात. गावात राहून तुम्ही काम करीत नसाल तर काय फायदा? सुशीलकुमार शिंदे साहेबांचा मागील २ निवडणुकीत पराभव झाला.. प्रणिती ताई आता हॅट्रिक पूर्ण करणार. तुष्टीकरण,वोटबँक, आगी लावायचं काम काँग्रेस 1947पासून करीत आहॆ.
@KrishnaThakur36597
@KrishnaThakur36597 5 ай бұрын
अगदी बरोबर
@Divyakumar452
@Divyakumar452 5 ай бұрын
कार्यकाळ कोणाचाही असो आपल्या शेजारचे कलबुरगी आणि बारामतीला जोडुन बघितल तर आपल सोलापुर किती विकास झालं हे सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणुनच जिल्ह्यातील ८०% तरुण तरुणींना पुण्यात याव लागलं
@shitalpandit1107
@shitalpandit1107 5 ай бұрын
जनसेवक आपल्या हक्काचा विचार फक्त विकासाचा !💯✔️👍🏻
@dhanwantariindia8685
@dhanwantariindia8685 5 ай бұрын
आपले खासदार रामभाऊ..❤
@tura2160
@tura2160 5 ай бұрын
Jay shree ram
@aryakuchekar1427
@aryakuchekar1427 5 ай бұрын
एवढा. आमदार आमदा‌र.होती.काय.केले.दाखव.सोलापूरची.दाखव.बापाची.मेहरबानी.तूलाकोन.विचारत.
@KHAJABHAI575
@KHAJABHAI575 4 ай бұрын
Only Tai Solapur Maharashtra 💯💚🧡💙
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw 5 ай бұрын
सुशीलकुमार शिंदे स्थानिक च होते. त्यांनी सोलापूर साठी काय केले हे सांगा अगोदर सांगा सारखे काहीच नसल्याने स्थानिक आणि बाहेरचा असा प्रचार करण्याची वेळ आली तुमच्यावर आणि हे लोकशाहीला अपेक्षित नाही.
@chandrakantboradey8159
@chandrakantboradey8159 4 ай бұрын
५० वर्षे सरकारी तिजोरीतील पैशावर मजा मारणाऱ्या ना कायमचे घरी बसवा. घराणे शाही संपवा संविधान वाचवा.
@dilipghadge5885
@dilipghadge5885 3 ай бұрын
Satpute tuzi aukat dakhvun dili praniti shinde ni 😂😂😂 congratulations Praniti 🎉🎉👏👏
@KrishnaThakur36597
@KrishnaThakur36597 5 ай бұрын
निवडणुकीपुरता लोकांना कुरवाळणे फुगवणे विकासापेक्षा भावनिक ता काँग्रेसकडे सांगण्यासारखे काय देश विकून खाणारे
@SamadanPatil-jn6wx
@SamadanPatil-jn6wx 5 ай бұрын
कर्ज माफ झाल नाहीत
@user-uq5oh2fk8b
@user-uq5oh2fk8b 4 ай бұрын
सुशील कुमार शिंदे एवढं वर्ष का झोप येत होता का अजून पर्यंत शिंदे काय आता जागा झाली का अजून एक मी एकच सांगतो की सुशील कुमार शिंदे एवढं वर्ष केंद्र मंत्री होते तेव्हा झोपेत होते का त्या टाईमला आठवण आलं नाही का सोलापूरचे रस्ते खड्डे अमोग तमुक तवा आठवण आली नाही का आता ब्रो फार आठवण येऊ लागली की जेव्हा विकास होऊ लागला तेव्हा बरोबर आठवण येते की खड्डे वगैरे अमुक तमक सगळा आठवण येते आम्हाला माहिती सुशील कुमार शिंदे काहीही केलेले नाही माझे एकच मत आहे की सुशील कुमार शिंदे फक्त भाषण देतात
@arunbhosale5078
@arunbhosale5078 5 ай бұрын
आम्हाला काय तुमचं देणंघेणं नाही, इतके दिवस मी भाजपला मतदान करायचा विचार करत होतो, काँग्रेसच्या मॅन्युफॅस्टो मध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण मंजूर करणार आहे, असे लिहिले आहे, त्यामुळे आता मराठा, ब्राह्मण व इतर ओपन कॅटेगिरी तील समाजाने ,भाजपाला मतदान करावे की काय याबाबत विचार करावा?
@PravinBitla
@PravinBitla 5 ай бұрын
समोरासमोर आले पाहिजे मुद्दा मांडले पाहिजे
@ToufikGhate
@ToufikGhate 3 ай бұрын
बाईन पाडलं बाईन😂
@adarshatharv1981
@adarshatharv1981 5 ай бұрын
NTPC madam कॉग्रेस ने 5000000000000 सोलापुर से कामगार काम करत आहेत
@ankushshivsharan358
@ankushshivsharan358 5 ай бұрын
Bjp दहा वर्षात काय केल हे सांगावं बिन कमी bjp
@shivam_jain21
@shivam_jain21 5 ай бұрын
ते प्रचारात Vaccine चा मुद्दा जरूर घ्यावा , म्हणजे घरो घरी आपले स्वागत Vaccine रांगोळी ने होईल याची आम्हाला खात्री आहे. एकदा मेंदू स्कॅन करून बघा , Vaccine नंतर गडबड झालीय का , की, पहिल्या पासूनच प्रॉब्लेम आहे 😁😁😂
@rajeshphule5703
@rajeshphule5703 5 ай бұрын
Ghabrte bai challenge no mhante
@user-kr5ns8ew8b
@user-kr5ns8ew8b 4 ай бұрын
Shinde
@shivanandgudali8279
@shivanandgudali8279 5 ай бұрын
Only rambhau satpute
@sandeepghatage3644
@sandeepghatage3644 4 ай бұрын
तोतली
@anil.b.kulakarnikulakarni6425
@anil.b.kulakarnikulakarni6425 5 ай бұрын
Amdarani kkay kele 10 varshyt ?
@adarshatharv1981
@adarshatharv1981 5 ай бұрын
Jay shree Ram
Girl, dig gently, or it will leak out soon.#funny #cute #comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 8 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 90 МЛН
Celebrities Shutting Down Disrespectful Interviewers
17:44
Heavi
Рет қаралды 15 МЛН