हाच फरक आहे शिकलेल्या नेत्यांमध्ये सॅल्यूट ताई तुम्हाला आणि तुमच्या कार्याला छान मुद्दे तुम्ही मांडलेत असाच मंत्री प्रत्येक जिल्ह्याला मिळाला पाहिजे. सर्व मुद्दे गोरगरिबाचा विचार करून मांडले👍👍🙏🙏
@बाळासाहेबमोरे-ठ2व2 жыл бұрын
मुद्देसूद मांडणी केली ताई नी खरंच खुप छान गोरगरीब जनतेसाठी आवाज उठविला सलाम ताई साहेब
@ajaysonawane67092 жыл бұрын
एकदम महत्वाचे प्रश्न विचारला ताई.. हेच फरक आहे शिकलेले आणि आडानी आमदार लोकां मध्ये धन्यवाद आपल्याला 🙏
@mohinijagtap93792 жыл бұрын
ताई आपण फार महत्त्वाचे मुद्दे मांडले... गोरगरीब जनतेसाठी असेच सतत बोलत रहा... काम करत रहा. योजना सुरू करून द्या. Well educated Minister...we proud of you... तिरंगा बद्दल सर्वानाच अभिमान वाटतो. सन्मान आहेच पण २५ वर्ष, ५० वर्ष तेंव्हा का आठवलं नाही हर घर तिरंगा... का नाही आठवला अमृत महोत्सव. अजूनही तिरंगा ध्वज काही ठिकाणी तसेच आहेत. Business केला... तो पण गुजराथ मध्ये
@vilasvidhate28662 жыл бұрын
Varegod ilekit
@vilasvidhate28662 жыл бұрын
Varegod ilekit
@sampatraopatil33114 ай бұрын
Praniti tai brevho salam.
@balasahebbhagwat60102 жыл бұрын
प्रणिती ताई शिंदे सारख्या आमदार प्रत्येक जिल्ह्यातून निवडून यावा अतिशय मार्मिक मार्गदर्शन अचूक मुद्दे मांडल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार
@mahendrajadhav3112 жыл бұрын
ताई फारच छान विचार, किती तळमळ गरीबी विषयी आपल्या मनात. आपले वडील सुशीलकुमार शिंदे साहेब यांचे विचार आपण चांगले आत्मसात केले आहे. म्हणून आमदार निवडून देताना त्यांचे शिक्षण पहा. ताई फार छान मुद्दे मांडले. तुम्हाला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.🚩🚩🚩🚩🚩
@chandudesai66052 жыл бұрын
तळगालाती लोकांबद्द तुम्हाला खूप आदर आहे खुपच चांगले विचार मांडले आभारी आहे धन्यवाद ताई
@priyalambe2 жыл бұрын
अभिनंदन 🙏
@daynneshwardhage422 жыл бұрын
ताई ची म्हणे बरोबर आहे जय महाराष्ट्र ताई
@amrutparit19872 жыл бұрын
ताईसाहेब एक नंबर वक्तव्य तुमचंच आहे
@ganeshkhule77462 жыл бұрын
ताई दादा तुम्ही खाजगी कंपनीत काम करणाऱ्या भत्ता नाही पेशन्स दोन आडीचहजार मिळतो काय करणार
@rohanghodke42792 жыл бұрын
ताई खुप सुन्दर मुद्दे मांडले खरंच एका आमदाराचा काय काम असतं त्यांनी कोणती कामे पार पाडावी मतदारसंघात कसं लक्ष द्यावे हे तुम्ही दाखवून दिलं खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी
@geetapatale96572 жыл бұрын
एकदम महत्त्वाचे विषय आहे त
@Danishzehen-qc8vi2 жыл бұрын
एक नंबर मॅडम ,हे झालच पाहिजे, तूमचे सर्व मुद्दे बरोबर आहेतं
@vijaykadam24072 жыл бұрын
ताई तुम्हीं जनतेच हित मांडल ताई जिंदाबाद
@bhagwannaik81982 жыл бұрын
ताई एकदम बरोबर आहे शासनाच्या कर्मचारी वर्गाला महागाई भत्ता मिळतो पण जे प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करतात त्यांना ना महागाई भत्ता ना पगार वाढ त्यांची घर चालवताना खूप कुचंबणा होत आहे...
@priyalambe2 жыл бұрын
बरोबर आहे
@avinashvidhate13382 жыл бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम विचार आहे
@manishathange31102 жыл бұрын
🙏🙏💯💯👍👍❤️❤️ खुपच छान विषय मांडला आहे प्रणीतीताईंनी , असेच तत्पर रहा, सरकार कुणाचेही असो जनतेसाठी विषय मांडा ,🙏🙏
@viijayrajcreations7847 Жыл бұрын
खुप परफ़ेक्ट मुध्हा...👌👌👌.ग्रेट..👏👏👏👏👏👏👏👏👏👏👍👍🙏🙏🙏
@sureshsalvi51272 жыл бұрын
फार अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे निरीक्षण करून सत्य परिस्थिती अनुसरून बोलत आहेत आज देशाचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित सभागृहात प्रश्न विचारला त्या बद्दल ताईंचे हार्दिक अभिनंदन🌹🙏
@EverGreen35662 жыл бұрын
गटार साफ करणाराचीअतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे...खूप छान विश्लेषण केले...
@sudhiryelve9212 жыл бұрын
ताई नक्की तुम्ही महाराष्ट्राचे उज्वल भविष्य आहेत.
@manavkamble57972 жыл бұрын
इतके हुशार प्रतिनिधी पण दळभद्री राजकारणा मध्ये हरवून चाललेले टॅलेंट संधी अभावी दुर्लक्षीत हंसीनी पण ... अपना भी टाईम आयेगा🎉🎉🎉
@sheelapatil68382 жыл бұрын
खूप छान प्रश्न. परीवारवाद आक्षेपला अतिशय छान उत्तर.कसं असावं अभ्यासू नेतृत्व हे दाखवून दिले आहे मा.प्रणिती ताई नी.
@dattatrayshinde47582 жыл бұрын
Education is must ! Very good performance in the House.! She is studios and brilliant MLA.! Hope she will be Minister in future.
very good Tai अति सुंदर योजना सांगीतल्या ताई सलाम तुम्हाला
@yogeshpatil69242 жыл бұрын
🤣🤣🤣
@umeshrasal67662 жыл бұрын
अगोदर काय पाहुणे म्हणून गप्प बसल्या होत्या का?
@vaibhav24122 жыл бұрын
😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂
@VPN_CHESSKING2 жыл бұрын
@@umeshrasal6766 gcgcg,
@lahanubaiugale67122 жыл бұрын
सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या बोलल्या प्रणिती ताई खूप खूप आभारी असेच सर्वांना चांगली बुद्धी देना देवा💯❤👌👌
@dattatrayarote10942 жыл бұрын
प्रणिती शिंदे ताई सारख्या नेत्याची गरज आहे आपल्या महाराष्ट्र राज्याला सुशिक्षित आणि अभासू .
@avinashvidhate13382 жыл бұрын
धन्यवाद देवा
@rajendradevkatte89742 жыл бұрын
अगदी बरोबर बोलता
@hiteshwaghela38872 жыл бұрын
Very Narrative and Educative Questions. India has lot of hopes from such Brilliant MLA. Godbless Ed you.
@mohanshinde21642 жыл бұрын
छान भाषन केलं प्रणीती ताई. जय महाराष्ट्र
@tbhere19672 жыл бұрын
१५ आॕगस्ट हा तीन दीवस नकोच होता बरेचशे झेंडे तसेच आहेत
@vilasjaring22332 жыл бұрын
Barobar aahe? Hayna kon sanganar zenda khali utrava? Tayachya apmaan nako wayala pahije
@sanhitayeolekar67682 жыл бұрын
It is collective responsibility of citizens to respect our national flag. Jasa fadkavla tasach to Khali utaravla pan pahije lokanni.
@sagargayakwad3342 жыл бұрын
Straight forward Thanks Madam
@vinayakpatil32922 жыл бұрын
Very brilliant 👏
@tanajijadhav42742 жыл бұрын
ताई संजय गांधी निराधार लोकांच्या प्रत्येक प्रश्न विधानसभेत सविस्तर मार्गदर्शन केले आहे त्या बद्दल धन्यवाद
@mrsadashivdeshmukh24692 жыл бұрын
Great and informative, speak and related to present real situation
@anilsalve16162 жыл бұрын
Very nice Tai.
@prakashpagare59262 жыл бұрын
ताई साहेब जय भीम काम गाराचे खरी कहाणी सभा ग्रहात मांडली तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना
@jitendrarawal77062 жыл бұрын
Keep it up you are Right
@chandrashekharbirajdar93222 жыл бұрын
सामान्य लोकांमध्ये असलेले मुद्दे मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद
@shaileshpawar23732 жыл бұрын
लायकी नसताना मंञीपद मिळाल कि त्यांना सभागृहाच महत्त्व काय कळणार
@shrimantpatil91922 жыл бұрын
Great points and explanation.
@sudhiryelve9212 жыл бұрын
ताई सॅल्यूट
@bashirsayyed63992 жыл бұрын
Great प्रणिती tai👌👌👍👍👍👍🙏🙏🙏छान स्टेटमेंट्स
@vijayabedekar73872 жыл бұрын
बरोबर
@ashokahire42042 жыл бұрын
Dada direct dum devun takla. Gap basa….👍👍👍
@madhavipawar5805 ай бұрын
Perfect . Point to point .
@sunanda_baseshankar5 ай бұрын
प्राणिती ताई 🚩🚩🚩salam
@vinodparode36962 жыл бұрын
ताई आपण जे जे मुद्दे मांडलेत ते अत्यंत महत्त्वाचे व गोर गरीबांचे तसेच अपंग व निराधारांचे ,सांगायचेच झाले तर कुष्ठरूग्णांबाबत जो विषय बोललात ताई तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ताई आपण खरंच ग्रेट आहात 🙏
@sunitakalamkar99842 жыл бұрын
Tai ek number speech
@pradipkapse13772 жыл бұрын
ताईसाहेब खोल अभ्यास जबरदस्त
@shankarpawar6622 жыл бұрын
Very Fantastic Work Taee
@onlynature-ashok36592 жыл бұрын
मी आज 1150 रुपयेला गॅस सिलिंडर घेतले आहे
@amit61102 жыл бұрын
थोड्या दिवसात १५०० ₹ होणार
@RkStatus-gg9wr2 жыл бұрын
ज्यांनी मत दिलंय त्यांनी काय बघून दिल असेल
@akhlaquepore78042 жыл бұрын
You are great speech keep it up God bless you
@laxmanpawale5762 жыл бұрын
अभ्यासपूर्ण भाषण
@akhlaquepore78042 жыл бұрын
@@laxmanpawale576 yes absolutely right
@umeshrasal67662 жыл бұрын
@@laxmanpawale576 कधी पासून
@vilasjadhav91192 жыл бұрын
धन्यवाद ताई
@gopalramgude23362 жыл бұрын
प्रणिती ताई मला आनंद वाटला आपले भाषण ऐकून हे भाषण नाही हे सत्य परिस्थिती आहे मी आपल्या वडिलांना माहित आहे मी पाना राजपूत हे भारताचे पहिले खासदार 52 सालचे यांचा नातू आहे तरी मी सोलापूर जिल्ह्यातलाच रहिवासी असून सध्या पुण्यात स्थायिक आहे मलाही खूप इच्छा आहे तुमचा जो विषय होता सुरक्षारक्षक हाउसकीपिंग यांच्यासाठी मी एक नवीन उपक्रम सादर केला आहे तरी मला आपलं तर्फे महिलांचा विधवा घटस्फोटीत आणि अल्पसंख्यांक यांचा उत्कर्ष करण्यासाठी आपली अजित दादाची आणि पवार साहेबांची मदत पाहिजे माझा काँग्रेस पक्षावर पूर्ण विश्वास आहे तरी त्वरित माझ्याशी संपर्क साधल्यास आनंद होईल कारण शून्यातून विश्व निर्माण करणे हे माझं कर्तव्य आहे मला आपली फक्त साथ पाहिजेत बाकी काही नको चहा वाला पंतप्रधान होऊ शकतो एक सेक्युरिटी पण मुख्यमंत्री होऊ शकतो आणि आमच्या आजोबांनी जे वक्तृत्व सांगितलं की आपल्याला लोकांनी निवडून दिले ते त्यांच्यासाठी आपल्यासाठी नाही हे वाक्य अजूनही माझ्या डोक्यात आहे तेव्हा मी बारावीला होतो .1982 रोजी मी चर्मकार समाजाचा असून पवार साहेबांचे आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांचे नाते जवळचे आहे हे मला माहित आहे तरी कृपया माझ्या नंबर वर मला अपरमेंट द्यावी मी आपल्याशी बोलू शकतो आणि व्हाट्सअप वर बोलण्यापेक्षा समक्ष भेट द्यावी सोलापूर जिल्ह्यात आपण आणि बार्शी तालुक्यातून पण मी भरपूर प्रभाव टाकू शकतो कारण मला साथ नाही फक्त दिमाग आहे दिलीप सोपल सारख्या व्यक्तींना पण माझी माहिती आहे पुण्यामधून मोदी सरकारला घालवणे एवढेच मदत कर्तव्य आहे आणि मला इच्छा आहे कारण त्या माणसाने माझा शौर्य माणसाला वडील टाकलेला आहे मला थोडी साथ मिळावी आपली कृपा होईल तसे तुम्ही माझ्या बहिणीसारख्याच आहात मानला तर देव नाही तर दगड परंतु मला असंघटित कामगारांसाठी भरपूर प्रयत्न करायचेत ही माझी तळमळीची इच्छा आहे कारण अन्याय सहन करणे हा अन्याय आहे हे कर्नल चे वाक्य आहेत मी सायकॉलॉजी स्पेशलिस्ट बिया असून अनेक संसार महागाईमुळे उद्ध्वस्त होत चालले आहेत याविषयी आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी आवश्यक माझी भेट घ्यावी किंवा मला बोलवावे मी आपली पूर्तता डॉक्युमेंट ची सर्व करू शकतो मी माझं मूळ बार्शी तालुका माझे जन्म ठिकाण आहे.🌹🙏🌹
@truefacts50612 жыл бұрын
खूप सुंदर !
@digambargajare49112 жыл бұрын
👍👍
@isaqdeshmukh652 жыл бұрын
एकदम बरोबर
@ramkhude91972 жыл бұрын
प्रनिती जी गरीबांना न्याय देण्यासाठी आपन छान बोललात
@revanathbhagyawant86032 жыл бұрын
खूप छान प्रश्न उपस्थित केलेत आपण .. खूप धन्यवाद !!
@rajendrajadhav94572 жыл бұрын
अत्यंत सूक्ष्म निरीक्षण गोरगरिबांच्या प्रश्नांचे ताई धन्यवाद आगे बढो
@madanshere58342 жыл бұрын
असलं काही कामाचं सांगू नका ताई, सध्या आपल्या देशात या नेत्यांचे माकडचाळे बघायची वेळ आपल्यावर आली आहे आणि याला जबाबदार आपणच आहोत 🙄🙄
@shivajipagar38682 жыл бұрын
छान मांडणी केली
@nagnathpawale22022 жыл бұрын
आपले मांडलेले हे मुद्दे अभ्यास पूर्वक मागणी केली असून, याची जर शासनाने लक्ष दिले तर नक्कीच पिडीत लोकांना न्याय मिळेल धन्यवाद व आपणास खूप खूप शुभेच्छा, आगे बडो सब आपके साथ रहेगे जयभिम
@ganeshdeshmukh67582 жыл бұрын
Dada on 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@samruddhiscreativity83592 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण
@dattajiraohariramdesai.2 жыл бұрын
खुप छान बोलत आहात धन्यवाद
@kailastgadekar13152 жыл бұрын
बरोबर आहे
@darpansharma28272 жыл бұрын
Very nice ji 🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshbargal072 жыл бұрын
खर आहे
@chandrashekharbharose9722 жыл бұрын
● गोरगरिब, विधवा , अपंग यासाठीच्या या योजनांची उत्पन्न मर्यादा निश्चितपणे तातडीने वाढली पाहिजे. ● आणी राज्यातील या निराधारांचे मानधन सहा महिन्यापासून मिळाले नाही ते तातडीने मिळाले.
@manoharkor90992 жыл бұрын
खूप छान प्रणिती शिंदे तुम्ही खुपचं चांगल काम करून दाखवले
@forever140212 жыл бұрын
Appreciable
@dashrathwaghmare81382 жыл бұрын
सफाई कामगार व गरिबासाठी खुपचं भावनिक व अत्येंत आवश्क विचार मांडले आहेत ताई , तुमच्या रूपात , आदरणीय सुशिल कुमार साहेब मला दिसत आहेत , त्यांच्या पेक्षा तुम्हाला जास्त उंची मिळावी ही इश्वराकडे प्रार्थणा ताई .
@dipakparkale35112 жыл бұрын
अगदी बरोबर बोलता ताई
@navindeshmukh89732 жыл бұрын
जय हो शिंदे सरकार
@shriramgalande95802 жыл бұрын
Very appreciative
@jitendrathankuforinformati11102 жыл бұрын
ताई खरचं अनेक दिव्यांग व्यक्तींना वंचित राहावे लागत आहे
@Aspirant_aniket2 жыл бұрын
4:05 Best ❤
@ASK-yf3pv2 жыл бұрын
Te pudhch gappach basl 😂
@sanjaydypatildentalschoolp64842 жыл бұрын
जय विरशैव कक्कय्या महाराज कि जय...🇮🇳 👍 🙏🙏
@jagdishraut31892 жыл бұрын
Jay ho tai
@shubhamzilpe91192 жыл бұрын
ताई तूम्ही बरोबर बोलले.. पण या शिंदे फडणवीस सरकार अक्कल नाहीं किव्हा आंफड आहे तर जनता काय करणार
@sanhitayeolekar67682 жыл бұрын
Mag he mudde mahavikasaghadi Astana ka nahi solve kele? Attach ka suchle ?
@umeshrasal67662 жыл бұрын
@@sanhitayeolekar6768 त्यावेळी वसुली करण्यात गुंतले होते
@umeshrasal67662 жыл бұрын
तुम्हाला जास्त अक्कल होती तर एव्हडे दिवस हा मुद्दा का सोडवला नाही? कि एव्हडी खात्री आहे तुम्हाला कि शिंदे फडणवीस सरकार च हि कामे करू करू शकतं,
@prashanmali63452 жыл бұрын
अक्कल.. आहों तुमचे सर्व आमदार त्यांनी वळून घेतले, त्यांची अक्कल तुम्ही kaadtayet..
@sayyadriyaz16842 жыл бұрын
Tai great👍👏
@baliramsalunkhe4992 жыл бұрын
Praniti Shinde, MLA,solapur, has raised many good questions regarding higher prices hike and how poor peoples are suffering from this, she has pointed out attention of government that provisions of many schemes launched by government itself are not OK .Still some MLA from Solapur feel OK frequently .
@vaibhavkhade86372 жыл бұрын
Jay Maharashtra ..
@Umar-yl5sl2 жыл бұрын
Fine confident, LAQs, talent is there continue it, all the best
@amishshah51302 жыл бұрын
In nice way representation ...
@ganeshkhule77462 жыл бұрын
गावरान मंञी मराठी धड बोलत येत नाहीत फवत ताई दादा खूप छान
@Mayasworld2432 жыл бұрын
खरे नेते
@prathmeshpawar25392 жыл бұрын
वा ताईसाहेब एकच नंबर
@rahulkkolape12792 жыл бұрын
Really Great
@purishobha55972 жыл бұрын
सलाम
@Avbhutdaware83632 жыл бұрын
मानलं ताई तुम्हांला छान बोलात...👍👍👍👍
@manoramaatote39204 ай бұрын
खुप छान मुद्दे उपस्थित केले आहेत ताई तुम्ही सर्व कञाटि मुद्दे आणि गोरगरीब जनतेला दिलासा मिळाला पाहिजे आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला धन्यवाद 💐💐🙏 ताई
@uttamsutar4682 Жыл бұрын
आभिनंदन आपले
@dashrathwaghmare81382 жыл бұрын
ताई खुपच Great
@ramkhude91972 жыл бұрын
वाह
@getbigorgetout72512 жыл бұрын
kiti sundar aahe yaar........
@Sachin_Karande2 жыл бұрын
Safety is the highest priority. Strict measures and SOP must be written and followed. Human life must be respected in every aspect if he is a drainage worker, traffic police, driver, etc.