पंडितजींना विनम्र अभिवादन असा नाट्यसंगीत यातला व शास्त्रीय संगीतातला हिरा महाराष्ट्राला लाभला हे सर्व रसिकांचे भाग्य समजावा समजावा
@ashokbuchake38353 күн бұрын
पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा संगीतमय प्रवास हा शाश्वताचा शोध, शाश्वताचा बोध, आणि बोधातून आकारास आलेले परतत्व स्पर्शी चित्ताकर्षक मनोहर संगीत. ..... जसे विश्वेश्वराचे विश्वरूपी महाकाव्यमय ,रसाळ, भावोत्कट 14 विद्या 64 कला संपन्न कथा ...... विज्ञान!
@prakashbagewadikar3237Күн бұрын
जितेंद्र अभिषेकी बुवा ना विनम्र अभिवादन.आज ही आपले संगीत आवडीने ऐकतो.कवळ्याला 'मुसाफिरखाना ' येथे तीन दिवस आपल्या सोबत घालविलेले क्षण हृदयाच्या कप्प्यात जतन केले आहेत.